माननीय मधू शिंदे साहेब, माननीय पाचपोळ साहेब,माननीय बघेल साहेब सर्व धनगर जमात तुमच्या सोबत आहे, काही ठराविक विकृत ,समाजघातकी लोकांचे कमेंट ऐकून, बघून, वाचून अजिबात नाराज होऊ नका, ओरिजिनल धनगर तुम्हांला सदैव न्यायालयीन लढाईसाठी मदत करेल...... त्रिमूर्ती साहेब..... आगे बढो.... या वयात तुमची ऊर्जा.... ग्रेट सर👍👍👍
माननीय शिंदे साहेब, माननीय पाचपोळ साहेब,माननीय बघेल साहेब सर्व धनगर जमात तुमच्या सोबत आहे, काही ठराविक विकृत ,समाजघातकी लोकांचे कमेंट ऐकून, बघून, वाचून अजिबात नाराज होऊ नका, ओरिजिनल धनगर तुम्हांला सदैव न्यायालयीन लढाईसाठी मदत करेल...... त्रिमूर्ती साहेब..... आगे बढो.... या वयात तुमची ऊर्जा.... ग्रेट सर👍
आदिवासी मध्ये येण्याचा प्रयत्न करताय पण आज पर्यंत कोणत्याही धनगर बांधवांनी जय आदिवासी शब्द तोंडातून काढला नाहीं म्हणजे आदिवासी म्हणून आरक्षण हवं आहे पण आदिवासी म्हणणार नाही वाह रे वाह😂😂
@@marathibiggbosskatta अरे बाबा नियमा नुसार तुम्ही आदिवासी चे निकष पूर्ण नाय करत.म्हणून तुमची याचिका फेटाळली मग अजून काय पाहिजे शब्दाचं एकडे तिकडे. नाव पण मॅच नाय संस्कृती पण मॅच नाय , जबरदस्तीने ने शब्द change करा आणि आम्हाला त्यांचे अधिकार द्या हे kitpatynt चांगले आहे.
@@marathibiggbosskatta अरे तू आदिवासी का हे सांग अगोदर?? पहले तुम्ही ते जय मल्हार महनत असता ते बंद करा आणि जय आदिवासी महनन चालू करा आणि नंतर बाकी गोष्टीचा विचार करा. तरीपण तुम्ही आदिवासी होऊ शकत नाही. ओरिजनल ते ओरिजनल आणि बोगस ते बोगस. जय भीम जय आदिवासी जय संविधान.
Kadak ❤ jay adhiwasi bogas ghuskhori koraun denar nahi aami konala pan aata koni pan yeel ani bole mi adhiwasi aahe ware wa amche puravaj yaha kade gele hote ka adhiwasi banaala he 😂
खरोखरच कोर्टाने हा अन्याय केलेला आहे.महाराष्ट्र सरकारने याचा विचार करणे आवश्यक आहे.मी तर म्हणतो आपण सर्वोच्च न्यायालयात जायला हवे.यासाठी प्रत्येक धनगराने आपापल्या परीने मदत करावी.शिंदे साहेब बघेल साहेब आम्ही सर्व आपल्या सोबत आहोत.यळकोट यळकोट जय मल्हार.
@@ganeshpole7146 खूप चान बातमी ... आरक्षण लगेच मिळत नाही .. कायदेशीर प्रोसेस आहे ... पण फक्त फडणवीस साहेबच ते देऊ शकतात ... अगोदर अगोदर पण भाजप ने आंदोलने केल्यामुळेच आरक्षण मिळाली ... मराठा आरक्षण प्रश्न साहेबानी निकाली काढला आहे ... आता आमच्या रांगड्या भोळ्या धनगर बांधवांनाही आरक्षण मिळणार नक्की ... आपण सर्वानी मिळून फडणवीस साहेबांच्या पाठीशी उभे राहूया आणि भाजप+ ला सर्व ४८ जागा जिंकून देऊयात ... जय अहिल्या माता ... जय मल्हार ...
शब्दाने आदिवासी होत नाही आदिवासीत जन्म घ्यावा लागतो. आदिवासींचे रिती, रिवाज, संस्कृती कोणत्याही समाजाचे मिळते जुळते नाही.हा समाज निसर्ग पूजक व निसर्गाचे जपासणा करणारा समाज आहे. धनगर हा समाज नाही एक जात आहे .
मधु शिंदे साहेब यांना साथ दया बांधवांनो सात वर्ष फक्त धनगर आरक्षणासाठी काम केले आहे... त्याची पोततिडक बघा काय आहे ती.. एवढ्या वयात आपल्यासाठी ते लढतात.. आपल्याला फक्त दुसऱ्या समाजात 75 वर्ष वयाचा सह्याद्री दिसतोय कारण तो राजकारणी आहे आपला सह्याद्री फक्त मधु शिंदे साहेब होऊ शकतात दुसरे कोणी नाही..🙏
हया वीडियो चा मध्यमाने एकुनच धनगर समाज आरक्षण विषय नेमका कसा आहे ते अगदी सखोल आनी निष्पक्ष प्रकारे समजले👍 तसेच माननीय IPS शिंदे साहेब ani माननीय बघेल साहेब 🙏 आनी पाचपोल साहेब यांचे रुपाने अतिशय अभ्यासु व लढवये व्यक्तिमत्व समाजाच्या न्यायासाथी अविरत झूंज देत आहे, सलाम त्यांच्या प्रमाणिक प्रयत्न ला आनी जिद्दी ला ❤ धनगर समाजाच्या प्रत्येक नागरिकाने त्यांचा या अनमोल कार्याची दखल जरूर घेतलीच पहिजे! अशी तमाम महाराष्ट्र राज्य धनगर बंधवाना माझी विनती 🙏 यासाठी प्रत्येक धनगर बांधवाने हा video समाजातिल प्रत्येक व्यक्तिपर्यंत पोहोचवावा ही विनती🙏 तसेच MAX MAHARASHTRA या चैनल चा मध्यमाने ईतकी महत्वाची माहिती दिला बद्दल, MAX MAHARASHTRA चैनल चे विशेष आभार !❤🙏 धन्यवाद! 🙏👍
@@namdevsalve603अरे दादा धनगड ना वेगळं आरक्षण दिलं जात नाही st मधून, सर्व 47 जातींना 7टक्के आरक्षण आहे, त्यामुळे सर्व आदिवासी समजाला ते वाचवण्याचा अधिकार आहे..❤ ही जी केस आहे ते कोणत्याही वेक्तिची नाही, पूर्ण समाजाची आहे..
कोणत्याही मुद्याबाबत चर्चा करतांना एकच बाजूचे व्यक्तींची बाजू ऐकून घेणे योग्य नाही. कारण ते त्याचीच बाजूने बोलणार हे निश्चित आहे.त्यामुळे दुसरी बाजूचे म्हणणेही ऐकून घेणे अत्यन्त आवश्यक आहे. त्यालाच योग्य न्याय म्हणता येईल. जय आदिवासी, जय बिरसा.
आम्ही आदिवासी, आदिवासीमध्ये धनगरांना आदिवासींचा दर्जा दिला तर आदिवासी सांस्कृतित धोका निर्माण होऊ शकतो.आम्ही गर्वाने जागतिक आदिवासी दिन साजरा करतो.अभिमानाने जय आदिवासी, जय जोहार म्हणतो,देव देवतांमध्ये आदिवासी आणि धनगरांच्यात खूप फरक आहे, आदिवासींना शिक्षण प्रवाह सर्वात नंतर मिळाला म्हणून आदिवासी ज्ञानातून कमी पडतो.ह्याचा राजकारणी लोक,इतर जाती धर्माचे लोक फायदा घेण्याचा प्रयत्न करू पाहतात.त्यातच आदिवासी आर्थिकतेने मागे आहे हेच दुर्दैव आहे याचा इतरांनी फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
खूप छान अणि महत्व पूर्ण माहिती दिली शिंदे साहेब अणि इतर मान्यवरांचे आभार मी सुद्धा अन्यायग्रस्त आदिवासी ठाकूर जमातीचा आहे अजून पर्यंत न्याय मिळाला नाही जय महाराष्ट्र
आदिवासी हे जंगल अरण्यात राहणारी जमात आहे तर धनगर हे शहरी भागातील शेतकऱ्यांच्या वावरात मेंढ्या बसवणारी जात आहे, गांव समुहात जे राहतात ते जात तर जंगल दऱ्याखोऱ्यात राहतात त्या जमाती.
आरक्षण हे काय तू कुठे राहतो ह्यावर नाही दिलं त्याचा पूर्ण मसुदा वाच पहिलं st आरक्षण काय फक्त आदिवासींसाठी नाही त्याचा पण एक पद्धत आहे द्यायची त्यात धनगर बसतो अकलेचे तारे तोडू नको
खरी वास्तविकता बघितली तर आदिवासी समाजाची संस्कृती परंपरा चालीरिती धनगर समजापेक्षा खूप वेगळ्या आहेत. आरक्षण देणाचा हक्क केवळ संसदेला आहे. इंदिरा गांधींनी दोनदा विधेयक मांडला होता संसदेत पण आमच्या खासदारच्या तीव्र विरोधामुळं विधेयक रद्द झालं.
समर्थ मोरे तुझा प्रॉब्लेम काय आहे मला माहिती नाही पण धनगर समाजाच्या वाट्याचे आरक्षण सध्या जे आदिवासी लोक फायदा घेत आहेत त्यांना मात्र लोकांचे ताटातले अन्न खायची सवय लागली आहे त्यामुळे जळफळाट होत आहे आम्हाला एक ना एक दिवस न्याय मिळेल सत्यमेव जयते जय मल्हार जय राजमाता अहिल्यादेवी
@@avinashpatil2565एक तरी पुरावा आहे का आदिवासी असल्याचा?कोर्ट काय म्हणतेय? TISS TRTI चा अहवाल काय म्हणतोय? दबाव टाकून घुसखोरी करण्याचा प्रयत्न बॉम्बे उच्च न्यायालयाने हाणून पाडला. खिल्लारे कुटुंबाला प्रतिज्ञापत्र दाखल करायला लावणारे कोण होते?धनगर समाज होता ना. जय शिवराय 🚩 जय भीम 💙 जय जोहार🏹
खुप छान माहिती दिली मात्. शिंदे साहेब , मा. पाचपोळ आहे आणि मा. बघेल साहेब. धनगर समाज आपल्या सोबत आहे. आमला st आरक्षण नव्याने नको आहे. धनगर समाज हा ST मध्येच आहे. आम्हाला कुणाचे आरक्षण नको आहे. पण आमचे हक्काचं आरक्षण आम्हाला मिळावं यासाठी लढा आहे.
Max Maharashtra ला एक विनंती आहेत... आदिवासीं बाजू मांडण्यासाठी पण कोणाला तरी संधी द्या... कारण कसं आहे जो पर्यंत वाघ येत नाही, तो पर्यंत कुत्रे खूप भुंकत असतात 🔥
स्वातंत्र्यानंतर प्रत्येक समाजाची थोडीतरी प्रगतीच झालेली असणार ना ! मग धनगर समाजाला अनेक वर्षा पासून NT मधून आरक्षण मिळताना आता ST चे आरक्षण पाहिजे ही मागणी योग्य तरी वाटते का ? मग इतर भटके , विमुक्त समाजातील लोक ही अशी मागणी का करणार नाहीत ?
धनगर आनी धनगड या दोंन्हि समाजा मधे खुप मोठा फरक आहे,त्या मुळे धनगर समाजाला ST आरक्षन देन्यात येऊनये, आदिवासी समाजाला खंबिरपने मराठा मुस्लिम समाजाचा पाठिंबा आहे,व रस्त्यावर उतरुन अंदोलन पन करु आंम्हि ❤❤❤❤❤ऐक मराठा कोटि मराठा 🚩🚩🚩 आमचा पाठिंबा आदिवासी समाजाला
🎉🎉🎉🎉🎉 Good Sandesh Saheb Congratulations Tum Aage Bado hum Tumare sath hai Dhangar Samaj Bandhavani,Yenarya 2024, Nivadnukiit Jarur Vichar Karun Prastapit Sarkarla Dhada Shikvava Hich Vinanti Aahe Yachi Nond Ghyavi Jay Malhar Jay shivray Jay Shahu Fule Aambedkar Jay Ahilya Jay Bharat Mata
33:05 शिंदे साहेब ज्या संविधानाला आपण साक्ष ठेऊन ST चे आरक्षण मागता. तेच संविधान लागू झाल्यापासून 1950 पासून हे कुटुंब धनगड आहेत, त्याच्या सवलती घेत आहेत आणि 2024 मध्ये म्हणतात की आम्ही धनगर आहोत. त्या कुटुंबावर दबाव टाकून पण तुम्ही ऑफिडेव्हिड लिहून घेऊ शकता. एकतर्फी चर्चा रेटून नेत आहेत आपण????
आपल्याला आता सुप्रीम कोर्टात गेलेच पाहिजे कारण सर्व पुरावे आपल्या बाजूनं आहे आणि सर्व समाजाने आर्थिक सहकार्य करावे शिंदे, बघेल, आणि पाचपोळ साहेब यांना साथ द्या ही सर्व समाज बांधवाना विनंती आहे
अशा खोट्या डॉक्युमेंट वरून जर कोर्ट निकाल देत असेल तर न्यायदेवतेवर विश्वास राहणार नाही सर्व पुरावे असून पण कोर्ट खोट्या डॉक्युमेंट वरती निकाल देत असेल तर धनगर समाजावर अन्यायकारक आहे. या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये पिटीशन दाखल करावी. जय मल्हार
आरक्षण लगेच मिळत नाही .. कायदेशीर प्रोसेस आहे ... पण फक्त फडणवीस साहेबच ते देऊ शकतात ... अगोदर अगोदर पण भाजप ने आंदोलने केल्यामुळेच आरक्षण मिळाली ... मराठा आरक्षण प्रश्न साहेबानी निकाली काढला आहे ... आता आमच्या रांगड्या भोळ्या धनगर बांधवांनाही आरक्षण मिळणार नक्की ... आपण सर्वानी मिळून फडणवीस साहेबांच्या पाठीशी उभे राहूया आणि भाजप+ ला सर्व ४८ जागा जिंकून देऊयात ... जय अहिल्या माता ... जय मल्हार ...
धनगर आणि आदिवासी यातील फरक - 1. आदिवासी हे दुर्गम, डोंगराळ, जंगली भागात राहतात, धनगर हे ग्रामीण आणि नागरी भागात राहतात. 2. आदिवासींचा कोणताही पारंपरिक व्यवसाय नसतो, अलीकडे ते शेती करू लागले आहेत. मेंढ्या व शेळ्या पाळणे धनगर समाजाचा पारंपरिक व्यवसाय आहे. 3. धनगर हे नागर समाजात राजे होते, पाटील होते. आदिवासी फक्त त्यांच्या समाजात राजे होते. 4. धनगरी बोली जवळपास सामान्य ग्रामीण बोली आहे. आदिवासींच्या बोली वेगळ्या आहेत. 5. धनगर पालात राहतात, आदिवासी पालात राहत नाहीत. 6. आदिवासी पिढ्यानपिढ्या एकाच ठिकाणी राहतात. धनगर भटका आहे. 7. आदिवासीत मुलींना हुंडा दिला जातो. धनगरात मुलांना हुंडा देतात. 8. आदिवासींच्या विवाह पद्धती वेगळ्या आहेत. धनगर देवा ब्राह्मणांच्या साक्षीने विवाह करतात. 9. बहुतेक धनगर ग्रामीण आणि नागर समाजात राहून बागायती शेती करतात. आदिवासी जिरायती व स्थलांतरित शेती करतात. 10. आदिवासी लाजराबुजरा आहे. धनगर नागर समाजात निशंःक मिसळतो. 11. आदिवासी मुले जास्त शिकार करतात. धनगरांची मुले शिकार क्वचित करतात. 12. आदिवासी लोकांची जुनी नावे आणि धनगरांची जुनी नावे यात फरक आहे. धनगरांची नावे ग्रामीण व नागर समाजाशी मिळतीजुळती आहेत. 13. धनगरांनी स्वतःला कधीही आदिवासी म्हटलेले नाही. त्यांनाही कुणीही आदिवासी म्हटलेले नाही. 14. धनगर गावगाड्यात पाटील होता, आदिवासी गावगाड्यात नसतो. तो त्यांच्या भागात पाटील असतो. 15. धनगर आलुतेदार आहे.आदिवासी आलुतेदार नसतो. 16. शिंदे, गोरे, पांढरे, काळे, अशी अनेक आडनावे धनगर समाजात आहेत, जी ग्रामीण न नागर समाजात अनेक जातींची आहेत. आदिवासींची आडनावे वेगळी आहेत. 17. धनगर समाजात आदिवासींपेक्षा शिक्षणाचे प्रमाण अधिक आहे. 18. धनगरांचे देव वेगळे आहेत, आदिवासींचे वेगळे आहेत.
कागदपत्रे मिळविण्यासाठी काय प्रयत्न चालू आहेत. याचिका कार्यरत असताना खिल्लारे प्रकरण गांभिर्याने घेतले गेले नसल्याने धोका झाला आहे. हे लक्षात घेवून पुढील कार्यवाही व्हावी.
माननीय मधू शिंदे साहेब, माननीय पाचपोळ साहेब,माननीय बघेल साहेब सर्व धनगर जमात तुमच्या सोबत आहे, काही ठराविक विकृत ,समाजघातकी लोकांचे कमेंट ऐकून, बघून, वाचून अजिबात नाराज होऊ नका,
ओरिजिनल धनगर तुम्हांला सदैव न्यायालयीन लढाईसाठी मदत करेल......
त्रिमूर्ती साहेब..... आगे बढो....
या वयात तुमची ऊर्जा.... ग्रेट सर👍👍👍
शिंदे,बघेल आणि पाचपोळ साहेब... हीच धनगर ST आरक्षणाची ओळ..जय मल्हार..
या त्रिमूर्ती ना खंबीर साथ द्या...
केळ घ्या केळ
धनगर जमातीच्या उन्नती साठी कार्यरत असणारी संघटना "महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच"
अति शहाणपण अतिउत्साह नडला. धनगर जमातीचे मारेकरी हेच आहेत.
या दीड शहाण्या नी 6 सप्टेंबर 1950 प्रमाणे धनगर जमातीच्या एसटी प्रमाणपत्राची मागणी केली आहे काय?
मूर्खांनो महाराष्ट्र शासनाने तीन वेळा धनगड नसल्याचे शपथपत्र दिले असेल तर कोर्ट केस कशासाठी चालविण्यात आली?
@@dhanushtileaaà❤❤❤❤àà❤❤❤❤❤😊 lol ni moo moo moo moo moo moo1
@@dhanushtile अति शहाण्या माणसा,अगोदर जरा सविस्तर माहिती घे. 29 ऑक्टोबर 1956 ची अधिसूचनेवर खल झालेला आहे.
Thanks a lot Max Maharashtra team for having discussion regarding Dhangar community
एक झेरॉक्स वरून साऱ्या धनगर समाजाला वंचित ठेवता काय 2024 ला दाखून देऊ✊🙏 समाज बांधवांनी हुशार व्हा जय मल्हार🎉
Jay malhar
आपल्या समाजातील लोक विकसीत होवु नये म्हणुन हे सर्व जण आजपर्यंत कुटनीती करत आले आहेत...जय मल्हार all of you...Best of luck
माननीय शिंदे साहेब, माननीय पाचपोळ साहेब,माननीय बघेल साहेब सर्व धनगर जमात तुमच्या सोबत आहे, काही ठराविक विकृत ,समाजघातकी लोकांचे कमेंट ऐकून, बघून, वाचून अजिबात नाराज होऊ नका,
ओरिजिनल धनगर तुम्हांला सदैव न्यायालयीन लढाईसाठी मदत करेल......
त्रिमूर्ती साहेब..... आगे बढो....
या वयात तुमची ऊर्जा.... ग्रेट सर👍
सत्य को कभी पारजित नहीं किया जा सकता है! सत्यमेव जयते! जय म्हलार ! 💛
Ya sathi amch Vijay zala jay adhiwasi ❤
@@What-new 😊
@@What-newकसा विजय झाला बाळा मूर्ख फक्त ४ लोकांची जात महाराष्ट्रात किंवा देशात असते का?
आदिवासी मध्ये येण्याचा प्रयत्न करताय पण आज पर्यंत कोणत्याही धनगर बांधवांनी जय आदिवासी शब्द तोंडातून काढला नाहीं म्हणजे आदिवासी म्हणून आरक्षण हवं आहे पण आदिवासी म्हणणार नाही वाह रे वाह😂😂
Are Bhai...he Mansa khot bolun St madhe yeycha pratn karat ahe.....pn je saty ahe tech honar ahe... Jay aadhiwashi
Kiti pn kele tari he ST madhi yenar nahu😂
Yanna aaplya aadivasi samajabaddal kaahihi ghen den naahi.yanna fakt aarakshan pahije 😢
True 💯
Are amhi amcy hakach magato
शब्द ने आदिवासी परंपरा, संस्कृती, रहनिमान, जीवनपद्धती चि तुळना कशी होनार 😌
1956 chya aadhicha prashna aahe aatacha naka v4 karu
@@marathibiggbosskatta अरे बाबा नियमा नुसार तुम्ही आदिवासी चे निकष पूर्ण नाय करत.म्हणून तुमची याचिका फेटाळली मग अजून काय पाहिजे शब्दाचं एकडे तिकडे. नाव पण मॅच नाय संस्कृती पण मॅच नाय , जबरदस्तीने ने शब्द change करा आणि आम्हाला त्यांचे अधिकार द्या हे kitpatynt चांगले आहे.
@@marathibiggbosskatta अरे तू आदिवासी का हे सांग अगोदर?? पहले तुम्ही ते जय मल्हार महनत असता ते बंद करा आणि जय आदिवासी महनन चालू करा आणि नंतर बाकी गोष्टीचा विचार करा.
तरीपण तुम्ही आदिवासी होऊ शकत नाही. ओरिजनल ते ओरिजनल आणि बोगस ते बोगस.
जय भीम जय आदिवासी जय संविधान.
Kadak ❤ jay adhiwasi bogas ghuskhori koraun denar nahi aami konala pan aata koni pan yeel ani bole mi adhiwasi aahe ware wa amche puravaj yaha kade gele hote ka adhiwasi banaala he 😂
भ@@Avinash31194
Salute to shinde saheb,pachpol saheb and bagel saheb for fighting in court for Dhangar.
Surely we will win the case in supreme court.
😂😂😂😂
बघेल 😂😂
धनगर समाजाची व्यथा मॅक्स महाराष्ट्र वर माडल्या बद्दल आपले आभारी आहे
साहेब खुप चांगल्या प्रकारे मंच लढला आहे . आपण पुढे ही समाज मार्गदर्शक ठराल .
केळ घ्या केळ
खरोखरच कोर्टाने हा अन्याय केलेला आहे.महाराष्ट्र सरकारने याचा विचार करणे आवश्यक आहे.मी तर म्हणतो आपण सर्वोच्च न्यायालयात जायला हवे.यासाठी प्रत्येक धनगराने आपापल्या परीने मदत करावी.शिंदे साहेब बघेल साहेब आम्ही सर्व आपल्या सोबत आहोत.यळकोट यळकोट जय मल्हार.
न्याय पालिका सरकारच्या इशाऱ्यावर नाचत आहे
तुमचा गेम ओवर झाला आहे.बोगस लोकांना कोर्टाने चांगली चपराक दिली आहे.
जय शिवराय 🚩
जय भीम💙
जय आदिवासी🏹
@@ganeshpole7146 खूप चान बातमी ... आरक्षण लगेच मिळत नाही .. कायदेशीर प्रोसेस आहे ... पण फक्त फडणवीस साहेबच ते देऊ शकतात ... अगोदर अगोदर पण भाजप ने आंदोलने केल्यामुळेच आरक्षण मिळाली ... मराठा आरक्षण प्रश्न साहेबानी निकाली काढला आहे ... आता आमच्या रांगड्या भोळ्या धनगर बांधवांनाही आरक्षण मिळणार नक्की ... आपण सर्वानी मिळून फडणवीस साहेबांच्या पाठीशी उभे राहूया आणि भाजप+ ला सर्व ४८ जागा जिंकून देऊयात ... जय अहिल्या माता ... जय मल्हार ...
@@supersonic232 त्यांची कशी गेम होते ते पहा.
एकतर्फी चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही.....आदिवासी समाजाचे प्रतिनिधी असते तर नक्कीच चर्चा योग्य मार्गाने झाली असती.,..
विजय सत्याचाच...
जय आदिवासी...🔥🔥🔥
आम्ही सर्व जन मधु शिंदे साहेब अन् तुमच्या सोबत आहोत
केळ पकण्यासाठी
शब्दाने आदिवासी होत नाही आदिवासीत जन्म घ्यावा लागतो. आदिवासींचे रिती, रिवाज, संस्कृती कोणत्याही समाजाचे मिळते जुळते नाही.हा समाज निसर्ग पूजक व निसर्गाचे जपासणा करणारा समाज आहे. धनगर हा समाज नाही एक जात आहे .
त्यामुळे गोदावरी कडेन झाड तोडून कोळसे नेतात का
@@digamberkhatik8005जगल सुद्धा यांच्यामुळेच नष्ट होत आहे.
मॅक्स महाराष्ट्र चॅनल चे खूप खूप आभार
योग्य मुद्दे व मांडणी,सरकारने लक्ष घालावे अन्यथा धनगर जमात नक्कीच वेगळा विचार करून 2019 प्रमाणे निकाल फिरवू शकते
महाराष्ट्रात सर्व राजकीय पक्ष धनगर विरोधी आहेत म्हणूनच हे दिवस
धनगर समाजाला ६० वर्षांनंतर माहिती झाली की त्यांच्या वर अन्याय झाला 😂 मा. शिंदे साहेबांना रिटायर्ड झाल्यावर माहिती झाली की.......😂
तुम्ही कोर्ट पेक्षा आणि न्यायलया पेक्षा मोठे नाही
मधु शिंदे साहेब यांना साथ दया बांधवांनो सात वर्ष फक्त धनगर आरक्षणासाठी काम केले आहे... त्याची पोततिडक बघा काय आहे ती.. एवढ्या वयात आपल्यासाठी ते लढतात.. आपल्याला फक्त दुसऱ्या समाजात 75 वर्ष वयाचा सह्याद्री दिसतोय कारण तो राजकारणी आहे आपला सह्याद्री फक्त मधु शिंदे साहेब होऊ शकतात दुसरे कोणी नाही..🙏
त्रिमुर्ती चें मनापासून आभार
बघेल साहेब शिंदे साहेब पाचपोळ साहेब. आप सबको मानाचा मुजरा❤❤❤❤❤❤❤❤
Maxमहाराष्ट्र या विषयावर तुम्ही आदिवासी वकिलांसोबत चर्चा करा फक्त एका समाजाची बाजू धरून व्हिडीओ बनवू नका
एकतर्फी चर्चा आहे.मुळ आदिवासी समाजाच्या प्रतिनीधी ही पाहीजे होते.
तुझ्या आईच्या भोकाला पाहिजे व्हता का
@@gopichandpadalkar1893ए गोप्या शिव्या देऊ नकोस
कधीतरी आदिवासी ला पण बोलवा....म्हणजे कळेल...,
Khare adivasi lokana arakshanacha kahich phayada hot nahi he shaharat ahet tech fayada ghetat
@@marutipatil8874 right ❤❤
हया वीडियो चा मध्यमाने एकुनच धनगर समाज आरक्षण विषय नेमका कसा आहे ते अगदी सखोल आनी निष्पक्ष प्रकारे समजले👍 तसेच
माननीय IPS शिंदे साहेब ani माननीय बघेल साहेब 🙏 आनी पाचपोल साहेब यांचे रुपाने अतिशय अभ्यासु व लढवये व्यक्तिमत्व समाजाच्या न्यायासाथी अविरत झूंज देत आहे, सलाम त्यांच्या प्रमाणिक प्रयत्न ला आनी जिद्दी ला ❤
धनगर समाजाच्या प्रत्येक नागरिकाने त्यांचा या अनमोल कार्याची दखल जरूर घेतलीच पहिजे! अशी तमाम महाराष्ट्र राज्य धनगर बंधवाना माझी विनती 🙏
यासाठी प्रत्येक धनगर बांधवाने हा video समाजातिल प्रत्येक व्यक्तिपर्यंत पोहोचवावा ही विनती🙏
तसेच MAX MAHARASHTRA या चैनल चा मध्यमाने ईतकी महत्वाची माहिती दिला बद्दल, MAX MAHARASHTRA चैनल चे विशेष आभार !❤🙏
धन्यवाद! 🙏👍
रितीरिवाज आणि राहणीमान जीवनशैली जुळून येत नाही आदिवासी हाच मुळनिवासी आहे
Are bala mag dhnagad dakhava na
An rahila prashna rahniman cha tar ha prashna 1956 chya aadhicha aahe
तुम्ही जे धनगड म्हणत आहेत ते धनगरच आहेत बायको धनगड आणि नवरा धनगर😂😂😂
अत्यंत चांगली व विस्ताराने महत्वपूर्ण चर्चा
लढत रहा . एकदिवस सत्याचा विजय होईल च
TISS cha अहवाल जरी करा ....समजलं सर्व खरा आदिवासी कोण आणि घुसखोरी करणारे कोण
तुम्ही एकच बाजू ऐकून घेत आहेत... आदिवासी समाजाचे प्रतिनिधीना पण बोलायला आमंत्रण द्यायला पाहिजे... फक्त एकच बाजू घेऊन कस चालेल साहेब....
आदिवासी समाजाचे नाही भाऊ मग तु धनगड म्हणून लोक आणून दे असेल तर धनगड महाराष्ट्रात
@@eknanathkolse9तो काय बोलतोय तू काय बोलतोय
अरे दादा इथे धनगड आणि धनगर चा विषय आदिवासी म्हणून नाही
@@namdevsalve603अरे दादा धनगड ना वेगळं आरक्षण दिलं जात नाही st मधून, सर्व 47 जातींना 7टक्के आरक्षण आहे, त्यामुळे सर्व आदिवासी समजाला ते वाचवण्याचा अधिकार आहे..❤ ही जी केस आहे ते कोणत्याही वेक्तिची नाही, पूर्ण समाजाची आहे..
बीजेपी छोडो काँग्रेस छोडो राष्ट्रवादी छोडो अनेक पार्टी होंगे हो छोडो और धनगर जो अपना समाज है उसे जोडो
जय मल्हार सर
कोणत्याही मुद्याबाबत चर्चा करतांना एकच बाजूचे व्यक्तींची बाजू ऐकून घेणे योग्य नाही. कारण ते त्याचीच बाजूने बोलणार हे निश्चित आहे.त्यामुळे दुसरी बाजूचे म्हणणेही ऐकून घेणे अत्यन्त आवश्यक आहे. त्यालाच योग्य न्याय म्हणता येईल. जय आदिवासी, जय बिरसा.
आम्ही आदिवासी, आदिवासीमध्ये धनगरांना आदिवासींचा दर्जा दिला तर आदिवासी सांस्कृतित धोका निर्माण होऊ शकतो.आम्ही गर्वाने जागतिक आदिवासी दिन साजरा करतो.अभिमानाने जय आदिवासी, जय जोहार म्हणतो,देव देवतांमध्ये आदिवासी आणि धनगरांच्यात खूप फरक आहे, आदिवासींना शिक्षण प्रवाह सर्वात नंतर मिळाला म्हणून आदिवासी ज्ञानातून कमी पडतो.ह्याचा राजकारणी लोक,इतर जाती धर्माचे लोक फायदा घेण्याचा प्रयत्न करू पाहतात.त्यातच आदिवासी आर्थिकतेने मागे आहे हेच दुर्दैव आहे याचा इतरांनी फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
शब्दांने आदिवासी होता येत नाही.आदिवासी समाजाच्या चाली,रीती,रुळी-परंपरा वेगळ्या आहे.आदिवासींची स्वतंत्र संस्कृती आहे. जय बिरसा,जय आदिवासी
धनगर 1 जात 3.5% आरक्षण आणी आदिवासी 47 जमाती 7% आरक्षण तरीपण ST मधून आरक्षण पाहिजे
धनगर एक जात नाही त्यांच्या पोटजमाती खूप आहेत
@@Kahani1.0639 किती आहेत
धनगरा सहित 12 जाती त्याच्या 4 ते 5 उपजाती त्यात 3.5 आरक्षण आहे.
धनगर ही जमात आहे, जात नाही पहिले हे समजून घ्या
धनगर खाटीक sc मध्ये आहे
हिंदी मीडियम में संवाद सुनकर अच्छा लगा सर ❤❤
खुप छान माहिती
तुम्ही इतक्या वर्षापासून आदिवासी या समाजात आरक्षण मागत आहात किती वेळा नाकारले गेले तुम्हाला तुमच्याकडे आदिवासी असल्याचा आजपर्यंत खरोखर पुरावाच नाही ना
खूप छान अणि महत्व पूर्ण माहिती दिली शिंदे साहेब अणि इतर मान्यवरांचे आभार मी सुद्धा अन्यायग्रस्त आदिवासी ठाकूर जमातीचा आहे अजून पर्यंत न्याय मिळाला नाही जय महाराष्ट्र
अगदी बरोबर साहेब
We support gopichand padalkar Saheb❤❤❤❤
साहेब आपण एकतर्फी मुलाखत घेतली आहे, आदिवासी अभ्यासक ही या चर्चेत सहभागी करायला हवे होते... एक तर्फी आपापली भूमिकाच योग्यच वाटणार
आदिवासी हे जंगल अरण्यात राहणारी जमात आहे तर धनगर हे शहरी भागातील शेतकऱ्यांच्या वावरात मेंढ्या बसवणारी जात आहे, गांव समुहात जे राहतात ते जात तर जंगल दऱ्याखोऱ्यात राहतात त्या जमाती.
आरक्षण हे काय तू कुठे राहतो ह्यावर नाही दिलं त्याचा पूर्ण मसुदा वाच पहिलं st आरक्षण काय फक्त आदिवासींसाठी नाही त्याचा पण एक पद्धत आहे द्यायची त्यात धनगर बसतो अकलेचे तारे तोडू नको
Dhangar hi jamat aahe, aamchyaat 105 jaati aahet.. ST milel kinva n milel.. pn nidan kahitri virod kraycha mhnun kru nye..
@@bhagwatsalgar5822तुमचा अकलेचे तारे उच्च न्यायालयात दिसले आहे.😂😂
तू वाच रे 😂
तुला आदिवासी आणि धनगर मधला फरक नसेल कळत कायद्यात तर आदिवासी भागात ये कळून जाईल...मग शांत बस्सील की धनगर हे वेगळेच 😂@@bhagwatsalgar5822
धनगर मूळचे आदिवासी आहेत तुझ्या आईचा पुच्चा हानला तू जरा हिशोबात राहा
खूपच छान विश्लेषण
👍👋🙏सल्यूट शिंदे सर पाचपोळ सर जय मल्हार🎉🙏
खरी वास्तविकता बघितली तर आदिवासी समाजाची संस्कृती परंपरा चालीरिती धनगर समजापेक्षा खूप वेगळ्या आहेत. आरक्षण देणाचा हक्क केवळ संसदेला आहे. इंदिरा गांधींनी दोनदा विधेयक मांडला होता संसदेत पण आमच्या खासदारच्या तीव्र विरोधामुळं विधेयक रद्द झालं.
Thank you max maharashtra 🙏
न्यायालयाची भूमिकाच संशयास्पद आहे
महारानी अहिल्यादेवी समाज प्रबोधिनी मंच आणि मॅक्स महाराष्ट्र या धोंगाचेही सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
सलाम ह्या त्रिमुर्तीला आपण लढलात . आपण खचून जाऊ नका .
आपल्या निकालावरून परत एकदा न्यायव्यवस्थेवर विश्वासचं राहिला नाही,...
St त आरक्षण मिळत नाही तुम्ही कितीही आपटली तरी आता परेंत किती वेळेस अभ्यास केला तरी निकाल हा आदिवासी समाजाच्या बाजूनेच आहे 😂
Bikau nikal. Dev pahtoy he sagl.ek na ek divas styacha vijay hoil
समर्थ मोरे तुझा प्रॉब्लेम काय आहे मला माहिती नाही पण धनगर समाजाच्या वाट्याचे आरक्षण सध्या जे आदिवासी लोक फायदा घेत आहेत त्यांना मात्र लोकांचे ताटातले अन्न खायची सवय लागली आहे त्यामुळे जळफळाट होत आहे आम्हाला एक ना एक दिवस न्याय मिळेल सत्यमेव जयते जय मल्हार जय राजमाता अहिल्यादेवी
@@avinashpatil25653.5 %कोणचे खात तुम्ही सोंडून द्या 3.5 आरक्षण
त्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे तुला उलट आमच्या लेकरा बाळांचे शाप तुला मजा वाटते आमच्या आरक्षणाचा कोणीतरी फायदा घेऊन मोठे झाली आहे
@@avinashpatil2565एक तरी पुरावा आहे का आदिवासी असल्याचा?कोर्ट काय म्हणतेय? TISS TRTI चा अहवाल काय म्हणतोय? दबाव टाकून घुसखोरी करण्याचा प्रयत्न बॉम्बे उच्च न्यायालयाने हाणून पाडला. खिल्लारे कुटुंबाला प्रतिज्ञापत्र दाखल करायला लावणारे कोण होते?धनगर समाज होता ना.
जय शिवराय 🚩
जय भीम 💙
जय जोहार🏹
एकच मिशन ST आरक्षण
खुप छान माहिती दिली मात्. शिंदे साहेब , मा. पाचपोळ आहे आणि मा. बघेल साहेब.
धनगर समाज आपल्या सोबत आहे.
आमला st आरक्षण नव्याने नको आहे.
धनगर समाज हा ST मध्येच आहे. आम्हाला कुणाचे आरक्षण नको आहे. पण आमचे हक्काचं आरक्षण आम्हाला मिळावं यासाठी लढा आहे.
Eakadam satya aani khari mahiti trimurtine mandli aahe trimurtice manapasun aabhinandan ❤❤❤
शिंदे सर पाचपोळ सर तुम आगे badho हम तुम्हारे साथ हे ✊✊
तुम्ही कितीही आदळआपट केली तरी तुम्हाला कधीही ST त आरक्षण मिळणार नाही. तुम्ही बाबासाहेबाना चुकीचं ठरवत आहात.
आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा आदर करत आहोत त्यांच्या संविधानाप्रमाणे आम्हाला आरक्षण मिळेल जय भीम जय मल्हार
@@namdevsalve603 भाकरी पाहिजे आदिवासींची आणि त्याचं नाव पण नाही घ्यायचं. यातच तुमचा स्वार्थ जगाला दिसतोय.
म्हणजे तुझच खरं आहे असं होत नाही
खुप सविस्तर चर्चा झाली
Max Maharashtra ला एक विनंती आहेत... आदिवासीं बाजू मांडण्यासाठी पण कोणाला तरी संधी द्या... कारण कसं आहे जो पर्यंत वाघ येत नाही, तो पर्यंत कुत्रे खूप भुंकत असतात 🔥
हे कुत्रे नाहीत ह्या मेंढ्या आहेत😂
स्वातंत्र्यानंतर प्रत्येक समाजाची थोडीतरी प्रगतीच झालेली असणार ना ! मग धनगर समाजाला अनेक वर्षा पासून NT मधून आरक्षण मिळताना आता ST चे आरक्षण पाहिजे ही मागणी योग्य तरी वाटते का ? मग इतर भटके , विमुक्त समाजातील लोक ही अशी मागणी का करणार नाहीत ?
ST मधून आरक्षण मिळणं अशक्य आहे
धनगर आनी धनगड या दोंन्हि समाजा मधे खुप मोठा फरक आहे,त्या मुळे धनगर समाजाला ST आरक्षन देन्यात येऊनये, आदिवासी समाजाला खंबिरपने मराठा मुस्लिम समाजाचा पाठिंबा आहे,व रस्त्यावर उतरुन अंदोलन पन करु आंम्हि ❤❤❤❤❤ऐक मराठा कोटि मराठा 🚩🚩🚩 आमचा पाठिंबा आदिवासी समाजाला
शिंदे सर खूप छान माहिती दिली आहे.
🎉🎉🎉🎉🎉 Good Sandesh Saheb Congratulations Tum Aage Bado hum Tumare sath hai Dhangar Samaj Bandhavani,Yenarya 2024, Nivadnukiit Jarur Vichar Karun Prastapit Sarkarla Dhada Shikvava Hich Vinanti Aahe Yachi Nond Ghyavi Jay Malhar Jay shivray Jay Shahu Fule Aambedkar Jay Ahilya Jay Bharat Mata
मी ओबीसी आहे, परंतु खरच धनगर समाजाला आरक्षण मिळावं आसं मला वाटतं कारण कि आज धनगर समाजाची आवस्था खूप बिकट आहे हे वास्तव आहे
Adiwasi log Pune Mumbai la flat gheun raht ahet fkt dhangar log janglat rahtat
ओबीसी मधुन दे ना भाऊ
Khi pn bolaych 🤣
@@Saa5962SabTumi junglat rah Reservation kasala 😂
आदिवासी समाज्यात धांगड (Dhangad )आडनावे आहेत.
एकतर्फी चर्चा
Tata चा अहवाल सदर करा सगळे समजेल
सरकार बदलनी चाहिए🎉
33:05 शिंदे साहेब ज्या संविधानाला आपण साक्ष ठेऊन ST चे आरक्षण मागता.
तेच संविधान लागू झाल्यापासून 1950 पासून हे कुटुंब धनगड आहेत, त्याच्या सवलती घेत आहेत आणि 2024 मध्ये म्हणतात की आम्ही धनगर आहोत.
त्या कुटुंबावर दबाव टाकून पण तुम्ही ऑफिडेव्हिड लिहून घेऊ शकता.
एकतर्फी चर्चा रेटून नेत आहेत आपण????
आपल्याला आता सुप्रीम कोर्टात गेलेच पाहिजे कारण सर्व पुरावे आपल्या बाजूनं आहे आणि सर्व समाजाने आर्थिक सहकार्य करावे शिंदे, बघेल, आणि पाचपोळ साहेब यांना साथ द्या ही सर्व समाज बांधवाना विनंती आहे
शेवटी विजय सत्याचाच झाला
सर्वोच्च न्यायालयात गेल्यावर तरी धनगर समाजाला न्याय मिळनार का, कारण न्याय देवतेवर विश्वास राहिला पाहिजे
खुप छान👌👌👌👌👌
अशा खोट्या डॉक्युमेंट वरून जर कोर्ट निकाल देत असेल तर न्यायदेवतेवर विश्वास राहणार नाही सर्व पुरावे असून पण कोर्ट खोट्या डॉक्युमेंट वरती निकाल देत असेल तर धनगर समाजावर अन्यायकारक आहे. या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये पिटीशन दाखल करावी.
जय मल्हार
आरक्षण लगेच मिळत नाही .. कायदेशीर प्रोसेस आहे ... पण फक्त फडणवीस साहेबच ते देऊ शकतात ... अगोदर अगोदर पण भाजप ने आंदोलने केल्यामुळेच आरक्षण मिळाली ... मराठा आरक्षण प्रश्न साहेबानी निकाली काढला आहे ... आता आमच्या रांगड्या भोळ्या धनगर बांधवांनाही आरक्षण मिळणार नक्की ... आपण सर्वानी मिळून फडणवीस साहेबांच्या पाठीशी उभे राहूया आणि भाजप+ ला सर्व ४८ जागा जिंकून देऊयात ... जय अहिल्या माता ... जय मल्हार ...
अर्ध खर बोलू नका छत्रपती संभाजी नगर मध्ये धनगड आहे हे पण सांग की😅
चर्चासत्र ज्ञान देणारी आहे
या सरकार ने धोका दिला
सुप्रीम कोर्टात अपील दाखल करण्यात यावे सर्व
धनगर आणि आदिवासी यातील फरक -
1. आदिवासी हे दुर्गम, डोंगराळ, जंगली भागात राहतात, धनगर हे ग्रामीण आणि नागरी भागात राहतात.
2. आदिवासींचा कोणताही पारंपरिक व्यवसाय नसतो, अलीकडे ते शेती करू लागले आहेत. मेंढ्या व शेळ्या पाळणे धनगर समाजाचा पारंपरिक व्यवसाय आहे.
3. धनगर हे नागर समाजात राजे होते, पाटील होते. आदिवासी फक्त त्यांच्या समाजात राजे होते.
4. धनगरी बोली जवळपास सामान्य ग्रामीण बोली आहे. आदिवासींच्या बोली वेगळ्या आहेत.
5. धनगर पालात राहतात, आदिवासी पालात राहत नाहीत.
6. आदिवासी पिढ्यानपिढ्या एकाच ठिकाणी राहतात. धनगर भटका आहे.
7. आदिवासीत मुलींना हुंडा दिला जातो. धनगरात मुलांना हुंडा देतात.
8. आदिवासींच्या विवाह पद्धती वेगळ्या आहेत. धनगर देवा ब्राह्मणांच्या साक्षीने विवाह करतात.
9. बहुतेक धनगर ग्रामीण आणि नागर समाजात राहून बागायती शेती करतात. आदिवासी जिरायती व स्थलांतरित शेती करतात.
10. आदिवासी लाजराबुजरा आहे. धनगर नागर समाजात निशंःक मिसळतो.
11. आदिवासी मुले जास्त शिकार करतात. धनगरांची मुले शिकार क्वचित करतात.
12. आदिवासी लोकांची जुनी नावे आणि धनगरांची जुनी नावे यात फरक आहे. धनगरांची नावे ग्रामीण व नागर समाजाशी मिळतीजुळती आहेत.
13. धनगरांनी स्वतःला कधीही आदिवासी म्हटलेले नाही. त्यांनाही कुणीही आदिवासी म्हटलेले नाही.
14. धनगर गावगाड्यात पाटील होता, आदिवासी गावगाड्यात नसतो. तो त्यांच्या भागात पाटील असतो.
15. धनगर आलुतेदार आहे.आदिवासी आलुतेदार नसतो.
16. शिंदे, गोरे, पांढरे, काळे, अशी अनेक आडनावे धनगर समाजात आहेत, जी ग्रामीण न नागर समाजात अनेक जातींची आहेत. आदिवासींची आडनावे वेगळी आहेत.
17. धनगर समाजात आदिवासींपेक्षा शिक्षणाचे प्रमाण अधिक आहे.
18. धनगरांचे देव वेगळे आहेत, आदिवासींचे वेगळे आहेत.
आदिवासी समाजात जन्म घ्या लागतो रे मग आरक्षण घ्या....
कागदपत्रे मिळविण्यासाठी काय प्रयत्न चालू आहेत. याचिका कार्यरत असताना खिल्लारे प्रकरण गांभिर्याने घेतले गेले नसल्याने धोका झाला आहे. हे लक्षात घेवून पुढील कार्यवाही व्हावी.
चर्चा करत असताना एक आदिवसच पण तज्ञ ला बोलवायला पाहिजे होत...
आदिवासी समाजाची औकात काढता आणि आदिवासीं मंधे आरक्षण मागता लाज नाहीं वाटत 😂 जय आदिवासी जय जोहार
Max Maharashtra thank you for Dhangar reservation opinion
अदीवाशीचीं परीस्थिती आणी धनगरांची परीस्तीती सारखी आहे का? याचा विचार व्हावा,
जुळते का जुळत नाही याचा तपास तुम्हीच लावावा आणि त्याच्यावर उपाय काय आहे हे पण तुम्ही सांगा तुम्हाला फार काळजी वाटते का आपला दुसरा काय प्रॉब्लेम आहे
Nahi ...Bhai ..... dhangar peksha aadhiwashi chi parastiti kipu garib ahe........ aadhiwashi na kadhi kadhi tr Potala bhakar sudha bhetat nahi .........Ani Tumi Manta ...paristhiti sem ahe...sem...nahi
सर्वोच्च न्यायालय हरल्यानंतराही आरक्षण मागत आहे किति केविलवाणा प्रकार आहे.
साहेब तुमचं बरोबर आहे. आम्ही तुमच्या सोबत आहोत.
केळ पकण्यासाठी
Thanks to all,...we are with you,...Jay malhar
शिंदे साहेब तुम आगे बढे हाम तुमारे सात हय
जय मल्हार विजय आमचाच होनार
हा तर गरीब धनगर समाजावर अन्याय झाला आहे ...त्यांना न्याय केव्हा मिळणार❤
3.5टक्के आरक्षान काय तुम्ही गांडित घालून घेता काय न्याय मिळाला पाहिजे न्याय मस्त लिहिलंस केळ घे केळ
धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षण एकत्र लढल्या ल्याशिवाय आरक्षण मिळणार नाही