एक सुंदर गद्य कविता वाचत असल्याचा भास... दुर्गा भागवत लिखित व्यासपर्व

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • भलीभक्कम २० पानांची प्रस्तावना असलेल्या अवघ्या १३२ पानांचे पण भावभावनांनी ठासून भरलेल्या दुर्गा भागवत लिखित व्यासपर्व या पुस्तकाचा रसास्वाद आज घेऊ यात. पूर्णपुरुष कृष्ण, मोहरीतली ठिणगी, कोंडलेले क्षितिज, व्यक्तिरेखा हरवलेला माणूस, एकाकी, परिकथेतून वास्तवाकडे, मुक्त पथिक, अश्रू हरवल्यावर, माणसात विरलेला माणूस, कामिनी अश्या दहा प्रकरणांत हे पुस्तक विस्तारलेलं आहे. एक सुंदर गद्य कविता वाचत असल्याचा भास होतो. पुस्तक नक्की वाचा. परत भेटू येत्या शनिवारी. धन्यवाद
    #india #bookreviewinmarathi #bookreview #book #pandavas, #kauravas, #duryodhan #karna #draupadi #krushna #srikrishna #kunti #dronacharya #bhishm #vidurneeti #yudhishthir #yudhishthira #ashwaththama #vyasa #vyasparv, #durgabhagwat

Комментарии •