नमस्कार मंडळी 🙏 एकादशी दुप्पट खाशी, देवावर मनापासून श्रद्धा तर आपली असतेच. फक्त प्रत्येकाचे स्वरुप वेगवेगळे. एकमेकांना मदत करणे चांगले कर्म म्हणजेच देवावर श्रद्धा असणे असे माझे मत. पण, तरीही एकादशी दुप्पट खाशी म्हण काही खोटी नव्हे. तुम्ही एकादशी उपवास म्हणून करता की उपवासाचे पदार्थ खाण्यासाठी. मला तर खाण्यापेक्षा बनवायला जास्त मजा येते. तुम्ही नक्की एकादशी कश्या साठी ठेवता कमेन्ट मध्ये सांगा.😜 पांडुरंग हरी.. 🙏🙏
Very good . Sarita ताई खूपच छान तुमची रेसिपी आणि प्रेझेंटेशन 1 नंबर. तुमचा व्हिडिओ बघून आम्ही ही भरपूर शिकलो .. असेच व्हिडिओ बनवत रहा . God bless you...
Really I want to thank you so much. maza mulicha 14 th birthday hota ani mi tumhi sangitalya pramane praman waprun pawbhaji keli ani maza lagnala 16 warsha zali tas mi cooking barayapaiki changla karate. pan ya weli 35 lokansati karayacha hot ani te mi kela ani you no what chakkkk maza sasurani pahilanda maza kautuk kela tyancha kautuk mhanuje maza sati khup moti gosha. ani fast food khanaya foodie friends na tar watalch nahi ki ti home made pawbhaji ahe. so Thank you so much.
उपवासाची थाळी खूपच छान. देवावर श्नद्धा आहे म्हणून मी उपवास करते आणि उपवासाचे पदार्थ बनवते . तूमच्या सर्व रेसिपी मी पहाते;तसेच त्या बनवते. त्यासाठी तूमचे आभार.
ताई खूप सुंदर रेसिपी सरळ साध्या सोप्या. आम्ही शेंगदाण्याच्या आमटीला आमसूल आणि थोडीशी साखर घालतो. पित्त कमी होते आणि चवीला पण छान लागते ट्राय करून पहा आमची पद्धत 🙂
खूप छान सांगितले.दाण्याची आमटी करतांना दाण्याचे मिक्शचर मिक्सरच्या भांड्यात तसेच ठेवून दहा मिनिटांनी पुन्हा फिरवावे म्हणजे आमटी छान दाट होते आणि आमटीत आमसुले अथवा चिंच घातली तर चव वाढते.
खूपच छान अप्रतिमममम, ताई या उपवासाच्या थाळीची मी अातूरतेने वाट पहात होते, तुमच्या प्रत्येक रेसिपी खूप खूप छान असतात सोप्या पध्दतीने तुम्ही प्रत्येक रेसिपी दाखवीता, धन्यवाद
Hi Tai, तुम्ही माझ inspiration आहात तुम्हाला बघुन मी माझ channel सुरु केल. अस वाटत होत की आयुष्यात काही उरले नाही पण तुमचा josh talk चा video पाहिला आणी सुरुवात केली. Love you Tai and thank you so much for helping me unknowingly. 🙏🙏🙏🙏
नमस्कार काका.. 🙏 कुठे आहात? परवाच तुमचा विचार आला होता. काका आता येणार असतिल भारतात म्हणून. कधी येणार आहात? आल्यावर नक्की कळवा.. आनंद झाला तुमची कमेन्ट वाचून. दिवस छान जाईल. 😊
नमस्कार मंडळी 🙏
एकादशी दुप्पट खाशी, देवावर मनापासून श्रद्धा तर आपली असतेच. फक्त प्रत्येकाचे स्वरुप वेगवेगळे. एकमेकांना मदत करणे चांगले कर्म म्हणजेच देवावर श्रद्धा असणे असे माझे मत.
पण, तरीही एकादशी दुप्पट खाशी म्हण काही खोटी नव्हे.
तुम्ही एकादशी उपवास म्हणून करता की उपवासाचे पदार्थ खाण्यासाठी.
मला तर खाण्यापेक्षा बनवायला जास्त मजा येते.
तुम्ही नक्की एकादशी कश्या साठी ठेवता कमेन्ट मध्ये सांगा.😜
पांडुरंग हरी.. 🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली 🙏
🙏🙏🙏
🙏 राम कृष्ण हरी
Both😂
3333333333333333333333333333333333333333333333333333333333333333333333333333333333333333333333333333333333333
खरच तु परीपुर्ण सुगरणा आहेस बोलणे पदार्थ बणवण्याचि पध्दत यालाच तर म्हणतात कुटुंबातील आन्नपुर्णा खुप छान
Thali must,sagle padarth aavdle
खुपचं सुंदर अप्रतिम चवदार रुचकर व झटपट होणारी
रेसिपी दिल्याबद्दल खुप खुप आभारी आहे
खूप सुंदर पाककृती बनविल्या आहेत.👌👌👌
Very good . Sarita ताई खूपच छान तुमची रेसिपी आणि प्रेझेंटेशन 1 नंबर. तुमचा व्हिडिओ बघून आम्ही ही भरपूर शिकलो .. असेच व्हिडिओ बनवत रहा . God bless you...
मी आज तुमच्या पध्दतीने शेंगदाण्याची आमटी व वरीचा भात बनवला. खूप छान झाले दोन्ही पदार्थ.
खूपच खंमग उपवासाची थाळी.मस्त झाले आहेत सगळेच पदार्थ.खूप छान.
AHAHA ....Sarita Tai Ekdum Mast ....Aashadhi Ekadashichya Aaplyala Hardik Shubhecchha .... Thanku Tai .....😊😊👌👌🙏🙏🙏🙏
हॅलो ताई उपवासाची थाळी खूप छान बनवले आहे
Really I want to thank you so much. maza mulicha 14 th birthday hota ani mi tumhi sangitalya pramane praman waprun pawbhaji keli ani maza lagnala 16 warsha zali tas mi cooking barayapaiki changla karate. pan ya weli 35 lokansati karayacha hot ani te mi kela ani you no what chakkkk maza sasurani pahilanda maza kautuk kela tyancha kautuk mhanuje maza sati khup moti gosha. ani fast food khanaya foodie friends na tar watalch nahi ki ti home made pawbhaji ahe. so Thank you so much.
उपवासाची थाळी खूपच छान. देवावर श्नद्धा आहे म्हणून मी उपवास करते आणि उपवासाचे पदार्थ बनवते . तूमच्या सर्व रेसिपी मी पहाते;तसेच त्या बनवते. त्यासाठी तूमचे आभार.
मनःपूर्वक धन्यवाद :)
श्री हरी विठ्ठल 🙏
थाळी खुप छान आहे आज मी हेच सर्व पदार्थ करनार आहे👌👍👍
अगदी खरे आहे आम्ही आमच्या लहानपणी आम्ही पण उपास नसला तरी हेच सर्व पदार्थ खायचो
सरिता तुमची सर्व रेसिपी मला खूप खूप आवडता ❤️ मी तुझी खूप फॅन आहे
Thank you
ताई खूप सुंदर रेसिपी सरळ साध्या सोप्या. आम्ही शेंगदाण्याच्या आमटीला आमसूल आणि थोडीशी साखर घालतो. पित्त कमी होते आणि चवीला पण छान लागते ट्राय करून पहा आमची पद्धत 🙂
barobar, aamsul, gul ghalawa.
हो.. मी नक्की ट्राय करेन तसही.. मनापासून धन्यवाद :)
सर्व पदार्थ अप्रतिम ताई धन्यवाद
Perfect recipe n ingredients tumhi video madhe dakhwle aahe, khup chhan
धन्यवाद :)
खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद
Khupach chhan. Ekdam tempting ahet sagle padartha.
खरंच खूपच छान थाळी सजविली आहे मसतच
खुप छान रेसिपी दाखवल्या बद्दल धन्यवाद!
वाव ताई खूपच छान रेसिपी आहे
खूपच छान छान पदार्थ आहेत आणि फारच सोप्या पद्धतीने तयार करायचे तुम्ही दाखवल्या बद्दल मनापासून आभार.... अभिनंदन..
नक्की बनवुन पहा 😊
Whaa मस्त कधी एकादशी ऐत लवकर असे वाटत आहे
😊
Shri swami samarth🙏🙏🌹🌹
You are so great tai .... i am a big fan of you ... i love all your recipes you explain very nice .... always be happy and keep making progress
Thank you so much :)
Tai Tu khup mast receipy shikvates.
☺
Mast twyi tumcha Rcp khup khup chaan astata
खूप छान सांगितले.दाण्याची आमटी करतांना दाण्याचे मिक्शचर मिक्सरच्या भांड्यात तसेच ठेवून दहा मिनिटांनी पुन्हा फिरवावे म्हणजे आमटी छान दाट होते आणि आमटीत आमसुले अथवा चिंच घातली तर चव वाढते.
सरिता बेटा सगळे पदार्थ अप्रतिम. खूपच छान.बेटा खूप खूप धन्यवाद
धन्यवाद :)
एकदम भारी रेसिपी
खूपच छान अप्रतिमममम, ताई या उपवासाच्या थाळीची मी अातूरतेने वाट पहात होते, तुमच्या प्रत्येक रेसिपी खूप खूप छान असतात सोप्या पध्दतीने तुम्ही प्रत्येक रेसिपी दाखवीता, धन्यवाद
उपवास म्हणजे काय??
खालच्या छिद्रातून गु नीघेपर्यन्त उपवासाचे पदार्थ खाणे..
वा रे वा हिंदू संस्कृती (विशेषतः मराठी) .
Wow nice उपवासाचे पदार्थ आहेत Chan.👌👌🥰
I simply love your video style, truly refreshing and creative.
Thank you so much :)
खूप छान केलेत साबुदाणा वडे. टिप्स छान दिल्यात.
Jire aani adarak chalte ka upvasa la, recipe tar nehmi pramane mast ch👌👌👌
हो... चालते. काही भागात चालत नसावे माझ्यामते..
आषाढी एकादशीच्या खूप शुभेच्छा 😊
आमच्या घरी पण सर्वांना उपवासाचे पदार्थ हवे असतात.खुप मस्त थाळी👌👌😋😋
सरीता खुप छान उपासाचे पदार्थ दाखवलेस मी ऐंशी वर्षांची आजी आहे ्तुला आशिर्वाद देते असेच पदार्थ पाठवत जा
नमस्कार आजी.. 🙏
तुमचे आशीर्वाद तर अजून काय पाहिजे? मनापासून धन्यवाद
वेगळी आहे रेसिपी...पण खूप छान
सात्विक थाळी पाहून मन तृप्त झालं. विठ्ठल विठ्ठल जय हरी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Ekadashi la sabudana khau naye. To Varjit ahe.
विठ्ठल 🙏
आम्ही लाल तिखट वापरत नाही कोथिंबीर पण वापरत नाही उपवासाला चालत नाही पण साबुदाण्याची वड्याची रेसिपी खुप छान 🙏👍
उपासाला लाल तिखट?
प्रथमच ऐकले!
फक्त मिरची पावडर आहे.. त्यात मीठ मसाले काहीच नाही.
हिरवी मिरची चलते तर पावडर का नाही?
मोठी एकादशी आणी शिवरात्री चा उपवास आला की आई हे सगळं बनवायची जाम मज्जा असायची 😍😍
अहो ताई एवढं सगळं खाण्यापेक्षा एकादशी न केलेली बरी
@@sarojapatil3171 मग करू नका.ताई कुठे म्हणते एकादशी करा
खुप सुंदर आणि स्वादिष्ट 👌🏻👌🏻
Sunder an testy upvasachi thali
Hi Tai, तुम्ही माझ inspiration आहात तुम्हाला बघुन मी माझ channel सुरु केल. अस वाटत होत की आयुष्यात काही उरले नाही पण तुमचा josh talk चा video पाहिला आणी सुरुवात केली.
Love you Tai and thank you so much for helping me unknowingly. 🙏🙏🙏🙏
Hi Dear...
खूप छान.. आणि मनापासून शुभेच्छा ❤️😊
Chan thali dakhawalit tai. thanks for sharing such useful tips also
हे तर असं झालं की *एकादशी आणि दसपट खाशी* ..एक नंबर थाळी 😋😋
😜
Very nice recipe thank you Sarita kitchen
सारे items मस्त है
एकादशी थाली एक नबंर
Khup chan upvasache padartha
Tayi tumacha Recipe khu khup chaan astata
धन्यवाद :)
खूप छान उपासाचे रेसिपी ताई
Hi taii....tu kiti Sundar recipe banvte...tuze video baghunch me udyachya jevnachi tayari karte...
नक्की बनवुन पहा :)
धन्यवाद
👍🏻👌🏻 मस्त आहे आषाढी थाळी 👌🏻👍🏻
कलरफुल व जिभेला पाणी सुटेल कसे पदार्थ . मिरची ऐवजी लालतिखट घातल्याने भाजी व आमटी मस्तच.
The WAY you explain is very nice
अरे वा मस्त थाळी केली आहे . मी पण नक्की करेल. धन्यवाद ताई 🙏
Atishay Sunder 👌👌
Your recipes very nice and helpful mam 👍
Tai khup chaan mast upvas recipe
Tai khup chaan recepie 🙏Dhanyawaad Tai 🙏 ♥
खूप छान दाखवले ताई
खूप देखणी थाळी, माझा मुलगा एकादशीची वाट पाहत आहे.....
🚩राम कृष्ण हरी 🚩
अरे वाह.. मग नक्की बनवुन पहा.
धन्यवाद 😊
Sarita khup Chan
Danyachya aamtit thodisi chinch aani Gul ghatala ki khup Chan lagate
नक्की ट्राय करेन :) धन्यवाद
Tnx ही थाळी दाखवली खूपच मस्त आहे मी नक्कीच try करणार tnxxx ताई 🙏❤️
नक्की बनवुन पहा :)
खूप छान आम्ही लाल तिखट घालत नाही आमटीत आमसूल व साखर घालतो खूप छान होते
खूपच छान एकादशी स्पेशल थाळी. .या एकादशीला करणार .मेन साबुदाणा वडा करणार
नक्की बनवुन पहा :)
धन्यवाद
👌👌राम कृष्ण हरी
फारच छान सुंदर.उपवासाच्या भाजी मध्ये लाल तिखट न टाकता फक्त हळद आणि इतर साहित्य घालून केलं तर......
हो उपवास नसेल तर नक्की चालेल
Wah superb receipe dear
Thanks tai problem solve kelas khupchan menu so helpful mast 🙏👌👍
उपवास थाळी मस्तच धन्यवाद ताई
धन्यवाद
मस्तच आहे.उपासाची थाळी.
लयच पदार्थ बनवले की ...
Khupch chan sarita me nakki krnar tuzaya yekadshi special resip chi vat pahat hote vittal vittal jay hari Vitthal
हो नक्की बनवुन पहा :) जय हरी विठ्ठल 🙏
हया एकादशी ला मी हाच बेत करेन खुप छान बेत आहे
Yes..nakkich :) dhanyawad
अतीशय, सुंदर, थालीआहे
, very good 👍👌 खुप छान रेसीपी
खुप छान रैसेपी 👌👌
खूपच छान थाळी 👌👌
उपवासाची थाळी ,
हे खाऊन उपवास ,छान आहे थाळी
मस्त उप्वसची रेसिपी 👌🏼👌🏼
Aashi upvaschi thali tar rojch upvas dharava lagel khupch Chan
😜
Tumchya recipe khup chan chan astat me khupda follow karte ekdam perfect hotat. Danyachya Amtit amsul/chinch ani Gul pan ghalun karun bagha. Khup chan ambat goad tikhat hote amti. baki vdo masta👌
Ho nakkich banvun paahin..
Manapsun dhanyawad :)
Upvas padarth khup chan bnvli thali
Maduras recipy nNter tumchach no ahe khup cchan family
Khup Chaan Recipe Aawadli
एकच नंबर ताई
Khupch chhan thali 👍👌♥️🙏🙏
Wow very very nice 👌😋👌
भारी रेसिपी आहे संगळे पदार्थ
धन्यवाद
Srita tuzya kde savskar aahe te tuzya bolnyatun diste mla te aavdte,tuzi mehnt ekagrta tuzi recipe 👌👌👌
मनापासून धन्यवाद :)
सरिता! मी कॅलिफोर्नियातून तुझा हा व्हिडिओ बघतो आहे.तुझे मनापासून अभिनंदन.
देशपांडे काका
नमस्कार काका.. 🙏
कुठे आहात? परवाच तुमचा विचार आला होता. काका आता येणार असतिल भारतात म्हणून.
कधी येणार आहात? आल्यावर नक्की कळवा..
आनंद झाला तुमची कमेन्ट वाचून. दिवस छान जाईल. 😊
@@saritaskitchenऑक्टोबरमध्ये शेवटच्या आठवड्यात जर वास्तव्य लांबले नाही तर.
उपवासाची थाळी व्हिडिओ खूप छान होता
Khup chan mouth watering recipe ,nkki krun baghel ya Ekadashela 😋
नक्किच..
खूप छान उपवासाची थाळी
खूपच छान !
Khupch chan dakhvle tai upvasachi थाळी ❤🥰🤗👍I like it
vyy