आजीला घेऊन आलो Train ने विरार वरून पनवेलला 😍 | आजीचा पहिला ट्रेनचा प्रवास | S For Satish | Virar
HTML-код
- Опубликовано: 28 окт 2024
- आजीला घेऊन आलो Train ने विरार वरून पनवेलला 😍 | आजीचा पहिला ट्रेनचा प्रवास | S For Satish | Virar #VirarToPanvelTrainTraveling #AajilaGheunAaaloTrainNePanvelela #VirarToPanvelTrainTraveling #sforsatish
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
(आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
आमचा परिचय :
आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
Check out my another RUclips channel - / @satishratate
🙏🙏आण्णाचे ढोलकी वादन, खूप छान 👌👌🙏
आजी मुळे चार चाँद लागतोय video 📸 ला 😊❤
😂sisndmkkkjj😮😅😊❤
Rohit Bhai kaisa ho
माझे कोकणी बांधव कुठेच कमी नाहीत.... ढोलकी वादन, माणसे कमावण्यात,, शेतात राबणाऱ्या बाबतीत. अगदी पारदर्शी, कृत्रिमतेचा मागमूस नाही... अशीच प्रगती असू दे.
आजी आहे तोपर्यंत तिचेही व्हिडिओ टाकत जा, छान वाटेल आम्हाला पहायला आजी खरंच खूप छान आहेत👌🏻👌🏻👌🏻👍🏻
दोन्ही आजी आल्या किती छान 👌🏻👍🏻आजी खुप हौशी आहेत 🙏🏻👍🏻
आण्णा छान वाजवितो ढोलकी दूसरा मुलगा पण पिआनो छान वाजवितो आईला नमस्कार आई खूप छान दिसतात आणि आजी पण एकदम मस्त
Bakwas awaz yet hota😂q
आजी ला रेल्वे प्रवास कसा वाटला जुन्या लोकांना फिरवल्याशिवाय कसे कळणार एन्जॉय करा आजी पाय धड आहेत तो पर्यंत फिरत रहा सतिश भरपूर आशिर्वाद मिळतील
Aaji khup khush zali aahe , aai chi aai watat nahi moti bahin watte , virar che ghar chan aahe
खुपचं छान विडिओ 🤗 आज्जीला बघुन माझ्या आजीची आठवण आली माझ्या आजीने पण कधी ट्रेने प्रवास केला नसावा बिचारी लवकर सोडून गेली आम्हाला ☹️
आज्जी आई खूप छान ❤❤❤
घरात मोठी मानस असावी 💗💗💗
ढोलकी वादन छान 🎉🥁🥁🥁🎉
Mast video...satish bhau तुमची सर्व family khup mast aahe...kiti chan aahe aajji ...agdi nit netak rahate...khup bhari family milale tumhala ...nashib van aahat tumhi
मावशीचे घर खुप छान आहे, आजी खुप भारी बोलते 😃😃
Ek number video Dada khup majja Ali video bagun specially for aaji.... 👌👌👌👌👌👌
आजीला पहायला खूप भारी वाटले माझ्या आजीची आठवण आली ❤
खूप खूप छान तुझ्या मुळे ट्रेनचा पहिला प्रवास आजीने खूप आनंद अनुभवला मस्त
Jam bhari.dholki vajavli aanna ni.mastch❤
ओमेशने पियानोवर गणपतीचे गणे वाजविले तेव्हा खरोखर गणपतीतले दिवस आठविले
सतीश दादा कालचा काय॔कम फार चांगला झाला आई पण खुप खुश आहे आजी ला ही बघुन बरा वाटला गावातले माणस चणे आवडीने खातात एक नंबर विडीवो आण्णा पण छान वाजवतो दादा खरंच खूप भारी वाटल तुम्हा सर्वांना जय सदगुरू
मस्त व्हिडिओ... मला आज्जी खूप आवडतात....माझ्या आज्जीची आठवण येते
आणा छानच गाण्यावर ढोलकी ऊचलतोय मस्तच
पियानो पण छान वाजवतो आणि अण्णा ढोलकी छान वाजवतो 🎉🎉
आजीची मज्जा बघून खूप मज्जा आली लही भारी एक नंबर
Aanna dholki khup chan vajvtoy 👌👌👍😍
आजी ना असच खूप छान प्रवास करायला भेटू दे.. नवीन ठिकाणी ❤
तुऑनलाईन ऐकुन सुर छेडु शकलास याचा अर्थ ती कला तुझ्यात सुप्तावस्थेत लपलेली आहे, म्हणूनच अशा वेळी शास्त्र शुध्द ज्ञान मिळविण्यासाठी एखादा जाणकार शोधुन मार्गदर्शन घ्यायला हवे. अन्यथा भरकटत जाऊन असलेल्या कलेची वाट लावुन घेशील.
Aaji khup Cute Aahe! ❤
दोन्ही आजीमुळे पदनू आणि प्राजू ची मज्जा आहे आजी प्रेमळ मायाळू आहे
आजी मुळे व्हिडिओ पाहायला मज्जा आली
आईची मेंथी बटाटा भाजी खुप छान आजी खुप छान बोलते ❤❤
Aaji la baghun as vatl aamchich aaye gharat aali❤❤
Kup mast juni mansa phayla milne manje kup ashib lagtey👌👌🥰
Tumachi mavashi tumchya bahini sarkhi diste aani aavaj pan bahini sarkha aahe 😍
खूप छान आहे आजी आणी आई
अतिशय सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
मस्त अण्णा आणि ओम जुगलबंदी🎉🎉🎉
Wow. Beautiful family reunion. God bless
Masat aajila aani aai la pahun Chan vatal
आजी मस्त छान बोलतात आजी
Dada ajji 1cha no ahe lai bhari😊❤
Aaji la pahun khup chan vatle aanad zala
आजी जय महाराष्ट्र
आजी is rock 🤟
दादा तुमचे विडिओ पाहून आम्हास खूप आनंद होतो आम्हास कोकणात याव वाटत कोकणातील निसर्ग सौंदर्य अप्रतिम love Kokan Hevan of earth दादा तुमचे विडिओ असेच पाठवत रहा आम्हास खूप छान वाटते🌴🌴🌳🌳
Very nice vlog, mind blowing, superb👍👍👌👌
आता व्हिडिओ मध्ये काही दिवस आजी दिसणार आहे मस्तच.
Super very nice vlogs dada लई भारी ❤❤❤❤❤❤❤
5:12 agga, kai chhan ahe
wah!
Aajji la majja aali train mdhe 😀mast me nhi zopli ase bolli Chan bolte
Happy to see all family Satish bahu ♥️
Aana chi dholki vadan khup chan 👍👌👌👌
आजी नमस्ते 🙏🙏
अण्णा ढोलकी, पखवाज शिकला आहे ky, mast वाजवतो ❤
Asech family video continue yeudy❤
Ajji sobat ajun ek video banava dada
Aaji ajun katak ahet❤❤
Aai aaji khup chaan premal
Aaji barobarcha video khup chhan mast laybhari aahe
आजी खुप छान आहे
Satish ji tumchya aaji che kautuk ahe chatpatit ahe khup avadali aaji
Tumacha bhau khup chan aahe. Swabhav shant aahe. 👌👌🌹
खुप छान व्हिडिओ आजीला मुंबई ला फिरव.आजी लय भारी आहे❤❤❤❤❤😂
Anna chandholki vaj a vato
Khupach Chhan Video 👌👌
Khupacha chan dadaaa ani thod radayla pan al
Anna che dolki vadan ek no
छान आहे व्हीडिओ मस्त वाटल 👌👌👌👍👍
Sakharichya Aainna pan devdarshan ghadu dya
Ajji khoop godd ahet❤🙏👍💯
खुप छान विडियो
Saglyani dhigh dhigh bhar por kadhali tar loksankhya vadhnarach na ek kiva din mul thevli asti tar evdhi lok diwali asti ka lok vicharach karat nahit bas adanyasarkhi poranchi line lavat basaych
Annas Kuthe shikla ahe dholaki ? Mast wajavto
Very nice exellent 👍
Love you Aaji dada very Nice video
Aaji khush zali 🙏😀
Ajji ek ch no ahe tumachi super ajji
आई chi saree khup chan.❤
Khup mast ahe aaji
Khup mast 😍😍😍😍😍
Nice to see grandma
Satish Bhai Yr Video Rocking & Smiling On Face From Wadala Sahakar Nagar 👌👌
अरे वा तुम्ही विरारला आलात का.मी नालासोपार्याहून तुम्हाला फॉलो करते.विरारहून पनवेलला सकाळची डहाणूहून सुटणारी पनवेल छान गाडी आहे.डायरेक्ट प्रवास होतो.
आजीखूप भारी आहे ❤❤❤❤
Bhau tumchi mummy khup Sundar aahe !!!
ढोलकी व पियानो वादन मस्त👌👍
आजी मस्त 😊
प्रदनु प्रांजू ला पणजी बोलायला सांगा, त्यामुळे पणजी चं नातं घरात दिसू लागेल, आई आणि आजी तर आजकाल प्रत्येक घरात नक्कीच बघायला मिळतं, पण पणजी दुर्मिळ आहे.
Khup chan 👍
Next Video मध्ये आजी ना Metro train ने फिरायला घेऊन जावा.आजी ना Metro train cha pan अनुभव मिळेल..
Mala aaji ch naval vattl ..kiti mast bolt hoti gavachi asun pan..ani rahte pan kiti mast...aai tar bharich pan aaji tya peksha bhari na..kiti aapulkinj paht hoti sagl...tila kiti aanad vatt hota te tichya chehrya var dist hote
खुप छान विडिओ आहे दादा आजी मस्त आहे
छान 👌👌👌
Lai bhari ❤❤❤
Anna chan dholki vajavto
Dada hi aaji tumchi sakhi aaji ahe ka
Omkar chi link pathva
खूप छान एक नंबर दादा
Satish bhai zaobdari gheya
khup chan aata aaji sobatchya gappa pahayla milnar
Anna ek no.
Aana kup chya dolki vajto ❤ dada