आम्ही गेलो बायकोच्या भावाच्या लग्नाला 😍 | सासुरवाडीतील लग्न | S For Satish | Ambavali (Kokan)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • आम्ही गेलो बायकोच्या भावाच्या लग्नाला 😍 | सासुरवाडीतील लग्न | S For Satish | Ambavali (Kokan) #BaykochyaBhavacheLagna #SasurwaditilLagna #KokanVillageLagna #sforsatish
    आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
    मसाला ऑर्डर करा - 8097266294
    (आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
    आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar
    Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
    -------------------------------
    आमचा परिचय :
    आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
    Check out my another RUclips channel - / @satishratate

Комментарии • 137

  • @alkavardhe5430
    @alkavardhe5430 Год назад +23

    एन्जॉय करा लग्न कोकणातले मस्त मस्त व्हिडिओ दाखवा

  • @riyashirsekar4474
    @riyashirsekar4474 Год назад +11

    दादा आई दिसत नाही व्हिडीओ मध्ये.पहिली कशी आई पुढें पुढें असायची.आईच ते हसणं खूप भारी वाटायचं

  • @durvesh6146
    @durvesh6146 Год назад +10

    Dusraanchya tavyavr swatachi poli bhajnare astat he you tubers, hyaane rifinary vr ek pn shabd bolla nahi kokanatla asun

  • @pallavichaudhari2215
    @pallavichaudhari2215 Год назад +27

    दादा 🙏आई का येत नाहीयेत व्हिडीओत पहिल्यासारखे .गावी आल्यावर आईला बघायची सवय झालीय ,आई नाही तर चुकल्यासारखे वाटतें, आई पहिले तुम्ही बाहेर जातांना बाहेर येऊन थांबणे आणि आल्यावर तुकडा उतरवणे ह्या गोष्टी आम्ही मिस करतोय,बाकी सर्व गावचे व्हिडीओ छान च असतात.

    • @durvesh6146
      @durvesh6146 Год назад +5

      Nehmi pramaane saasu sunech bhaandan zal asnar😂😂

    • @aarti106
      @aarti106 Год назад

      Kahihi comment karu naka

    • @pallavichaudhari2215
      @pallavichaudhari2215 Год назад

      @@aarti106 काय वाईट कॉमेंट केली ,फक्त विचारले

    • @durvesh6146
      @durvesh6146 Год назад +1

      @@aarti106 manje khodun khodun personal family matter vicharnare subscriber changle aahet ka, video entertainment saathi asto, Ani tyapramane tau ghaayla paahije
      Hyaane khaal ka tyane khaal ka?
      Kashala nastya uthathev

  • @amolkamble100-ey7ig
    @amolkamble100-ey7ig Год назад +10

    वर्षा ताई तुम्ही खूप सुंदर दिसता सेम माझ्या बहिणी सारख्या आणि एक सांगायचं आहे तुम्ही व्हिडिओज चालू केले होते सुरुवातीला तुम्ही विक ताब्यात आणि कलर सावळा होता आणि आता खूप सुंदर दिसता तब्येत पण छान झाली आहे आता तुमची

  • @durvesh6146
    @durvesh6146 Год назад +14

    Tech te punha baghun kantala aalay, Ani lokanchi pn privacy japa jara, tumhala paise miltat ho video banvlyavr, pn tumhi hotel madhe jaaun shoot karta tevha public la aadhi vichara, urmatasaarkhe video shoot Karu naka

    • @PravasEkShodh86
      @PravasEkShodh86 Год назад +1

      तुम्हाला सतीश दादाचे विडिओ आवडत नाहीत मग कशाला बघता... असले फालतू रिप्लाय देऊन त्यांना डीमोटीवेट करताय तुम्ही ... 😡😡😡😡

    • @durvesh6146
      @durvesh6146 Год назад

      @@PravasEkShodh86 tumhi eka hotel madhe jevayla jaatay Ani tyaveli tumhala shooting karun distrub kele tr tumhala aavdel ka??
      Bagha tyanchya video madhe , you tube paise detat mhanun kaahi haglya mutlyaache pn video kaadha mg,

    • @sureshzanje9403
      @sureshzanje9403 Год назад

      ह्यांचे व्हिडिओ बघून अस वाटत की कोकणातील अर्धे मासे ह्याच कुटुंबाने फस्त केले,

  • @satyambhagat4804
    @satyambhagat4804 Год назад +7

    सुर na taal banjo party

  • @diyagharat4668
    @diyagharat4668 Год назад +1

    कोकणातले छान छान व्हिडिओ दाखवा दादा enjoy lagn

  • @anushkanaik7670
    @anushkanaik7670 Год назад +9

    Dada Aai ya veli khush nahi ka? Tumi mumbai varun aalevar dolela pani lavla nahi ...tumhala receve karayla aali nahi...aani aata pan tumala sodayla baher aali nahi ,kay jhal Aaila kasla rag b aala kay

  • @madhurisingh4272
    @madhurisingh4272 Год назад +4

    गाठतो गावच त्याला मुंबईची सर नाहीच येणार खुप छान विडिओ

  • @punampandit5445
    @punampandit5445 Год назад +12

    आम्ही तुमचे सर्व व्हिडिओ पाहतो पण वर्षाला किती भावू आहेत सख्खे किती चुलत भाऊ किती काहीच माहीत नाही वर्षाची बहिण फक्त आम्हाला माहीत आहे आता वर्षाच्या माहेरच्या फॅमिली वर ऐक व्हिडिओ बनवा

  • @sahilshigavan8380
    @sahilshigavan8380 Год назад +6

    Shevla boltat tya vansptila bhari lagte tyachi bhaji👍🏻

  • @avinashkadam6123
    @avinashkadam6123 Год назад +35

    नक्की कोणाचं लग्न आहे वर्षा तर पाहुण्यांसारखी लग्नाला आल्यासारखं वाटतेय

  • @mansigupte5305
    @mansigupte5305 Год назад +2

    सतिश त्या भाजीला शेवळ म्हणतात पहिला पाऊस पडला की ही भाजी येते साधारण दोन अडीच महिने असते एक नंबर लागते मटणासारखी लागते सोडे घालूनही मस्तच होते

  • @dashrathmandavkar7655
    @dashrathmandavkar7655 Год назад +1

    Satish tujhe video mala khup aavdtat mi aahe kankavli cha pan mi tuchya gaavi khup firlo aahe aamokho kelashi aanjrle pratek varshi yeto mi mjhya mitranchi gaav aahet khup mast vatt aani khas karun tujhe gavche video ❤

    • @dashrathmandavkar7655
      @dashrathmandavkar7655 Год назад +1

      Kadyavar chya ganpatila pratyekane jaav khup prassann vatavaran aahe tithal

  • @manishlotankar1593
    @manishlotankar1593 Год назад +3

    खूपच छान लग्न गावातील पंगती दापोली सुंदर चित्रीकरण

  • @SachinJadhav-qq3od
    @SachinJadhav-qq3od Год назад +11

    प्रत्येक वेळी बायको जवळ समान देऊन तू कॅमेरा घेऊन असतो..

  • @rayomantkadam266
    @rayomantkadam266 Год назад

    Very good bhai

  • @satyambhagat4804
    @satyambhagat4804 Год назад +6

    वहिनी जाडी झाली आता

  • @shashikalarane1556
    @shashikalarane1556 Год назад +5

    Tumcha gharat bajula ji room aahe tee bandha asate pin atta ughadi aahe.Teethe kon rahate?

  • @reshmasahani6779
    @reshmasahani6779 Год назад +3

    दापोली छान आहे खूप 👌🏻शेवाळ्याची भाजी म्हणतात आम्ही बनवतो पाऊस पडायच्या आधी ही भाजी उगवते रानात.

  • @dipalikhetle9147
    @dipalikhetle9147 Год назад +3

    खुप छान व्हिडिओ वर्षाला साडी खुप छान दिसतेय.❤❤❤❤❤❤👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼

  • @swatidesai6876
    @swatidesai6876 Год назад +6

    वाहिनी साडी मस्त आहे, कुठून घेतली please सांगा ना, खुप खुप छान दिसते 😊

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 Год назад +2

    खुप मस्त ब्लॉग, छान पैकी लग्न झाले, नव्या झोडप्यास अनेक आर्शिवाद आणि शुभेच्छा,. आई अजून ब्लॉग मधे दिसली नाही

  • @sahilshinde9636
    @sahilshinde9636 Год назад +2

    आमच्याकडे पण लग्न आणि पूजेला चवळी ची भाजी फेमस असते

  • @latapethe8047
    @latapethe8047 Год назад +3

    Mast video ahe varshatai Sadi khup chan disat ahe beautiful❤❤👌

  • @maheshbhagat8186
    @maheshbhagat8186 Год назад +4

    खुप छान गाव आहे कोकण

  • @sopanpatil8083
    @sopanpatil8083 Год назад +1

    Poracha hatat petrol botal naka deu

  • @HareshBhoir-fc4oj
    @HareshBhoir-fc4oj Год назад +5

    Dada tumche gavche video baghayla khup avdtat

  • @shailalande4150
    @shailalande4150 Год назад +3

    एन्जॉय करा कोकणातले मस्त मस्त व्हिडीओ दाखव ❤😂

  • @adityadhopat9943
    @adityadhopat9943 Год назад +2

    दादा तुम्ही आमच्या गावाच्या खूप जवळ आलेलात. मी गिम्हवणे गावात राहतो
    तुम्ही गेलेला तिथून माता रमाईंचं स्मारक अगदी ५ मिनिटात आहे ते पण दाखवा

  • @jayashripatil2924
    @jayashripatil2924 Год назад +3

    शेवळाची भाजी महणतात तिला पहिला पाऊस पडला की मगळत्््
    कि निघते

  • @suchitakhandekar8755
    @suchitakhandekar8755 Год назад +1

    Satish dada tumche video khup chan👌👌 God bless you❤ and your family

  • @sushmayelve9333
    @sushmayelve9333 Год назад +2

    , गावचे व्हिडिओ बघायला खूप छान वाटत, असं वाट पहात रहावे 👌👌👌👍👍👍🙏

  • @sanjanakulkarni8152
    @sanjanakulkarni8152 Год назад +5

    I loved pradnyu nd his sweet smile 😊

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 Год назад +2

    अरे सतिश हा आणि वरचा टेबल टॉप माझा फेवरीट स्पॉट आहे

  • @aradhanaambre8351
    @aradhanaambre8351 Год назад +3

    जेवणाचा मेनू चमचमीत दिसतोय. वर्षा साडी खूप छान आहे

  • @gorakshanathkharat3678
    @gorakshanathkharat3678 Год назад

    Very nice

  • @kanchanmatal5651
    @kanchanmatal5651 Год назад

    Mast

  • @neenadighe6311
    @neenadighe6311 Год назад +3

    ही शेवळाची भाजी आहे.. पावसाळ्याच्या सुरवातीला मिळते..

  • @sunitasawant8574
    @sunitasawant8574 Год назад +8

    Video madhe. Navin kahi. Nasta. You tube. धनगरी. जीवन. बग्गा तेव्हा. कळेल. व्हिडिओ कसे. असतात.

  • @santoshbhave5087
    @santoshbhave5087 Год назад +5

    रस्ता किती छान आहे सतीश एक ही खडा नाही,😭आडे ब्रिज गुलागुळीत 😄रस्ता केव्हा तरी दाखव मंत्री साहेबाना

  • @kanchangaykar6968
    @kanchangaykar6968 Год назад

    👌👌👌👌👌

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 Год назад

    Chan Lagenn Zaly
    Mast Gaav
    👌👌👌👌👌

  • @dhirajpohankar5738
    @dhirajpohankar5738 Год назад +12

    एस टी बस चालक साठी एक लाइक

  • @sunitasawant8574
    @sunitasawant8574 Год назад +5

    तुमची. गाव. दाखवणे. पेक्षा. देवगड..मालवण. सिंधुदुर्ग. बग्गा.

  • @nishapatil7918
    @nishapatil7918 Год назад +1

    Khup Chan nice Satish dada gav te gav kokan is best

  • @rupalirane3279
    @rupalirane3279 Год назад +2

    कोकण छान आहे

  • @nilab9093
    @nilab9093 Год назад +3

    Varsha, U r looking beautiful. Satish, ur video is amazing. Pradnu & Pranju r enjoying village life. Keep it up

  • @sahilshigavan8380
    @sahilshigavan8380 Год назад +3

    Dada ti aaji aahe ti tuji sakhi aaji ka tuja babanchi aai aahe ka

  • @shantishirke8916
    @shantishirke8916 Год назад +5

    Village video is very nice ❤

  • @latakamble4977
    @latakamble4977 Год назад +1

    Aajcha video khup chhan aahe 👍👍👍👍🙏

  • @shamkantdeshmukh2187
    @shamkantdeshmukh2187 Год назад +1

    Bhari

  • @nirmalakukreja93
    @nirmalakukreja93 Год назад +1

    Ekdum mast video of village

  • @monikahmankar6983
    @monikahmankar6983 Год назад +1

    Khup chaan video Dada ... Tya vanaspati la shevla ( शेवळा) ase म्हणतात...खुप छान रेसिपी बनते त्याची 💐

  • @kailashkhedekar6447
    @kailashkhedekar6447 Год назад +1

    Without sanai chavgada lagn apura ahe...thanku for khalu baja..aali kokan parampara ❤

  • @pranjalpalaye2654
    @pranjalpalaye2654 Год назад +2

    Nice video

  • @pratiksha6518
    @pratiksha6518 Год назад +1

    Dada tumche video khup chan asatat pan mala kokanatalech video bghayla khup avdtat😊i love kokan❤

  • @sujaymore5020
    @sujaymore5020 Год назад +1

    Khup chan watl video bagun Dada✨✨

  • @pooja-fj3dj
    @pooja-fj3dj Год назад +1

    शेवळ भाजी आहे ती

  • @divakarrao8725
    @divakarrao8725 Год назад +1

    Beach photography was very nice.

  • @sagarbhoir1367
    @sagarbhoir1367 Год назад +8

    Tumchya porani Masti kelyavr tumhi gham ghalat ny ka.....fatke det asal tr ek video mdhe yeude te pan😅

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 Год назад +1

    Khup chaan gavh aahey chaan lagna

  • @nitinshshendge4019
    @nitinshshendge4019 Год назад +1

    मंडणगडला माझा मित्र आहे तेरा गाव आहे तयचे

  • @saritapatil9475
    @saritapatil9475 Год назад +1

    Khup chan tai dada ❤🎉🎉🎉❤

  • @meghakamat7087
    @meghakamat7087 Год назад +2

    त्या भाजीला आम्ही शेवळा म्हणतो

  • @ranjana5463
    @ranjana5463 Год назад +1

    Gav te gavach.mast vatala vidio pahun.

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 Год назад +1

    Masat hota video

  • @laxmandisale8860
    @laxmandisale8860 Год назад

    दापोली ला आलो होतो दादा मी मस्त आहे दापोली आणि हर्णै बीच आणि छान व्हिडिओ दादा..👌❤️🙏

  • @arachanachavan5944
    @arachanachavan5944 Год назад +1

    Dapoli t mazya maushicha sasar aahe. Aamche khup natewaik aahet tikade. Kelshi asud ya thikani kalkaichya kondawar ch aamchi ghar aahet.

  • @sanjanakulkarni8152
    @sanjanakulkarni8152 Год назад +1

    Ajubajula gadya bagun ja pravasala ...dada vahini happy journey

  • @priyachonkar5883
    @priyachonkar5883 Год назад +3

    Nice video 🎉

  • @SheetalDisuza-yw3cj
    @SheetalDisuza-yw3cj Год назад +3

    Fanas ghyun ya amhi newali rahto kalyan

  • @siddhirahate4759
    @siddhirahate4759 Год назад +1

    खूप छान

  • @prospider5735
    @prospider5735 Год назад +1

    Gaavche vlogs no 1 astath

  • @swapniljoshi4930
    @swapniljoshi4930 Год назад +1

    Welcome to Dapoli Satish Dada

  • @ashishmhatre6531
    @ashishmhatre6531 Год назад +2

    Vahini dada doghe pan mast dista

  • @foodytraveller2739
    @foodytraveller2739 Год назад +1

    Dapoli majha gaav😍

  • @nilamzunjarrao3135
    @nilamzunjarrao3135 Год назад +1

    सतीश दादा दापोली रत्नागिरी मधला का....?

  • @Jeevansonawale8090
    @Jeevansonawale8090 Год назад +2

    तुम्ही लोक बॅड का लावत नाही आणां घ्या लग्नाला ठेवा बघा किती मज्जा येईल आणां च लग्न जोरात करा

  • @anjalipatil4135
    @anjalipatil4135 Год назад +1

    Dapoli gav khup chan aahe

  • @sushmamore1928
    @sushmamore1928 Год назад +1

    Nice video 👌👌👍🏻❤️ Dada and vahini ❤️

  • @vishalpatil8935
    @vishalpatil8935 Год назад +4

    Faltu banjo wajwanar

  • @padmavatidivekar4468
    @padmavatidivekar4468 Год назад +1

    👍👍👍👍👍👍

  • @कोकणीAnkit
    @कोकणीAnkit Год назад +1

    आमचे गाव uttamber chya बाजुला आहे लोणवडी माळवी गाव

  • @manojshejwal4127
    @manojshejwal4127 Год назад +1

    Dada tya bhajila shevla mhantat pahilya pavsat yetat Chan bhaji hote

  • @dipakkhandare2460
    @dipakkhandare2460 Год назад

    aare khote video dakhau nakos.baykocha bhau tuza kon.tulla izzat havi hoti?

  • @pranalipathare7116
    @pranalipathare7116 Год назад +1

    Very good all 👌👌👌👌👌😊👍

  • @pushpanalgundwarnalgundwar4042
    @pushpanalgundwarnalgundwar4042 Год назад +2

    Lggn kunach ahe

  • @sheetalpanchal6988
    @sheetalpanchal6988 Год назад +1

    Mast Video 👌👌

  • @sarithafernandes1820
    @sarithafernandes1820 Год назад +1

    Nice celebration

  • @maheshpatil2330
    @maheshpatil2330 Год назад

    lagn khup chyan jhal 💃🤝

  • @tanayapalav7517
    @tanayapalav7517 Год назад +1

    Chan vlog dada enjoy ❤👌

  • @nitinthite3855
    @nitinthite3855 Год назад +1

    Nice 🙂

  • @nitinborkar6664
    @nitinborkar6664 Год назад +1

    वेळासच्या पुढे रस्त्यावर व्हिडिओ upload करायला उभे होतात का आज🤔

  • @pritamrekdo1052
    @pritamrekdo1052 Год назад +1

    Nice

  • @deeptipatil9546
    @deeptipatil9546 Год назад +1

    Very nice volg

  • @mahadevdevane3424
    @mahadevdevane3424 Год назад +1

    Very nice ❤❤❤🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌👌

  • @prasadsalunke6957
    @prasadsalunke6957 Год назад +1

    Very nice 👍👍

  • @rohinikawankar946
    @rohinikawankar946 Год назад +1

    Dada maaj gaav dapoli😊