साक्षी कशी आहेस गं तुला मुलं आहे सासू-सासरे कुठे दिसत नाहीत कसे तुझे त्यांना पण एकदा व्हिडिओ दाखव तुमचं कुटुंब दाखव तू कशी छान तसा तुझा कुटुंब पण छान असेल कधी दाखवणार तुझं कुटुंब असेच छान छान व्हिडिओ काढ गणेश शिंदे पण असंच पत्र्याच्या घरात राहत होता आता बघ छान बंगल्यात राहतो तू पण व्हिडिओ काढून मोठा बंगला बांध तुझी साक्षी लक्ष्मी आहे मग कशी गोड बोलते मस्त
मी पण असंच काय भाजी आणली का माझ्या मिस्टरांनी मी पण त्यांना असंच नाव ठेवते भाजी आणली तशी भाजी आणली मला वाटतं सगळ्यात बाया बोलतात त्यांच्या नवऱ्यांना असच😂😂😂😂😂😂
दोघ जात जा बाजार आणायला ❤❤❤मग साक्षी तिचा मना सारख घेईल
कीर्ती जीव लावतो साक्षीला ❤ एक no जोडी आहे
खूप छान जोडी आहे आसच एकमेकांवर प्रेम करत जा खूप लहान वयात समजस आहात तुम्ही दोघे❤❤🎉🎉
दादा किती छान साक्षीला संभवतो
खरंच साक्षी लय प्रेम, करतोय तुझा नवरां तुझ्यावर ❤❤❤❤आसंच छान राह
साक्षी कशी आहेस गं तुला मुलं आहे सासू-सासरे कुठे दिसत नाहीत कसे तुझे त्यांना पण एकदा व्हिडिओ दाखव तुमचं कुटुंब दाखव तू कशी छान तसा तुझा कुटुंब पण छान असेल कधी दाखवणार तुझं कुटुंब असेच छान छान व्हिडिओ काढ गणेश शिंदे पण असंच पत्र्याच्या घरात राहत होता आता बघ छान बंगल्यात राहतो तू पण व्हिडिओ काढून मोठा बंगला बांध तुझी साक्षी लक्ष्मी आहे मग कशी गोड बोलते मस्त
साक्षी बरोबर बोलली
बाजार चांगला आणावा
जराशी मिठाई पण आणावी चांगली बघून
टमाटे लसून गवार मेथी काहीच आणलं नाही
साक्षी आहे तसं ठेव नाहीतर नवरा बाजारला तुलाच पाठविलं नंतर 🤣🤣
खुप छान आहे तुमची जोडी खूप सुखी रहा जीवनात आनंदी राहा स्वामींचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहो ही माझी स्वामी चरणी प्रार्थना 🙏😊
किती बाई हुशार साक्षी दादा तू हि छान आहेस असंच जीव लाव साक्षीला ❤❤❤
😂खुप छान नवरा खुप जिव लावतोय ग साक्षी किती प्रेम दाखवतो
साक्षी प्रेमाने बोलत जा ग
मला कधी कधी असं वाटत कि मीच माझ्या नवऱ्याशी खेचकावून बोलते🤭
मी पण अशीच करते ग 😜
बिचारा नवरा 😜😔🤭
जरा प्रेमाने बोलायला हव ना साक्षी. सारखं खेक्सून कस बोलती तू. लहान आहेस म्हणुन समजून पण घेतो की नवरा. किती किरकिर करते तू.
साक्षी प्रेमाने बोलत जा.खूप भांडते तू.
बघ साक्षी नवरा किती जीव लावतो आपण पण चांगलं बोलायचं त्यांच्याशी
बालुशाही काय पोरगी भारी आहे
लय भारी भय्या 😅
अगं साक्षी भजे गरम गरम बनवून तू पण खा तुझ्या नवऱ्याला पण दे बाजारचे भजे नाही खायचे घरी बनवून गरम गरम😂
तुम्ही दोघे मस्त व्हिडीओ करता
Naska kanda😂😂😂😂😂😂
छान संसार करताय दोघ पण मला तर खुप आवडताय
मी पण असंच काय भाजी आणली का माझ्या मिस्टरांनी मी पण त्यांना असंच नाव ठेवते भाजी आणली तशी भाजी आणली मला वाटतं सगळ्यात बाया बोलतात त्यांच्या नवऱ्यांना असच😂😂😂😂😂😂
Ho me pan😂😂😂
Gharat bsun bolaylach jast akkal lagte amhi job krun sgl gharat ananto tyamule amhla nh asl suchat
@@aniketbathe1688 he pn khr aahe
Ho brobr mi pn asch bolte 🤣
Sakshi khup sweet aahe,tichyamulech vedio baghto
तुमचं लग्न कसं झालं सांगा ना
तुमची जोडी खूप छान आहे
खरंच साक्षी लय प्रेम करतोय तुझ्या नवऱ्याला तुझ्यावर
Are bhava jau de
छान कपडे आणलेत
तुमच्या लग्नाचे फोटो वगैरे दाखवा ना
Ekdam barobar bolatey sakshi. Hushar aahe
तुमची जोडी एक नंबर आहे 👌👌🎉🎉❤❤
Sakshi tujhi recipe dakhav g .. aavdel aahmala baghayla
पैसे टाकले दादा मोबाईल घेण्यासाठी नवीन
Mala pan tumcha video khup aavdto mi roj bagte
अगं साक्षी बाळा लसूण खूप महाग आहे
एक नंबर जोडी❤
बाजार करणं शिक भाऊ 😅😅😅
Tumhi doghe pn khupp pudhe janar ❤❤❤ .. Asch tyanchavr pream kra aani kalji ghyaa ✨✨
आगं पाणी तर दे आल्या वर ❤👌
साक्षी प्रमाणे बोलत जा ,समजून सांगत जा,अडचणी वर मत करून सुखी रहा ..
Hlo dada mla tumche videos khup avadtayt saglyat jaast sakshiche cooking videos avadtayt tr tumche cooking videos khup Kami yetayt tr cooking videos shoot kra na roj piz....
तू जाय गं तू जायचं गं नवऱ्याबरोबर बाजार करायला
Shakshila bhaji kalte lahan ason
साक्षी ❤❤❤
Sakshi tumcha laganche fhoto dkhvana
साक्षी छान साडी नेसतेस
तुमच गाव कोणत?
Dada tumhi kontya gavat rahta
राहुदे गं साक्षी समजुन घे एवढं बिचारा मायेन आणतो
तुझ प्रेम असच कायम राहूदे ...
Khup chan ahe tumcha sansar...mul kiti ahet tumhala....Ani gav kont ahe te mala nakki sanga....sangita karande mumbai
खूप छान आहे ❤❤❤❤❤❤
खुप गोड आहात दोघ पन 👌👌👌👌 पन ईतका लहान वयात का लग्न केल असेल साक्षी च्या आई वडीलानी
Ek No. Bhaiya ❤❤
पुढच्या वेळेस साक्षीला घेऊन जा बाजारात
Dada mast bolta tumhi
nice जोड़ी ❤❤❤
Khup lahan diste sakshi vay 15.16.varshachi.asel
सगळे कळते साक्षीला भाज्या पूर्ण आणल्या नाही म्हणते
किती बोलतेस ग साक्षी तू नवऱ्याला
Nice 😊😊
तू बस घरात आणि तिला patv भाजी आणायला.
तुमचा पत्ता काय आहे
लग्न कधी झाले, कुठे राहता, काय काम करता, तुमचे दोघांचे वय काय, काहीतरी सांगा की नुसतं खायचं आणि राहायचं
नास्का कांदा 😂😂😂
Ranga finga 🤣🤣
Bajaratun anleli phale bhaja dhun mg khaj ja sakshi
😂😂😂ranga finga😂😂
He कोठून आहेत.कोणी सांगेल का please
Kalucha bajar bagha goshti motya
Bhava kothmbir changali nahi..phool vali nako anayala
उलट फुलांची कोथिंबीर वास छान येतो मी तीच सांगितली होती काल
@@sunitamahanor4127 hoy ka baghyala pahije ekada anun..mala pan
फुला वाल्या कोथम्बीर चा सुगंध चांगला असतो..मोठया पाल्यवाल्या कोथम्बीर ला सुगंध नसतो.
😂😂
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
oyy dada tichyavr हाथ nka uchlt जाऊ
Sakshi is laki
👌👌
Bajar gharatlach aahe vattey
❤❤
Kal Instagram vrti paise magt hotas , te yach sathi ka 😂😂😂😂😂
Dogh pn jat java bajarla😊
❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊
Preganent aahe ka
Nice
❤😊❤
Saksi pagata hyka
Ary bhaw tela pan ghyun jat ja bajarat
नवरा एवढा प्रेमाने सांगतोय तरी तोंड वाकडं करून बोलते हिला चांगलं बोलायला गेलं ना की नालायकपणा करते
उन्हात आला आहे
👌😍❤️❤️❤️
धुवून तरी खायचं ना काकडी
🤣🤣🤣
हिला जरा पण अक्कल नाही की बावळट आहे का एवढा नवरा समजावून सांगतोय तरी पण तेच प्रश्न करते
अग आदि नवरा ला पाणी दे
Lokana vedyat kadhtos tu
साक्षी सारखं ओरडुन नको बोलुस ग... हे सगळ तुझ्यासाठीच करत आहे ग तो ....
❤️🔥🫶🏻
Sakshila gheun jat ja bajarat
tumcha number dya please
😂😂😂
👌👌
❤❤❤