Akshay Shinde चा एन्काऊंटर करणारे Sanjay Shinde कोण? 3 गोळ्या अन् काय घडलं? AM3

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 сен 2024
  • Akshay Shinde चा एन्काऊंटर करणारे Sanjay Shinde कोण? 3 गोळ्या अन् काय घडलं?
    #akshayshinde #akshayshindeencounter #sanjayshinde #badlapur
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

Комментарии • 37

  • @lifesecret4420
    @lifesecret4420 Час назад +13

    शिंदे ला मारणारे, शिंदे कोण हे त्या शिंदे ला विचारा 😅

  • @pandurangkarbhal7629
    @pandurangkarbhal7629 Час назад +11

    गोल माल aahe🙏😊

  • @lifesecret4420
    @lifesecret4420 Час назад +8

    त्याला भर चौकात फाशी दिल्ली असती तर चाले, असते पण असे लपून एन्काऊंटर करायची काय गरज,,,, तुम्ही असं निष्पाप लोकांना आरिपी मनून एन्काऊंटर krshal, हा महाराष्ट्र इथं गुजरात, up मॉडेल चालु नका,,, न्यायालय कशाला,,, आपलं राज्य वेलफेरे स्टेट,, चुकीचे पायदे नका पाडू,,,

    • @sachinkshirsagar9067
      @sachinkshirsagar9067 Час назад

      याचा मागचा खरा मास्टर माईंड यांनी लपवला आणि याचा एनकोउंटर केला.

  • @chandrakantghosalkar7445
    @chandrakantghosalkar7445 Час назад +5

    तारीख पे तारीख मुळे आरोपी दहा- पंधरा वर्षे मोकळा हिंडत असतो...अक्षय शिंदे याला यमसदनी पाठवल्याने मुलींच्या आई वडिलांना त्वरित न्याय मिळाला..

  • @gauriborhade-kb7rq
    @gauriborhade-kb7rq 47 минут назад +3

    ... सायकू पोलिसांच्या कमरेला पिस्तुल असेल तर असेच होणार , आणि होत आले आहे , 😮😮😮 ...

  • @YuvrajAglawe-jt9hk
    @YuvrajAglawe-jt9hk Час назад +6

    चांगले काम केले अभिनंदन पोलिस भावाचे

    • @yograj3729
      @yograj3729 Час назад

      ज्याला मारले तो धुतल्या तांदूळचा आजिबात नव्हता मात्र त्याच्यावर गुन्हा दाखल करायला लोकांना रस्त्यावर उतराव लागेल पोलिसांनी पीडित कुटूंबाला 12 तास बसवून ठेवले त्याचे काय संस्था चालक ज्याने पुरावे नष्ट केले तो सापडला नाही अजून उद्या तो पुराव्या आभावी सुटणार हे झालेल्या घटने वरून स्पष्ट दिसत आहे.

  • @vinaychawan7582
    @vinaychawan7582 Час назад +2

    फुल झोलझाल् आहे मोठया माश्याला वाचवण्यासाठी छोट्या माशाचा बळी

  • @SaveDemocracy-ng9co
    @SaveDemocracy-ng9co 16 минут назад +1

    फरार आरोपिंचे देखिल एन्काऊंटर कर ही विनंती

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei Час назад +4

    इतक्या मोठया पोलीस ताफ्याला एका शिन्दे पोलीसाच हत्यार हिसकाऊन कसे घेतले

  • @bag9845
    @bag9845 54 минуты назад +2

    हे काम तमाम करावे म्हणूनच त्यांना सेवेत घेतले असावे.

  • @RV22News-maharashtra
    @RV22News-maharashtra 35 минут назад +1

    सबूत मिटविण्यासाठी हा प्रयत्न केला

  • @JackJack-iu2vm
    @JackJack-iu2vm 46 минут назад +1

    अनेक असे एन्काऊंटर अशा ठिकाणीच होतात जिथे CCTV कॅमेरे नाहीत. शिंदे मेला यात समस्या नाही पण हा एन्काऊंटर एखाद्या बड्या व्यक्तीला वाचवण्यासाठी केलेला तर नाही ना? हा संशय येत आहे. कारण अजून अनेक गोष्टींचा खुलासा होणे बाकी होते.

  • @jaybharathind3671
    @jaybharathind3671 58 минут назад +1

    गंभीर जखमी पोलीस,,, पायाला गोळी लागली अन गंभीर जखमी

  • @sadanandmanwar9144
    @sadanandmanwar9144 Час назад +1

    दया कुछ तो भी नही बहोत बडी गडबड है कीस तो भी बडे को बचाया जा रहा है दया

  • @rg1503
    @rg1503 19 минут назад

    सरसकट सगळ्या वर इन्कॉन्टर च यशस्वी प्रयोग केला पाहिजे ...the ग्रेट महाराष्ट्र पोलीस...

  • @adirathjadhav8410
    @adirathjadhav8410 Час назад +2

    हे चुकीचे आहे असे वाटते

  • @rajeshmohite1141
    @rajeshmohite1141 Час назад +1

    Fadanvis aani Iknath sahebanche bing baher futnar..khupach sanshay...

  • @lifesecret4420
    @lifesecret4420 Час назад +2

    डाळ में काला हैं कुछ

  • @nileshvichare5827
    @nileshvichare5827 Час назад +1

    Fake encounter to hide the truth😡

  • @rohitkharat9577
    @rohitkharat9577 Час назад +1

    Khota encounter.

  • @sanjaykadam4198
    @sanjaykadam4198 29 минут назад

    कसाबला बिर्याणी, 🙏 ....अक्षय ला गोळ्या , विरोधी पक्ष मुळे जनतेची माथी भडकावून सरकार वर दबाऊ टाकलं आणि तेच आता बोब मारत आहे.याला विरोधी पक्ष जबाबदार आहे .

  • @ratnamalagharge5342
    @ratnamalagharge5342 Час назад

    Vaze Sharma
    Punyat pn kra ekhada fake tr fake dm asel tr

  • @DhananjaySutar1983
    @DhananjaySutar1983 17 минут назад

    Sarva jhol ahey..

  • @Bharat-be4ze
    @Bharat-be4ze 10 минут назад

    😂