सासरोडी गेलो मामींना भेटायला 😍 | कोकणातील सासुरवाडी | S For Satish | Ambavali, Mandangad (Kokan)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 авг 2024
  • सासरोडी गेलो मामींना भेटायला 😍 | कोकणातील सासुरवाडी | S For Satish | Ambavali, Mandangad (Kokan)
    #SasrodiGeloMaminnaBhetayla #MotherInLawInKokan #KokanVillageMandangad #sforsatish
    #partnership
    Check out Mamaearth's Amazing Honey Malai Face Wash & Oil Free Moisturizer
    Mamaearth: bit.ly/3Zk8jcF
    Use my code FOR2023 to get a 20% discount on the website and the app.
    Amazon: amzn.to/41rKe4V
    Flipkart: bit.ly/3Suv4rD
    Nykaa: bit.ly/3m7UbEC
    आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
    मसाला ऑर्डर करा - 8097266294
    (आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
    आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar
    Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
    -------------------------------
    आमचा परिचय :
    आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
    Check out my another RUclips channel - / @satishratate

Комментарии • 278

  • @sanyogitakakade1211
    @sanyogitakakade1211 Год назад +18

    साखरी गाव.. अप्रतिम अनुभव... माऊली एकटीच आहे.. जात जा..🤗🙂😌जावई आला तर आनंदाने जेवण केलेय... कालव च रस्सा...भात. आई ती आईच🙂😌😌🙂 जाताना लेकी साठी वानवला दिला....वर्षा नवीन घरी माऊली ल बोलव g रहायला.. छान मस्त माहेरपण करते...इतर वेळी त्या काय करतात ग 🤔🤔😌☺️😊 बाकी व्हिडियो आवडला

  • @vaishalisuryawanshi7269
    @vaishalisuryawanshi7269 Год назад +23

    दादा खूप छान.तुम्ही मामीं ची पण आपल्या आई सारखीच काळजी घेता.जावयाच्या रूपात मुलगाच मिळालाय मामींना. बघून खूप छान वाटले.

  • @vaibhavwani1555
    @vaibhavwani1555 Год назад +7

    खूप मस्तच दादा ,तुझी बोलण्याची पद्धत खूप आवढते , तू पनवेल मध्ये राहत असलातरी गावची भाषा नाही विसरलास आणि गावाला नाही विसरलास , लग्न झालेल्या प्रत्येक मुलीला आपल्या आईच्या घरी जाण्याची वेगळीच ओढ असते , लहानाची मोठी तिथेच झालेली असते , आणि आईला ही समाधान वाटत असणार ,आणि खूप छान जोडी आहे तुमची , (श्रीवर्धन)

  • @bashirtalewad2957
    @bashirtalewad2957 Год назад +1

    Sakhri te mnadangad cha rasta khup chan Aahe. Majja yete pahayla rastyachya futarfa jhadi kaju fanas .Amba ki arvand chi jhade khup ch chan ekdum 👍 bhari vatate pahayala varsha vaini chya ghrachya teresvarun disnare. Samudra. Rastyavarun Jatana ghat ekdum bhari .ase vatate ki pratyaksh he anubhavat Aahot. Khup ichha Aahe . Kokni yevun tumchya gavala bhet denyachi.mast vatate .gavakadche vatavaran. 👍👍

  • @alkaborate7128
    @alkaborate7128 Год назад +21

    सासुरवाडीला नवीन घर पाहून व पाणीपुरवठा पाहून बरे वाटले.
    ग्रेट कोकण व कोकणी माणसे.

  • @seemakadam2549
    @seemakadam2549 Год назад +6

    Varsha tai aaichi maya kiti vedi aste g. Kadhi ja kahi na kahi tula bandhun detach aste aani javayala aavadichech jevan zatpat karun khau ghalte.
    Satish bhau he ase mayechi pakhar milayla tu khup nashibwan aahes. ghari aai sasarvadila sasu.
    Asech prem milavat ja aani detahi ja.
    Shree swami samarth.

  • @savitaprabhu5080
    @savitaprabhu5080 Год назад +9

    वा सतिशबाळा तू नेहमी जात जा वर्षाच्या माहेरी तेवढाच मामींना आधार होतो मामी सुध्दा खुश होतात व छान पाहुणचार करतात व प्रेमाने सर्व करतात खुपच स्वभावाने छान आहे व मुलीला नेहमी भेटवस्तू देत असतात त्यांना माझा नमस्कार खुप आवडला विडिओ एक नंबर काजू सुध्दा मस्त होते आवडला विडिओ देव बरे करो

  • @ishaqchouguls8482
    @ishaqchouguls8482 Год назад +8

    आई फार गरीब सभाव च्या आहेत या वयात कष्ट खूप करीत आहेत 👍

  • @aforairplane
    @aforairplane Год назад +173

    महाराष्ट्र मधून कोण कोण पाहत आहे. 💗💓💗

  • @manojsangare354
    @manojsangare354 Год назад +21

    मामींनला पण घेऊंजा पनवेल ला. थोडे दिवस नवीन घरात

  • @pranu3109
    @pranu3109 Год назад +1

    वर्षा कशाला आईला uncomfortable questions vicharte 🫤😒
    Tu स्वतः comfortable aste ka prashn vichartana

  • @narayanmandare1951
    @narayanmandare1951 Год назад +22

    डोळे भरून येतात जेव्हा वाडीलधारी माणसांना निरोप घेताना

  • @alwaysstayhappy2419
    @alwaysstayhappy2419 Год назад +23

    साधी भोळी आहे आई..❤❤

  • @snehajagtap3318
    @snehajagtap3318 Год назад +11

    दादा माझी तीन वर्षाची मुलगी आहे ती म्हणते आजीला का ठेवले एकटीला तिला का नाही घेऊन गेले काका त्यांच्यासोबत,..😃😃😃

  • @sushmayelve9333
    @sushmayelve9333 Год назад +5

    वर्षाच्या आईला पाहून खूप छान वाटलं सर्व पाहून मस्त वाटलं 👌👍🙏

  • @anilborade9823
    @anilborade9823 Год назад +1

    मामा,चा मलाई ची जाहिरात केली आणी मामी ला आवडते कामलाई

  • @rashmimhaskar6962
    @rashmimhaskar6962 Год назад +2

    Mi Rashmi Rajan Mhaskar Satish tuza mamicha ghar khup chan aahe.aasach mamin varti prem kar mami khoop premal aahet

  • @rasikaurankar1393
    @rasikaurankar1393 Год назад +1

    Dada varsha pn Chan ahe tichi tumhala sath ahe asech mast Raha

  • @ruchiswolrld4974
    @ruchiswolrld4974 Год назад +6

    तुम्हाला सगळ्यांना सांगते की उभे राहून पाणी पिऊ नये कारण आपली ढोपर दुखत राहतात

  • @sugandhagharat4979
    @sugandhagharat4979 Год назад +13

    आईला भेटण्याची मज्जा वेगळीच

  • @rupalipatil8528
    @rupalipatil8528 Год назад +5

    Satish dada last la jatana tu Varsha cha aaicha hatat paise diles khup chan vatal bghun.........aajkal he Kami bghayla milat

  • @ushagaikwad6360
    @ushagaikwad6360 Год назад +1

    हो आम्ही पाहतो वहीणीचया आई छान आहेत

  • @sushantmnse1918
    @sushantmnse1918 Год назад +4

    परंत परत दाखवण असं काही नाही सर्व जे गावी आहे ते सर्व पाहायच आनंद काही वेगळा साखळी असो की तुमच गाव सर्व गावी गेलात की दाखवा

  • @ganeshsakpal5420
    @ganeshsakpal5420 Год назад +13

    प्रत्येक मुळगीला वाटते की आपल्या आईला भेटायला

  • @poojasalgaonkar1
    @poojasalgaonkar1 Год назад +4

    छोट्या गोष्टीत मोठा आनंद गवसण्याचा तुमचा स्वभाव मला खूप आवडतो असंच आनंदाने जगत रहा खूप खूप शुभेच्छा

  • @sureshmasurekar8212
    @sureshmasurekar8212 Год назад +3

    सतीश,तुमचे सासरवाडीचे प्रेम व ओढ बघुन लय भारी वाटते.त्या निमित्त वहिनीला पण माहेरची ओढ असणारच. मामीचा स्वभाव पण शांत आहे. खरंच आपल्या कोकणी माणसांचा स्वभाव फार मनमिळावू, शांत व प्रेमळ असतो. तसेच पाहुणचार पण लय भारी असतो.

  • @ashwinimhapankar8786
    @ashwinimhapankar8786 Год назад +6

    मामी खुप थकल्या सारख्या वाटतात.. तुम्ही नवीन घरात शिफ्टिंग झालात की मामी ना मध्ये मध्ये महिनाभर घेऊन या मुंबई ला, आरामाची गरज आहे त्यांना.. आई गावाला खुश दिसतेय एकदम शेतात काम करून मजा येतेय.. 😅😅

  • @sanikakupte217
    @sanikakupte217 Год назад +2

    आई ती आईच ,प्रेमळ.खूप छान व्हिडीओ.

  • @arunakale3667
    @arunakale3667 Год назад +8

    Varsha chi tabeyat ekdam mast hot challiye

  • @shobhapednekar3540
    @shobhapednekar3540 Год назад +1

    गाव खुपच छान आहे मला खुप खुप आवडल एखादी जागा असेल तर सागा छोटस घर बाधायला मला गावचे विडियो बघुन असवाटते की आपल पण घर असाव गावी आईला बघु मला माझ्या आईची आटवन येते तुमचे विडियो बघुन मनाला समाधान वाटते

  • @BhauTrushawithJigyasa
    @BhauTrushawithJigyasa Год назад +10

    गावाकडील जीवन खूप छान आहे दादा...
    कोकणातील तर अप्रतिमच

  • @Aparichit_9
    @Aparichit_9 Год назад

    वर्षा ताईची आई मला खूप आवडते😍😍😍

  • @pravarsha
    @pravarsha Год назад +1

    Khup aavdta mla he as gav me pan ratnagirichi ahe tumche sgle video me bgte mla gavatli mans khup aavdtat mla

  • @diyagharat4668
    @diyagharat4668 Год назад +12

    आईला भेटण्याची वेगळीच मजा असते 👍

  • @madhurisingh4272
    @madhurisingh4272 Год назад +2

    मी पण महाराष्ट्रातून आहे

  • @meghapatankar2819
    @meghapatankar2819 Год назад +1

    Tumchya donhi aai khup mehanti ahet

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 Год назад +6

    सतिश भाऊ तुम्ही खूप नशीबवान आहेत की आई सारखी माया करणारी सासू मिळाली काजू खात होता तेव्हा लहानपण आठवल काजूची बी खेळण्यासाठी वापरत बोड खायच मीठ लावून तुमचे गावचे विडियो आवडतात जास्त

  • @suchitrapatne4048
    @suchitrapatne4048 Год назад

    किती साधी माणसं असतात गावची !! आपल्या भावना व्यक्त करायला शब्दांचं भांडार नसतं त्यांच्याकडे पण खूप निरागस आणि मातीतलं अस्सल मन असतं ❤
    वर्षा एवढी सुगरण पण आईसमोर गेल्यावर छोट्यातली छोटी गोष्ट पण बोलताना....ना आई ??? असं विचारतेय. किती गोड !!!! 😊 आईसमोर प्रत्येक माहेरवाशीण लहान आणि अजाणच होते. वर्षा खूप प्रेम तुला 😊
    आईचं गाव साखरी का ? माझं माहेर मंडणगड मधे गोवेले इथे आहे. बुरीच्या खालचं. त्यासारखंच दिसतंय.
    आईचा निरोप घेऊन गाडी पुढे गेली....मागे हात उंचावून आच्छा करणारी आई बघून डोळ्यात पाणी आलं....

  • @shubhangichavan2581
    @shubhangichavan2581 Год назад +3

    मामींच्या घरी पाण्याची सोय घरात झाली हे पाहून आनंद झाला

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 Год назад +2

    जावय येणार म्हणून नवीन रस्ता पण बनवला.काय संतोष राव..... पाहुणचार 👌👌👌👌... टेरेस वरुन समुद्र दृश्य 👌👌👌👌👌👌

  • @sachinsolkar3489
    @sachinsolkar3489 Год назад

    नमस्कार मंडळी अप्रतिम गाव आहे साहेब

  • @rasikaurankar1393
    @rasikaurankar1393 Год назад +1

    Ghar mast ahe Dada mala pn watate asa maja Ghar pahije

  • @machunaik9642
    @machunaik9642 Год назад +3

    दादा तूमची आई खूप चागली आहे मला तूमचा बरोबर बोलाच आहे मी गोवा मधून बोलते

  • @s.arotobeats7089
    @s.arotobeats7089 Год назад +5

    सतीश दादा advance मध्ये अभिनंदन तीन लाख subscriber पूर्ण होतं आहेत तुमचे सगळ्यांचे

  • @harshkangude9821
    @harshkangude9821 Год назад +2

    Varshatai tumchi aai khup chan

  • @rajshreeshirke1404
    @rajshreeshirke1404 Год назад +2

    सतिश तुझे सगळे व्हिडिओ छान असतात जास्त करून गावाकडचे 👌🏼👌

  • @sonaligaikwad9345
    @sonaligaikwad9345 Год назад

    Hi varsha Tai... majhi 1 Varashachi. Mulagi. Aahe. Ti tumache. Vidio baghate. Mi 4 5 varshapasun. Tumhala. Baghato .... aaila varshala. Bhetayachi. Khupch. Echha. Aahe...

  • @dheerajsoni8076
    @dheerajsoni8076 Год назад +1

    Masala pahijhe Ashe resipis tumchya mast chan Aasatat 😊😊😊😊😊 Konkani masala pahijhe Aaahe

  • @Isha.1255
    @Isha.1255 Год назад +2

    Varsha tai aata zaade zhalet pahilya peksha

  • @sebianau73
    @sebianau73 Год назад +2

    Kitti masta kaju👌😋mamminna pan panvel la gheun ja.gharbharni gudipadvyala karnar ka?

  • @umalad6041
    @umalad6041 Год назад +1

    सतिश दादा माची अॅड नको दाखवा गावी आलाय तर गाव दाखवा

  • @alkaeakal7721
    @alkaeakal7721 Год назад +2

    काजू गर घेऊन या

  • @poojasawant2705
    @poojasawant2705 Год назад +4

    Aai nd Leki ch realtion khup chan ❤

  • @chaitalivisave7136
    @chaitalivisave7136 Год назад +3

    मला तुमची व्हिडिवो मना पासून आवडतात amizing fantastic 😍🙏🏻

  • @arunamore7388
    @arunamore7388 Год назад +1

    Khup mast video Dada gavakadche video bhare astat tumche

  • @varshapajave1470
    @varshapajave1470 Год назад

    Mazya kokan chi aathvan aali ❤

  • @mahadevtavande1029
    @mahadevtavande1029 Год назад

    Taina sanga makeup barobar gym var ghyan dya nahitar muskil hoil.

  • @supriyabhosale4140
    @supriyabhosale4140 Год назад

    Khupach chan aai God bless you 👍😍😍😍😍😍😘🙌🙌

  • @amitapasam5160
    @amitapasam5160 Год назад +2

    U should have spend some days with kids with your mummy .

  • @arachanachavan5944
    @arachanachavan5944 Год назад +1

    Khup chhan watal blog dada. Gavche blog bhagitale ki bar vat t.

  • @manjusapkal3529
    @manjusapkal3529 Год назад +3

    ताईचया आईला बघुन वाईट वाटले कारण तया एकटया राहतात

  • @sujatanande8918
    @sujatanande8918 Год назад +2

    Jay Sadguru Aaichi maya veglich Aste

  • @swapnalirahate798
    @swapnalirahate798 Год назад +1

    Dada tumi kup मस्त काम karta

  • @shekharkangude685
    @shekharkangude685 Год назад +2

    मस्त व्हिडिओ सतीश. कोकणात असल्यासारखं वाटत.,.. 👌

  • @sangeetakadam6063
    @sangeetakadam6063 Год назад +1

    Varshachi khup mayalu ahe mala khup aavdtat aai Satish daa tu kalji gheto tyanchi pn khup Chan vatle ....

  • @preetamdhanawade3364
    @preetamdhanawade3364 Год назад +2

    Bhari ahe khup yar kiti kam karta

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 Год назад +1

    Aai maya vegalich asate Varsha khush zali aaila baghun

  • @dhanashripatil9218
    @dhanashripatil9218 Год назад +2

    Khup chhan satish da.tumch prem mamin var ani tyanchi kalghee gheta khup!❤

  • @nikhildighe2435
    @nikhildighe2435 Год назад +1

    Tumcha vedio takacha timing tevha roj dada

  • @Manasi_1875
    @Manasi_1875 Год назад +1

    Ole kaju usal 😋👍 Manasi Mandar Joshi Pune Mahad

  • @nitinkavankar3045
    @nitinkavankar3045 Год назад +1

    छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझा आली

  • @poojaveer6802
    @poojaveer6802 Год назад +2

    Jay sadguru dada Kase ahat

  • @arvindchaudhari6847
    @arvindchaudhari6847 Год назад +2

    Chan vidio dada.

  • @yellowshadows
    @yellowshadows Год назад +2

    Camera konta vaprta ?

  • @prasadsadalge378
    @prasadsadalge378 Год назад +1

    सतीश गावी पेट्रोलपंप कुठे आहे?

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 Год назад +1

    Khupchan dada video gavachi MAJJA enjoy kele 🙏👍👌

  • @shantishirke8916
    @shantishirke8916 Год назад +15

    Village life is so natural and so peaceful. ❤️❤️❤️❤️

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 Год назад

    मला तुझ्या सासूबाई आणि त्याच गाव खुप आवडत, सासूबाई खुप भोळ्या आणि शांत आहेत, खुप मस्त ब्लॉग👍👌

  • @meghairmali5331
    @meghairmali5331 Год назад +1

    Javyane pn sasuchi kalji ghetli tr kuthlyach aila mulanchi kmi bhasnar ny.

  • @surekhanikam1609
    @surekhanikam1609 Год назад +1

    आम्ही तर पहिल्यांदाच काजुचे झाड पाहिले

  • @preetipatill2896
    @preetipatill2896 Год назад +2

    तुमचे व्हिडीओ छान असतात

  • @Sanjay-wo4fv
    @Sanjay-wo4fv Год назад

    लय भारी सर

  • @VlogsbySuhas
    @VlogsbySuhas Год назад +1

    Dada and Vahini 🥰 khup feel hotat tumche videos ...jenvha tumhi mami na bye bolta tenvha tyanchya dolyat khup kalji diste...Varsha Vahini tumhi khup Chan kalji ghetay aai chi 🥰

  • @tanayapalav7517
    @tanayapalav7517 Год назад +3

    WA Chan vlog dada ❤
    Shree swami samarth ❤😇🙏

  • @sushilapatel7742
    @sushilapatel7742 Год назад

    Yes ,kharach karan mami pan ata tumchya family member ahet na....mug jaylach pahije

  • @jivikadalvi4387
    @jivikadalvi4387 Год назад +2

    Nice dada

  • @dipalikhetle9147
    @dipalikhetle9147 Год назад +1

    खुप छान व्हिडिओ तुमच्या कडे काजू ची भरपूर झाड आहेत. काजू ची भाजी खुप मस्त लागते.👌👌👍👍❤️❤️

  • @minalpanchal4774
    @minalpanchal4774 Год назад +2

    व्हिडीओ मस्त होता

  • @hanumantnikam765
    @hanumantnikam765 Год назад +1

    पुण्यातून पाहतो आम्ही तुमचा प्रत्येक व्हिडिओ व कोकण दर्शन त्या बदल धन्यवाद भावा

  • @manikkamble6936
    @manikkamble6936 Год назад

    Dada chaan video aahe thank you

  • @OmanOman-tq2qi
    @OmanOman-tq2qi Год назад +1

    मला खुप आवडतात विडयो तुमंचे दादा वहीनी नक्की भेटु एेकदा तरी

  • @TechVisionAI
    @TechVisionAI Год назад +1

    Tumchasarkha jawai,navra saglyana milava 👌👌👌

  • @abhishekkudale8215
    @abhishekkudale8215 Год назад

    कोकण चो माणसांना भात खूप आवडतो 😜

  • @mahadevtavande1029
    @mahadevtavande1029 Год назад +3

    Tai na gym pathava fitness sathi

  • @AKSHORTS168
    @AKSHORTS168 Год назад +1

    Tumchya video madhe gav ani panvel aasto ani baki kahi navin nahi jase baki youtuber navin dhakavttat

  • @anitasatoskar4313
    @anitasatoskar4313 Год назад +1

    वर्षा खुप आवडते.

  • @harshalashirodkar4131
    @harshalashirodkar4131 Год назад

    Gavran meva che pan business kara. Aamhala pan khata yeil

  • @snehamoharkar
    @snehamoharkar Год назад

    Porana pn gheun jat ja aai pn bhetav vatat asel

  • @anisashaikh9325
    @anisashaikh9325 Год назад

    Sakhari kiti lamb ahe tumchya gava pasun?

  • @kanchanbhor6274
    @kanchanbhor6274 Год назад +2

    Video nice