पवार साहेब, एक कडक सॅल्युट तुमच्या उत्स्फूर्ततेला! सत्ता मिळाली नसली तरी सत्तेचा अंकुश आणि आपल्या राजकीय कौशल्याला पुरेपूर वाव देणारा कौल महाराष्ट्राच्या सुज्ञ मतदार राजाने दिला आहे. महाराष्ट्राने सत्ताधाऱ्यांना विजयाचा उन्माद करू दिला नाही हेहि नसे थोडके.
मी नेहमी बी जे पी सेना समर्थक पण साहेबांनी या वयात जो पराक्रम करून दाखवला त्यामुळे मी च काय पण करोडो युवक नैराश्यातून बाहेर निघतील व जीवनात कधीही हार मान नार नाहीत.
Pawar sb is old war horse n experience politician. Man of the match is Pawar sb even if NCP is not in position to form govt but Pawar sb can play a role of v strong opposition in vidhan sabh. Whc is must fr people of Maharashtra. Well done Pawar sb.
आज युवकांनी आपल्या पालकांना माहिती विचाराव पवार साहेब यांनी काय कामं केली आहेत महाराष्ट्र उभा राहिला तो फक्त यशवंतराव चव्हाण शरद पवार साहेब आणि विलासराव देशमुख
मोदी हे फक्त २८० खासदार निवडून आणतात तर मोठ्ठे साहेब हे तब्बल ०४ खासदार निवडून आणतात. मोदी हे देशाचे ८ वर्षे पंतप्रधान आहेत तर मोठ्ठे साहेब हे तहहयात बारामतीचेच पंतप्रधान आहेत.
लढले सुद्दा भाजपला नडले सुद्दा
बाप बाप होता है
!!फक्त पवारसाहेब !!
आज देशाचे खरे राजकीय व लोकशाहीचे हिरो ठरले.... फक्त आणि फक्त...
आदरणीय शरदचंद्र पवार साहेब
*पवार काहीही करू शकतात* आज सार्थ करून दाखवलं👌👌👌👌
Feku and taklya pavar saheban pudhe kachara zale
मिडियाने तटस्थ पणे काम केल्यास, लोकशाही जिवंत राहिल.... बीजेपी ला विकले जाउ नये हि एक नागरिक म्हणूण विनंती 🙏
राजकारणातला जाणता राजा एकच
फक्त पवारसाहेब
महाराष्ट्राला आखाड्यातला खरा पैलवान दिसला... अन् विरोधकांना सुध्दा.
Pawar saheb 🌺💐🌺💐✌️✌️✌️✌️🙏🙏🙏🙏👌👌👍👍🇮🇳🇮🇳
पवार साहेब, एक कडक सॅल्युट तुमच्या उत्स्फूर्ततेला! सत्ता मिळाली नसली तरी सत्तेचा अंकुश आणि आपल्या राजकीय कौशल्याला पुरेपूर वाव देणारा कौल महाराष्ट्राच्या सुज्ञ मतदार राजाने दिला आहे. महाराष्ट्राने सत्ताधाऱ्यांना विजयाचा उन्माद करू दिला नाही हेहि नसे थोडके.
शरद पवार : the deccan fox 🙌🏻👌🏻
Respect
लोकशाहीचा खरा नेता, खर नेतृत्व, 80 वर्षाचा यौद्धा म्हणजे पवार साहेब
एकटया साहेबानी 17 चे 54 आमदार केले, 25 आमदार सोडून गेले होते.
मी नेहमी बी जे पी सेना समर्थक पण साहेबांनी या वयात जो पराक्रम करून दाखवला त्यामुळे मी च काय पण करोडो युवक नैराश्यातून बाहेर निघतील व जीवनात कधीही हार मान नार नाहीत.
पुढचा नंबर, गणेश नाईक चा आहे...
आधारवड 🙏🙏🙏
Sharad 'POWER'
खरच एक योद्धा
2024NCP Congress Fix
Saheb
Pawar sb is old war horse n experience politician. Man of the match is Pawar sb even if NCP is not in position to form govt but Pawar sb can play a role of v strong opposition in vidhan sabh. Whc is must fr people of Maharashtra. Well done Pawar sb.
Khup inspirational
Media should do their duty honestly
All exit polls were saying that ncp and ICP will not more than 40 seats.all media support only BJP.
Only Saheb.....
Ok
Great developer of Maharashtra and Indian commen people.
Man of the match goes to. Hon Sharad Pawar....Gadi ekata निघाला....
पवारसाहेब....
Maharashtra king only pawar saheb
Manale saheb tumhala...
Nice video tv 9
सगळी दिल्ली आली होती
सगळि नाटक राव यांची 💯🔥
हर वार का पलटवार हुं मैं, युही नहीं कहलाता शरद पवार हूं मैं.... ✌️✌️✌️✌️
BJP : morning walk la bheta.
Ajit Powar : Chala bhetto.
Pavar saheb King of Maharasta Raj Takarena apali layaki kalali bjp sena jaminivar ale Pavar sahebni modi shaha LA vikas dachavala janate nete ladake nete Sharad Pavar saheb manacha mujara 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Manala saheb tumha la... Hats off to you..
Sharad Pawar Saheb === A Student of my Grandfather ❤❤❤❤❤
मीडिया भाजप बाजूने बोलू नये , मीडिया लोकांचे प्रश्न आयकावे
Pawar
Lionheart.
80 YEARS KA OLD MAN OR YOUNG PAWAR SAHEB. MERI TANDRUST KA RAAJ ZANDU KESRI JEEVAN
Only ncp and Pawar saheb
फक्त पवार साहेब
angala kata ala.🙏🙏...
Pwar is my fewret leader
Pawar saheb mazha shwas shewtparyant tumzhya sobat ahe..
Avadsaheb kharach jyani paksh sodla tyana sodla nahi.. akher tyana gharcha rasta dakhavala..
राज ठाकरे दाखवत नाहीत
आज युवकांनी आपल्या पालकांना माहिती विचाराव
पवार साहेब यांनी काय कामं केली आहेत
महाराष्ट्र उभा राहिला तो फक्त
यशवंतराव चव्हाण
शरद पवार साहेब
आणि
विलासराव देशमुख
Are saheb ahet te 8 khasdar made dili hadrvtat ithe fadvanis Kay tikel
ssss
Pachim Maharashtra nistala ata bjp pasun..... NCP Wlyani kam nahi kele tar tana vichar Karin vote deu.... Power of people not Pawar
पण लोकांना पटवता सुद्धा आलं पाहिजे ते पवारांनी केलं खर तर पवारांचीच पावर आहे ही
Are aata EVM muley nahi...lol...baki jokes bajula... mala vatat ek marathi manus PM jhala pahije future madhe kadhi tari
मोदी हे फक्त २८० खासदार निवडून आणतात तर मोठ्ठे साहेब हे तब्बल ०४ खासदार निवडून आणतात. मोदी हे देशाचे ८ वर्षे पंतप्रधान आहेत तर मोठ्ठे साहेब हे तहहयात बारामतीचेच पंतप्रधान आहेत.