शास्त्रीजी तुम्ही धनंजय मुंडे च्या.मागे गड लावा आम्ही पूर्ण मराठा समाज संतोष देशमुखांच्या परिवाराच्या. पाठीशी उभा.आहे जोपर्यंत आरोपीला फाशी होत नाही तोपर्यंत
शास्त्री जी संतोष देशमुखांना कस मारले किती त्रास दायक खून केला किती वेदना झाल्या त्याच काही नाही आणी तुम्ही सरळ गुन्हेगारांच समर्थन करत आहेत. आवघड आहे.......केवढा मोठा अभ्यास आहे तुमचा...कमाल आहे शास्त्री जी तुम्ही अस बोलता....
जो गुन्हेगारी ला समर्थन देतो तो सर्वच समाजात सह अरोपी आहेत अस मला वाटत .नामदेव सानप च गोपीनाथ मुंडे साहेबांनी शास्त्री केल पण ते त्यांच्या मुलीला त्रास दिला पंकजा ताईला खुप त्रास दिला आहे
स्वःताला हरी भक्ती परायण म्हणवून न घेता आता धनंजय भक्ती परायण हि उपाधी लावली पाहिजे आरे हे विश्वची माझे घर ही संतांची शिकवण गुंडाळून ठेवली तर आता उघडपणे राजकारण करणे हे श्रेयस्कर
महाराज तुम्ही राजकारणी नेते नाहीत तुम्ही महाराज आहात महाराजा प्रमाणे वागायला पाहिजे आणि प्रतिक्रिया आहे त्याचप्रमाणे द्यायला पाहिजे परंतु तुम्ही राजकीय नेत्यांचे गुलाम असल्याचे सारखे प्रतिक्रिया देत आहात मेलेल्या माणसाची किंमत नाही तुम्हाला पण आरोपी ची किंमत आहे तुमच्याकडे
शास्त्री,तुम्ही देशमुख कुटुंबाबद्दल काहीच बोलला नाहीत?मुंडे यात नसतीलाही पण,मंत्री,पालकमंत्री म्हणून त्यांची जबाबदारी नाही का?कोणत्याही जिल्ह्याची प्रशासनावरची पकड ही निवडून दिलेल्या प्रतिनिधीची असते की नाही एवढंच सांगा.एवढी क्रूर हत्या होतेच कशी?
काय पाठ राखण करणार तुमाला किती खर सांगीतल असणार अहो मुंडे साहेबाला का सोडुन गेला तुमी पण जाती वर बोलता जात जात तुमीच काडता दुसरेवर आरोप करता तुमी कसे महंणत
शास्त्रीय आपल्या सारख्याला शोभत नाही मुंडे गुन्हेगार नाही असं तुम्ही म्हणता मग हे कराड सारखे गुन्हेगार कोणी तयार केले तीन दिवसाला एक खूण होतो हे आपण ऐकलं असेल किंवा पाहिला असेल
अरे महाराज गावाचा मुद्दा असला तरी गाव काय देशाच्या बाहेर पाकिस्तान मध्ये आहे का त्याचे पार्श्वभूमी तुमच्या म्हणण्यानुसार असली तरी त्याच्या बद्दल बच्चनची पार्श्वभूमी काय आहे हे तुम्हाला नक्कीच माहीत आहे
पैसे खाऊन बोलणारा महाराज स्वतःला संत म्हणून घेतो
शास्त्री महाराज संतोष देशमुख किती सोसले असेल किती हाल झाले त्याचे
नामदेव शास्त्री चा जाहीर निषेध
100% गुन्हेगाराचा तळवे चाटणारा महाराज आहे
नामदेव महाराजांचा निषेध निषेध
निर्लज्ज शास्त्री
शास्त्रीजी तुम्ही धनंजय मुंडे च्या.मागे गड लावा आम्ही पूर्ण मराठा समाज संतोष देशमुखांच्या परिवाराच्या. पाठीशी उभा.आहे जोपर्यंत आरोपीला फाशी होत नाही तोपर्यंत
दोन तासात म्हणण आयकुन नामदेव ला साक्षात्कार झाला की मुंडे खंडणीखोर नाही
मी पन मानकरी आहे पन देशमुख कुठभाला का भेठला नाही तु तु कसाला महाराज रे
संतोष देशमुखांबद्दल देखील ओढ तितकीच असायला हवी, शेवटी आधार हा निराधार लोकांना द्यायचा असतो.
ज्या सरपंचाची हत्या झाली त्यावर बोला महाराज हत्त्तेच समर्थ करता कसले महाराज.
शासरी तुला आम्ही मानत होतो पन आता तुला विचानार नाही
घरी भाकर आहे का खायला😊😊
त्याची सोय कर अगोदर...
😂😂😂
महाराज जाती वाद असता तर 25वर्षे निवडुण दिल नसत
हा ही निच निघाला
नामदेव शास्त्री नाही भुंदू शास्त्री
नामदेव शास्त्री तुम्हाला हैवान गुन्हेगार व खंडणीखोरांचं समर्थन करण पटतंय का 👍
शास्त्री,तुम्ही चांगले,नावाजलेले महाराज आहात.तुमचे विचार आम्ही रोज ऐकतो.कशाला असल्या भानगडीत पडताय?आपण राजकारण करू नये.
या जाऱ्यांगा ची औकात नाही त्याला फार असा काय व्हॅल्यु राहिली नाही. तू उपोषण सोडून पाळला पलटू राम. नेहमी भूमिका चंग
शास्त्री जी संतोष देशमुखांना कस मारले किती त्रास दायक खून केला किती वेदना झाल्या त्याच काही नाही आणी तुम्ही सरळ गुन्हेगारांच समर्थन करत आहेत. आवघड आहे.......केवढा मोठा अभ्यास आहे तुमचा...कमाल आहे शास्त्री जी तुम्ही अस बोलता....
मुह में राम बगल में छुरी...मेरा नाम नामदेव शास्री
नामदेव शास्त्री....हत्तेचा समर्थन करत आहात..... जाहीर निषेध.....
आधी वाल्मीक कराड त्या चा गुरु धनंजय मुंडे आणि त्या चा गुरु नामदेव शास्त्री? सर्व वंजारी? जारांगे पाटिल The ग्रेट मराठा 🚩🚩🚩🚩🚩
तुमचे प्रवचन आमच्या काळजाला भिडणारे असे होते पण तुम्ही तर गुन्हेगारांना पाठिंबा देत आहेत तुमचा निषेध करतो 😢😮
अरे चोर लावण्याचा तू काय न्यायाधीश आहे का सुप्रीम कोर्टाचा धनंजय मुंडे चोर नाही म्हणतो
नामदेव महाराज तुम्ही त्या खुर्चीवर बसण्याच्या लायकीचे नाहीत. त्या महाराजांचा जाहीर निषेध असो.
संत झाला आस्तास म्हणतोय हा आरे हा दर वर्षी परळीत बयानाचवतोय
यांना आपली गादी टिकवायची आहे
मनोज दादा तुमच्या विचारांना शतदा सलाम.
मनोज रंगे पाटील राजकारण कोरोना आहे
शास्त्रीच्या तारखा घेऊ नका
गड हा निर्णय घेद असेल तर कायद्याची काय गरज
महाराज नामेदेव शास्त्री राज्यसभेवर किंवा MLC होणार - अंभिनंदन ॲडव्हास मधे
एकदम कडक माल घेतला की असंच होणार, तुमच हे वागण भगवान बाबांना सुद्धा आवडनार नाही
शास्त्री एवढे दिवस काही बोलले नाहीत रात्री धनंजय मुंडे भेटले आणि आज प्रतिक्रिया संशयास्पद आहे
नामदेव शास्त्री यांच्या वर कमेंट करणे तुमची लायकी नाही आम्ही सदैव महाराजांच्या सोबत आहोत आणि राहोत
शास्त्री गुन्हेगारांना पाठीशी घालु नका
नामदेव शास्त्रीचा जाहीर निषेध
भ्रष्टाचार करणाराचं समर्थन करणारा हा महाराज होऊ शकत नाही
संतोष देशमुख यांनी किती सहण केले असेल याचा विचार करा मुंडेच्या हाताची सलाईन बदल यांना वाईट वाटले
आता माझी मानसिकता तू चेक कर नाम्या
यांच्या पेक्षा भुजबळ साहेब बरेवाटतात त्यांनी निहापक्ष भुमीका मांडली
हा न्यायाधीश झाला , खुनी नाही म्हणुन सांगून टाकले, बोलाचीच कडी बोलाचाच भात
जो गुन्हेगारी ला समर्थन देतो तो सर्वच समाजात सह अरोपी आहेत अस मला वाटत .नामदेव सानप च गोपीनाथ मुंडे साहेबांनी शास्त्री केल पण ते त्यांच्या मुलीला त्रास दिला पंकजा ताईला खुप त्रास दिला आहे
स्वःताला हरी भक्ती परायण म्हणवून न घेता आता धनंजय भक्ती परायण हि उपाधी लावली पाहिजे आरे हे विश्वची माझे घर ही संतांची शिकवण गुंडाळून ठेवली तर आता उघडपणे राजकारण करणे हे श्रेयस्कर
घ्या थोडी अक्कल पाटलांची महाराजाबद्दल किती प्रेम आहे अजून पण
तो गुन्हेगार नाहीं आहे गुन्हेगारांचा बाप आहे आणि हे शास्त्री त्यांचे आजोबा
नामदेव शास्त्री ची मानसिकता बिघडली वास्तव भयानक भगवान बाबा ना भगवान गडाला बदनाम करु नका नामदेव शास्त्री कलंकाच प्रायश्चित्त करा
99%
महाराज तुम्ही राजकारणी नेते नाहीत तुम्ही महाराज आहात महाराजा प्रमाणे वागायला पाहिजे आणि प्रतिक्रिया आहे त्याचप्रमाणे द्यायला पाहिजे परंतु तुम्ही राजकीय नेत्यांचे गुलाम असल्याचे सारखे प्रतिक्रिया देत आहात मेलेल्या माणसाची किंमत नाही तुम्हाला पण आरोपी ची किंमत आहे तुमच्याकडे
हा माणूस सुद्धा असे बोलतो?
शास्त्री तुम्हीच बीड मध्ये जातीवाद सुरू केला. आणि तुम्ही पण खंडणीचा शास्त्री आहेस
आता सर्व गुंडानी एक एक महाराज तयार करून आपल्या गैर कृत्यांना पाठिंबा मिळवावा त्यांच्याकडून शिफारस पत्र घ्यावे
संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या शास्त्रींना दिसत नाही का हा कसला जातिवाद अशा गुन्हेगारांना शास्त्री सारखे पाठिंबा देत असतील तर विश्वास कोणावर ठेवायचा
गुन्हेगारी ची मूळ कोण आहे ते पहा महाराज
पंकजा मुंडे यांना जेंव्हा गरज होती तेंव्हा यांनीच गडाचे दरवाजे बंद केले त्यांना समाजाने भक्कम साथ दिली मग धनंजय मुंडे यांना गडाच्या आधाराची गरज काय
नामदेव शास्त्री गुन्हेगारीच समर्थन करताय कसले महंत??
महाराजांचं पण राजकारण करतील हे लोक
ब्रेकिंग न्यूज - गडाचे महंत बदलण्यासाठी धन्याने केलेली राजकीय खेळी आहे दादाच्या सांगण्यावरून.
जातिवाद काय कुणी केला जातिवाद नामदेव शास्त्रींनी जातिवाद चालू केला
याचा काय अर्थ होतो 100% गुन्हेगार नाही म्हणजे 90% किंवा 99.99% असु शकतो
करुणा मुंडे यांच्या विषयी काहीतरी बोला एका महिलेची फसवणूक झाली आहे तिला न्याय देणार का
अरे याच्याबरोबर राहिला आहे त्याच्याबरोबर राहिला आहे तो गुन्हेगारी पाऊस
हाल हाल करून मारले एक ही अवयव शिल्लक राहिले नाही
शिवरायांच्या स्वराज्यात असे महंत असते तर....
अरे शास्त्री धनंजय निर्दोष आहे..... तर दे म्हणाव राजीनामा.....
आणि निर्देशत्व सिद्ध कर म्हणा...... मग हो की पुन्हा मंत्री.......
गुन्हेगारी ची बाजू घेणारे महाराज
इडिनी चौकशी करावी दूध का दूध पानी का पानी हो जायेगा राजकारण सध्याला अध्यात्मिक झाले आहे अन भ्रष्टाचार हा शिष्टाचार झालेला आहे
शास्त्री,तुम्ही देशमुख कुटुंबाबद्दल काहीच बोलला नाहीत?मुंडे यात नसतीलाही पण,मंत्री,पालकमंत्री म्हणून त्यांची जबाबदारी नाही का?कोणत्याही जिल्ह्याची प्रशासनावरची पकड ही निवडून दिलेल्या प्रतिनिधीची असते की नाही एवढंच सांगा.एवढी क्रूर हत्या होतेच कशी?
पंकजा मुंडे ला गड का बंद केला, तुम्ही संत कमी राजकारणी जादा आहात,
नामदेव शास्त्री यांछा जाहीर निषेध
यांच्यावरून यांची लायकी ओळखा हे कशे आहे 😅
काय पाठ राखण करणार तुमाला किती खर सांगीतल असणार अहो मुंडे साहेबाला का सोडुन गेला तुमी पण जाती वर बोलता जात जात तुमीच काडता दुसरेवर आरोप करता तुमी कसे महंणत
शास्त्रीय आपल्या सारख्याला शोभत नाही मुंडे गुन्हेगार नाही असं तुम्ही म्हणता मग हे कराड सारखे गुन्हेगार कोणी तयार केले तीन दिवसाला एक खूण होतो हे आपण ऐकलं असेल किंवा पाहिला असेल
धनंजय गेला तर महाराज कुनी विचार नार मुनन कड घेतायत महाराज
महाराजांचं मत अगदी बरोबर आहे
अरे संतांचा बिंदाचा काय संबंध त्याचा राजकारण वेगळं त्याची बोलीगारी वेगळी तुझं तू बघ
भगवानगड खरंच बोलला खोटं नाही बोलला
बरोबर महराज
हे सगळे एकाच माळेचे मणी आहेत.
अरे महाराज गावाचा मुद्दा असला तरी गाव काय देशाच्या बाहेर पाकिस्तान मध्ये आहे का त्याचे पार्श्वभूमी तुमच्या म्हणण्यानुसार असली तरी त्याच्या बद्दल बच्चनची पार्श्वभूमी काय आहे हे तुम्हाला नक्कीच माहीत आहे
अध्यात्मिक गुरू काय बोलता गड उभा करा का तुम्ही उभे रहा येथे जातीयवाद दिसतो
निषेध करतो आम्ही
ह्याला आता पर्यंत लोक कसे महाराज म्हणत होते
शास्त्री चा जाहीर निषेध 🏴
गड़ा राजकारन नाही आता आले राजकरण करायला तुम्ही 2015का। बोला आहे हें आठवा महंत
महाराज काय वेळ आणली या लोकांनी
तुम्ही पण...!
खाली अण्णा
वरी तूम्ही
मागे देवा
उशीरा घडणारी
घटना... लवकरच घडावी अस बोलताय...!
बरोबर आहे तुमच जरागेअणा.
❤ LADENGE JITENGE HUM SAB JARANAGE ❤...
जाती वादी महाराज
हे जरांगेने चालु केल, जातीवाद
सर्व कमेंट्स शी सहमत👍
काय बोलतात महाराज तुम्हाला ही भूमिका शोभत नाही.मुढें साहेब कोणाचे दुश्मन नाही.कायदयाने जे होईल ते होईल घाबरायचे काय कारण
पेशवेकालीन रामशास्त्री प्रभुणेंची आठवण येतेय.
हा निच महाराज आहे..
नामदेव तुझ्या टायमाला किती होते जेवायला
जिथे न्यायाचार्य बिघडलेय तिथ सामान्य काय .आता खरच बीड बिघडलंय
महाराज कशाला राजकारणात पडताय
आसारम दुसरा आहेत हे लक्षात घेऊन ठेवा
या शाश्री चा जाहीर निषेध निषेध निषेध
तुझी लाईकी नाही महाराज मनुन घेण्यात आला आहे
तुला काय वाटतं याला काय वाटतं रे सगळे उघडतील पडले ना