आशिष्जी बीजेपी च्या नेत्यांचे ऐकू नका तुमच्यावरचा विश्वास उडेल आमचा आणि हो तुम्ही कितीही बोला पण सत्यमेव जयते !! उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद!!!❤
महाराष्ट्रात महायुतीच्या जागा वाटपा साठी मोदी किंवा शहा कोणीही येवोत किंवा प्रचारासाठी येवोत महायुती सत्तेवर येणार नाही. कारण गुजरात लाॅबी ही मराठी माणसाची आणि महाराष्ट्राची नं. 1 शत्रू आहे. हे मराठी माणसाला पक्के माहित आहे.
आशिष सर उद्धव ठाकरे च्या काळात कोरोना होता कमीत कमी अडीच वर्षे होता त्यानंतर हे निर्णय भारतीय जनता पार्टीने घेतला ना मग अशा गोष्टी उघड करा ना तुम्ही एकदा
साहेब नमस्कार आपण अतिशय अब्यास पुवर्क जी सत्य परिस्थिती सांगत आहात त्या बद्दल धन्यवाद जनताच काम न करणारे आमदारांना मंत्री यांना निवडणुकीत पराभूत करणार हे मात्र नक्की आहे
लोकसभा मोदी होतें म्हणून शिंदे ना जागा अल्या आता विधानसभा साठी ठाकरे बाजी मारणारशिंदे २२ते ३१chya पुढे जात नाहीत ऑप्शन नव्हता मतदारांना म्हणून काँग्रेस वाढले आता ठाकरे वाढणार शिंदे वजा बाकी होणार पण शिंदे ना ज्यादा जागा मिळणार नाही मोदी मुळे शिंदे chya जागा वाढल्या लोकसभा म्हणून विधानसभा ठाकरे एके ठाकरे पवार नंतर काँग्रेस
काहीही करु द्या आशिष सर महायुती चा पापाचा घडा आता भरला आहे... जर आता सहन केल तर कदाचित महाराष्ट्राची ओळख देशातून पुसली जाईल अणि हे महाराष्ट्र होऊ देणार नाही
महाराष्ट्रातील जनता सुसंस्कृत आहेत. त्यांच्या मनाचा ठाव घेणे ते अशक्य आहे. शेवटी मतदानातुनच समजेल. हे सर्व पक्षांनी लक्षात ठेवावे.धन्यवाद संपादक आशिष जाधव व अश्विन महाजन लोकमत.
आशिष सर तुम्ही सगळ्या गोष्टी आमदाराला पण सांगितला जनतेला पण सांगितल्या पण त्यांनी कळायला लय हुशार लागला असं मला वाटायला लागलंय तुमचं वाक्य बरोबर आहे सगळ्या गोष्टीचा
महविकास आघाडी येऊन पञ्चीम बंगाल तयार करणार का महाराष्ट्रात... ना सरकार काम करू शकत ना नेते फक्त स्वतःची मलाई खाण्याचे काम करणार दहा वर्षाचे भुकेले असणार... त्यामुळे फक्त नुकसानच होणार महाराष्ट्राचे एकदा आशिष जाधव यावरती चर्चा करा दहा वर्षानंतर सत्ता आली की नेते पहिले जनतेच कल्याण करणार की स्वतःचं.😅😅😅
Shri Ashish, bid difference in Sivsena and NCP. Sharad Pawar is ready to admit difectors from Ajit party. But Uddhav is not allowing Shinde MLA to join Uddhav group.
*** मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है ??? Modi a COMMON MAN ? Or SUPERMAN..? Modi seems to be everywhere.. world, state, national, local politics.. Don't know if we have politics on other planets..? Is PRIME MINISTER supposed to work in state and municipality elections..? Don't we have enough leaders who knows good governance and politics? Explanation - 1. Modi runs country like a ”one man show.." Only Modi and Amit Shah occupies marketing space in news media 2. India has 1.4 billion population.. so don't we have enough leaders who knows good governance and politics? 3. People voted him for "NATIONAL role as a prime minister" so instead of solving National problems using his LOGIC why does he go for poll campaigns for state and muncipal elections..? 4. Does Modi understand his job description ? prime minister is working as a "SALES AND MARKETING AGENT" during elections for his party and it shows he is incompetent in his duties.. 5. Why Modi is not creating and empowering state leaders..? 6. Is he scared of competition ? ** हीच ती वेळ ** (आता उशीर नको )... १.लोकशाहीमध्ये "क्रांतीकारक" बदल करण्याची- २.(फालतू) लोकशाही व (स्वार्थी) राजकारण त्वरित बंद करा.. ३. त्याऐवजी (स्वच्छ) समाजकारण, विकासशाही व प्रामाणिकशाही देशांमध्ये लागू करा... Indian constitution says सत्यमेव जयते.. So am I telling the truth..? लेखन आणि विचार अमित पुस्तके Who am I? (father of the nation) POWER GAME Begins... 🚩🚩🚩🚩
तुम्ही कितीही तर्क वितर्क, अंदाज बांधा येणारी विधान सभेला कॉंग्रेस मुसंडी मारेल 2 आसे वाटते.त्याचे एकमेव कारण माझ्या मते आसे आहे कि गेली 60/65 वर्ष देशात धर्मनिरपेक्ष पणे केलेले राजकारण.
Tum mla log contracter log advance kaam Kara lete ho har cheez khrcha contracter kar deta kaam hota hai fir hone k baad dill lene k time aata hai fir opposition leader ko bahana banadete hai fir bill bhi pass nahi karte fir us mai contracter log ki Kay galti hai contracter log tho public ka kaam karte hai tho Kay ab public jo tax dete hai tho fir wo tax ka paisa kaha jata hai fir ab tumlog ko achanak se election k waqt ladki bahena yaad aajate hai
आमचा मुंबईतल्या मराठा माणसाला संपवण्याच घाट घालणार्या गुजरात लॉबीला झेपणार नाही, मुंबई आमची, महाराष्ट्र आमचा, मराठी भाषा आमची 🚩🚩🚩🚩
आशिष सर व्हिडीओ जर तारीख टाकली तर बर होईल असे मला वाटते
कितीही बैठका घेतल्या तरी मविआ सरकार येणार
भाजप सुपडा साफ होणार आहे विधानसभेला
गद्दार सुद्धा
आशिष्जी बीजेपी च्या नेत्यांचे ऐकू नका तुमच्यावरचा विश्वास उडेल आमचा आणि हो तुम्ही कितीही बोला पण सत्यमेव जयते !! उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद!!!❤
भारतीय जनता पक्षाचे वाटोळे होवुदें झुकेगा नहि साला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे जिदां बाद जय महाराष्ट्र💪💪🔥🔥
पार झोपायची बारी आली तरी वाकनार नाही जुकनार नाही😂😂😂😂
@@yadavboergoatfarms5255konachi bjp chi na 😅😅😅😅
शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत आहोत सत्य मेव जयते,,,,जनतेच्या न्यायालयात न्याय मिळेल हेच अंतिम सत्य आहे जय महाराष्ट्र,,,
अफझलची फौंज तरी युती हरणारच 100%
महायूतीने कितीही डोकं लढविले तरी अजिबात फायदा नाही हे निश्चित आहे.
महाराष्ट्रात महायुतीच्या जागा वाटपा साठी मोदी किंवा शहा कोणीही येवोत किंवा प्रचारासाठी
येवोत महायुती सत्तेवर येणार नाही.
कारण गुजरात लाॅबी ही मराठी
माणसाची आणि महाराष्ट्राची नं. 1
शत्रू आहे. हे मराठी माणसाला पक्के माहित आहे.
आशिष सर उद्धव ठाकरे च्या काळात कोरोना होता कमीत कमी अडीच वर्षे होता त्यानंतर हे निर्णय भारतीय जनता पार्टीने घेतला ना मग अशा गोष्टी उघड करा ना तुम्ही एकदा
साहेब नमस्कार आपण अतिशय अब्यास पुवर्क जी सत्य परिस्थिती सांगत आहात त्या बद्दल धन्यवाद जनताच काम न करणारे आमदारांना मंत्री यांना निवडणुकीत पराभूत करणार हे मात्र नक्की आहे
यशस्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्या वर महायुती पुन्हा सत्तेत येणार सरकार वर जनतेचा पूर्ण विश्वास आहे🏹🏹🏹🚩🚩🚩🐧🐧🐯🐯
मराठवाड्यात लोकसभा मतदारसंघ हे 8आहेत
Third class topic of the day thank you
महाराष्ट्र आत्ता गुजरातच्या तालावर चालणार नाही
हा मस्का policy करण्यात एक नंबर आहे
लोकसभा मोदी होतें म्हणून शिंदे ना जागा अल्या आता विधानसभा साठी ठाकरे बाजी मारणारशिंदे २२ते ३१chya पुढे जात नाहीत ऑप्शन नव्हता मतदारांना म्हणून काँग्रेस वाढले आता ठाकरे वाढणार शिंदे वजा बाकी होणार पण शिंदे ना ज्यादा जागा मिळणार नाही मोदी मुळे शिंदे chya जागा वाढल्या लोकसभा म्हणून विधानसभा ठाकरे एके ठाकरे पवार नंतर काँग्रेस
शरद पवार गट 65. काँग्रेस 55. उध्दव ठाकरे गट 40.======160. जागा येतील असा माझा अंदाज आहे. मुख्यमंत्री सुप्रिया सुळे होतीलच.
😂😂
Tu महविकास आघाडीचा चमचा आहे
हिंदू एक व्हा ,nh tr मुल्ला होणार
शरद पवार चे नांदी लागू नका
काहीही करु द्या आशिष सर महायुती चा पापाचा घडा आता भरला आहे...
जर आता सहन केल तर कदाचित महाराष्ट्राची ओळख देशातून पुसली जाईल अणि हे महाराष्ट्र होऊ देणार नाही
NCP
SHARAD PAWAR C. M.
करा
महाराष्ट्रातील जनता सुसंस्कृत आहेत. त्यांच्या मनाचा ठाव घेणे ते अशक्य आहे. शेवटी मतदानातुनच समजेल. हे सर्व पक्षांनी लक्षात ठेवावे.धन्यवाद संपादक आशिष जाधव व अश्विन महाजन लोकमत.
हा फॅक्टर जागा वाटपापुरताच राहिल निकाल तर पवार ठाकरे फॅक्टर ठरवणार
मोदी/शहा यांनी दररोज राज्यात येऊन बैठका घेतल्या तरी महायुतीला काहीही फायदा होणार नाही.राज्यातील जनतेची पसंती महाविकास आघाडीला आहे
एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील आगे है
गुजराती लोकांचे महाराष्ट्र मध्ये राज्य नको
तेव्हा लाज नाही वाटली का अजित दादांना सोबत घेताना या फायदा तोट्याचा विचार किंवा का केला नाही फडणवीस यांनी
तरबूज नको
नवीन नवीन चेहरे निवडणूकीसाठी उभे केले तरच बदल होईल असा अंदाज आहे.
आशिषजी अजित पवार संपला आता
मराठा+मुस्लिम+कूनबी+दलीत हे bjp ला मतदान करणार नाहीत
आशिष सर तुम्ही सगळ्या गोष्टी आमदाराला पण सांगितला जनतेला पण सांगितल्या पण त्यांनी कळायला लय हुशार लागला असं मला वाटायला लागलंय तुमचं वाक्य बरोबर आहे सगळ्या गोष्टीचा
महविकास आघाडी येऊन पञ्चीम बंगाल तयार करणार का महाराष्ट्रात...
ना सरकार काम करू शकत ना नेते
फक्त स्वतःची मलाई खाण्याचे काम करणार
दहा वर्षाचे भुकेले असणार...
त्यामुळे फक्त नुकसानच होणार महाराष्ट्राचे
एकदा आशिष जाधव यावरती चर्चा करा
दहा वर्षानंतर सत्ता आली की नेते पहिले जनतेच कल्याण करणार की स्वतःचं.😅😅😅
निधी कोणताही थांबवली नाही
खोटी बाथमी सांगत आहेत
असे अनेक फॅक्टर चालणार आहे त की कोणत्याही पर स्थिती मधे mva 180+ जागा जिंकणार आहे
Sir bjp ne rajya barbad kelay bjp la jast fatka basnar baga tumhi
मोदी शाह ची आता घसरण सुरू झालेली आहे।
प महाराष्ट्र त mva 70 पैकी 58 जागा निवडून येणार आहेत 😢
या जाहिरातीत काम करणारे मराठी नट नट्या ahet, गरीब कोणीच दिसत नाही, घरं चान्फली आलिशान ahet
महाराष्ट्रात महायुती संपणार
Shri Ashish, bid difference in Sivsena and NCP. Sharad Pawar is ready to admit difectors from Ajit party. But Uddhav is not allowing Shinde MLA to join Uddhav group.
लाडकी खुर्ची योजना आहे
आशिष त्या टायमाला कोरोना होता म्हणून या वाक्यात तुम्ही तयार करा एकदा परत एकदा
Amit ji jatichaa Vichar Kara Jain kiti Ahet ?
Mahayuti mhanje Goojarathi gulaam
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
विदर्भात mva 52 जागा निवडून येणार
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
किती खोटं बोलाल
NCP चा पोपट दिसतोय हा
Jain 50 lac In India.
Shivsena support maratha and BJP support OBC this the main damaging issue for both the parties in Mahayuti.
Maharashtrat gujaratyana konihi mahatav det nahi, tarbuja nasalela aahe, Maharashtra virodhi
Nahi
काही करा पराभव 100%.
*** मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है ???
Modi a COMMON MAN ? Or SUPERMAN..?
Modi seems to be everywhere.. world, state, national, local politics.. Don't know if we have politics on other planets..?
Is PRIME MINISTER supposed to work in state and municipality elections..?
Don't we have enough leaders who knows good governance and politics?
Explanation -
1. Modi runs country like a ”one man show.." Only Modi and Amit Shah occupies marketing space in news media
2. India has 1.4 billion population.. so don't we have enough leaders who knows good governance and politics?
3. People voted him for "NATIONAL role as a prime minister" so instead of solving National problems using his LOGIC why does he go for poll campaigns for state and muncipal elections..?
4. Does Modi understand his job description ? prime minister is working as a "SALES AND MARKETING AGENT" during elections for his party and it shows he is incompetent in his duties..
5. Why Modi is not creating and empowering state leaders..?
6. Is he scared of competition ?
** हीच ती वेळ ** (आता उशीर नको )...
१.लोकशाहीमध्ये "क्रांतीकारक" बदल करण्याची-
२.(फालतू) लोकशाही व (स्वार्थी) राजकारण त्वरित बंद करा..
३. त्याऐवजी (स्वच्छ) समाजकारण, विकासशाही व प्रामाणिकशाही देशांमध्ये लागू करा...
Indian constitution says
सत्यमेव जयते..
So am I telling the truth..?
लेखन आणि विचार
अमित पुस्तके
Who am I? (father of the nation)
POWER GAME Begins... 🚩🚩🚩🚩
Ashishji tumhi MVA che pravakte vatat aahat
किती ही बैठका घ्या महाविकास आघाडी 200+ रहाणार आहे
Barobar 2024 la 100
2029 la 100
=१००
तुम्ही कितीही तर्क वितर्क, अंदाज बांधा येणारी विधान सभेला कॉंग्रेस मुसंडी मारेल 2 आसे वाटते.त्याचे एकमेव कारण माझ्या मते आसे आहे कि गेली 60/65 वर्ष देशात धर्मनिरपेक्ष पणे केलेले राजकारण.
इथं फक्त म वि आ फॅक्टर चालतो
Maharashtra drohi ahey phasn20
काहिही मना पन उभाठाची बेकारी होनार
Ani bjp chi bhik magaychi bari yenar daro dari jaun 😂😂😂😂
Phasn20 l retiyed kera
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्व आघाडी जिंकणार
Thakre la Paisa soda😂 mahna
Divas badle aahe thakre la sanga Paisa soda shinde che mla majle aahe
Ashish sir tumhi mahavikas aaghadi che bajuni bolta
Tum mla log contracter log advance kaam Kara lete ho har cheez khrcha contracter kar deta kaam hota hai fir hone k baad dill lene k time aata hai fir opposition leader ko bahana banadete hai fir bill bhi pass nahi karte fir us mai contracter log ki Kay galti hai contracter log tho public ka kaam karte hai tho Kay ab public jo tax dete hai tho fir wo tax ka paisa kaha jata hai fir ab tumlog ko achanak se election k waqt ladki bahena yaad aajate hai
Ashishrao bjp cha supda saf karnar
Maratha pride
Aamhi Mable aahot shinde tumha vatho ka yala jaga yetil shinde fodnis khatam