#आतली_बातमी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 фев 2025
  • #आतली_बातमी Live: Inside Story - संतोष देशमुख यांचा खून का झाला? Namdev Shastri | Santosh Deshmukh
    #santoshdeshmukh #walmikkarad #dhananjaymunde #maharashtranews #marathinews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

Комментарии • 904

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 7 дней назад +55

    मिडियाचे कोटी कोटी कोटी कोटी कोटी कोटी कोटी कोटी आभार ❤❤लोकशाहीचं चौथा स्तंभ योग्य काम करता आहे आहे अत्ता ❤❤❤

  • @shyamdeshmukh3656
    @shyamdeshmukh3656 7 дней назад +112

    खरोखर अप्रतिम विश्लेषण...
    सर आपल्या मार्फत दररोज विसंबून अशी माहिती मिळते. आपल्या पत्रकारितेला सलाम, निपक्ष: निभिड.धन्यवाद सर

    • @bhanudasraodeshmukh5402
      @bhanudasraodeshmukh5402 6 дней назад +12

      नामदेव शास्त्री हे विद्वान वाटत होतं परंतु हे तर जाती वादी निघाले गुंडांची बाजू घेतात फक्त जातीचा म्हणून हे दुर्दैवी आहे

    • @bhanudasraodeshmukh5402
      @bhanudasraodeshmukh5402 6 дней назад +7

      नामदेव शास्त्री हे विद्वान वाटत होतं परंतु हे तर जाती वादी निघाले गुंडांची बाजू घेतात फक्त जातीचा म्हणून हे दुर्दैवी आहे

    • @bhanudasraodeshmukh5402
      @bhanudasraodeshmukh5402 6 дней назад +1

      नामदेव शास्त्री हे विद्वान वाटत होतं परंतु हे तर जाती वादी निघाले गुंडांची बाजू घेतात फक्त जातीचा म्हणून हे दुर्दैवी आहे

  • @vishwambharwarat8621
    @vishwambharwarat8621 7 дней назад +205

    अखेर महाराजांनी जातीसाठी माती खाल्लीच.

    • @Xxxx-x4i
      @Xxxx-x4i 7 дней назад

      तुम्ही काय गु खाल्ला का

    • @jspnjp
      @jspnjp 6 дней назад

      माती नाही विष्ठा खाणारा हा तथाकथित महंत माणूस आहे...

    • @PurushottamTelrandhe
      @PurushottamTelrandhe 6 дней назад +2

      Jatisathi nahi DAKSHINESATHI mati khalli.

    • @umeshwaghmare1715
      @umeshwaghmare1715 6 дней назад +1

      मातीच खाली नाही तर माती खालचा गु सुद्धा ठेवला नाही 😂😂😂

  • @rajendrashinde5659
    @rajendrashinde5659 7 дней назад +172

    मी पूर्वी महाराजांचे प्रवचन ऐकलय मला चांगले वाटले होते
    परंतु आज मला कळले की हे ही महाराज लाईनला लागले किंवा आज त्यांनी आपले खरे रूप जनतेसमोर मांडले

    • @SmitaJawdekar
      @SmitaJawdekar 7 дней назад +11

      Ek no falatu

    • @SmitaJawdekar
      @SmitaJawdekar 7 дней назад +18

      Shashri naam lavayala laaj vatali pahije

    • @gorakhmurumkar5558
      @gorakhmurumkar5558 7 дней назад +21

      ह नामदेव आसाराम cha भाऊ वाटतो.

    • @PrakashSawant-xy6dm
      @PrakashSawant-xy6dm 7 дней назад +10

      साधुसंत प्रवच हे सर्व ढोंगी बाबा आहे आणि याच्यात पडू नये

    • @maheshvasagade3540
      @maheshvasagade3540 6 дней назад +9

      मोठी देणगी मिळाली असेल किंवा ब्लँक मेल केल गेल असेल डि एम पॅटर्न काहिही करु शकतात हेच जर विरोधी पक्षाचे सरकार असते तर फडणवीस आणी कंपनी ने थयथयाट केला असता

  • @balajipaul6312
    @balajipaul6312 7 дней назад +79

    धन्यवाद सर सत्य समोर मांडल्याबद्दल

  • @sanjaylokare6283
    @sanjaylokare6283 7 дней назад +168

    खूप चांगला विषय घेतला तर आपण, संतोष देशमुख ला न्याय मिळेपर्यंत आपण कार्यक्रम घेत रहा

  • @prof.raosahebdorve9497
    @prof.raosahebdorve9497 6 дней назад +32

    आशिष सर सखोल आणि महत्वपूर्ण आपण विश्लेषण करत आहात आपल अभिनंदन

  • @maheshbarkale6912
    @maheshbarkale6912 7 дней назад +215

    नामदेव शास्त्री कडे पण खंडणी चा हप्ता जात असेल

    • @DattatrayKushare-p6d
      @DattatrayKushare-p6d 7 дней назад +12

      100%

    • @ssn5584
      @ssn5584 6 дней назад

      तूझ्या आईकडं पण जात असेल वंजारी समाजाचे लोक बघत जा 😂😂😂😂😂😮😊

    • @gaurav9884
      @gaurav9884 6 дней назад +6

      Yes 💯

    • @manikraokhode7146
      @manikraokhode7146 6 дней назад +7

      हो

    • @shekharsonawane45
      @shekharsonawane45 6 дней назад +4

      समाजात सामूहिक गुन्हेगारांच्या गँग ची त्यांनी केलेल्या गुन्ह्याबद्दल बाजू घेणे याचा अर्थ स्पष्ट करते कीं बाजू घेणारी व्यक्ती कुणी असो ती त्यात सामील असू शकते ही शक्यता नाकारता येत नाहीं

  • @devidasrathod517
    @devidasrathod517 7 дней назад +143

    साधू संत, महंत ,महाराज यांनी राजकारण व राजकारणी यांच्या पासुन दुर राहुन समाज सेवा करावी अशी अपेक्षा आहे

    • @Bharat_NationFirst
      @Bharat_NationFirst 7 дней назад +1

      Hya maharaj la munde kadun extortion kelela motta paisa milat asel na . To ka support nahi karnar . Munde cha number lagla tar hyala kon vichar as vatay. Crime la support karnar maharaj kasa Kai. ???? Samaj kase ghadvel ha maharaj .

    • @vikasdangat8628
      @vikasdangat8628 6 дней назад

      महंतानी दोन समाजा मध्ये तेढ निर्माण होईल असे बोलण्याऐवजी गटावर येणारे सर्वजन सर्व जातीचे आहे यातून दोन समाज कसे एकत्रितपणे गुण्यागोविदाने राहतील असा प्रयत्न करायला पाहिजे होता.
      मुळात त्यांचेकडे पत्रकार परिषद घेऊन पाठिंबा देण्याची कोणी मागणी केली ते त्यांनी स्पष्टपणे सांगितले पाहिजे. ते विविध चॅनेल समोर येऊन पत्रकारांनी विचारलेल्या काही महत्वाचे प्रश्नांची उत्तरे देण्याचे का टाळतात.

  • @sandipthakare1176
    @sandipthakare1176 7 дней назад +32

    खुप खुप धन्यवाद सर तुम्ही सत्य लोकांसमोर आणत आहात 👍

  • @VikasZadpide
    @VikasZadpide 7 дней назад +115

    नामदेव शास्त्री यांच वक्तव्य अतिशय दुर्दैवी आहे. शास्त्री यांच्या बद्दल खूप आदर होतो तो आज संपला.

    • @rameshpalve6655
      @rameshpalve6655 6 дней назад +1

      आमचा बी संपला महाराष्ट्र राज्यावरजा

    • @rameshpalve6655
      @rameshpalve6655 6 дней назад

      गप रे लवड्या

    • @neetadahibavkar8595
      @neetadahibavkar8595 4 дня назад

      अगदी बरोबर आहे, आता तर यांचीच मानसिकता चेक करायची गरज आहे.अशा विधानांमुळे आता तर तुमच्यावरचा विश्वास लोकांचा उडाला तुम्ही यात पडायला नको हवे होते. आपण ज्यांची बाजू घेतो, ती व्यक्ती तशी आहे का? गडावरून खाली उतर आणि गावातल्या लोकांचे विचार घ्यायचे होते, म्हणजे ध.मुं.चे चारित्र्य कळले असते, आपल्याला काही माहीत नसताना विधान करायचे कशाला, आता त्याच्या पापाचा धनी तू पण हो.

  • @dattatrayapotdar7077
    @dattatrayapotdar7077 7 дней назад +73

    न्याय नामा देणार न्हाय .न्याय संविधान/कायदा देणार आहे.

  • @anjalijadhav3973
    @anjalijadhav3973 7 дней назад +12

    एक no विश्लेषण सर
    सलाम तुमच्या कार्याला आणि तुमच्या परखड पत्रकारितेला😊

  • @arunhulsure668
    @arunhulsure668 7 дней назад +105

    नामदेव हे नाव त्याना शोभत नाही मुंडे यांच्या काही हप्ता जात असावा हे खरे

  • @kailasgire8345
    @kailasgire8345 6 дней назад +11

    धन्यवाद सर अप्रतिम विश्लेषण

  • @vinayakraomane39
    @vinayakraomane39 7 дней назад +20

    छान
    विश्लेषण
    एकदम बरोबर

  • @bharatshinde406
    @bharatshinde406 7 дней назад +59

    नामदेव शास्त्री चा निषेध🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴

  • @shrawanpatil9776
    @shrawanpatil9776 7 дней назад +77

    दुसऱ्या चैनल वर कमलेश सुतार यांनी नामदेव शास्त्री महाराज यांची बोलतीच बंद केली

  • @AbhimanKadam-c7v
    @AbhimanKadam-c7v 7 дней назад +27

    एकदम बरोबर आहे

  • @Gfmontra
    @Gfmontra 7 дней назад +68

    नामदेव शास्त्री ऊद्या वाल्या,सुदर्शन घुलेलाही पाठींबा दिल्यास आश्चर्य नको........???????
    नामदेव महाराज काय सर्वोच्च न्यायालय आहे काय ????........
    .............😢..............

  • @madhukarsasamkar9508
    @madhukarsasamkar9508 7 дней назад +92

    बाबानी बाबांचे च काम कराव विनाकारण राजकारणात नाक खुपसू नाही भाविकांची श्रध्दा रहात नाही

    • @PrakashSawant-xy6dm
      @PrakashSawant-xy6dm 7 дней назад

      जो कोण भावी सरदारी असेल त्याची या महाराजांना फसवणूक नक्कीच होणार कारण हे विकणारे साधू आहे राजकारणी मंत्री धनंजय मुंडे खूप पैसा दिला इतके दिवस कुठे झोपले होते तेव्हाच का तोंड उघडलं नाही

    • @vicky608-c1s
      @vicky608-c1s 6 дней назад

      To baba fakt navala aahe rajkarnyala shrey dyayla bindok manus

  • @subhashpawar6456
    @subhashpawar6456 7 дней назад +26

    नामदेव शास्ञी तुम्ही खरोखरच धन्य आहात,भगवानबाबा तुमचा नक्कीच लवकरात लवकर हिसाब करतील.

    • @shivsinghtaur5842
      @shivsinghtaur5842 6 дней назад

      खरच का हा भगवान बाबा यांचा चेला आहेका

  • @jagannathgkale2163
    @jagannathgkale2163 6 дней назад +8

    रामकृष्ण हरी धन्यवाद साहेब

  • @navnathkadam6870
    @navnathkadam6870 6 дней назад +9

    सर तुम्ही क्लिअर बोलतात हेच तुमची पत्रकारिता आहे धन्यवाद साहेब तुमच्या पत्रकारितेला

  • @bharatbhise830
    @bharatbhise830 7 дней назад +50

    नामदेव शास्त्री हे भगवान बाबा होऊ शकत नाही भगवान हे महाराष्ट्रातील अठरा पगड जातील माणसा चे दैवत आहे.नामदेव शास्त्री हे जातीत फसले गेले आहे असे वाटते?

  • @sudhakarpatil4135
    @sudhakarpatil4135 7 дней назад +68

    ढवळ्या च्या शेजारी पवळा बांधला वाण नाही मात्र गुण घेतला हे नामदेव शास्त्रीजी बाबत घडू शकते हे आम्ही स्वप्नातही वाटले नाही कारण आम्ही दररोज एक तास शास्त्रीजी चे प्रवचन ऐकत होतो महाराष्ट्राला खरा चेहरा कळाला

    • @janardankhedekar6320
      @janardankhedekar6320 7 дней назад +1

      Ha dusara anna hajare zala ahe sarv lokani yachya chanel varun baher pada parat yache thobad pahu naka

    • @gorakhmurumkar5558
      @gorakhmurumkar5558 7 дней назад

      ​@@janardankhedekar6320एकदम बरोबर

    • @pramodkale6015
      @pramodkale6015 6 дней назад

      ​@@janardankhedekar6320सत्य सांगीतले म्हणून का 😅, म्हणजे गुन्हेगराचे समर्थन करायचे नवीन पॅटर्न आणलाय म्हणा की

  • @sureshkukade9108
    @sureshkukade9108 6 дней назад +4

    अगदी बरोबर पत्रकार साहेब धन्यवाद!

  • @dokesugriv9585
    @dokesugriv9585 6 дней назад +3

    मनपूर्वक अभिनंदन सर एक नंबर विश्लेषण❤❤

  • @jeevanshinde8213
    @jeevanshinde8213 6 дней назад +20

    नामदेव शास्त्री नी यात पडू नये. कारण धनंजय मुंडे हा नामदेव शास्त्री च्या मागे लपून बसतोय. असे दिसते. 🚩जय भवानी 🚩जय शिवराय 🚩🚩🚩

  • @mahadevtat3095
    @mahadevtat3095 7 дней назад +44

    नामदेव शास्त्रीने गुन्हेगारांचं समर्थन करून जातीसाठी मती खाल्ली हेच दिसून येते हे अतिशय क्लेशदायक दुर्दैवी आहे 👍

    • @rameshwarbhosle758
      @rameshwarbhosle758 6 дней назад

      फुकट नाही समर्थन करणार एक तर सर्व आरोपी जातीचे आहेत परत खंडणीत वाटा पण मिळाला असणार

  • @mangeshkoditkar9754
    @mangeshkoditkar9754 7 дней назад +19

    नामदेव शास्त्री याना काही तरी मिळाले असेल गुलाबी गुलाबी रंग

  • @SatishChoudhari-yz7bx
    @SatishChoudhari-yz7bx 6 дней назад +17

    अखेर या शास्त्री महाराजांनी जातीचाच राजकारण चालू केलं या महाराजाला किती हप्ता भेटतो खंडणीखोर महाराज

  • @rajeshpawar9304
    @rajeshpawar9304 7 дней назад +7

    आपल्या कार्याला सलाम 👏

  • @Samv1558
    @Samv1558 6 дней назад +23

    सर्व दबावाला झुगारून केलेली पत्रकारिता...
    समोर कोणीही असेल तर सत्य समोर ठेवण्याचा प्रयत्न नेहमीच केला जातो..!
    लोकमत🙏

  • @ajaylakhe9770
    @ajaylakhe9770 6 дней назад +5

    धन्यवाद सर

  • @marutizodge604
    @marutizodge604 6 дней назад +5

    जाधव सर आपले कौतुक खूप खूप धन्यवाद सत्य बाजू मांडल्याबद्दल

  • @jalindarkarpe3127
    @jalindarkarpe3127 7 дней назад +31

    नामदेव शास्रीला वाल्मीक कराड बद्दल माहीत नसेल का, पंकजा मुंढेनी महाराष्ट्राला सांगाव की शास्री हे बोलतात ते खर आहे,

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 7 дней назад +29

    पोलीसानी ही केस नोंद करून कारवाई करायला हवी होती .महंताना न शोभणारे वक्तव्य शास्त्री यांनी केले .

  • @yuvrajepatil-officialbroadcast
    @yuvrajepatil-officialbroadcast 7 дней назад +20

    चलो, जे हि होते चांगल्या साठीच होते - पुज्यनीय श्री श्री नामदेवशास्त्री जिचे मूळ खरे विचार समाजासमोर आले आणि कळले कि ते स्वतः - न्यायप्रिय - न्यायाग्रही आणि न्यायकठोर नाहीत तरी ते स्वतःला न्यायाचार्य म्हणून घेतात - आदरणीय ह.भ.प. आणि स्वतःला न्यायाचार्य म्हणून घेणारे श्री नामदेव महाराज ( शास्त्री) - रामायण म्हणा,,, महाभारत म्हणा याचे समाजाला उत्तम शिक्षण देतात ; पण ; पण - स्वतः त्या अध्यात्मिक शिक्षणाचा वापर करायला खूप चुकले ते कसे - कोणत्याही खाजगी कारणाने तुम्ही अनैतिक ; अयोग्य ; अधर्मी ; चुकीच्या बाजूने लढायला उभे राहता तेंव्हाच तुमचा नैतिक पराभव झालेला असतो - त्यामुळे पुढील पुरुषार्थ याचा समूळ नैतिक पराभव अटळ होतो - त्यामुळे आज सगळीकडे हीच चर्चा आहे कि - श्री श्री नामदेवशास्त्री जी आज - पत ; पद ; प्रतिष्ठा आणि कमावलेले पुण्य घालवून बसले -

  • @sandipaute4758
    @sandipaute4758 7 дней назад +26

    सर आता दाऊदला भारतात घेऊन या आणी मस्जिद मध्ये मौलाना कडून निर्दोष आहे असे सर्टिफिकेट घ्यावे

  • @AshokPatil-u8j
    @AshokPatil-u8j 7 дней назад +27

    कसला शास्त्री साधी मानवता समजत नाही म्हणे संत झालो.

  • @gajananadhav9835
    @gajananadhav9835 6 дней назад +7

    खरोखरच सत्यकथन केले.
    निर्भीड पत्रकारिता!

  • @ravindravilankar5647
    @ravindravilankar5647 7 дней назад +21

    धन्यवाद जाधव सर,निर्भिड,सुस्पष्ट विश्लेषण करुन नामदेव शास्त्री यांच्या समाचार घेतलात.महाराष्ट्राच्या राजकारणाचा सत्यानाश बुवा बाबा यांच्यामुळे झालेला आहे.

  • @कोटीमराठे
    @कोटीमराठे 7 дней назад +28

    मी एक psi aahe 100 टक्के नामदेव हा या गुन्हेगार आहे दिसेल थोड्या दिवसात

  • @santoshbahir9269
    @santoshbahir9269 7 дней назад +11

    बुत ताब्यात घ्यायला लावणारा नेता यांचे समर्थन मंहतकरु लागले बीडचे दुर्दैव
    सच्चा समाजसेवका विषयी तुमचे एवढे छान विचार राम राम 🙏🙏

  • @sureshkasat4575
    @sureshkasat4575 7 дней назад +19

    साधुसंतांनी फक्त समाजाचे प्रबोधन करावे आशा भानगडीत पडू नये ही जनतेची अपेक्षा असते न्यायालय त्याचे काम खूद करत असते

  • @dnyaneshwarkad6617
    @dnyaneshwarkad6617 6 дней назад +6

    छान विश्लेषण सलाम जाधव साहेब वस्तुनिष्ठ विश्लेषण महाराज हा जातीवादी आहे तो महाराज नाही

  • @rishikeshgavali5119
    @rishikeshgavali5119 6 дней назад +7

    नामदेव शास्त्री ने त्याचा खरा चेहरा समोर आणला हे बर केल. आतापासून त्याच्या प्रतेक कीर्तनाला बहिष्कार

  • @kishors7702
    @kishors7702 6 дней назад +6

    शास्त्रीबुवा तुम्ही धन्य आहात.

  • @tatyajedhe4510
    @tatyajedhe4510 6 дней назад +3

    एकदम बरोबर सत्य आहे

  • @vijaykasar5760
    @vijaykasar5760 6 дней назад +3

    छान विश्लेषण

  • @ShivajiNandre-bv5ui
    @ShivajiNandre-bv5ui 6 дней назад +5

    लोक शाहीच्या चौथ्या स्तंभाच काम चोख पार पाडल या पत्रकाराच अभिनंदन ❤

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 7 дней назад +16

    ❤अज ह्या बाबाने सिद्ध केले खडणीतूच खून झाला म्हणजे ह्यांची नार्को टेस्ट करा सगळे खरे समोर येईल

  • @rameshpingale-u4j
    @rameshpingale-u4j 6 дней назад +8

    सुदर्शन घुलेचे संबंध चाटे बरोबर चाटे चे संबंध कराड बरोबर कराचे संबंध ध मुढें बरोबर ध मुंढे चे संबंध कलियुगी नामदेव बरोबर छान चाललय

  • @udaylotake1748
    @udaylotake1748 6 дней назад +5

    बरोबर आहे पत्रकार साहेब नामदेव शास्त्री मनातून उतरले

  • @asaramkure997
    @asaramkure997 7 дней назад +8

    अगदी खरय आपण बोलताय ते....

  • @marutizodge604
    @marutizodge604 6 дней назад +8

    नामदेव शास्त्री यांना खरंच सत्य माहीत नसेल का आणि असेल तर भीष्मा सारखे असत्याच्या बाजूने का आणि अशाने सर्वसामान्यांना न्याय मिळेल का 😢😢

  • @dasharathkhatal1648
    @dasharathkhatal1648 7 дней назад +6

    नामदेव शास्त्री महाराज सर्व समाजातील लोक आदरा स्थानी मानतात त्यांचे विचार ऐकायसाठी लोकांची गर्दी होते अध्यात्मिक ज्ञान सखोल आहे आशा गुरुस्थानी असलेल्या व्यक्तीने या राजकारणाच्या दलदलीत पडू नये स्वतःची किंमत कमी करू नये असे वाटते

  • @sanjayawari4330
    @sanjayawari4330 7 дней назад +11

    मित्र आणि आप.आपले सहकारी काय उद्योग ,धंदे चांगले वाईट कामे करतात हे प्रत्येक जवळच्या व्यक्तीला माहित असते

  • @rahulmane7980
    @rahulmane7980 6 дней назад +4

    नामदेव शास्त्री हा महाराष्ट्रातील आसाराम आहे

  • @smb4459
    @smb4459 6 дней назад +4

    धन्य झालो हे सर्व ऐकूण.....
    जय हरी माऊली 🙏🙏🤦

  • @vijaykumarbhandwalkar6266
    @vijaykumarbhandwalkar6266 6 дней назад +1

    अप्रतिम विश्लेषण आशिष दादा

  • @SarthakHolkar-jp8rd
    @SarthakHolkar-jp8rd 6 дней назад +4

    आयका वैंशनव न्याया चार्य डॉ शास्त्री नामदेव हे पूढचे प्रमाण आमच्या साठी आहेका विष्णु मय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद कर्म

  • @subhashbandekar7915
    @subhashbandekar7915 7 дней назад +10

    शास्त्री यांनी राजकारणात पडू नये. नाहीतर महंत म्हणून ओळख राहणार नाही तर गुंडांचे साथीदार होतील...

  • @DattatrayPuyad
    @DattatrayPuyad 6 дней назад +6

    देशमुख कुटूंब नामदेव शास्त्री यांची भेट घेऊ नये

  • @sanjaylokare6283
    @sanjaylokare6283 7 дней назад +12

    शास्त्रीजी आपण गुन्हेगाराला पाठीशी घालत आहे

  • @yogeshtipayale6216
    @yogeshtipayale6216 7 дней назад +25

    यालाच जातीवाद म्हणतात हे आता ऊघड होत आहे

  • @jsmore68
    @jsmore68 7 дней назад +10

    नामदेव शास्त्रीला सह आरोपी करण्यात यावे

  • @SureshTaur-u7f
    @SureshTaur-u7f 7 дней назад +6

    असे विचारी व्यक्ती महाराज कधीच होऊ शकत नाहीत सर हे फसवे आहेत असेच बोलणे योग्य आहे असे 🙏

  • @meerajadhav8332
    @meerajadhav8332 6 дней назад +1

    What a great and factual analysis

  • @sagarbodake1995
    @sagarbodake1995 6 дней назад +5

    सर्वात प्रथम धनंजय मुंडे यांना राजकारणा मधून संन्यास दिला पाहिजे आणि नामदेव शास्त्री यांना संत मानण्याचे धाडस कोणी करू नये कारण आपल्या संत परंपरेला तो कलंक ठरेल राहिला प्रश्न संतोष देशमुख यांना न्याय मिळण्याचा तो महाराष्ट्रातील जनता मिळवूनच देईल

  • @subhashpatil2878
    @subhashpatil2878 7 дней назад +19

    महाराजांचे अगाध ज्ञान !

  • @ratnadeepthorat4839
    @ratnadeepthorat4839 7 дней назад +10

    पोलीसांनी पोलीसांच काम प्रमाणिक पणाने करावे अन्यथा पोलीसांचाही यात बळी जाईल.

  • @vishaltharewal9609
    @vishaltharewal9609 7 дней назад +10

    बीड जिल्ह्यातल्या पोलिसांनी उघड उघड धनंजय मुंढे आणि त्यांचे हस्तक वाल्मीक कराड ह्यांच्या गुन्हेगारी कृत्यात जो सहभाग घेतला तो गृहमंत्र्यांच्या मूकसंमती शिवाय शक्य आहे का?

  • @pradnyasurve364
    @pradnyasurve364 7 дней назад +8

    संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळे पर्यंत कोणी गप्प बसु नका.

  • @gani6436
    @gani6436 6 дней назад +9

    आता नामदेव शास्त्री वर पण गुन्हा दाखल झाला पाहिजे, खुना च आणि गुन्हेगारा च समर्थन केल्या बद्दल.

  • @r.a.bankar4903
    @r.a.bankar4903 6 дней назад +5

    खंडणीतुन जमा झालेल्या पैशातून च वाल्मीक चा जन्म झाला, त्याचं पालनपोषण केलं धनंजय मुंडे नी. खंडणीखोरांच नामदेव समर्थन करत आहे.

  • @itsmesiper2779
    @itsmesiper2779 7 дней назад +10

    आशिष जाधव संतोष देशमुख यांना न्याय मिळायलाच हवा तुमचा हा प्रयत्न कौतुकासपद आहे
    नामदेव शास्त्री यांचा निषेध आहे

  • @Makjdbdbbdbxjdbdhdhhfbdbbxjj
    @Makjdbdbbdbxjdbdhdhhfbdbbxjj 6 дней назад +6

    नाम्या पण सह आरोपी आहे , खुनातील आरोपींना आश्रय दिला आहे यांनी

  • @chywanayurvedbydrprakashpa9586
    @chywanayurvedbydrprakashpa9586 6 дней назад +1

    आशिष सर...खूप धन्यवाद...आपण परखड बोलता...नुसतं या विषयात नाही..सर्व विषयात

  • @PravinDeshmukh-k1g
    @PravinDeshmukh-k1g 7 дней назад +8

    नामदेव बाबा खाल्ल्या मिठाला जागले त्यांचे धन्यवाद या पुढे महाराष्ट्रात हा पायंडा पडला गुन्हेगाराला त्याच्या जातीच्या माणसांणी पाठीशी घाला व गुन्हे माफ करायला सरकारला प्रवृत्त करा... बाबा धन्यवाद 🙏🙏 नवीन शिकवण पायंडा पाडलात

  • @vijaymore2022
    @vijaymore2022 7 дней назад +11

    Very good Ashish ji, keep it up 👍

  • @PandurangGaikar-zx7jo
    @PandurangGaikar-zx7jo 7 дней назад +5

    सलाम तुम्हाला आशिष जाधव

  • @uddhakarale319
    @uddhakarale319 7 дней назад +9

    नामदेव शास्त्रीका राज राजकरण करता

  • @VijayBansode-o7w
    @VijayBansode-o7w 7 дней назад +6

    नाम्याची चौकशी सुरू झाली पाहिजे

  • @bhanudaschavan148
    @bhanudaschavan148 6 дней назад +5

    कटू वास्तविकतेची प्रामाणिक मांडणी सत्य भलेही परेशान हो मगर पराभूत कभी नही होता है आखरी दमतक लगकर जितताही है

  • @suhaslokhande7731
    @suhaslokhande7731 7 дней назад +11

    नामदेव शास्त्री संविधान पेक्षा मोठे आहे का? महाराजांनी आपले नियमित काम करावे, राजकारण करु नये. जय भिम, जय संविधान.

  • @SubhashPatil-l7r
    @SubhashPatil-l7r 7 дней назад +10

    नामदेव ची पण चौकशी करण्यात आली पाहिजे

  • @vishnupatil9508
    @vishnupatil9508 7 дней назад +9

    नामदेव शास्त्री ला कसं वाटलं साहजिक आहे कारण की खंडणी तुला काही भाग त्यांच्याकडे दान म्हणून येतो

  • @sunilshinde-ov7bg
    @sunilshinde-ov7bg 7 дней назад +2

    I love you पत्रकारिता ❤️

  • @madhavpimpale8074
    @madhavpimpale8074 7 дней назад +3

    Good explain🙏. Sir🎉

  • @swatisaoji1966
    @swatisaoji1966 6 дней назад +2

    जनशक्ती विरुद्ध धनशक्ती
    धनशक्तीचा विजय होण्याची शक्यता अधिक आहे.

  • @rockingsamar107
    @rockingsamar107 7 дней назад +11

    कोणत्या आध्यायात लिहिले आहे महाराज, तुम्ही सांगितले आहे हे थोतांड.... नका करू संतांचा आपमन.

  • @DarkSide-xy8qb
    @DarkSide-xy8qb 7 дней назад +18

    नामदेव शास्त्रीचा शरीरात मोहन भागवत घुसला असावा.
    * सर्टिफिकेट वितरण केंद.
    🙄

  • @marutikundekar3585
    @marutikundekar3585 7 дней назад +8

    या नामदेव शास्त्री सुधाचौकशी करा म्हणजे राम रहीम यांच्यात पण आहे की नाही ती माहिती पडेल....

  • @sanjaypatil1254
    @sanjaypatil1254 5 дней назад

    खूप छान विश्लेषण साहेब

  • @sanugodse3238
    @sanugodse3238 6 дней назад +4

    नामदेव शास्त्री कधी जज्ज झाले ? त्यांनी राजकारणात पडू नये हेच महत्वाचे आहे

  • @mohanpathak4232
    @mohanpathak4232 7 дней назад +7

    नामदेव सारखे लोकांस,संत,महाराज, म हंत,साधू अश्या पवित्र उपाधी लाऊ नका.

  • @AvinashLonkar-l4x
    @AvinashLonkar-l4x 7 дней назад +7

    आरे आशिष सर मुंडे ला माहिती आहे खुन कसा झाला

  • @shrikantkhune3012
    @shrikantkhune3012 7 дней назад +11

    आशिष जी ते जाणूनबुजून पूर्ण माहिती असताना बोलत आहेत