क्रिकेटची खरी मजा फक्त 90's kids ने घेतली आहे...2011 नंतर क्रिकेट हा फक्त धंदा झालाय...पूर्वीसारखी मजा आता क्रिकेट मधे राहीली नाही...Missing those days...
ऍडम गिलख्रिस्ट🔥 मेथीव हेडन🔥 रिकी पाँटिंग🔥 डेमिन मार्टिन मायकेल क्लार्क अँड्र्यू सायमंड🔥 शेन वॉटसन ब्रेट ली🔥 शेन वॉर्न🔥 जेसन गिलेस्पी 🔥 ग्लेन मेग्राथ 🔥 1997 ते 2010 ही टीम माणसांची नाही तर राक्षशांची होती एकदम खतरनाक ... जबरदस्त
4-5 weeks aadhi me Andrew Symond vr video bnva Ashi comments Keli hoti Bol Bhidu cha video vr but asa video bghayla milel as vaatal nvt 😢 . #missyousymond
एखाद्या खलनायक प्रकारच्या व्यक्तीची एव्हढी भावनीक विस्तृत माहिती दीली की, मी जो त्याला लहानपणापासुन घाबरायचो त्याचा तिरस्कार करायचो मलाही त्याच्या बद्दल आपुलकी आणि चांगली भावना निर्माण झाली. खुप छान विश्लेषण केलंत. धन्यवाद🙏 आणि सायमंड्स च्या आत्म्याला शांती लाभो ही प्रार्थना करतो.💐
मला आठवतंय मी ७वी ला असेल तेव्हा पासून मला क्रिकेट म्हटलं की एकच आवडता क्रिकेटर येतो तो म्हणजे अँड्र्यू सायमंड्स ❤️💐 आजही मी त्याचाच चाहता आहे. हि बातमी आली आणि आई म्हणाली तुझा डॉन गेला ?😢 ♥️💐🙏
As per my knowledge Andrew had a brother Fill, both were twins,few years back fill Symonds was also died in car accident,both have played for Australia.
बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग कुठल्या ही गोष्टी मध्ये कमी न पडणारा करारी चेहरा उंच पुरा ताकत वान खेळाडू लवकर सोडून गेला फार कमी आयुष्य लाभले god bless you andrew love you
टीम, कॅप्टन,आणि खेळाडू येतील आणि जातील पण पँटीगची ऑस्ट्रेलिया, दादाची इंडिया, जयसूर्या ची श्रीलंका, इंझमामची पाक, स्टीफन फ्लेमिंग ची न्यूझीलंड या टीम आणि टीममधील सर्व खेळाडू अफलातून होते आता आज एक एक निरोप घेतोय पण एक गोष्ट खरी आहे हे सगळे कायम मनात राहतील ते शेवटपर्यंत.....💐💐💐
पहिल्यांदा बोल भिडू या टीम चे खूप खूप धन्यवाद. 🙏🏻🙏🏻🙏🏻... खरं सांगायचं तर चिन्मय आणि बाकी anchors कडून हे 90s मधले किस्से आईकताणा इमोशनल व्हायला होत (स्पष्टच सांगायचं तर रडायलाच येत). कारण हे फक्त किस्से नाहीयेत तर हे क्षण आम्ही 90s ची मुलं परिपूर्ण जगलोय. ह्या मॅचेस आम्ही बघताना त्या वेळेचं घरचं वातावरणच वेगळं असायचं, ते सगळं एकदम डोळ्या समोर येत. घरच्या काही व्यक्ती ज्यांच्या सोबत आम्ही या मॅचेस चा आनंद घेतला त्या आता हयात नाहीत, हे बोल भिडू चे videos बघताना त्यांची पण आठवण येते. दिवाळीच्या अगोदर ह्या मॅचेस असल्या की घरची सगळी मोठी मंडळी, फराळ करत असायची आणि आम्ही मुलं बाहेर मॅच बघत घरच्यांसाठी commentary करत असायचो 😂. Cricket मॅचेस तेंव्हा वर्षातून एखाद दोनदा असायच्या त्यामुळे त्या मॅचेस ची आतुरतेने वाट पहिली जायची.एखादी series किंवा दौरा संपला की मनाला हुरहूर वाटायची. तेंव्हा सगळ्या teams च्या players ची नाव तोंडपाठ असायची. आता भारतीय teams च्या players ची नाव सुद्धा ठाऊक नसतात. 😂. ह्या videos मधे चिन्मय किंवा बाकी anchors ज्या त्यावेळेच्या आफवा सांगतात त्या पसरवण्यात आमचा पण तेंवढाच सहभाग असायचा 😂😂😂... आणि त्या खऱ्या ही वाटायच्या. 1996 मधला श्रीलंकेने वर्ल्ड कप जेंव्हा जिंकला तेंव्हा मी आणि माझे वडील आमच्या एका नातेवाईक ना सोडायला स्वारगेट ला गेलेलो आणि वडिलांनी कुठे पाहिलं माहीत नाही आणि मला म्हणाले, "अरे लांकेने मारलं की रे ऑस्ट्रेलिया ला... हारले असते तर बरं झालं असत"😂😂😂
I opened youtube and expected to see Chinmays narrative about Simonds on my youtube feed and as expected I just liked it. Chinmay is too good when it comes to cricket. BolBhidu team don't loose him ever. Chinmay has made separate fan base. Keep up the good work Chinmay and BolBhidu team.
The Australian cricket team was the best when I was a kid. Andrew Symonds The most dangerous middle order batsman - finisher was Allrounder. The news of his demise as a cricket fan made me feel very bad.💔 It was very sad RIP Legend Cricketer 🥀🙏🏻
क्रिकेट म्हणजे काय हो हे आत्ताच्या मुलांना नाही कळणार 90s मधले जे मूल आहे त्यांना कळणार एकसे बढकर एक खेळाडू होते जे देशासाठी खेळायचे स्वप्न बाळगून होते आता सगळं गंडळाय असो सायमंड्स एक अप्रतिम खेळाडू होता
मी दहावीच्या सुट्टीत फिरायला असताना मला मुंबई एअरपोर्ट वर सायमंड भेटला होता. माझ्याकडे तेव्हा बाबांचा 1.2 mega pixel कॅमेरा वाला छोटा फोन होता. मी मोडक्या तोडक्या इंग्लिश मध्ये त्याला फोटो मागितला आणि त्यानंही लगेच दिला. आज त्या फोटोची आठवण आली... भावपुर्ण श्रद्धांजली...
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏 2007 ला पाँटिंग नंतर सर्वात गाजलेला , लहानपणी खूप भीती वाटायची ओठ पाहून, आणि विरोधी टीम प्लेअर असून प्रत्येक इंडियन ला माहीत असलेला, लवकर exit घेतलीस🙁
भुजबळ यांच्या कडे 2500 कोटी रुपयांची संपत्ती कशी आहे यावर एक व्हिडिओ टाका...इथे 25-30 वर्ष काम करून पण लोकांची 1 कोटी होत नाही आणि हा असला कोणता बिझनेस करणार आहेत ते कळुद्या....
अहो तुम्ही फार मोठं सांगताय ते हर्बल तबांखु आणि माझ्यामते ताईंनी कोणतं तरी पिक घेतलं होतं तेवढं जरी कळालं तरी आपल्या महाराष्ट्राचा शेतकरी समृध्द होईल😁😄😁
1997 ते 2011 ऑस्ट्रेलिया टीम मध्ये खेळाडू नसून राक्षस होते. बॅटिंग आणि बोलिंग मध्ये समोरच्या टीमला संधीच देत नव्हते. फक्त सचिन तेंडूलकर सरांना त्यांच्या विरूध्द चांगले रेकॉर्ड बनवता आले. अँड्र्यू सायमंड यांना भावपुर्ण श्रध्दांजली.
क्रिकेटची खरी मजा फक्त 90's kids ने घेतली आहे...2011 नंतर क्रिकेट हा फक्त धंदा झालाय...पूर्वीसारखी मजा आता क्रिकेट मधे राहीली नाही...Missing those days...
खरंच भाऊ ते दिवस वेगळेच होते, खरं क्रिकेट काय होत हे त्या काळात समजलं.
आयपीएल आल आणि सर्व खेळाडू देश विसरले
Khup maja yayachi
Right
बरोबर आहे
खरच मोजक्या शब्दांत सांगायचे जास्त फुगीर पणा नाही आणि महत्वाची माहिती मिळते त्यामुळे बोल भिडू प्रत्येक व्यक्तीची माहिती ऐकत असतो
ऍडम गिलख्रिस्ट🔥
मेथीव हेडन🔥
रिकी पाँटिंग🔥
डेमिन मार्टिन
मायकेल क्लार्क
अँड्र्यू सायमंड🔥
शेन वॉटसन
ब्रेट ली🔥
शेन वॉर्न🔥
जेसन गिलेस्पी 🔥
ग्लेन मेग्राथ 🔥
1997 ते 2010 ही टीम माणसांची नाही तर राक्षशांची होती एकदम खतरनाक ... जबरदस्त
खरंच ही टीम लय खतरनाक होती.
हो अगदी बरोबर
जस्टिन लैंगर राहिला ताई
Asali tim Kadhi jhali nahi ani honar nahi sagalech hire hote
Sachin tendulkar ni hya team la lai dhutalay saglyat jast century australia sobat classic player 💙
2011 पर्यंतच क्रिकेट विश्व वेगळच होत.. 😘😍
अगदी बरोबर भावा
💯
True..
💯
Absolutely right....
शाळेत असताना सायमंड्स ची बॅटिंग पहायचो त्यावेळी त्याची खूप भीती वाटायची आऊटच होत नव्हता, त्याचे क्षेत्ररक्षण पण अफलातून होते
ज्यांनी तो काळ अनुभवला त्यांनाच माहीत भावपूर्ण आदरांजली
2003 चा वल्डकप आज सुद्धा आठवतो 😍
२००१ ते २०१० ऑस्ट्रेलिया ने अक्षरशः एकहाती राज्य केलं. त्यात आनंदाची एकच गोष्ट हे राज्य खालसा केलं आपल्या टीमने
Kharay
1999 wc पासूनच
4-5 weeks aadhi me Andrew Symond vr video bnva Ashi comments
Keli hoti Bol Bhidu cha video vr but asa video bghayla milel as vaatal nvt 😢 .
#missyousymond
लय भारी बोलला भिडू अख्खा सायमंड वरचा राग विसरला सॉरी सायमंड
पण तु जे हे लहानपणी अस वाटायचं अस प्रत्येक गोष्टीत सांगतो, हे अगदी खर आहे, म्हणजे अस वाटत कि मी तुला सागितलं आणि तु हे सांगत आहेस
Mala pn asach vatat ahe
true entertainer होता सायमंडस....australia च्या नंबर 1 टीमचा अविभाज्य भाग होता. भावपुर्ण श्रद्धांजली
बोल भिडू च्या संपूर्ण टीम ला नमस्कार
आणि विशेषतः आजच्या एपिसोड चं शब्दांकन करणाऱ्याला salute
एखाद्या खलनायक प्रकारच्या व्यक्तीची एव्हढी भावनीक विस्तृत माहिती दीली की, मी जो त्याला लहानपणापासुन घाबरायचो त्याचा तिरस्कार करायचो मलाही त्याच्या बद्दल आपुलकी आणि चांगली भावना निर्माण झाली.
खुप छान विश्लेषण केलंत.
धन्यवाद🙏
आणि सायमंड्स च्या आत्म्याला शांती लाभो ही प्रार्थना करतो.💐
मला आठवतंय मी ७वी ला असेल तेव्हा पासून मला क्रिकेट म्हटलं की एकच आवडता क्रिकेटर येतो तो म्हणजे अँड्र्यू सायमंड्स ❤️💐 आजही मी त्याचाच चाहता आहे. हि बातमी आली आणि आई म्हणाली तुझा डॉन गेला ?😢 ♥️💐🙏
As per my knowledge Andrew had a brother Fill, both were twins,few years back fill Symonds was also died in car accident,both have played for Australia.
मित्रा तुझी माहिती सांगण्याची पद्धत छान आहे. Keep it up👍
खरंच ! फारच छान बोलता आपण ! अलंकारीक भाषा आणि उत्तम फ्लो।।।।।।।
सिंप्ली सुपर्ब।।
बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग कुठल्या ही गोष्टी मध्ये कमी न पडणारा करारी चेहरा उंच पुरा ताकत वान खेळाडू लवकर सोडून गेला फार कमी आयुष्य लाभले god bless you andrew love you
भावा तू मनतल बोलतोस same felling bhava 👍👍👍
मी pn क्रिकेट खेळताना 1 दा 2 दा.. कोलगेट लावले होते.. 😄😄😄. फिल्डिंग वेळी 😂😂
😃😃😃😃😃
😂😂
🤣🤣
😂😂😂
😂😂
हा माणूस ग्राउंड मध्ये आला की मी रिमोट वर राग काढायचे,पण आज खूप रडले.. ऑस्ट्रेलियन टिमच भारी होती त्या वेळची...
😢😢😢😢😢💐💐💐💐💐
तुला पण माहीती होता का सायमंडस
@@nikhilmahale205 हो
छान होता खेळाडू
@@rutujapatiljaybhawani sarvch player Mahiti asel mg
टीम, कॅप्टन,आणि खेळाडू येतील आणि जातील पण पँटीगची ऑस्ट्रेलिया, दादाची इंडिया, जयसूर्या ची श्रीलंका, इंझमामची पाक, स्टीफन फ्लेमिंग ची न्यूझीलंड या टीम आणि टीममधील सर्व खेळाडू अफलातून होते आता आज एक एक निरोप घेतोय पण एक गोष्ट खरी आहे हे सगळे कायम मनात राहतील ते शेवटपर्यंत.....💐💐💐
Right
Comment of the video bro😢
@@shankarthakar3375 thanks bhai
पहिल्यांदा बोल भिडू या टीम चे खूप खूप धन्यवाद. 🙏🏻🙏🏻🙏🏻... खरं सांगायचं तर चिन्मय आणि बाकी anchors कडून हे 90s मधले किस्से आईकताणा इमोशनल व्हायला होत (स्पष्टच सांगायचं तर रडायलाच येत). कारण हे फक्त किस्से नाहीयेत तर हे क्षण आम्ही 90s ची मुलं परिपूर्ण जगलोय. ह्या मॅचेस आम्ही बघताना त्या वेळेचं घरचं वातावरणच वेगळं असायचं, ते सगळं एकदम डोळ्या समोर येत. घरच्या काही व्यक्ती ज्यांच्या सोबत आम्ही या मॅचेस चा आनंद घेतला त्या आता हयात नाहीत, हे बोल भिडू चे videos बघताना त्यांची पण आठवण येते. दिवाळीच्या अगोदर ह्या मॅचेस असल्या की घरची सगळी मोठी मंडळी, फराळ करत असायची आणि आम्ही मुलं बाहेर मॅच बघत घरच्यांसाठी commentary करत असायचो 😂. Cricket मॅचेस तेंव्हा वर्षातून एखाद दोनदा असायच्या त्यामुळे त्या मॅचेस ची आतुरतेने वाट पहिली जायची.एखादी series किंवा दौरा संपला की मनाला हुरहूर वाटायची. तेंव्हा सगळ्या teams च्या players ची नाव तोंडपाठ असायची. आता भारतीय teams च्या players ची नाव सुद्धा ठाऊक नसतात. 😂.
ह्या videos मधे चिन्मय किंवा बाकी anchors ज्या त्यावेळेच्या आफवा सांगतात त्या पसरवण्यात आमचा पण तेंवढाच सहभाग असायचा 😂😂😂... आणि त्या खऱ्या ही वाटायच्या.
1996 मधला श्रीलंकेने वर्ल्ड कप जेंव्हा जिंकला तेंव्हा मी आणि माझे वडील आमच्या एका नातेवाईक ना सोडायला स्वारगेट ला गेलेलो आणि वडिलांनी कुठे पाहिलं माहीत नाही आणि मला म्हणाले, "अरे लांकेने मारलं की रे ऑस्ट्रेलिया ला... हारले असते तर बरं झालं असत"😂😂😂
I opened youtube and expected to see Chinmays narrative about Simonds on my youtube feed and as expected I just liked it. Chinmay is too good when it comes to cricket. BolBhidu team don't loose him ever. Chinmay has made separate fan base. Keep up the good work Chinmay and BolBhidu team.
Beatifully explained his life which many few would have known...thankyou...he was true beast of a player #legend
Miss You Legend Andrew Symonds 😔🕯️💐
अंगावर काटा येतो भाई ऐकून जुन्या आठवणी आठवून
मला तुझे video खूप आवडतात भावा..
The Australian cricket team was the best when I was a kid. Andrew Symonds The most dangerous middle order batsman - finisher was Allrounder. The news of his demise as a cricket fan made me feel very bad.💔 It was very sad RIP Legend Cricketer 🥀🙏🏻
क्रिकेट म्हणजे काय हो हे आत्ताच्या मुलांना नाही कळणार 90s मधले जे मूल आहे त्यांना कळणार एकसे बढकर एक खेळाडू होते जे देशासाठी खेळायचे स्वप्न बाळगून होते आता सगळं गंडळाय असो सायमंड्स एक अप्रतिम खेळाडू होता
मी दहावीच्या सुट्टीत फिरायला असताना मला मुंबई एअरपोर्ट वर सायमंड भेटला होता. माझ्याकडे तेव्हा बाबांचा 1.2 mega pixel कॅमेरा वाला छोटा फोन होता. मी मोडक्या तोडक्या इंग्लिश मध्ये त्याला फोटो मागितला आणि त्यानंही लगेच दिला. आज त्या फोटोची आठवण आली... भावपुर्ण श्रद्धांजली...
One of the best tribute I have ever heard
भाऊ,त्याची इतक्या छान आठवणी सांगितल्या हीच त्याला श्रद्धाजली
समाधानी आहेस का?.... या प्रश्नाने खरंच प्रभावीत केलं तुम्ही.... आणी खरंच हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे... 😊
एकदम बरोबर चिन्मय... मैदानात असला की कधी एकदाचा आऊट होतो असच वाटायचं..👍🙏 पण आज वाईट वाटतंय..
2013 पर्यंत cricket fatk cricket navhat एक emotions होत❤
Andrew symonds is very best astrolian player we did not forget this astrolian player he is the top 10th asrolian player👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
२००५ ते २००९ या सालात क्रिकेट खतरनाक गाजवल याने.... भारतात येऊन तडी देऊन जायचा भारतीय गोलंदाजांना ...RIP sir
Great episode team. Make such refined videos…focused on personality. This can be USP for Bolbhidu.
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏 2007 ला पाँटिंग नंतर सर्वात गाजलेला , लहानपणी खूप भीती वाटायची ओठ पाहून, आणि विरोधी टीम प्लेअर असून प्रत्येक इंडियन ला माहीत असलेला, लवकर exit घेतलीस🙁
छान लिहिली script, भिडू 🎉💓
Bolbhidu =Marathi Lallantop
RIP Legend 💔👏🙏
एकदम भारी प्लेअर होता हा एकदम रावडी RIP Legend 💐💐💐
मला खूप राग येईचा.. Miss you
Mala pn
Glenn McGrath Lee Gilchrist Hayden ani Punter sagalyanchi dahshat hoti 2007 paryant
RIP legend 🙏
Legend Cricketer of Australia, may his soul rest in peace. Best video from bol bhidu
Khup Chan Chinmay sir ❤️❤️.. rip Symonds!!
भुजबळ यांच्या कडे 2500 कोटी रुपयांची संपत्ती कशी आहे यावर एक व्हिडिओ टाका...इथे 25-30 वर्ष काम करून पण लोकांची 1 कोटी होत नाही आणि हा असला कोणता बिझनेस करणार आहेत ते कळुद्या....
अहो तुम्ही फार मोठं सांगताय ते हर्बल तबांखु आणि माझ्यामते ताईंनी कोणतं तरी पिक घेतलं होतं तेवढं जरी कळालं तरी आपल्या महाराष्ट्राचा शेतकरी समृध्द होईल😁😄😁
@@yateenghule9341 खरंय...100 कोटींची वांगी होती 10 एकरात.... इजरायल ची....
खूप छान बोललास भिडू ... सायमंड्सला भावपूर्ण श्रध्दांजली ... 🙏🌷🙏
Yuvraaj and Shreeshant still haunts him 😅😅
Khup chhan prastutikaran.
symonds best dashing players
खरच saymond खेळत होता तेव्हा त्याचा राग यायचा तो काहीही field वर करतांना दिसला की वाटायचं काय तरी वाट लागणार आणि तसच होयाच....saymond rip 🙏🙏🙏
1997 ते 2011 ऑस्ट्रेलिया टीम मध्ये खेळाडू नसून राक्षस होते. बॅटिंग आणि बोलिंग मध्ये समोरच्या टीमला संधीच देत नव्हते. फक्त सचिन तेंडूलकर सरांना त्यांच्या विरूध्द चांगले रेकॉर्ड बनवता आले.
अँड्र्यू सायमंड यांना भावपुर्ण श्रध्दांजली.
1990to 2007 Aussie is best
Mi vaat bghun hoto news aikli tevch cnfrm zal aaj tumhi video bnvnarch😍
What a presentation....... You make him live again.....
Australian team cha monster ✌️❤️ #RIP legend
शेण वोर्ण,हेडन, शेण वॉटसन, ब्रेट ली, ग्लेन मेग्रा..
हे नांव सुद्धा खूप मोठे आहेत.
हॅट्स ऑफ... 👏🏼👏🏼👏🏼
जबरदस्त....
शब्दांकन व निवेदन
अरे हा मिड ऑफ ला उभा राहुन डायरेक्ट बॉल गायब करायचा
Best match finisher....Andrew symonds
Tu khup mast khelalas....game Ani life sudha....miss u symond....rip
Childhood Hero ❤
हेडन, गिलाख्रिस्त, लँगर, पॉंटिंग, क्लार्क, सायमंड्स, डॅरेन लेमन, मायकल बेवन, मॅकग्राथ, ब्रेट ली भयाण टीम होती ही.
डेमन मार्टिन , शेन वॉर्न
त्याचे यष्ट्यांचे वेध घेणारे अचूक थ्रोज मला नेहमीच आवडायचे. पहिल्या T-20 विश्वचषकात त्याने राॅबिन उथप्पा ला केलेले धावचीत माझा आवडता होता.
Sir lay bhari language vaprta tumhi 👌
Waaaaaaa.......👍👍👍👍👍👍👍👍
Ponting chya purn team var video kara na
Mast dailog ,2 khele ki samorchya team chi layki nighaychi😂🤣😂😂
Bhau mst bolto tu . Keep it up 👍🏻
Best channel for knowledge 👍
लय भारी बोलला भावा तु ❤ माज्या समोर एक चित्र निर्माण झालं
Love you 💗
Great 🙏💕🙏
Miss u Symonds..😓💐
RIP.. Andrew symonds😢😢
Rip💐💐💐
Best Explanation
Fantastic...
Rip Andrew symonds.
Gilli Ricky and Mathews could still scared.
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
भाऊ खरय तुमचं.100%
I became fan of Symonds after this video. Very well presented.
We have no right to judge any person,we just need to celebrate the character how they play in their life and said well played
RIP ..🥺🙏
फारच छान. परफेकट शबद.
Khup chan observation good
khup chan bolalas Mitra.
🙏🏻🙏🏻💐💐💐 भावपूर्ण श्रद्धांजली
तुम्ही बोलन्याची शैली खुप आवडली.
Bhai khatrnak bollas angavr kattta aala
भावपूर्ण श्रद्धांजली 😓😓
Lance clumncener cha video banva
Khtrnak player ...... Vantas
लय भारी होता रा्व
Kay players hote Rao Sachin,chamunda,sanath jaysurya dravid, Gilchrist,breat Lee, Peterson,jack kyalis,muralidharan,sangakara, jaywardhane,megra,
A B de Villiers vr ek video please(biography)
Masta kheladu...