स्पेशल रिपोर्ट | विधानसभा निवडणुकीत भाजपच्या दिग्गजांना पराभूत करणारे 9 'जायंट किलर'-TV9

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • स्पेशल रिपोर्ट | विधानसभा निवडणुकीत भाजपच्या दिग्गजांना पराभूत करणारे 9 'जायंट किलर'
    TV9 Marathi is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ tv9marathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा tv9 marathi live या आमच्या RUclips चॅनलला.
    खालील लिंकवर क्लिक करा goo.gl/xRU2XT
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com
    TV9 Marathi live || TV9 Marathi || TV9 Live Marathi || टीव्ही9 मराठी लाईव्ह | Marathi News LIVE || 24X7 Live news updates || live tv9 Marathi || tv9 news live || TV9 Marathi News Live || tv9 marathi news live || tv9 maharashtra || tv9 marathi streaming || tv9 maharashtra live || tv9 marathi news live
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी
    ► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
    ► Live updates on tv9marathi.com/
    ► Like us on Facebook: / tv9marathi
    ► Follow us on Twitter: / tv9marathi
    ► Circle us on G+: plus.google.co...
    ► / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi APP: play.google.co...

Комментарии • 384

  • @user-op6kx2lp2p
    @user-op6kx2lp2p 3 года назад +21

    भारत नाना भालके यांनी सलग 3 वेळा पंढरपुर मंगळवेढा चे मैदान गाजवलं त्यात त्यांनी माजी उपमुख्यमंत्री, माजी आमदार याना पराभूत केलं

  • @dilipkhose4412
    @dilipkhose4412 4 года назад +115

    लोकनेते निलेश लंके यानी गर्विष्ठ विजय औटीचा दारूण पराभव करून इतिहास घडविला आहे
    जय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

  • @avinashraut8393
    @avinashraut8393 4 года назад +180

    सर्वानाच धक्का देणारा देवेंद्र भुयार.. हाहा कोणतेही राजकिय बॅकग्राऊंड नसताना गरीब शेतकऱ्याच्या पोट्टा......

  • @sonupatil5568
    @sonupatil5568 4 года назад +95

    दत्तामामा भरणे
    इंदापुर विधानसभा मतदार संघ
    राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

  • @djparshwa5895
    @djparshwa5895 4 года назад +76

    स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा वाघ
    राजू शेट्टी चा पट्ठ्या

  • @AthviA474
    @AthviA474 4 года назад +55

    तरी अजून अकोलेचे पिचडचा पराभव किरण लहामटे यांनी केला ते नाही दाखवले

  • @harshaldeodekar7126
    @harshaldeodekar7126 4 года назад +172

    अमरावती जिल्यातील आणखी एक वाघ.. शेतकरी पुत्र देवेंद्र दादा भुयार... ✌️✌️

  • @chetankolte9397
    @chetankolte9397 4 года назад +155

    पुरंदर हवेली मधील शिवसेनेचे राज्यमंत्री विजय शिवतारे यांचा पराभव आघाडीचे संजय जगताप यांनी केला....

  • @lalabhondve2128
    @lalabhondve2128 4 года назад +137

    एकेकाळी मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये असणारे इंदापूरचे हर्षवर्धन पाटील यांचा सलग दोन पंचवार्षिक पराभव करणारे दत्ता (मामा) भरणे
    💪💪💪💪✌✌✌✌✌

  • @akashshirshat2352
    @akashshirshat2352 4 года назад +55

    👑Sunil Anna Shelake💪 Maval✌

  • @jivakmandaodhare7316
    @jivakmandaodhare7316 4 года назад +256

    खरी कमाल तर देवेंद्र भुयार यांची आहे..... शेतकऱ्यांचा मुलगा जिंकला

    • @tusharkhirid5270
      @tusharkhirid5270 3 года назад

      @@tejas7151 f3ye few friends egg f dew few dew run out of the day

    • @tusharkhirid5270
      @tusharkhirid5270 3 года назад

      Fete y wholesale ggggggggggrgggggggggggggggrgggggcdqscxq BBC cdvdnsb has DVD. D Db bbbasb Zad bdbdb dads bb Da bsbbsbdbdbsbsbbq add wgng added web
      ंततॉ

  • @nknnnn4977
    @nknnnn4977 4 года назад +417

    आम्ही राष्ट्रवादी वाले डायरेक्ट मंत्रीच पाडतो, आमचा पॅटर्न च येगळा हाय

    • @sudhirsamber
      @sudhirsamber 4 года назад +18

      राष्ट्रवादी चा फॉर्म्युला वेगळा आहे ..... Only DM ..wish u aal the best

    • @sarfira23
      @sarfira23 4 года назад +7

      Zakas

    • @babakalkute7061
      @babakalkute7061 4 года назад +6

      Ncp

    • @nakulsangale8589
      @nakulsangale8589 4 года назад +7

      या आधीच्या निवडणुकीत बरेच मंत्री पराभूत झाले होते

    • @SuperAnurag5
      @SuperAnurag5 4 года назад +9

      Chataya uchal lavkar pahile 😂😂

  • @greenlandcorporation8956
    @greenlandcorporation8956 4 года назад +291

    यामध्ये मावळ तालुक्याचे विद्यमान आमदार आणि राज्यमंत्री संजय (बाळा ) भेगडे यांचा पराभव करून सुनील (आण्णा ) शेळके यांनी महाराष्ट्रामध्ये विक्रमी मतांनी विजय संपादन केला हि बातमी दिलेली नाही

  • @nivaswaghmode4740
    @nivaswaghmode4740 4 года назад +46

    संदीप भैय्या क्षीरसागर

  • @amoljadhav11maharshtra81
    @amoljadhav11maharshtra81 4 года назад +15

    One & only M. P. श्रीनिवासजी पाटील 🙏🙏🙏

  • @b.mbitnalkar3239
    @b.mbitnalkar3239 3 года назад +9

    एक दोन सोडले तर सगळे घराण्याशी सबंधीत आहेत

  • @dayanandmuchandi5498
    @dayanandmuchandi5498 3 года назад +8

    भारत नाना भालके आमदार✌✌✌ पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघ

  • @saurabhpatil767
    @saurabhpatil767 3 года назад +21

    No kaka , no putnya, no natu ,
    Their victory is not big things
    Only MLA from common background like Nilesh Lanke, Bhuyar is admirable

  • @dayanandmuchandi5498
    @dayanandmuchandi5498 3 года назад +6

    संजय जगताप ✌✌✌✌✌काँग्रेस पक्षाचा विजय असो💥💥💥💥👍👍👍🖐🖐🖐🖐

  • @yogeshgunjal9049
    @yogeshgunjal9049 4 года назад +3

    डॉ किरण लहामटे यांनी मधुकरराव पिचड यांचे चिरंजीव वैभव पिचड यांचा पराभव केला.
    इंदापूर दत्ता बारणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचा सलग दुसऱ्यांदा पराभव केला
    मावळ मध्ये सुनील शेळके यांनी, राज्यमंत्री संजय भेगडे यांचा पराभव केला
    पुरंदर हवेली संजय जगताप यांनी शिवसेना राज्यमंत्री विजय शिवतारे यांचा पराभव केला
    अमरावती देवेंद्र भुयार यांनी कृषिमंत्री डॉ अनिल बोंडे यांचा पराभव केला.

  • @sahilarvindmadavi1338
    @sahilarvindmadavi1338 4 года назад +10

    गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी /मोरगाव तालुक्यातील माजी सामाजिक व न्याय मंत्री यांचा पराभव झाला पहिल्यादा राष्ट्रवादी आं . मनोहर चंद्रिकापुरे हे निवडून आले

  • @sushilkumarchikhalepatil3165
    @sushilkumarchikhalepatil3165 3 года назад +7

    40 वर्षाची सत्ता उलथवणारे अकोले अहमदनगर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार डॉ किरण लहामटे हे अहमदनगर जिल्ह्यातील खरे जायंट किलर आहेत

  • @gauravshirsat1338
    @gauravshirsat1338 4 года назад +18

    सरोज आहिरे,सुनील शेळके यांची बातमी यात नाही

    • @wasimmalik2705
      @wasimmalik2705 3 года назад

      SAROJ AHIRE NE GHOLAP SAMOR YEWDA MOTHA VIJAY .

  • @user-pm3wk1nd5r
    @user-pm3wk1nd5r 4 года назад +18

    कैलास सेठ गोरंट्याल साहेब आमदार पदी निवड झाली

  • @Vedant_kantak07
    @Vedant_kantak07 4 года назад +29

    अलिबाग मध्ये देखील 40 वर्षांपासून सत्ता असलेल्या शेतकरी कामगार पक्षाचे आमदार पंडित पाटील यांचा पराभव करत शिवसेनेचे महेंद्र दळवी जायंट किलर ठरले.....

  • @vishalahire2251
    @vishalahire2251 2 года назад +1

    आमच्या परंडा वाशी भूम मतदार संघात सलग ३ वेळा राष्ट्रवादी चे आमदार राहिलेले राहुल मोटे यांना वाटत होते मला प्रतिस्पर्धी उरलेला नाही म्हणून शिवसेनेचे माजी जलसंधारण मंत्री तथा उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री कणखर बाणा असणारे भैरवनाथ शुगर चे चेअरमन मा. ना प्रा.डाॅ.तानाजीराव सावंत साहेबांनी केलेला ३५००० पेक्षा केलेला दारुण पराभव हा खुप चर्चेचा विषय ठरला आहे

  • @dhananjaybabhalgaokar3304
    @dhananjaybabhalgaokar3304 4 года назад +32

    Sunil shelke

  • @pavankhamkar5623
    @pavankhamkar5623 4 года назад +77

    लोकनेते आमदार निलेश लंके

    • @goa8600
      @goa8600 3 года назад +1

      शिवसेनेने औटी ऐवजी निलेश लंके यांना संधी द्यायला हवी होती

  • @visionsahyadri657
    @visionsahyadri657 4 года назад +10

    चिपलून मध्ये शेखर निकम ही ३०००० नी विजयी आहेत शिवसेनेच्या बालेंक़िल्ल्यात !

  • @yujitmore3709
    @yujitmore3709 3 года назад +5

    महाराष्ट्राची मुलुख मैदानी तोफ, सर्व सामान्य माणसाचा बुलंद आवाज, नामदार धनंजय मुंडे साहेब. वारसा लोकनेत्याचा..

  • @haridasgomte3283
    @haridasgomte3283 4 года назад +117

    पवार साहेबांच्या तालमीत ले मावळे..

  • @SSBGamingYTff
    @SSBGamingYTff 3 года назад +6

    राम शिंदे यांनी खूप खूप लोकांना मदत केली आहे जनता पुन्हा त्यांना मदत करेल

    • @vishalahire2251
      @vishalahire2251 2 года назад

      हो हे खरं आहे मि देखील शिंदे साहेबांचा खास चाहता आहे

    • @gbssport9964
      @gbssport9964 Год назад

      Yes राम शिंदे 😢😢😢❤

  • @mohanbade5683
    @mohanbade5683 4 года назад +55

    धनुभाऊ

  • @manojbhise2228
    @manojbhise2228 4 года назад +7

    अहमद नगर मधे श्रीरामपूर तालूक्यात विद्यमान आमदार भाऊसाहेब कांबळें यांचा पराभव लहूजि कानडे साहेबांनि केला व असा तसा नाहि तर तब्बल विस हजाराच्या फरकाने केला

  • @RaviChavan-ri5ef
    @RaviChavan-ri5ef 3 года назад +3

    देवेंद्र भुयार सच्चा दमदार आमदार

  • @akashbhalerao3562
    @akashbhalerao3562 4 года назад +80

    सुनील आन्नाचा पण वीजय मोठा आहे....

  • @sumitzende4173
    @sumitzende4173 4 года назад +11

    एक्सिट पोल वाले कुठे गेले??

  • @anilingole9992
    @anilingole9992 4 года назад +7

    आमदार :- शहाजी बापू पाटील. सांगोला

  • @akkinikki8793
    @akkinikki8793 4 года назад +47

    मावळ आमदार फक्त सुनील आन्ना शेलके

  • @Sagarnikamvlog
    @Sagarnikamvlog 4 года назад +21

    बातमी पुर्ण दर्यात जा मावळ मध्ये पण सुनील आण्णा शेळके यांनी राज्यमंत्री चा पराभव केला आहे

  • @sudhirthakre681
    @sudhirthakre681 4 года назад +5

    तुम्ही तर गोंदिया विधान सभा चेत्राविष्यी काई बोलले नाही तिथे पण सत्ता पळत झाली आहे तुम्ही सतत विदर्भ ला दुर्लक्षित करता आता तर मिडिया पण लक्ष देत नाही. आ ता तर वेगळा विदर्भ झालाच पाहिजे.

  • @vishalwaghmare2618
    @vishalwaghmare2618 4 года назад +25

    रोहित पवार..💪

    • @HiteshSote
      @HiteshSote 3 года назад

      दम आहे रोहित दादात 🔥🔥👍

  • @hkhk6304
    @hkhk6304 4 года назад +8

    सुनिल शेळके मावळ वि.सभा

  • @jadhavvaibhav996
    @jadhavvaibhav996 4 года назад +8

    सुनील आण्णा आहे की मावळ तालुका

  • @santoshingole16.
    @santoshingole16. 4 года назад +9

    आ.शहाजीबापू पाटील पन्नास वर्षाचा इतिहास पुसला सांगोला शिवसेना

  • @rahulphadatare5873
    @rahulphadatare5873 4 года назад +3

    कोरेगाव सातारा
    महेश शिंदे विजयी शिवसेना
    माजी मंत्री शशिकांत शिंदे पराभूत राष्ट्रवादी
    हे कोण दाखविणार टीव्ही 9 बातम्या नीट दाखवा जरा

  • @tusharpilankar4435
    @tusharpilankar4435 2 года назад

    मावळ मतदारसंघ पुणे
    सुनीलअण्णा शेळके जायंट किलर आहे

  • @amantamboli2503
    @amantamboli2503 Год назад

    अकोले विधानसभा मतदार संघातून एक दिग्गज नेत्याला पराभूत करणारे राष्ट्रवादी आणि पवार साहेबांचे समर्थक दमदार आमदार डॉ किरण लहामटे साहेब

  • @abhilashadlinge250
    @abhilashadlinge250 3 года назад +1

    2009 साली पंढरपुरात विजयसिंह मोहिते पाटील यांचा पराभव करून भारत नाना भालके विजयी झाले होते

  • @yogeshshirsath4249
    @yogeshshirsath4249 3 года назад +2

    Fkt Nilesh lanke saheb 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @tushartayade40
    @tushartayade40 4 года назад +4

    Background music lai bhari... 👍👍👍👍👍👍👍👍

  • @hanumantsarwade896
    @hanumantsarwade896 Год назад

    यातील बरेच जातीच्या आधारावर निवडुन आले तर कोणी विशेष समूदाय व विशेष जातीचा आधार मिळाला म्हणुन निवडुन आले

  • @pradippatil6655
    @pradippatil6655 3 года назад +1

    शरद पवार म्हणजे नाद खुळा काम ... 👍

  • @manojbhise2228
    @manojbhise2228 4 года назад +17

    हा विजय पवार साहेबांचाच आहे

  • @adinathjambhale1161
    @adinathjambhale1161 4 года назад +6

    Sunil anna shelke

  • @rohanjethe4652
    @rohanjethe4652 4 года назад +25

    DHANANJAY MUNDE

    • @anilhemade7601
      @anilhemade7601 4 года назад

      Rohan Jethe gghjg,😱👟👠👞👘

  • @GaneshIngle-iw2vy
    @GaneshIngle-iw2vy Год назад

    Ekde saheb🎉🎉🎉🎉

  • @kishorbotre8484
    @kishorbotre8484 4 года назад +2

    मावळ विधानसभेमध्ये २५वर्षानंतर इतिहास घडला आहे

  • @sgcreation4532
    @sgcreation4532 4 года назад +6

    सुनिल आण्णा शेळके

  • @tusharmore7439
    @tusharmore7439 4 года назад +6

    Rohit dada

  • @tusharmore7439
    @tusharmore7439 4 года назад +8

    Sandip bhaiya

  • @swatigound578
    @swatigound578 3 года назад +1

    Aamdar Sunil anna shelake na ghetale nahi

  • @shivprasadgatade5070
    @shivprasadgatade5070 4 года назад +11

    संदीप भैया क्षीरसागर king...SRK🔝

  • @pravinjain7233
    @pravinjain7233 4 года назад +5

    Nagar district madhun SENA HADDAPAR.

  • @abhiyanta1799
    @abhiyanta1799 4 года назад +6

    Sunil anna shelke maval

  • @balajiandhale9258
    @balajiandhale9258 2 года назад +1

    सगळेच पराभूत होतील.पुढच्या निवडणुकीत

  • @rohitpujari6888
    @rohitpujari6888 4 года назад +13

    Devendra Bhuyaar yanchya mule Raju Shetty Sahebana Dilasa milala ahe tyamule varud-Morshi til sarvanche Abhinanadan....

  • @pravinbaad3315
    @pravinbaad3315 4 года назад +4

    1मावळ चे बाळा भेगडे ( BJP)vs सुनील शेळके (NCP)
    विजय - सुनील शेळके ( NCP )
    2 पुरंदर शिवतारे (SHI) VS संजय जगताप ( INC + NCP)
    विजय - संजय जगताप ( INC+NCP )
    3 इंदापूर हर्षवर्धन पाटील ( BJP ) VS भरणे मामा ( NCP)
    विजय भरणे मामा ( NCP )

  • @malharigaikwad472
    @malharigaikwad472 4 года назад +5

    Sandeep kshirsagar

  • @ganeshkandke1517
    @ganeshkandke1517 4 года назад +2

    नगर जिल्हाच जायंट किलर ठरलाय

  • @kirankhodade9784
    @kirankhodade9784 4 года назад +6

    Nete Nilesh ji Lanke Saheb

  • @Vedant_kantak07
    @Vedant_kantak07 4 года назад +5

    धंनजय मुंडे... 🙏🙏 One may army...💪💪

  • @harishtakate9860
    @harishtakate9860 4 года назад +4

    Only DM

  • @omkardesai8993
    @omkardesai8993 4 года назад +2

    भावनिक चिक्की घोटाळा संपलाय

  • @prathmeshwaghe3321
    @prathmeshwaghe3321 4 года назад +1

    Only dm

  • @omkarshinde5793
    @omkarshinde5793 4 года назад +1

    Only Rohit Dada

  • @hkhk6304
    @hkhk6304 4 года назад +13

    श्रीनिवासजी पाटील जायंट किलर

  • @ajaygaming8759
    @ajaygaming8759 3 года назад +2

    ❤️BJP❤️🔥

  • @rupeshgaikwad7090
    @rupeshgaikwad7090 3 года назад

    पुरंदर चे संजय जगताप पण येतात या मधे

  • @ajayjadhav601
    @ajayjadhav601 4 года назад +3

    Devendra Bhuyar Cha विजय दाखवा

  • @user-lf3rz6ks2m
    @user-lf3rz6ks2m 4 года назад +5

    DM....Dr.Amol kolhe sir

  • @vishalahire2251
    @vishalahire2251 2 года назад

    परंडा only Tanaji Sawant Sir

  • @parthtiwari2663
    @parthtiwari2663 3 года назад +1

    पाऊस पडला नसता तर हे सगळं शक्य नव्हते

  • @sadanandshivajiubalepatil7828
    @sadanandshivajiubalepatil7828 Год назад

    आजुन असे बरेच उदाहरण आहे.

  • @oj863
    @oj863 4 года назад +12

    Only Rohit dada 💯☑️

    • @pravinmhapankar6109
      @pravinmhapankar6109 4 года назад

      मराठी भाषा ज्यांना लिहीता येत नाही ते प्रतिक्रिया लिहीत आहेत.

    • @gsmali5310
      @gsmali5310 4 года назад

      ओन्ली अजित दादा

    • @oj863
      @oj863 4 года назад +4

      @@pravinmhapankar6109 तुला तुझ नाव मराठीत लिहता आलं का केल्या🍌🍌

    • @oj863
      @oj863 4 года назад +1

      @@gsmali5310 only Rohit dada 💯

    • @pravinmhapankar6109
      @pravinmhapankar6109 4 года назад

      @@oj863 स्वतः च नाव लिहायला लाज वाटते का?

  • @kashinathkalbande4877
    @kashinathkalbande4877 4 года назад +1

    वसमत विधानसभा राजु भैय्या नवघरे विजय झालेत...शेतकरी पुञ.

  • @Kjik44410
    @Kjik44410 4 года назад +1

    शशिकांत शिंदे यांना पण पाडलंय महेश शिंदे यांनी...

  • @jayco1717
    @jayco1717 2 года назад +1

    2024 ONLY BJP BJP BJP BJP BJP BJP BJP BJP BJP BJP BJP

  • @gauravshende883
    @gauravshende883 3 года назад +2

    Pawar saheb pawar saheb 👑

  • @shrikantboga9324
    @shrikantboga9324 4 года назад +6

    Atta EVM changle aahe ka ?

  • @shubhamsonune9219
    @shubhamsonune9219 4 года назад +6

    *rajesh ekade* 🔥

  • @wavtal
    @wavtal 3 года назад +2

    आता पुन्हा निवडून ऐत नाही हे नवे चोर

  • @mangeshkondhare8655
    @mangeshkondhare8655 4 года назад

    मावळ मधुन सुनिल आणा देखिल जाईट किलर ठरले आहेत

  • @tukarampathare5015
    @tukarampathare5015 4 года назад +3

    only Nete Nilesh

  • @its...rk...s9650
    @its...rk...s9650 4 года назад +2

    सरोज आहिरे नाशिक देवलाली

  • @ganeshlokhande1760
    @ganeshlokhande1760 4 года назад +3

    only NCP

  • @shashibudhawale6373
    @shashibudhawale6373 4 года назад +3

    ✌कोरेगांव, खटाव महेश शिंदे ✌

  • @Ganeshkalaskar8126
    @Ganeshkalaskar8126 4 года назад +1

    फक्त ncp कडक

  • @surajsangle1014
    @surajsangle1014 4 года назад +6

    Only PM🔥

  • @alakhniranjan5757
    @alakhniranjan5757 4 года назад +1

    Chandubhau Muktainagar Jai Ho... Bhauraj