सतिश भाऊ माहेरपण वर्षातून एकदा आठदिवसाच असते वहिनींना राहू द्याच होत तुम्हीपण गेल्या सारखे चार दिवस राहयच होत अस मला वाटते आणि आम्ही सकाळी लवकर उठून आंबे शोधायला जायचे आम्ही सुद्धा लहानपणी त्या छोटूश्या खड्यातून कोल्या कोल्या डाव दे आणि बाहेर काडायचे आवडला विडियो
साकरितील आईचे घर खूपच छान आहे. आईचा चेहरा नेहमी हसरा असतो.त्यांना पाहून छान वाटले.सतीशदादा व वर्षाताई साकरीत घर बांधून खूपच छान काम केले. आईलापन समाधानी जीवन जगता येत आहे. आणि तुम्हांलाही हक्काने राहता येते.आपले video छान असतात.👌👌👌
खूप छान , व्हिडिओ असतात दादा तुमचे , गाव आणी शहर दोन्ही ,जोडून ठेवलंय , पनवेल सारख्या शहरात राहून , वेळ मिळेल तेव्हा गावाला येतोस, गावाला नाही विसरलास, , खूप मस्त ,👌
Mst khup chhan video aahe. Dada ghr pn khup mst aahe aani to matitla ndibubu mi pn lhan pne baher kadhaycho aani tyala gol round kela ki to pati pata jato😊
मस्त व्हिडीओ.आम्ही पण लहानपणी करायचो ,मातीत काठी घालून गोलगोल फिरवायचो.लाडू आता फार बोलायला लागला.मजा येते ऐकायला.मी पण लहानपणी पीठ खायचे.लहानपणी सगळे चालते.
Pradnu mi khali, jevli zopli asa ka bolto yache karan tycyasobat kayam varsha vahini ani pranju je astat 😂😂ani varsha je karat hoti te mi pan kelay.ani varsha vahini hatatle aambe tyachi test apratim.😋😋❤
कपाट नाहितर बेड ठेवा वरच्या माळ्यावर म्हणजे सगळ सामान आतमध्ये राहिल पसारा दिसणार नाही.पार्टिशन करू नका मोठा हॉल छान दिसतो. बेडसारखे एक दोन पेटारे बनवा म्हणजे त्यावर बसायला झोपायला होईल सामनही राहिलं दिसणार नाही
आम्ही पण लहानपणी खेळायचो मातीतून ते बाहेर काढून त्याला आम्ही घोडा म्हणायचो बालपणीचा काळ सुखाचा
मी शितल सुर्वे गणपतीपुळे ठाणे
Aamhi sudha karaycho😊
Dada sukya machinchi recipe share karana Makhla, kharchya dodiya,tokya shengta kokni padhatit 😊
Evda sasu cha ghrala kharcha kelas khup changal kelas fakt ekch kar sasu cha ghral ranga lahun ghe mast disel
वर्षाला माहेरी रहुद्या थोडेदिवस खूप काम करते ....गावाकडचे व्हिडिओ छान
जय सद्गुरु
सतिश भाऊ माहेरपण वर्षातून एकदा आठदिवसाच असते वहिनींना राहू द्याच होत तुम्हीपण गेल्या सारखे चार दिवस राहयच होत अस मला वाटते आणि आम्ही सकाळी लवकर उठून आंबे शोधायला जायचे आम्ही सुद्धा लहानपणी त्या छोटूश्या खड्यातून कोल्या कोल्या डाव दे आणि बाहेर काडायचे आवडला विडियो
Aaich ghar chan aahay
साकरितील आईचे घर खूपच छान आहे. आईचा चेहरा नेहमी हसरा असतो.त्यांना पाहून छान वाटले.सतीशदादा व वर्षाताई साकरीत घर बांधून खूपच छान काम केले. आईलापन समाधानी जीवन जगता येत आहे. आणि तुम्हांलाही हक्काने राहता येते.आपले video छान असतात.👌👌👌
❤️❤️
मी केलंय तसे...आम्ही त्याला मोर म्हणायचो....हातावर घेऊन म्हणायचो... मोरा मोरा मुंबई ची वाट दाखव😊मस्त दिवस होते ते... मानसी मंदार जोशी पुणे... महाड
हो! आम्ही पण हा खेळ खेळलो आहे.
Me pn 😊
❤️
Satish dada tu ajiina bag navti uchalyla lavchi 🥺
खूप छान , व्हिडिओ असतात दादा तुमचे , गाव आणी शहर दोन्ही ,जोडून ठेवलंय , पनवेल सारख्या शहरात राहून , वेळ मिळेल तेव्हा गावाला येतोस, गावाला नाही विसरलास, , खूप मस्त ,👌
एकदा मामींच्या घरी जाऊन कालवं भाकरी खाल्ली पाहिजे.
Hoy ya
Taila ghari jhanya sati kiti ghaaai jhaliy 😂evda saman gheun chaliye😅
Dada vdo chan ahe gavachi majjach bhari,pan Dada tumche vdo me nehemich baghate jevha heavy saaman asate, kayam varsha ghete dokyaver aaj ter tichya aai ne bag ghetali.Tumhi camera pranju kade dya na,ani heavy saaman tumhi ghet Ja,baghtana changal nahi disat.
Varsha chi yellow green sadi khup chhan aahe kuthun ghetli te sanga....
Panvel chya new home ch home tour dhakhva na
तुमचे गावचे vedio पाहायला छान वाटतात.
दादा चुलीसाठी एक पञा टाकून बाहेर करा घरात धूर होतो भिंत काळी होते
Mst khup chhan video aahe. Dada ghr pn khup mst aahe aani to matitla ndibubu mi pn lhan pne baher kadhaycho aani tyala gol round kela ki to pati pata jato😊
खूप छान वाटलं, गावची लग्न, प्रथा पाहून खूप छान वाटलं 👌👌👌👍👍👍🙏
खुप छान व्हिडीओ 👍👍👍👍
वहीनींची आई सादी ,हसरी आहे विडीओ छान आहे गाव बघुन खुप छान बर वाटत कालव कशी बनवायची रेसिपी दाखवा👌👍
Bhoira mhantat .
Tyana hatavar gheun
Aaplya tal hatala botane cholale ki vibration ni te movement kartat
Bhar Chan Mast
😀😀😀😀👌👌👌
हेच सुख आहे दादा 😅😊
Aajcha video khup chhan mast laybhari aahe 👍🙏🥰🥳🥳🥳🥳
happy mother day❤❤
सतीश गाडी घे आता फॅमिली साठी
Khup chan👌👌👌👌👌 😊👍
मस्त व्हिडीओ.आम्ही पण लहानपणी करायचो ,मातीत काठी घालून गोलगोल फिरवायचो.लाडू आता फार बोलायला लागला.मजा येते ऐकायला.मी पण लहानपणी पीठ खायचे.लहानपणी सगळे चालते.
Happy mother's day Satish bahu and happy to see you and your family in your mother in law house .❤
वर्षा.आताना.थोडी. जाडी.झाली.आहे. पण.चागली.दिसते.ती. येवडी.झान.आहे.ना. दिराला.सासूला.किती. झांन. बगते. ना.बगून.खूप.छान.वाटत.अशीच.रहा.
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉❤
Pradnu khup Chan bolto 😍
तुमचे काका काकु दाखवा कधीतरी
dada haircut asch thev mast disty nice vlog love from mumbai
Pradnu mi khali, jevli zopli asa ka bolto yache karan tycyasobat kayam varsha vahini ani pranju je astat 😂😂ani varsha je karat hoti te mi pan kelay.ani varsha vahini hatatle aambe tyachi test apratim.😋😋❤
खूप छान दादा. हा व्हिडिओ बघून मला माझ्या गावची आठवण आली ❤
Apratim ❤
All celebration is nice family together...children is also happy n mummy is to much happy.
खूपच छान दादा 💐👌🏼👌🏼
दादा खूप सुंदर गाव आहे मी एक दिवस नक्की येणार आहे तुमच्या गावी दादा
मी केले तसे लहान पणी कुठे बीळ दिसले की बोटाने थोडे फिरून त्याला बाहेर काढून हातावर घ्यायचे व कोल्हा बाहेर काढला असे सांगायचे .
Khupchan dada gavakadchi majja vegalich THANKS prassan vatal positivity ali 👌🙏
Mast 👌👌
मी पण हे गावचे अनुभव घेतले आहेत मातीतून मोर बाहेर काढणे झाडावरून पडलेले पिकलेले गोड आंबे खाणे जांभळे करवंदे......आठवणी ताज्या झाल्या.
Pradnu chi badbad eikyla maja yete khup bhari bolto me jevli 😂😘😘
❤️❤️
Sakhari Gavcha watawaran khupach chhan majja aali. Atta Pradnu khup bolato tyache bobde bol aaikat rahaveshe watata. Pranju pan enjoy kartye aahe
Khup chan watat ahe gavche vlog
👌👌👌👌😋😋😋😋
छान सतिष सासु बाईच घर अेकदम छान केलस घर निमुळत विडिओ खुप दिवसानी दिसला मिसेस दिक्षीत
zadavarun padlele aambe jambhal khanyach mazhyach vegli.well done baki video 📹 👌👌
खूप छान दादा वाहिनी
Excellent ❤❤❤❤🎉🎉
Mast
👌👌
Khup chaan
👌
Dada karvnd dakhav gavla sate aambachi
खूप छान दादा विडिओ ❤❤❤❤
कपाट नाहितर बेड ठेवा वरच्या माळ्यावर म्हणजे सगळ सामान आतमध्ये राहिल पसारा दिसणार नाही.पार्टिशन करू नका मोठा हॉल छान दिसतो. बेडसारखे एक दोन पेटारे बनवा म्हणजे त्यावर बसायला झोपायला होईल सामनही राहिलं दिसणार नाही
तुमच्या गावा पासून पोलादपूर किती km अंतर आहे
It reminds me of my native place.
मी केलय लहानपण देगादेवा
आजचा व्हिडीओ मसत मातृदिनाच्या हार्दिक सुभेचछा
Amhi kathini matit gol gol karaycho.. Same..
Finally road cha kaam zaala
Nice
Chan video
So sweet family happy
Amhi kely
Ek no vlog, nice to aai, very natural atmosphere , mast , enjoy a lot
Zabardast ❤🎉
Chan ahe tumchi sasarwadi god ahe khup pardnu❤
Ghoda ghoda Mumbai chi vat dakhav as bolloy
आम्ही पण गावाला जाऊ रे दादा गावचा वातावरण प्रसन्नच वाटते आ तुम्ही चांगले लग्न एन्जॉय करा आम्ही पण करतोय पलं घरच त्यांना करमते आपल्याला
Hoy
दादा गावां मध्ये आलो पण तुमच घर कुठे आहे भेटा आम्हाला
Chaan vlog dada and vahini
सतीश भाऊ क्रिकेट ची video टाका
very nice mast
Nice video
Chan vlog hota Dada
Aamhi kelay he
Nice dada
Super bro❤❤❤
Very nice video ❤
Blouse kup mast ahe tuz and sadi pan kuthe shivates sag na mi pan panvel madhecha rahate
Amhe tyala bovra mhnto
आम्ही लहानपणी खेळायचो ह्या दिवसात असतात
Motila (dog) La hadtud karu naka tyla kya kalat samajayala pahije tumchya aai la
मस्त ❤❤❤❤❤
खूप च छान .जय सदगुर
Varsha Aai la Bed ani mattress anun de please 😊
👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩
Tumchya gavala aamhi yeu ka
Dada vahinela sanga Shepalya cha sukha Dakhawayla
Khupach Chan
Kelshi madhe kon bhanat sarnem ch aheet ka
Ek number video hota Dada ✨✨✨😅
Nice man