परमवीर तुमचे व्हिडिओ मी नेहमी बघतो.... परमवीर जर वेळ मिळाला तर नक्की भेट घेईल... मला तुम्हाला भेटायचं आहे.... जर तुझी ईच्छा असेल तर..... तूम्ही असेच एकमेकांना जीव लावा.... तुमचं आयुष्य खूप सुंदर आहे.....god bless you both...
भाकरी खुप छान करते मोठ्या पण ते पण चुलीवर... हल्ली असं बघायला मिळत नाई.. साक्षीच खुप कौतुक...खरच. छोट्या छोट्या हातांनी...कस छान तव्यावर... भाकरी हळु टाकते.
Sakshi... आधी भाजी बनव .. मग भाकरी कर❤
😂😂😂 मुलींना सगळं येतं त्याला लहानपणापासूनच ॲक्टिव असतात
खरच खूप सुन्दर भाकरी बनवते तवा भरून तोंड पण खूप छान चालू आसते 😂😂🎉
साक्षी भाजी आधी बनवत जा आणि आम्हाला पण दाखव खूप हुशार आहेस बेटा चुलीवर स्वयंपाक करणे सोप नसत असेच अनुभव घेत संसार करा आमचा आशीर्वाद आहे दोघांना
साक्षी खूप छान भाकरी करते
किती मोठ्या भ आणि पातळ करते
परमवीर तुमचे व्हिडिओ मी नेहमी बघतो.... परमवीर जर वेळ मिळाला तर नक्की भेट घेईल... मला तुम्हाला भेटायचं आहे.... जर तुझी ईच्छा असेल तर..... तूम्ही असेच एकमेकांना जीव लावा.... तुमचं आयुष्य खूप सुंदर आहे.....god bless you both...
भाकरी बनवण्याचा फुल कॉन्फिडन्स साक्षी मध्ये आहे.बघत राहावंसं वाटत.तेही इतक्या लहान वयात. खूप छान.👌 ऑल द बेस्ट 👍
साक्षी खूप हुशार आहे आशी मुलगी भेटायला नशीब पाहिजे❤❤❤❤❤
अगं साक्षी बाळा आधी भाजी करायची नंतर पटकन एक भाकरी झाली ना पटकन नवऱ्याला वाढायचं
साक्षी ऐकचं नंबर भाकरी 🍞 केली आहे 👍👍👍👍
भाकरी खुप छान करते मोठ्या पण
ते पण चुलीवर...
हल्ली असं बघायला मिळत नाई..
साक्षीच खुप कौतुक...खरच.
छोट्या छोट्या हातांनी...कस छान तव्यावर... भाकरी हळु टाकते.
साक्षी खरच भाकरी खूप छान आहे
जन👌😋
साक्षी पहिला भाजी करत जा मग भाकरी बनवत जा😊
गाडी bnglyavale सुद्धा एव्हढे सुखी आणि आनंदी नसतील पण तूम्ही खूप खूश आहात बर का
आरे गैस सिलेंडर घेउन दे एक मग बग साक्षी लवकर बनवेल
Khup lahan ahe sakshi mothyansarkh sagle jamt saunsaratl..khup chan❤
किती छान 👌👌
खुप छान भाकरी बनवते साक्षी पण अगोदर भाजी बनवत जा गं
साक्षी आगोदर भाजी करीत जा.मग भाकरी.
खुप छान साक्षी भाकरी करते
कुठे राहता तुम्ही
Kiti sundar jarte bhakari👏👏
साक्षी भाकरी खूपय भारी छान मस्त झकास बणवते
साक्षी तुझ बोलन खूप छान आहे व भाकरी खूप छान बनवते
साक्षी खूप छान आहे तुमचे गाव कुठले आहे
🎉🎉कती झान भाकरी आहेत
गॅस वर येवढं भारी भाकरी नाही बनत. चुलिवर मस्त खरपूस भाजून होता गं.🤗👌
खूप भारी भाकरी बनवलि आहे साक्षी
साक्षी खूप मोठा छान भाकरी करते
भाकरी मस्त च
खरच साक्षी बोलत्या लै भारी
Sakshi Tula bhakre chan jamt ah shratlya pore nusat mobail nchuat astat
बरोबर बोलली साक्षी आम्ही बायांनी कोणाला सांगायची भुक लागली अस
Kiti chhan भाकरी केल्यात
युट्यूब चा पगार नाही का येत परमवीर तूला🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
साक्षी भाकरी खुप छान बनवते❤❤
भाकरी एवढ्या भारी तेपण चुलीवर mla tr ग्यास वर pn येत नाहीत एवढ्या chan🥰
खूप छान साक्षी मला तु खुप आवडतेस ❤❤❤😊
साक्षी खुप छान भाकरी करते
आग आदी भाजी करत जा मग भाकरी करत जा
👌👌👌मस्तमस्त आहे जोडी तुमची
साक्षी खुप छान भाकरी
साक्षी अगोदर भाजी करत जा आणि लवकरच जेवायला देत जा
काय छान भाकरी एक नंबर मी येऊ जेवायला उत्तर देत चला 👌👌👍
Khup chan भाकरी karte didi
आसच खुष रहा. कायम
साक्षी ताई छान भाकरी बनवते
साक्षी किती छान भाकरी करते गं तु
गेले तेदिवस बरं चाललई तुमचं मस्त वाटलं की 😮❤
Sakshi kupch god bolate
किती छान भाकरी बनते मोठी तवा भरुन
एक नंबर भाकरी ❤
साक्षी खुप छान आहे दादा 👌❤️
Nice
एकच नंबर आहे भाकरी
साक्षी ❤❤❤
Nice jodi
Khup chan bhakari karte
Very nice
Kastalu mulgi❤
मस्त बनवली भाकरी
अग,साक्षी आदी भाजी बनव ग मग भाकरी मग जेवन करता येईल
भाकरी छान बनवते
Sakshi Tu khup cute ahes
Khup Chan aahe भाकरी
👌👌👌😂😂
साक्षी बेटा तूमच गाव कोणता आहे साग
मी ना अस करते
भाकरी मस्त 👌
सूरेख ❤❤
Dada RUclips payment yet ahe ka, yet nasel tr bagha ka yet nahi, ani Sakshi taila gas ghe
Agodr bhaji kr sakshi mg bhakri lagech khata yete❤❤
याला नुसतं खायचं आणि झोपायचं आणि फक्त बोलायचं एवढंच येतं ते बरोबर बोलत असते याला पण
Very nice ❤
इतक्या भाकरी कुणाला दोघेच असताना
Sasusasre aahet naa
❤🥰
साक्षी खुप छान भाकरी करती ❤❤
👍
Bigger best roti
🙏👌
किती गोड बोलते गं ही साक्षी 😘😘
Very.nice
😂😂😂😂
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
👌👌👌
Bhakri Chan karte
❤
Bhakri chan karti sakshi mothya mothya dada sakhshi chy mag kay ghai karto re
Are dada tu mobile sathi je pasie aley na tyatun gas ghenaaa
गॅस घेऊन दे तिला मग लवकर भाकरी बनवेल
खूप छान ❤
खूप छान भाकरी बनवते ग
Adhi bhaji krychi
साक्षी हाळू बोलत जा.
साक्षी खुप लहान वाटते ..
हे नेहमी बोंबलत असती.. साक्षी संस्कर नाही
Evdya kunasathi bhakri krte . dogana evdya bhakri
Child marriage 😢
किती छान भाकरी करते दिदि 🎉🎉
साक्षी छान भाकरी बनवते
दोघच आणि भाकरी एव्हढ्या
तुम्ही बर्या भाकरी मोजल्या 😂
@pratapdeshmukh906😂😂😂4
दोघच आहेत ईतक्या भाकरी करता.
Gas aanun de bhavu tilq
1नबर विडोव