सासुबाईने जुन्या पद्धतीने तुप काढायला शिकवले , पण शेवटी तळ पायाची आग मस्तकात गेली | 😡
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- सासुबाईने जुन्या पद्धतीने तुप काढायला शिकवले , पण शेवटी तळ पायाची आग मस्तकात गेली | 😡
@NagariComedy
#trend #funnyvideo #comedy #funny #newvideo #dhamal #viral #youtuber #vlogger #vlog #newepisodes
सासु सुनेचे भांडण
सासुबाईने लग्नात केले भांडण
सासु सुन गेल्या लग्नाला
सासु सुनेचे कॉमेडी भांडण
भांडकुडाल सासु
भांडकुदाळ सासु
गावाकडची माणस
village life
भांडण
viral videos
trending video
comedy video
marathi comedy videos
धनगरी जीवन
Reshma Rathod
reshma rathod video
सासु सुनेचे कॉमेडी मराठी व्हिडिओ
sasu sunece comedy marathi video
sasu sunece marathi video
जुन्या पद्धतीने तुप कसं करायचं रेसिपी
घरी तुप कसं करावे रेसिपी
गाईच्या दुधाचं तुप कसं करायचं रेसिपी
म्हशीच्या दुधाचं तुप कसं करायचं
लोणी कसं करायचं
व्हिडीओला like 👍🏻 नक्की करा 😊🙏🏻 support kara 🙌
आमचा फुल support आहे ताई😊🙌
हो मावशी आम्ही पण खाल्ला आहे मलिदा करून आमची पण आजी देत होते आम्हाला
गुरु वारच आणि सोमवार च.नाही करायच.माहिती नव्हत आता आम्ही पण नाही. करणार👌👌👍भोंडवे.वस्ती पिंपरी चिंचवड .गाव रावेत.👏👏
आचल। माजानाव। हाई😢
@@SweatMatesVlogsf❤🎉d.'l
G
तुम्ही तर आताच्या पिढीला लोणी कसे काढायचे छानच शिकवले आहे ्धन्यवाद 🙏🚩😊🙏🚩
ताई व सासूबाई तुमचे व्हिडीओ तुम्ही न भांडण करता करा,दोघींमधले प्रेम दाखवा ताई,प्रेमाने सासू शिकवते,सून बाई प्रेमाने शिकते,व संमजवून घेते,असे दाखवत जा,
रेश्मा तूम्ही. दोही ही फार. छान. जोडी. आहे
Khup chan sasu ahe ashi serwana melawe
रेश्मा ताई तुमच्याकडून आणि तुमच्या सासू कडून तुपाबद्दल खूप माहिती मिळाली धन्यवाद खूप छानन व्हिडिओ
खूप छान व्हिडिओ लोणी काढण्याची जुनी पद्धत खूप छान 👌👌👌👍👍
तुमच्या दोघीची जोडी फारच छान आहे कॉमेडी फारच भारी मला खुप आवडते😊
दोघींची अॅक्टिंग छान आहे,पण सासू सुनेने प्रेमाने कसे रहावे म्हणजे संसार सुखाचा होईल असे दाखवत जा,जेने करुन घरातील वातावरण खेळीमेळीचे राहील,आधीच ससू बदनाम असते, तुम्ही सुनेला मारता पण हे चांगले नाही, सर्वांनी बोध घेतला पाहिजे असे व्हिडिओ बनवा
रेशमाचे बोलणे तर नगर सारख आहे पुण्याचे वाटतच नाही
एक नंबर व्हिडिओ जुन्या पद्धतीत तूप काढायचं
तुमची जोडी अशीच कायम रहुद्या
माझी आई पण खूप तुप बनवायची आणी शेवटी तुळशीचे पानं टाकायची खूप सुगंध यायचा त्यामुळे
मला माझ्या आजीची आठवण आली ती पण असेच गोळा खायला देयाची भाकरी बरोबर❤❤❤❤
खरचं अशी सासू असावी माया लावती कॉमेडी करती आपली नगरी भाषा एक नंबर जोडी
रेश्मा तू आत्या आत्या म्हणतेस ना त्यापेक्षा सासुबाई boltes तेव्हा खूप छान वाटतं❤
reshma tu khup Sundar aahes mala khup aavdtes aani tuzya sasu bai pan 1n aahe mala tumache video far aavdtat rup 1 n mastt👌👌❤🌹😋😋
फ्रिज नव्हता तेंव्हा आम्ही साध डेऱ्यातले म्हणजेच माठातले ताब्याच्या घागरीतले पाणी सायच्या दह्यात टाकून दोरीच्या मोठ्या रवीने किंवा हाताने सायचे दही हालवून 👆 पाणी टाकून खळखळ हालवून लोणी काढून तुप कढवायचे ताकाची आम्ही कढी करायची 😊🙏🚩
सगळ्यात भारी तुमच्या सासुबाई.. जुन्या गोष्टी खूप छान सांगतात ...🤗♥️
रेश्मा ताई असे दिवस कमीच बघायला भेटतात खूपच छान जोडी आहे तुमची
सासुबाई आणि सुनबाई जोडी नंबर 1👌👌👍👍
Korfad chi zad kshi Kalji ghychi sanga n
तुमची जोडी खरचं खुप छान आहे मला सासू नाहीये सासू बाई तुमच्या सारख्या सासू मलाही पाहिजे होती❤❤❤
पातील्याला थोडी माती लावायची म्हणजे पातेलं काळ होत नाही
खूप छान व्हिडिओ असतात तुमचे 👌👌
रेश्मा. नायलाॅन. ची. साडी. नेसु. नकोस कारण. ठिणगी. उडण्याची. भीती. असते
खूप छान जुनी माहिती
तुम्हा दोघींची संभाषणे फारच गोड आणी नैसर्गिक आहेत.
रेशमाची खरी आहेका सासु
Khoop natural aahe tumhi doghi,mala khoop aawadta,aamhi n nagari aahot,love you dear
Chan ahe sasu sun jodi
रेश्मा सासूबाई किती काम करतात एक सुद्धा गोळी नसन सासूबाई ना
1 no. Video nice
Tumcya doghichi Jodi kup Chan ❤
तुमचे व्हिडिओ खूप आवडतात❤
जुन्या पिढीच्या आजीबाई खूप छान माहिती देतात
Ek no chan mahiti dilit❤
मला तुम्ही दोघी फार आवडता
एकच नंबर रेशमा
खूपच छान असतात तुम्हच्या विडिओ खुप हसवता
आपल्याला आजी भाऊ बहीण सर्व नातं आठवणीत तुप छान छान बनवल ❤❤❤
कॉटच्या पायाला पण जमत करायला ताक लाकूड धरण्या पेक्षा
Khup mast best of luck ❤❤
खुप छान काढल तुप
खूपच छान गोंड होती गं सासूबाईला रेश्मा
1 no yashoda maiya
बरयाच आळ्या झाल्या नाही
Fresh पाकीट 😂😂😂😂😂😂
Reshma tei tuzi sasu ahe khri hi mal khupa aavdtht tumhi dogi 👍👍💐💐💐
मस्तच👌👌
Chan😀😀😀
Mala tumcha video khup khup aavdto
छान आहे दोघी
खूप छान विडिओ असतात तुमचे
Tumi kharch sasu sun ahat bhari vatte tumchi jodi
Reshma kup hushar smart hai mi Banjara hai Aurangabad chi Meena Tejas Pawar maja mulana tuja video kup jaast bagte
व्हिडीओ आवडल्यास एक Like 👍🏻 नक्की करा रेश्मा ताईला support करा 😊🙏🏻 दोघी जणी आपल्याला खुप हसवतात🤣
Pharaoh chan vidio
Nice
Amhi ajhi asech Loni kadto chhan
तुम्ही दोघी खरंच सासु सुन आहात का.
Ho
Khup chan
Khup comedy karta tumhi
Mst
Mi maheri khup mhashi hotya theva khambala badhun asech Loni kadhale navin pidhila upyukt video khup Vela dhuvave lagte
Kadhi tari prank video katha khup dhivas jale prank video aala nahi tumcha 😀😀
Very nice
खु प छान
Very nice 👍
👌👌👍
जोडी छा न आ हे.khare😅खुरे🎉नजर न लागू दे.
Lai bhari
खुप मस्त
खुप छान आहे तुमची जोडी
Ambada karun dhakwna please lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar video kad please sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
लय भारी कॉमेडी
खुप छान
शतधृ त लोणी म्हणजे शंभरवेळा धुतलेले
Tumchi family dakhava
Reshma Tai Ashish saasu betala bhagya lagate
खरच....माझ्या सासूला ल तर काहीच नाही येत...... गोबाडी 😂😂😂😂
Tulsi chya panani pan fodni detat❤
सासूबाई खूप छान
दूध म्हशीचे आहे का म्हणून eavdhe लोणी आले
Ashi sasu pahije Sagal shikvnari
Tumcha saasu Bai khoopbhari aahe
Amcha aaji chi athavan ali tummhala tup kadvtana bagun
Ambada karun dhakwna please 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 Khoop chaan kartye please sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch
Tumhi kharcha sasu suna aaheth ka please sanga na tumchi family dakhawa na
खुप छान........
बरोबर सोमवारी गुरुवारी कधी तूप काढू नये बरोबर सासूबाई
😅😅😅
❤🔥🔥😂😂😂😂
😊👌👌😂
Gavakdchi atvn ali
Very nice❤😂🎉❤
😂
Rawkel korhun anale
Reshma hai tumse comedy for changli hai
👌👌👌👌👌👌
Rip khup chhan
😂😂
👌👌👌