सासुरवाडीला गेलो मुलगी पसंतीच्या कार्यक्रमाला Angagement😍| कोकणातली चहापाणी| S For Satish | (Kokan)
HTML-код
- Опубликовано: 23 авг 2024
- सासुरवाडीला गेलो मुलगी पसंतीच्या कार्यक्रमाला Angagement 😍 | कोकणातली चहापाणी | S For Satish | (Kokan) #KokanVillageMulagiPasanti #KokanMulagiChahapani #MulagiPasantiKokan #sforsatish
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
(आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
आमचा परिचय :
आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
Check out my another RUclips channel - / @satishratate
बघायच्या कार्यक्रमात येवढी माणसे बापरे मुलगी घाबरून जायची पुरा गाव येतो आमच्याकडे मोजून पाच माणसे येतात पण ठिक आहे पण कार्यक्रम छान झाला प्रत्येक गावातील पध्दत वेगळी असते सीमा बदलली कि पध्दत बदलते 😊😊
Pahilya veli nahi
Kokan aahe re vedya kokanat asch ast
चहापाणी कार्यक्रम खूप मस्त ..पहिल्यांदा पाहिलं... प्रदनु मस्त बोलतो. तो हानला बोलला तसेच गाण्यात आहे😀 पुढचे व्हिडिओ बघायला नक्कीच आवडतील 👍👌
Nice video. मुलीचा dakhavnyacha prog. Chhan zala. Pan mulila उभे केले,मुलगा बसला चांगले वाटले नाही . बाकी chhan prog.
Ekam barobar mulila pan basayla dile paheje hote...
सतीश दादा खुप छान वाटला विडीवो बघुन गणपती बाप्पा तुम्हाला खुप खुप शुभेच्छा आईला सुध्दा शुभेच्छा आई खरंच हौशी आहे भरपुर पाहुणे आलेले आहेत खुपच छान झाला विडीवो असेच छान छान विडीवो दाखवत जा
Chahapanyacha video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali
Tumchya videos cha content kamaaaaaaaaaal.....Vdos sampuch naye asa vaatta.....gaavchya different padhatti samaztaat....'Unity in Diversity'......atishay sundar...Varsha che sarees ani blouse-patterns sundar.....tichya kde blouse-patterns chi variety aahe...please ek vdo karaa ....thanks👍🙌🙂🚩
चहापाणी कार्यक्रम पहिला ,व्हिडिओ छान झाला .
खूप छान 👍 चहापाणी कार्यक्रम लय भारी 👌
Mast video...pan mulga baslela aani mulgi ubhi hoti he barobar nahi .......
चहा पानी😂 😂 कार्य क्रम मजशीर् झा ला आमच्या कड़े kaandepohe कार्यक्रम असतो प्रत्येक भागात vegvegle रिवाज असतात
Tumachi chaha panyachi padhat baghayla milale.chan vatale baghun.mast vatavaran.he tumachi padhat chaha panyachi awadli.tithalya tithe mulila & mulala sagalyan samor vichartat hey khoop chan vatale .😍😍👌👌👌👍👍
खुप छान विडिओ आहे दादा मस्त मला खुपआवडला
Chaha patnicha karyakram chan zhala kokanatalya pratha padhti khup chan ahet
Sakhari la tejal tai aali nahi ka dada . video supar
Wahh jabbrdast kokni paddhat majja ali khupp satish bhau
Lai bhai tital
shewat cha ghotala arey wa kokani mansa bhari ek jot astat jay mazy kokan 🎉❤😂😂😂
Engagement ceremony ❤so clear in concept
I like idea of Chai Pani😊
Chan Youngement Revaj Aahe
Pn Mulela Patavar Basvachy
Bhari Blog
Joday Chan Aahet
Sadu hote pan varshachi bahin navati😊
Program khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup chan jhala aahe
KHUP CHHAN VIDEO SAMI MUKADAM DOHA QATAR
खूप छान चहापानी कार्यक्रम .
नवरा मुलगा लयभारी म्हणाला हा " शेवटचा घोटाळा" 😅
तुमचे सर्व vlog आम्ही कुवैत मधून पाहतो खूप छान असतात .
Aamche pan gav tumchya gava sarkhev aahe pan aamhi punyala rahto mhun tumche video khup aavdtat❤l radhangri gav aamche
अरे.बापरे.मुलगी. बगायलं. ए वडी.लोक.बिचारे.गांगरून.गेली.असणार.दोघं.जन.
Chan kaaryakram hota baghnyacha mast majja yete na varsha Vaeit vatate na Aaila sodun yetana Maheri man Adkun rahte❤❤
Jabardast video dada mazyakade khup kashtane Hayabusa bike ahe ekada bolva gavala very excited awesome climate and people nice all videos thanks for info in culture love it
Khup chan chaha panicha karekram
Like to banta hai hai na dada😊😊😊😊😊
खुप छान व्हिडिओ 👌👌👌
तुमच गाव che घर चांगले बनवा
गावा कडची घर आशिच असतात
नवव देवाला पन खालि बसायला पाहिजे होत खूरचि नको द्यायला होति आमचि कडे सर्वजन खालतिच बसतात व आत गाव कुटला म्हसला मधला ना आत गावातून माझि वहिनी आहे एकच खुप सुंदर गाव समुद्रआहे बाजूला मी लग्नाला गेलेलो एकदा
वा . भावजी मस्त ..
Khup chaan mami na bhetun chaan vatla Khup mehnmati aahet mauli tyanna nehmi sukhat teva vahini
पडवल नाही रे पडवळ
Aata entertainment madhe pan vyakaran shikavnar ka?
Aapla kokan...
खुप छान बगज्ञाचाकारक़म। छान झाला। खुप छान विडियो
छान आहे 👌👌
छानच 👌👌
प्रंजुचे. ड्रे स.छान.आहेत.तिला.ना.असेच.घ्या.छान.दिसतात.स्विव.च.घ्या. का रन.लहान.आहे. ना.तिला. चांगले.दिसणार.आता. वर्षा.पण.छान.दिसते.आई. ला.माझा.नमस्कार.सांगा.❤
गणपती मध्ये भोपळा कारले गवार करत नाही का, नक्की सांगा
खुपच छान व्हीडीओ
khup bhari rasam ahe 👌👌
Sagle chan aahe pan mulagi pan basaleli pahije tula kiti vel ubhe kele.
Mast खूप छान वाटलं पाहून व्हिडिओ 👌👌👌👍👍👍🙏
Great ❤
Khupache mast dada vahini
सतिश दादा मुलगी बघायला इतकी माणस मग लग्ना ला किती येणार याचा हळदीचा कार्यक्रम झाला असता एवढी माणसं
मामीचीगाणी दाखवा
Itake lok mulgi baghayla ,mulgi pasantila 😂 gaavki prashna vicharte te yogya aahe.
Khup Chan
लग्नासाठी मुलगी च स्थळ असेल तर सांगा.🙏
Engagement not angagement
Dada Samarth krupa.jay sadguru.
Khup chan
Dada velas la ye amcha ithe
आजचा व्हिडिओ एकदम मजेशीर झालाय ❤😅
वर्षाची तब्येत सुधारली, नवरी पेक्षा पण झकास दिसते, गोरी पण झाली
👌👌👌👌dada 4 Wheeler ghya aata
Very nice village function Satish bahu ♥️♥️
Very good all 👌👌👌👌👌👍😊
Nice volg and congratulations 😊
Nice 👍 superb awesome 💓
खुप छान ❤❤❤❤
👍👍👍
Dada vahini ek suggest kru ka plz pranju chya galya mdhi n silver chi kiva gold chi chain kara choti tri kara tila regular la ghalayla krn ghrchya muli ch gala rikama nsto thevaycha phile mulgi dhana chi pethi boktat so tila Lakshmi mantat mhnun ticha gala rikami nsto thevaycha asa adhi chya junya kalatlya bayka boltat mala mazya panji aaji ni sngitlay plz tumhi pn kara 😊and videos khup Chan astat ❤
🙏🙏
तुमचे व्हिडिओ नेहमीच छान असतात
आज व्हिडिओ पाहून खूप हसलो तुमच्या इकडे असं कार्यक्रम होतात दादा तुमचा पण कार्यक्रम असाच झलता का पसंतीचा नक्की कमेंट ला रिप्लाय द्या आजचा व्हिडिओ खूपच छान होता
Aapali khari jivlag manas
Video chupch chan 👌👌👍👍
Bhari dada 🎉
Beautiful vlog
Very nice video
आजचा व्हिडिओ खूप छान होता पण एक विचारायचे वर्षाताई ना बहीण तर आहे पण त्यांना भाऊ आहे का नाही
02:48
वर्षा ला भाऊ नाही ...त्या दोघीच आहेत...
👌 video
Ek no vlog, mast
Khup Chan video dada
Great voice ❤️
mast.❤❤
👌🎉 एकच नंबर
Satish the spelling of Engagement starts with E
mast🎉🎉
Verry verry nice video sathish
Gadbad ghotala 😂❤
GREAT 👌👌❤️💐
❤❤
Nice video
👌👌👌👌👌
Nice
Chan video❤❤❤❤❤
pradnu bolyla lagla ata 😂
Aamchykade चिपळूणला gavi asech असते काहीतरी mandav शोभा karyakrm as बोलतात as vatate,
Congratulations viral ❤
Congratulation viral 🎉🎉🎉
Nice Vlog Dada
Dada mastach Video
🎉🎉😊👌👌👌❤
Goli nice
१nb❤
Mst
👌👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️❤️❤️