वस्तुस्थिती महाराष्ट्राच्या समोर आहेच .. लय लोड घेऊ नका वकील साहेब . कमीत कमी ३ वर्ष तरी बाहेर येणार नाही .. फडणवीस साहेब बोलतात त्यांना . जैसा बोले तैसा चाले . .. आती तिथे माती होतेच शेट .चांगल्या चांगल्याच काम केलं . संतोष देशमुख यांना हिच खरी श्रध्दांजली श्रध्दांजली .
काही उपयोग नाही 15 दिवस नुसते नावाला कस्टडी आहे. 15 दिवसात फक्त वातावरण शांत करण्यासाठी वेळ दिला. नंतर जामिनावर बाहेर काढतील. ते थर्ड डिग्री वगैरे हा काही सिनेमा नाही.
अहो कसली मोठी बातमी, जो माणूस परळी मधल्या गरिबांची दवाखाना असो, शिक्षण असो, किंवा दुसर काही असो मदत करतो, पाण्या सारखा पैसा देतो, त्याला अस म्हणतात. ज्याने मारले ते दूर, आणि अण्णा ची बातमी
मान्य आहे वाल्मीक कराड ने परळी तालुक्यातील आणि त्याच्या जातीतील काही लोकांना मदत केली असेल , म्हणून त्याला कुणावरही खोटे गुन्हे दाखल करण्याचे आणि कुणाचेही मुडदे पाडण्याचे "लायसन्स " दिले काय ? वाल्मीक चे समर्थन करणाऱ्यांनो तुमच्यात जरा माणुसकी जिवंत ठेवा . स्वार्था पोटी काळ सोकऊ देऊ नका .
अभिनंदन कोर्टाचे सीआयडी कस्टडी दिल्याबद्दल
खास करुण एबीपी माझा व सर्व मिडीया
जवानांना नवीन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा ❤
थर्ड डिग्री लावा आता..म्हणजे सांगेल सगळं..नाहीतर या कोठडीचा काही उपयोग होणार नाही 🙏🙏
महाराष्ट्र बघतोय तू पैसे कमव.खूनी माणसाचे वकीलपत्र घेतले.
Besharam manus
Jay savidhan jay Bhim jay shivray jay Maratha
जय शिवराय जय भीम 🙏🙏
😂😂😂 कुठ पण सुरू होता तुम्ही लोकं , अजून हाई कोर्ट बाकी आहे बेल मिळेल😂😂
वाल्मिकाची केस वकील कसे घेतात,
तुमचा अशील बावीस दिवस गायब का होता एवढे सांगा.
समाज सेवक कराड 😂 काय चाललंय महाराष्ट्रात
वकीलपत्र घेतल हीच चूक केली जाणीव पूर्वक कच्चे दुवे ठेवलेत हे ज्याला कायद्याची जाण नाही अशांना देखील समजेल
Anna....नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ! 😅😅😅😅
कश्याचे कायद्याचे अभ्यासक सगळे पिस्तौल चे अभ्यासकर्त्ता
वस्तुस्थिती महाराष्ट्राच्या समोर आहेच .. लय लोड घेऊ नका वकील साहेब . कमीत कमी ३ वर्ष तरी बाहेर येणार नाही .. फडणवीस साहेब बोलतात त्यांना . जैसा बोले तैसा चाले . .. आती तिथे माती होतेच शेट .चांगल्या चांगल्याच काम केलं . संतोष देशमुख यांना हिच खरी श्रध्दांजली श्रध्दांजली .
सगळी नौटंकी आहे
त्याला अटक केली नाही
तो सलेंदर झाला 😂
आणि आत्ता गुन्ह्यात पण अडकणार नाही
नाव च येणार नाही 😂
चौकशीसाठी Tyre पाहिजे असतील तर सांगा...🛟
वकील साहेब मालामाल होणार वाटत😂🤑
काही उपयोग नाही 15 दिवस नुसते नावाला कस्टडी आहे. 15 दिवसात फक्त वातावरण शांत करण्यासाठी वेळ दिला. नंतर जामिनावर बाहेर काढतील. ते थर्ड डिग्री वगैरे हा काही सिनेमा नाही.
Happy new year valmik karad 😅😂😂
फरार 3 आरोपी चे काय झाले
साहेब तुम्ही आधी सगळे पुरावे नष्ट करा व नंतर अटक हुवा
आतापर्यंत आण्णाची चालली आया उतरती कळा .अति तेथे माती
जो सरकारी वकील केस सोडून पळाला त्याला भावपुर्ण श्रद्धांजली
जय हो
Jalun taka aaizhavadyala 🚩🚩
वाल्मीक लां 302 चा सह आरोपी करा .
नविन सुरूवात 🎉
अहो वकील साहेब तुम्ही शिकलात पण त्यासाठी शिकला तुम्हाला काहीतरी शिक्षण घेताना काहीतरी शिकवलं असेल ना करायचीच बाजू घ्यायची म्हणून तेवढी तरी लाज बाळगा
Are lvdya tech te kam krty tu adani dnyan kshala zavtoy
Zatu legal representation fundamental constitunal right ahe ...sod adani tula kay samjanar..... Kasab la sudha vakil milala hota
302 चा कलम लावला नाही.😂
New year mde chhan nirnay ..aata fashi pn hovudya pudhe ...Jay mahakal
ह्याला वकीली नाही दलाली म्हणतात
तुझा भाऊ मेला आसता तर काय
Rajinir ke dawab me case kamjor nahi hona chahiye 🙏
कोर्ट बरोबरच बोलेल ना
Pcr दिला 😅😅😅😅
Janun bujan lavle ahet udya kaydcha kalammadun sutata yava mhn... Deshmukh kutumbala nay milava maharastra vat bagat ahe....
& ji publuc print midiya vachat aahe tya publucla te samjel
Police station la fir nodwala ahe io rept ni 90 dewsath chartsiit dhakal karavi please
Bhai ab to lamba andar gaya ye 14 din nai 14 sal ke liye jayega ye
Yalaa 14 divas kai, 14 varsh suddha kami aahe yaala
Nyay hona chahiye koi kita motha manus hoi to bhi. Aka chi inquiry jhali pahiche. ¡¡ jant chi mang ahe
15 days .14days wrong
Hyacavar aasivel aalyavar samjel
अहो कसली मोठी बातमी, जो माणूस परळी मधल्या गरिबांची दवाखाना असो, शिक्षण असो, किंवा दुसर काही असो मदत करतो, पाण्या सारखा पैसा देतो, त्याला अस म्हणतात. ज्याने मारले ते दूर, आणि अण्णा ची बातमी
मान्य आहे वाल्मीक कराड ने परळी तालुक्यातील आणि त्याच्या जातीतील काही लोकांना मदत केली असेल , म्हणून त्याला कुणावरही खोटे गुन्हे दाखल करण्याचे आणि कुणाचेही मुडदे पाडण्याचे "लायसन्स " दिले काय ?
वाल्मीक चे समर्थन करणाऱ्यांनो तुमच्यात जरा माणुसकी जिवंत ठेवा . स्वार्था पोटी काळ सोकऊ देऊ नका .
१४ PCR
आता पोलिसांची जबाबदारी आहे योग्य तपास करून कडक शिक्षा होईल हे निश्चित करावे
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
2025 🎉🎉
Khandani Mulech Deshmukacha khuk Jhala aahe
Are he courtaala ka pataoo shakala nahis
Rtp
Khup chhan
जय संविधान
M L A Shri Suresh dhas aapan psthpurava kela yabaddal dhannevad Mi konalahi odkhat nahi , rajkarni pan nahi, but
Jar jamin hou shakto tar m pcr kasa dila,,aani kashasathi dila kknachya samadhanasathi dila,,302 madhe sahabhag nondwla gelay ki nahi,,janbhavna shant karnyasathi 14 diwas pahunyancha yathayoggya pahunchar kastdi madhe honar yat kay shankach nahi,,dekhave bandd karawe
Yala sarvsamannyana jya suvidha midtat tyach niyamapramane denyat yavyat extraordinary nahi
Bhar chaukat fashi dya.👍👍
Vip tritmemt detil att madhe 😢
काय बोलतो