मी पण हिंदू वंजारी आहे, पण आशा नालायक वाल्या आणि त्यांचा मुळे आमच्या सारख्यचे नाव खराब होते.... कोठे नेऊन ठेवला गोपीनाथ मुंडे साहेब यांचा जिल्हा...😢😢😢😢
आमदार असवा तर असाच ना कोणती पार्टी बघितली आणि ना कोणती जोडीदार...... खर्याला खरे आणि खोटायला खोटे म्हणणाऱ्या पाहिजे ......dhasani सगळ्यांची मने जिंकून घेतली
हे सगळ प्रकरण त्यागाच उदाहरण आहे, एका दलित व्यक्तीला वाचवन्यासाठी संतोष देशमुखने जीव दिला आता त्याला न्याय भेटावा म्हणून धस साहेबांनी आमदारकी पणाला लावली...❤❤❤
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?............. हिरवे(सच्चर)...............कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार) आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस? आचार्यपंतांकडे अंगुलीनिर्देशन नको!!). अन् जातीनिहाय जनगणना ->कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबीबाह्यां" साठी?.
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?.............. हिरवे(सच्चर).............कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार) आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस? आचार्यपंतांकडे अंगुलीनिर्देशन नको!!). अन् जातीनिहाय जनगणना ->कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबीबाह्यां"साठी?.
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?............. हिरवे(सच्चर)................कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार( लवासादार )आहेत म्हणून..(.. अर्थात निरागस? आचार्यपंतांकडे अंगुलीनिर्देशन नको!!). अन् जातीनिहाय जनगणना ->कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबीबाह्यां" साठी?.
महाराष्ट्रा ची जनता ही आजकाल 2 मिनिट maggi गत होत चाली आहे...😢 थोड्या दिवसानी सगळं शांत walmik कराड ला bail मग तो बाहेर विषय शांत आणी परत नाटकी सुरु... Porsche case मधील आरोपी europe मध्ये settle झाला..😂
तू सरेंडर कर... काही होत नाही... बातमी संपली की लोकं सगळं विसरतात....मी काढतो तुला बाहेर ....लाचार टरबूज म्हणतात मला... तुला बाहेर काढल्याशिवाय मी शांत बसणार नाही😂😂😂😂
या सर्व गोष्टीवरून अस दिसून येत आहे की, मृत्युमुखी गेलेला व्यक्ती बाजूला राहिला आणि सुरेश धस यांनी जाती भेदभाव करून आपली पोळी भाजून घेतली, आणि जनता पुन्हा येकदा वेडी ठरली
धस फडणवीस यांचा अजेंडा अगदी बरोबर राबवताना दिसतायत तुम्ही काहीही म्हणा फडणवीस दोन्ही मुंडे यांचा करेक्ट कार्यक्रम धसांमार्फत करताय तुम्हाला स्पष्ट बोलायला मर्यादा आहेत हे आम्हाला कळत
"मी वंजारी आहे, आणि हा गुन्हा अतिशय भयंकर आहे. दोषींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. कृपया काहींमुळे संपूर्ण समाजाला दोष देऊ नका आणि जातीयवादाला हवा देऊ नका."
मुळात ह्या प्रकरणात जातीय मुद्दा मुद्दाम आणला आहे खरी हत्या कोटींच्या राखेसाठी झाली आहे ह्या राखेचा मुद्दा येतोय पण दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे 🙏🏻
या ठिकाणी जात येत नाही या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोकं एकत्र आले आणि देशमुख यांना न्याय देण्याचा काम करत आहे एका दोन माणसं वाईट आहे म्हणजे ती जात वाईट आहे असं नाही वंजारी समाज सुध्दा देशमुख यांच्या पाठीशी उभा आहे. शेवटी माणुसकी जिंकली पायजे
भारतीय जनता पार्टी ला संतोष देशमुख कार्यकर्ता मेले चे कहा ही पडेल नाही दोनी मुंडे एक दा संतोष देशमुख संबंधित काही बोलत नाही आता काय कार्यकर्ता पेसा पाहीजे सत्ता पाहिजे कार्यकर्ते आपण बाप बहिण भाऊ परिवार सांभाळा
शरण येणे व त्या नंतर छातीत दुखणे मग मेडिकल ग्राउंड वर हॉस्पिटल मध्ये भरती असे काही वर्षा पूर्वी छातीत कळ आली मेडिकल ग्राउंड वर भरती झालेले त्यांना उमेदवारी दिली गेली व ते नंतर मंत्री पद भूषवत आहेत
मुळात तुम्हा सुफडासाफ वाल्याना देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा मिळावी यापेक्षा धनंजय मुंडे अन पंकजा मुंडे यांच मंत्री पद जावे यामध्ये आनंद आहे 🤣 जळत रहा जातीयवादी जळकुट्यानो
वाल्मीक कराडला खंडणीच्या गुन्ह्यात 14 दिवसांची शिक्षा झाली आहे, संतोष देशमुख खून प्रकरणात नाही. कृपया तुमची माहिती अपडेट करा आणि अर्धी किंवा अपूर्ण माहिती, बातम्या पसरवू नका.
किती आले गेले पण मुंडे परिवाराला संपणार नाही सरपंच संतोष देशमूख यांना खरच भावपुर्ण श्रद्धांजली 🙏. खुप चुकीचं झाले आहे पण मुंडे घर परत पुन्हा लोकांच्या सेवेसाठी 🙏🙏
हे माहित पडल कि परळी प्लांट च्या वाळुचा मोठा कारोबार होता व तो वंझारा समाजाच्या लोकांच्या हातात होता. आता तो टेंडर मोदी-शहा-अडानी यांना जाणार, वर्ष भर वाट बघ 🎷🎷🎷
भारतात राजकारणी,धार्मिकगुरु, व्यापारी सर्वसामान्य लोकांचे शोषण हजारो वर्षांपासून करत होते आणि करत राहणार कारण मूर्ख लोक स्वतःचा मेंदू वापरण्यापेक्षा गहाण जास्त ठेवतात. 🙏🏻
मी पण हिंदू वंजारी आहे, पण आशा नालायक वाल्या आणि त्यांचा मुळे आमच्या सारख्यचे नाव खराब होते.... कोठे नेऊन ठेवला गोपीनाथ मुंडे साहेब यांचा जिल्हा...😢😢😢😢
सगळे आरोपी एकच जतीच असल्याने गडबड
❤
Dada vanjari samaj valmik karad la samarthan det nhiy. Te samarthan DM la ahe. Vinakaran rajkaran suru kele. 2 mantri pachavata nhi yet ahe kahi samaj kantakanna. Valmik karad la target krun dhanajay mundhe la jo virodh hotoy te chukich ahe mhnun vanjari samaj virodh krtoy. Dabav tantr n lavta chaukashi kara nakkich nyay milel..
आमदार असवा तर असाच ना कोणती पार्टी बघितली आणि ना कोणती जोडीदार...... खर्याला खरे आणि खोटायला खोटे म्हणणाऱ्या पाहिजे ......dhasani सगळ्यांची मने जिंकून घेतली
हे सगळ प्रकरण त्यागाच उदाहरण आहे, एका दलित व्यक्तीला वाचवन्यासाठी संतोष देशमुखने जीव दिला आता त्याला न्याय भेटावा म्हणून धस साहेबांनी आमदारकी पणाला लावली...❤❤❤
काय दलित काय मराठा..... पैसे पाहिजे होते त्याला पण...कमिशन घेतात सरपंच लोक पवनचक्की कंपनी कडून
@Mahesh...11-q9i तूझ्या गावचे घेत असतील आमच्या गावचे नव्हते घेत
@@Mahesh...11-q9i अरे मुर्खा इमानदार माणूस होता
एका माणसाने माणसाला वाचवण्यासाठी त्याग दिला अस बोल
@@Mahesh...11-q9i2 कोटी कुणी मागितले होते??
धस साहेबांनी हे प्रकरण गंभीर पणे मांडले नसते तर हा देशमुख खुन प्रकरण दाबले गेले असते न्याय मिळाला नसता
न्याय वगैरे काही मिळणार नाही. छोटी प्यादी गायब होतील पण बाकी काही होणार नाही. बाकी धसने ह्या प्रकरणात आपली पोळी भाजून घेतली येवढं मात्र खरं.
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?............. हिरवे(सच्चर)...............कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार) आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस? आचार्यपंतांकडे अंगुलीनिर्देशन नको!!).
अन् जातीनिहाय जनगणना ->कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबीबाह्यां" साठी?.
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?.............. हिरवे(सच्चर).............कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार (लवासादार) आहेत म्हणून..!(.. अर्थात निरागस? आचार्यपंतांकडे अंगुलीनिर्देशन नको!!).
अन् जातीनिहाय जनगणना ->कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबीबाह्यां"साठी?.
आणखी कुठे न्याय मिळाला
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे?............. हिरवे(सच्चर)................कि धर्मवीरांंचे वैरीदार नव्हे परंतु वसूलीदार( लवासादार )आहेत म्हणून..(.. अर्थात निरागस? आचार्यपंतांकडे अंगुलीनिर्देशन नको!!).
अन् जातीनिहाय जनगणना ->कुळ कायद्यासारखे भूमी पुनर्वाटप नसताना मंग कशाला त्रास घ्यावा मस्तपणे पिळता येणाऱ्या व 'गनिमी'काव्याचा अनुभव नसणाऱ्यां "लॉबीबाह्यां" साठी?.
नाही कुणीतरी आवाज उठवण गरजेच होत नाही तर हा मर्डर पण दाबला गेला असता 😢
दबणार 101%.... फक्त बातमी बंद होऊ दे
Dhas sahebani pan rajkaran kel
असे कित्येक प्रकरण दडपली असणार ही श्यक्यता नाकारता येत नाही
@@dp-yq3sn जव्हर आण्णा हायी तव्हर प्रकरण दाबत नसतं... 😡😡😡
दाबलय ऑलरेडी..
धन्या मुडेची कृपा प्राजक्ता माळीच कर्जत ला फार्महाऊस ❤❤
बीड चे दमदार आमदार सुरेश आणा धस 🎉🎉🎉🎉
धसकट
कसकाय शिरल मग धस कट ⏩⏩⏩@RohitSanap-t2x
@RohitSanap-t2xchanglch ghuslay ata dukhat asel khup😂
@@vs7990changlach anubhav distoy Tula 😂
@@vs7990 tyachi Kay layaki ekada ka he sagal shant zal ka pahila game tyachaa vajnaar ahe bagha tuu
धनंजय मुंडे ओबीसी नेता नाही तो फक्त वंजारी समाज मर्यादित नेता आहे 😂😂
Obc cha hota ek bhujbal
Pn tyala pn kadhla aadhich😂
💯👌
प्रकरणामुळे फक्त वंजारी नेता होऊन जातो .ओबीसी बी त्यांच्या बाजूने उभे राहणार नाहीत.. कोणता समाज गुन्हेगाराचा समर्थन करत नसतो..🙏🚩
R I G H T
💯
Boss आण्णा धस🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
संतोष देशमुख यांना न्याय मिळायला पाहिजे
बीड चे भावी खासदार साहेब 🎉 मराठा हृदय सम्राट
त्यांनी कोणतेंहि पक्षी किंवा पशु मारले नाहीत त्यांनी सत्य परिस्थिति मांडली❤
बरोबर
बरोबर आहे
पूर्ण बिड जिल्हा हा वंजारी समाजाने आपल्या हातात घेतला आहे...या गौष्टीला आता मनोज जरांगे पाटील यांनी लक्ष घालावे ..
मन्या माकड काय वाकड करणार कोणाचं दारू पिऊन पिऊन त्याच्या किडनी लिव्हर बाद झालेत त्याआधी नीट करायला सांग😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
नक्कीच
या मध्ये जात आणु नका माणुस गेला आहे
अगदी बरोबर
💯
हो का , जरा वंजारी इंस्ता चे पेज बग कशे support करत आहेत , का तेच करत आहेत जातीवाद , काही झालं की जात पुढे करायची
आता पासुन सुरेश अण्णा Fan झालो राव 🔥🔥🔥
🔥
Ho na bhava ...💯✌🏻
हेच तर फडणवीसला पाहिजे होते.. जरांगे पाटील यांच महत्व कमी करुन धसला ताकद दिली 😁
धसचा रिमोट फडणवीस साहेबांच्या हातात 😃
@@JAY-HIND पाटील यांचं म्हंत्तव कधीच कमी नाही होणार. ..आमच्यासाठी दोघं पण महत्त्वाचे ... दोघेही आपापल्या ठिकाणी best आहेत ✌🏻💯
EVM चा मुद्दा बरोबर बाजूला गेला 😄
नाय जाणार... प्रत्येकाला माहीत आहे सरकार कस निवडून आलय...😂
पण आंदोलन करून काहीच मिळणार नाही कारण न्याय कोण देणार हा प्रश्न आहे...😢
@@sandeepshinde9078अगदी बरोबर
गप मोठा आला न्याय 😂 रडत बस @@sandeepshinde9078
अंधभक्त 😂
आमचा माणूस गेलाय सोडणार नाही
मराठा एक हैं तो सेफ हैं ❤😢
Dhas साहेब धन्यवाद संतोष भाऊ ला न्याय मिलत पर्यंत लढाई शुरू ठेवा 🙏🚩
महाराष्ट्रा ची जनता ही आजकाल 2 मिनिट maggi गत होत चाली आहे...😢
थोड्या दिवसानी सगळं शांत walmik कराड ला bail मग तो बाहेर विषय शांत आणी परत नाटकी सुरु...
Porsche case मधील आरोपी europe मध्ये settle झाला..😂
तू सरेंडर कर... काही होत नाही...
बातमी संपली की लोकं सगळं विसरतात....मी काढतो तुला बाहेर ....लाचार टरबूज म्हणतात मला... तुला बाहेर काढल्याशिवाय मी शांत बसणार नाही😂😂😂😂
Khara aahe
देवेंद्र फडणवीस यांचा काही संबंध नाही. सुरेश धस हेच म्हणाले आहे की त्यांच्या मुळेच हे शक्य झाले आहे 🚩🚩
@@P13419 गृहमंत्री असूनही फरारी लोकं सापडत नाही हे हास्यास्पद वाटतंय की नाही तुम्हाला❓
@@dp-yq3snमी स्वतः ९६ कुळी मराठा आहे. काहीही माहीत नसल्यासारखे वागु नका
या सर्व गोष्टीवरून अस दिसून येत आहे की,
मृत्युमुखी गेलेला व्यक्ती बाजूला राहिला आणि सुरेश धस यांनी जाती भेदभाव करून आपली पोळी भाजून घेतली, आणि जनता पुन्हा येकदा वेडी ठरली
धस फडणवीस यांचा अजेंडा अगदी बरोबर राबवताना दिसतायत
तुम्ही काहीही म्हणा फडणवीस दोन्ही मुंडे यांचा करेक्ट कार्यक्रम धसांमार्फत करताय
तुम्हाला स्पष्ट बोलायला मर्यादा आहेत हे आम्हाला कळत
Obc समाज देशमुख होतेच समर्थन करत नाही. राजकारण चालू आहे. जो गुन्हा करतो त्याला सजा दया. तो कोणी असो. परंतु कोणाला मुदाम ट्रागेत करू नका.
मित्रा मुद्दाम टार्गेट कुणाला केलं ते पण सांग
@@vinodbhendekar6235 मुद्दाम टारगेट कोणाही करत नाही, कुणाच्या आशिर्वादाने हे चालु होत हे सर्वांना माहीत आहे त्यामुळे कुणीही अक्कल पाजळु नये
स्वतःची जात सांगितली यातच आलय कुणाला समर्थन आहे ते... ??? 😡
"मी वंजारी आहे, आणि हा गुन्हा अतिशय भयंकर आहे. दोषींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. कृपया काहींमुळे संपूर्ण समाजाला दोष देऊ नका आणि जातीयवादाला हवा देऊ नका."
मुळात ह्या प्रकरणात जातीय मुद्दा मुद्दाम आणला आहे खरी हत्या कोटींच्या राखेसाठी झाली आहे ह्या राखेचा मुद्दा येतोय पण दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे 🙏🏻
संतोष देशमुख ला न्याय हा मिळा लाच पाहिजे माणुसकी जागृत झाली पाहिजे
या ठिकाणी जात येत नाही या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोकं एकत्र आले आणि देशमुख यांना न्याय देण्याचा काम करत आहे एका दोन माणसं वाईट आहे म्हणजे ती जात वाईट आहे असं नाही वंजारी समाज सुध्दा देशमुख यांच्या पाठीशी उभा आहे. शेवटी माणुसकी जिंकली पायजे
अजित पवार जसे clean cheat झाले तसाच हा पण होईल फकत थोडे दिवस ढवलतील 👍💯😐
धनंजय मुंडे यांची नसबंदी करा ,मुंडे नाही हे गुंडे यांचे नांव ठेवा😊
हि हत्या जातीभेद वर नाही तर राखेसाठी झाला आहे फक्त ह्या प्रकरणाला जातीय वळण दिले पण राखेचा स्कॅम मात्र बाजूला राहिला 😢
Kasala rakhecha scam ...?? 🤔
@gajananmore2953 औष्णिक प्रकल्पाची दररोज १ कोटी रुपये मिळत होते वाल्मिकी कराडला त्यांचा वापर बांधकाम व कॉस्मॅटिक वापरतात 🙏🏻
Wildfire Annaaa 🔥
ही पहिलीच घटना आहे ज्यात विरोधी पक्षावर आरोप होत नाही आहेत
आग लावायच काम करु नका,
बाकी माहीत नाही पण देवा भाऊ बोललेल्या शब्दाला जागणारा लोक नेता व लोक प्रिय मुख्यमंत्री आहे धन्यवाद देवा भाऊ
😂 अजुन 302 आणि मोक्का नाही लागला😅 सर्वात निष्क्रिय फडणवीस आहे
आणि हे सर्व सरकार प्लॅनिॅग आहे
@@jaypatil6055 तुझी अवसाद बापाला पण बाप न म्हणणारी होय वाटते
20 divas police Kay Fadtus che uptat hote ??
Kapati karstani Blackmailer Fadtus..
Gundan Cha Sardar Fadtus
@@jaypatil6055 Vote kashala dile
@@jaypatil6055 तुझी अक्कल आहे तेवढीच👌🙏
धस साहेब म्हणजे गरिबांचा आवाज उठवणारे नेते फकत आरोपींना फाशीची शिक्षा होवो मग धस साहेबच बिडच नेतृत्व धस साहेब 100%
सुरेश धस यांनी बाजू मांडली म्हणून आज लोकांना बीड मदे रावण राज्य आहे कळले.
नवनाथ.खंडागळे.शिदेवाडी.ता.आषटी.जि.बीड.फक्त.सुरेश.धस.
बाकी काहीही असो,
संतोष अण्णा देशमुख यांना न्याय पाहिजे,
फडणवीस साहेब कोणाचीही चुकीची कामे नजरअंदाज करू नका
श्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडचे पालकमंत्री स्वीका रावी असे सर्व जनतेची नम्र विनंती आहे
फक्त सुपडासाफ वाले अन तुतारीवाले ही मागणी करत आहेत 😃
जातीयवादी जळकुटे कुठले
जर गुन्हेगारी संपवायची असेल तर धसची पण हिस्ट्री काढा
Dhanyawad dhas saheb❤ nhitr he matter pn dabla asta
मराठा आणि ओबीसी नाही उगाच दोघात वाद घालू नका वाद मराठा आणि वंजारी या दोन समाजात आहे
एकदम बरोबर
हे सर्व ठीक आहे ज्ञॉडम पण.किहिच होऊ शकतं नाही. फक्त हे एक राजकीय स्टंट आहे.मला वाटते भाजप काहिहि करु शकत नाही.पहा काही दिवसांतच प्रकरण शांत होईल.
आज महाराष्ट्रातील बीड हा बिहार नाही तर अफगाणिस्तान च्या ही पुढे गेला आहे. फडणवीस सरकार चे हे फार मोठे अपयश आहे.
कोणाच्यातरी खांद्यावर बंदूक ठेवून आपल राजकारण करायचं दुसर काही नाही
मुळातच सगळं सारखंच आहे.. परळी नंतर आष्टी मतदार संघाचा नंबर लागतो 😅😅
हे 200% खरं आहे 🤣
भारतीय जनता पार्टी ला संतोष देशमुख कार्यकर्ता मेले चे कहा ही पडेल नाही
दोनी मुंडे एक दा संतोष देशमुख संबंधित काही बोलत नाही
आता काय कार्यकर्ता
पेसा पाहीजे
सत्ता पाहिजे
कार्यकर्ते आपण बाप बहिण भाऊ परिवार सांभाळा
धस साहेब चांगलं काम करत आहे
देवा भाऊ ने मोका लावला मुंडे ल😂 एवढे मनायच 😂
बघा झालं का नाही सिद्ध, या सुरेश धस ला त्या स्वर्गीय संतोष देशमुख शी काही देणं घेणं नाहीत, याला फक्त स्वतःच्या राजकीय पोळ्या भाजून घ्यायच्या आहेत.
बोल भिडू ला जरांगे कडून फंड वेळेवर पोहचत आहे 🎉
Aarti and Chinmay ❤
धस केवळ स्व.संतोष देशमुखांना न्याय मिळवून देत आहेत बाकी मुंडे विरुद्ध धस असा राजकीय संघर्ष रंगवून सांगणे पत्रकरांची व्यवसायिक अपरिहार्यता आहे.
मुंडे ❌
फडणवीस ✅
सुपडासाफ समर्थक सापडला 🤣
आपण न्यायदेवते वर विश्वास ठेवू....
तूर्तास येवढाच..🙏
धस अण्णा...❤
या काळात बोल भिडू ने खूप कमाई केली आहे...🎉
परळीच्या बाहेर निवडून या आणि मग जिल्ह्याच नेत्रुव म्हणा जय भीम
देवेंद्र फडणवीस यांनी पाठांतर करून विडिओ अपलोड करायला लावला आहे वाल्मिक कराड ला सेटलमेंट करुण
मुंडे ची पद्धतशीर मारली फडणवीस साहेबांनी 😂
2 sainik nyay magat aahe tyawar video banvun Tyanna deshpremi pathimba dya
Barobar ek dam ok
Aarti mam lay Bhari Explain kartat 😍
बीड चा वाघ -Suresh Anna Dhas🔥
मुंडे घराण्याने किती राजकीय करियर बरबाद केले आहे ते पण सांगा
कोण फोकसला येतय , कोण समाजाचं तारणहार बनतय ,कोण श्रेय घेतय देतय ? या नाटकांसाठी ही राजकीय डोमकावळे कोणाचा तरी बळी जायीपर्यंत टपुन बसलेली असतात.
शरण येणे व त्या नंतर छातीत दुखणे मग मेडिकल ग्राउंड वर हॉस्पिटल मध्ये भरती
असे काही वर्षा पूर्वी छातीत कळ आली मेडिकल ग्राउंड वर भरती झालेले त्यांना उमेदवारी दिली गेली व ते नंतर मंत्री पद भूषवत आहेत
व्हीडीओ बनवताना थोडी.......... ठेवून बनवत जा
न्याय झाला पाहिजे म्हणून धस साहेब लढले
यात कोनता दगड आणि कोनता पक्षी चा प्रश्न नाही
Where is Chinmay ???
जय जय राम कृष्ण हरि 🙏
अगदी बरोबर
काही हाती लागणार नाही त्याच्या.
धन्या पंकी पालक मंत्री पद मिळणार नाही आता देवा कार्य कर्म हे
मुळात तुम्हा सुफडासाफ वाल्याना देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा मिळावी यापेक्षा धनंजय मुंडे अन पंकजा मुंडे यांच मंत्री पद जावे यामध्ये आनंद आहे 🤣
जळत रहा जातीयवादी जळकुट्यानो
आवाज,ऊठवनारा,पाहिजे,होता,नाहि,तर,हि,केश,दाबुन,टाकली,आसती
वाल्मीक कराडला खंडणीच्या गुन्ह्यात 14 दिवसांची शिक्षा झाली आहे, संतोष देशमुख खून प्रकरणात नाही. कृपया तुमची माहिती अपडेट करा आणि अर्धी किंवा अपूर्ण माहिती, बातम्या पसरवू नका.
एके काळी मराठवाडा अत्यंत शांत भाग होता सुसंस्कृत नेते होते आता हे नवीन आदर्श नेते आहेत नवीन पिढीचे रॉबिनहूड
किती आले गेले पण मुंडे परिवाराला संपणार नाही सरपंच संतोष देशमूख यांना खरच भावपुर्ण श्रद्धांजली 🙏. खुप चुकीचं झाले आहे
पण मुंडे घर परत पुन्हा लोकांच्या सेवेसाठी 🙏🙏
धस आमदार साहेबांनी स्वतः कीती लोक मारले असतील कोणाला माहीत, पण आज स्वतःच्या फायद्यासाठी बोलतोय तर संत झाला
गुन्हा सिद्ध झाल्यावर बुखार राज्यात तेढ निर्माण करू
Suresh dhas😈🗿
Only dhas patran
Suresh Aanna dhas ❤
आण्णा❤
न्याय पाहिजे
The ending is the beginning of the new chapter - suresh dhas✌️
बीड जिल्हा परिषद चा अध्यक्ष करा 🤣😂
ढासांच खुपच पोट दुखत आहे 😂
फक्त मुंडे
यांच्या वादात सुरेश धस जिंकतील आणि धनुभाउ हारतील असं मला वाटतं कारण मुख्यमंत्री साहेबांच्या पुढं आंणा बोलनार नाहीत हे सत्य आहे.जयहरी
सुरेश धस साहेब जिंदाबाद
तुमच मत चूकीचे आहे मराठा समाज कोणाच्या मागे नाही
अरे आताच वेगळे वळण देऊ नका स्व.संतोष देशमुखांच्या मुलांचा तरी विचार करा. ही आताच वेळ नाही ही....विश्लेषनाची
आता खरंच वाटतंय बोल भिडू पेक्षा मुंबई तक चे रिपोर्टर भारी रोखठोक..तुम्ही तेच तेच सांगतात 😂
मॅडम तुम्ही काही बोलु नका , हे सर्व ऐका माळेचे मणी आहेत.
Munde ❌ Gunde ✅
हे माहित पडल कि परळी प्लांट च्या वाळुचा मोठा कारोबार होता व तो वंझारा समाजाच्या लोकांच्या हातात होता. आता तो टेंडर मोदी-शहा-अडानी यांना जाणार, वर्ष भर वाट बघ
🎷🎷🎷
Bolbhidu channel la Malin karu naka gairsamaj pasrvun madam tumchach amhala aavaj ghan ahe ka asa prashnn padtoy aaj
महाराष्ट्र मधे बाकी बातमी नाही....
YZ बंद करा आता हे
जरांगे कोण आहे 😅😅😅😅
संपवला जारांगे धस नी
भारतात राजकारणी,धार्मिकगुरु, व्यापारी सर्वसामान्य लोकांचे शोषण हजारो वर्षांपासून करत होते आणि करत राहणार कारण मूर्ख लोक स्वतःचा मेंदू वापरण्यापेक्षा गहाण जास्त ठेवतात. 🙏🏻
एखाद्या च्या मृत्यू वर/खुणा वर राजकीय पोळी भाजून घेण कितपत योग्य???