सासुरवाडीला जावयासाठी केला पाहुणचार 😍 | कोंबडी वडे आणि सागोती बेत | S For Satish | Sakhari (Kokan)
HTML-код
- Опубликовано: 28 окт 2024
- सासुरवाडीला जावयासाठी केला पाहुणचार 😍 | कोंबडी वडे आणि सागोती बेत | S For Satish | Sakhari (Kokan) #SasurwadichaPahunchar #JavayasathiSasurwadiPahunchar #KombadiVadeChickenSukka #sforsatish
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
(आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
आमचा परिचय :
आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
Check out my another RUclips channel - / @satishratate
Vadya chi detalil recipe sanga na
छान झाला जेवणाचा बेत आवडला तुम्ही जावय प्रमाणे वागत नाही मुला प्रमाणे राहता वागता असेच राह आवडला विडियो
जावई म्हणून खरोखर सासूबाईचं प्रेम आहे खूप नशीबवान आहे तुम्ही
मस्त दादा खूप नशीबवान आहेस जीवना आनंद घे तुला लक्ष्मी सुद्धा खूप छान मिळालेली आहे
Khup Sunder gavacha najara😊
tai tumcha kombdi vadycha bhajnichi recipe ekda achuk pramanasahit please vlog banwun dakhva
सासुरवाडीचे कोंबडी वडे खाऊन तुटुंब पोट भरले. हीच खरी असते गावची मजा. प्रेम आपुलकी, आपलेपणा हाच आहे खरा स्वर्ग.
प्रांजू म्हणजे वर्षा वहिनींची झेरॉक्स कॉपी आहे
Aajchaya resipicha video khup chhan mast laybhari aahe 👍👍👍👍👍🙏
सिमेंट पत्रा असुन सुद्धा त्यावर मेंगलोरी कौलं कशासाठी वापरले?
मस्त वडे चिकन बनवले वर्षाने चुलीवरची चव खुप छानच असणार आईंना पण छान वाटत असेल तुम्ही त्यांच्याबरोबर आहात म्हणून एन्जॉय करा 👌🏻👍🏻
Very nice 👌..please use steel utensils..
हो..जावई चा पाहणचार नेहमी असतो...खूप छान...गावीं अश खाण खूप आवडते...वाषा् छान बनवते...गावी पण टेस्तं भारी लागते....😋😋👌👍 पाहुणचार 👆चुली वरच जेवण ✌️
Khupchan javibapu cha lekicha pahunchar tasty YUMMY recipe vade chiken god bless you all FAMILY 🙏👌😋😋
Nanveg recipe ch dhakhava,bhariii vatate bhaghayala❤
जावई घरी आले आणि सासू ची तगमग झाली❤❤
Oil khup taklat chiken mde kmi khat ja oil
Pranjuchi aaji ektich ghri, mama kuthe rahato mg
🙏dada vahini vade pithachi recipe dhakhava praman
Komdi vade chi respi sangha dada
Satish & Varsha you both are very good by nature. God bless you both with happiness all the time.
Dada gavcha video खूप आवडतात मला तुझ्या
वडे पीठ receipe सांगा
Tuche mattan vade pit white kase Kay aste ani evadha soft ks Kay amchya kade vegale astat tuchya kadchya vdyanchi recipe dakhava plz
Video keli aahe already
नेहमीप्रमाणेच छान व्हिडीओ बनवला आहे दादा ❤❤❤❤❤❤
Ani amchi purn family tumchi fan ahee..sarv video bghto amhi tumhi uplod kelele...
Ani me mandangad la palkhila yeto ..borghar la.
खूप छान व्हिडीओ.पक्षी किती छान आकाशात विहरत होते.
Tumachi rutu karach khup chhan disate
साखरी गाव मस्तच ..घर छान बांधले आहे. @सतीश तुम्ही ज्यावेळी येता त्याच वेली तेजल(वर्षांची बहीण) का नाही बोलवत?ती कधी येते की नाही माहेरी?वर्षा कायमच काम करतेय. मस्तच मेनू..चिकन रस्सा व वडे 😍😋😋😋😋😛🤗🤗🤭अग वर्षा सांभाळून .. पत्रे गुळगुळीत असतात .. सांभाळून 😮😮😊 व्हिडियो छान
Dada next video vade chi purn recipe dakhva pls
🎉
अस्सल गावाकडची टेस्ट चिकन ची रेसिपी छान वाटली...👌👍🤗☺️
Dada vahine kharch khup chan video ..khup avdala me pn kankavalicha ahee...nakki ekda amcha gavala bhyt dy
एक नंबर व्लॉग, लहानसा फैमिली गे टू गेदर, जाम भारी, बाल्कनीतून विलोभनीय दृश्य👌👍
Satish Da... A very ususal but still a very nice video blog... Your Mother in Law's House looks good like Your home at Ambivilii too.. Specially it offers a very scenic and beautiful view of Arabian Sea from its top most floor... Can we have any CHANCE of making a Stay of a Day or Two at the same place 😢.. BTW..LOVE YOU ALL ❤... THANKS & REGARDS...
Varsha tai Khup active aahet patapat kame kartat khup chan jodi ahe tumchi Asech khush raha Tumhi panvel la ya me yein bhetayla❤❤
Mazya ghrche pn 2ni javyana 1month ne jevayla bolvtat
पाहुनचार खुप भारी. मला खुप आवडतात दादा तुमचे व्हिडिओ 👌👌
So lovely vlog Varsha your mother👩 & village too good make food yummy testy👌👌👌👌👌👍😊
Lalkade petaun chul kashi petavatat ?te dakhva ,kerosin ter bhetat nahi halli mug kase petavatat
You're mother in law nature is good.
Kup sundar avadla vidio
Kombadi vadyache receipe dakhav na dada plz plz
Khup chan Recipe! ❤
Ek number recipe Satish bahu ❤
Khup chan video
👌
Kombdi vade chi receipe share kara
वर्षाची मेहनत खूप च असते.❤❤जय सदगुरु
Khup bhari video dada vahini kokan mast.
कोकण आणि भोकाचे वडे मटण,गावठी चिकन म्हणजे प्रसिद्ध थाळी,साधी भोळी भाबडी जुणी जाणती माणसे आणि प्रेमाने आपुलकीने बनविलेले चुलीवरचे गरमागरम जेवण ...वाह जबरदस्त माझं कोंकण सुंदर कोकण
Khoop chaan 💐💯
Ek number video hota satish dada😊
Mast aahe gav gav te gav che aste👌👌
Chul gharabaher ka nay tevali
Varsha Vahini na bhau kiti ahet
Mala eka da jayvala balva dada
वड्यांची रेसिपी दाखवा आम्हाला
Khup chaan satish God bless you
thanks so much Dada and vihine ❤
मला एकदा varsha ne banvalele वडे आणि सागोती खायचे आहे.
Khup sunder gaav ahe dada mast vatle
लई भारी आहे
Khup chan view
Bhari bhai ekdam chan mejwani
Satish bhau 1 nambar chikan kele varsha tai ne. vaana varun te kiti bharich zale asnar yaat kahi bolaylach nko.
Aani gawathi paddhati ne banvle tar tyachi chav khupach bhari lagte. 👌👌
Mamini chhan bet kela. Mast.
Satish bhau vaini chi sath khop chaan aahey
👍👍
Nice recipe 😋 Tai 😋👌👌👍🏻❤️
Very nice video 👍
कालांतरने जावई ला फार छान जेवण मिळणारं आहे 👍👍🙏🙏
Khup chan
Masat hota video
नशीब वाले जावई अहो तुम्ही
Very nice
दादा आणि वहिनी नमस्कार 🙏 खुप छान व्हिडीओ दादा... तुम्ही जावई म्हणून असं वाटतंच नाही... तुम्ही मुलाप्रमाणेच आहात असं वाटतं...मी साखरीतले तुमचे व्हिडीओ पाहिले...तुम्हाला जावयाचा Attitude अजिबात नाही...तुम्हां दोघांनाही कोणताच Attitude नाही...तुमचा दोघांचाही Sense of humer खुप चांगला आहे...तुम्ही दोघंही माणूस म्हणून खुप ग्रेट आहात...मला तुमच्या कोकणातील घरं खुप आवडतात...विशेषतः कौलारू घरं...तुम्हांला खुप खुप शुभेच्छा...Keep it up 👍 प्रांजू आणि प्रदनू ला गोड गोड पापा आणि आशिर्वाद...🤝
Very nice blog di ❤️
Varsha khup Kam karat aste ❤
Masat hota video 🎉❤🎉
Namaskaar dada Tai luv from vasaikar ❤❤chsn sakharigaon😊
👌👌👍🏻
वर्षाला भाऊ आहे का
दयंनंदिन जीवनात वन 1:54 भोजन होते उच्छव निमित्त भोजन केले जाते त्याच प्रमाणे
जावई भोजन जावयाचा मान असतो तो
तुम्ही खरच नशीबवान जावई आहेत तुमच्या साठी भोजन बेत आखला गेला
ते पण कोंबडी वडे व चिकन
व या निमित्ताने जावई कॉमेंन्ट्री करत जेवणाचा आस्वाद घेण्या ची तयारी करत आहे
Sasurwadicha manacha bet
SatishDa kadhi gheun janar gavi tumchya
Sejel taei kase hi
Khup chan vlog
Khup Chan video dada
भारी
सासु बाईने जावयासाठी खुप मोठा बेत केला
Mast video❤
मस्त ❤❤
Very nice dada video
🐔👌👌👌
Tumche pan gharache kam kara
Vahini na sakha bhau nahiye ka🤔khup mast video hota❤
Nice ❤
👌👌👌👌👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
वर्षा ताई जेवण बनवून बनवून कंटाळली असेल दादा कोंबडी वडे😊
Nice 👍