Ind vs Aus Series संपली, पण Ponting, Waugh, Hayden च्या Australian team नं Cricket वर राज्य केलेलं

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 фев 2025
  • #BolBhidu #IndVSAustralia #Australia #Cricket
    आयुष्यात कधी कुणाची भीती वाटलीये का ? समजा नसली वाटली, तर थोडं फ्लॅशबॅकमध्ये जाऊन १९९९ ते २००७ हा काळ आठवून बघा. तेव्हा क्रिकेट फार खेळलं जायचं नाही, आयपीएल, टी-२० क्रिकेट असल्या गोष्टींचा मागमूसही नव्हता. क्रिकेट तेव्हा निवांत व्हायचं आणि भारीही. भारताच्या क्रिकेट टीमनंही या काळात बरेच बदल अनुभवले, मॅच फिक्सिंगचा राड्यातून टीम इंडिया बाहेर आली.
    गांगुलीच्या कॅप्टन्सीमध्ये नवं पर्व सुरु झालं होतं. साऊथ आफ्रिका, पाकिस्तान, श्रीलंका, वेस्टइंडिज यांना तर टीम इंडिया किरकोळीत हरवायची. आपण फॅन लोकं सुद्धा निवांत लोडाला टेकून या मॅचेस बघायचो, पण मग भीती कधी वाटायची ? भारताची ऑस्ट्रेलियाविरूद्ध मॅच असली की. भारताची नुकतीच ऑस्ट्रेलियाविरुद्ध टेस्ट सिरीज पार पडली, पहिल्या दोन टेस्ट हरलेल्या ऑस्ट्रेलियन टीमनं नंतर कमबॅक केला खरा, पण यांच्याविरुद्ध मॅच आहे म्हणून टेन्शन वैगेरे आलं नाही. टेन्शन यायचं ते जुन्या ऑस्ट्रेलियन टीमचंच.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

Комментарии • 552

  • @XoroTheGamer
    @XoroTheGamer Год назад +535

    गेले ते दिवस..राहिल्या फक्त आठवणी...तो खरा क्रिकेटचा सुवर्णकाळ होता...80's-90's मध्ये जन्मलेल्या मुलांनी क्रिकेटची खरी मजा अनूभवली आहे...एकाच खोलीत 10-15 लोक बसून त्यावेळी आख्खी one day match पहायची.. कोणाच्यातरी मोकळ्या शेतात पिच बनवून दिवस दिवस ऊनातानात cricket खेळणारी ही पिढी..ऊनातानात खेळतोय म्हणून आई बापाचा मार खाणारी देखिल हीच पिढी...पण पूर्वीसारखे आता ना क्रिकेट पाहणारे लोक राहिलेत, ना क्रिकेट खेळणारे...

    • @macdeep8523
      @macdeep8523 Год назад +6

      Yes

    • @MaverickMaratha
      @MaverickMaratha Год назад +3

      True

    • @Maxindia-o2c
      @Maxindia-o2c Год назад +16

      Bhavaa🎉🎉❤❤❤❤
      लय दिवसातून हे ऐकलं ..
      आपण जगलोय हे जीवन
      1990... चे शिलेदार ..
      😅😅😂❤

    • @विजेंद्र0005
      @विजेंद्र0005 Год назад +6

      He tumi je bollat te amhi ani amchya mitrani kly pn ata cricket 🏏 mde ti Maja nay bajarikaran jhalay m Cricket 🏏 cha khup motha fan asanara Aaj cricket pahat nhiye krn tyat ti maja ny ji adhi hoti

    • @somnathgheware1132
      @somnathgheware1132 Год назад +3

      Manatla bolala bhava

  • @swapnilsuryawanshi5991
    @swapnilsuryawanshi5991 Год назад +146

    खरंच दहशत होती ह्या ऑस्ट्रेलियन टीम ची....गोल्डन Era of cricket

  • @ashish_shinde_patil536
    @ashish_shinde_patil536 Год назад +51

    असं म्हणतात की 1980-90 मधील वेस्टइंडीज ची टीम एकदम वाढीव होती पण ती मी पहिली नाही पण मी बघितली 2000 च्या दशकातली ऑस्ट्रेलिया ची टीम. या टीम चे एकदम वारे न्यारे होते, ही टीम एखाद्या जगतजेत्या टीम प्रमाणे खेळायची आणि पाँटिंग एखाद्या सत्ताधीश प्रमाणे मैदानात वावरायचा. खरंच अशी टीम होणे अशक्य

  • @rj6169
    @rj6169 Год назад +125

    1996 ते 2007 पर्यंत ऑस्ट्रेलिया नावानेच प्रतिस्पर्धी आर्धे हरलेले असायचे, खतरनाक दहशत होती या टीमची.. अशी ऑस्ट्रेलियन टीम पुन्हा व्हावी एक क्रिकेटप्रेमी म्हणून इच्छा आहे..

    • @SR-oe8tu
      @SR-oe8tu Год назад +3

      Ho, me pn 1996 chya world Cup pasun cricket pahu laglo, Shain Warn ani Glain Mackgrath Mark Tailor chya Captainship Khali jabrdst khelt hote, Jaysurya, Afridi, Wasim Akram, Chamunda Vas aspecialy Sachin Tendulkar, Hensey Cronia chi South African team, Jonty Hrods, Alan Donald, West Indies che Brain Lara, Walsh ani Ambrose.yani to world Cup gajavla.

    • @sanketgadge5202
      @sanketgadge5202 Год назад +2

      एकदम बरोबर बोललास .नाव एकल तरी पुढची निम्मी हदरायची .पाच पाच सहा सहा slip लावलेल्या असायच्या .आणि बॉलर कोण ब्रेट ली ,गिलेस्पि ,मेग्राथ .यांच्या बॉलिंग मधून कोणच सुटत नव्हते

    • @AdL87
      @AdL87 Год назад

      Har kisi team k din hote hae

  • @chandrashekharshr
    @chandrashekharshr Год назад +106

    त्या काळात ऑस्ट्रेलियाला फाइट कोणती team देत असेल तर ती म्हणजे दक्षिण आफ्रिका 👍👍

    • @HINDUSTANTTVLIVE
      @HINDUSTANTTVLIVE Год назад +7

      त्यांच्यातील टेस्ट मॅच पाहायला खुप मजा यायची!

    • @yogeshpatil2635
      @yogeshpatil2635 Год назад +12

      दक्षिण आफ्रिकानेच झुंज दिली यांच्याशी. क्लुसनर, डोनाल्ड, पोलाक, क्यालीस, बाऊचर, गिब्स

    • @rajeshambekar2007
      @rajeshambekar2007 Год назад +8

      अगदी बरोबर बोललात भाऊ फक्त south africa नडायची त्यांना.

    • @SR-oe8tu
      @SR-oe8tu Год назад +5

      ​@@yogeshpatil2635 Lance Clusener ni changlya changlya bollers na ghari basavl

  • @विजेंद्र0005
    @विजेंद्र0005 Год назад +179

    My all time favorite Australian team
    1)Ricky Ponting (Pantar)
    2) Matthew Heydan
    3) Adam Gilgkhrist
    4) Andrew saymond
    5) Justin lagner
    6) Daren lehanam
    7) Glen Mackgra
    8) Michael Hussy
    9) David Hussy
    10) Night watchman Jesan Gilsepy
    11) Shen Warn
    I'm lucky because I seen that Australian goldn Era

  • @Yogiiii__
    @Yogiiii__ Год назад +19

    आताच्या Indian team मधले players पण मला माहित नाहीत पण 2003 ची World cup फायनल मी कधीच विसरू शकणार नाही... प्रत्येक क्षण अजून आठवतो.. तो काळच वेगळा होता राव... त्यावेळची Cricket मधील मज्जा आता नाही राव 😮😮

  • @arjung2000
    @arjung2000 Год назад +118

    बाकी Australia ला पुरून उरला तो 'Yuvraj Singh' मग ते 2007 T-20 असो किंवा 2011 चा वर्ल्ड कप 🔥

  • @c.b.i..8533
    @c.b.i..8533 Год назад +34

    2003 मी 10 वी त होतो,आॅस्ट्रेलिया ची लय दहशत होती .. मॅच आमी गणितात धरतच न्हवतो.. 😂😂😂

    • @NitinPatil-c2c
      @NitinPatil-c2c 7 месяцев назад

      गेलं ते दिवस मी पण 2003ला दहावीत होतो

  • @surajshelke49
    @surajshelke49 Год назад +43

    Golden Era of International Cricket❤❤❤Miss that Era of "Tendulkar vs Macgarath" 🥰🥰🥰

  • @Tuhaitodarnahilagata
    @Tuhaitodarnahilagata Год назад +91

    एकदम खर. Aus ची खरच भीती होती. आणि भारत हरला की आम्ही EA sports var aus la हरवयचो 😆😆😆

  • @anandbangali
    @anandbangali Год назад +12

    मित्रानो आठवा ती सेमी फायनल 1999
    गिब्स ने स्टिव्ह चा झेल सोडला आणि जाऊन बोलला मित्रा तू झेल नाही वर्ल्ड कप सोडलं आणि स्टिव्ह ने आपल्या आयुष्यातली फक्त दुसरी वनडे century ठोकली ....असे होते ऑस्ट्रेलियन

  • @hiteshpachkude668
    @hiteshpachkude668 Год назад +8

    ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा असला कि पेपर ला हेड लाईन यायची 'सावधान कांगारू येत आहेत '..…..
    चिन्मय भाई तुमच्याकडून कोणती हि स्टोरी ऐकायला खूप भारी वाटत 🙏🙏🙏🙏

  • @anandbangali
    @anandbangali Год назад +4

    एकदम बरोबर अजिंक्य अशी ती टीम पण यांचा सगळ्यांचा बाप होता गांगुली आणि तेंडुलकर

  • @sharadswamy6774
    @sharadswamy6774 Год назад +6

    हो खरं आहे.
    मी काल खुप दिवसांनी भारत आस्ट्रेलिया वनडे मॅच थोडीशी बघितली.
    तेव्हा पुन्हा एकदा आठवलं काय तो काळ होता पंधरा वीस वर्षापुर्वीचा.
    मॅकग्रा गिलेस्पी वार्न हे माणसं नसुन राक्षस आहेत असच वाटायचं.
    हेडन गिलख्रिस्ट ची ओपनिंग तर बघवत नसे.
    गिलख्रिस्ट पाच ओव्हरच्या आत पन्नास रन कुटुन गडबडीत परत जायचा.
    रिकी पाँटिंग तर आईची शप्पथ घेऊनच मैदानात उतरे कि किमान पन्नास तरी मारणारच.
    लेहमन, सायमंड्स ही माणसे खेळाडू नसुन कसायी आहेत असच वाटायच.
    उलट भारतीय टीम...
    पुर आल्यासारखी एका ओळीने वाहात जायची एक अंकी धावसंख्येवर.
    सेहवाग लक्मण युवराज सिंग कधीतरी खेळुन मॅच जिंकुन द्यायचे.
    भारतीय गोलंदाजी कायम धुतली जायची.
    मॅच बघताना धडकी भरायची हे नक्की.
    आता अतिरेकी क्रिकेट मुळे खेळातला रस निघुन गेलाय.
    आता खेळ कमी आणि विक्रम जास्त होत आहेत. खेळाडू चा खेळ कमी आणि त्यांची पर्सनल लाईफ च्या चर्चा जास्त होत आहेत.

  • @saurabhhadpe918
    @saurabhhadpe918 Год назад +169

    थमनेल बगूनच कळलं की चिन्मय भाऊचं असणार

  • @आज्ञापेंटर्स

    चिन्मय भाऊ नादच खुळा...आपलं वक्तशीर पणाच्या कलेला सॅल्युट👍👍

  • @dhananjaykandolkar3961
    @dhananjaykandolkar3961 Год назад +13

    Australian kingdom's broken by Ms Dhoni mind brigade, one of the greatest captain ever produced by India, we are proud of Ms Dhoni 💙💙

  • @prajwalmohite3048
    @prajwalmohite3048 Год назад +88

    RIP Shane Warne and Andrew Symonds ✨❤️

  • @Sudarshan-
    @Sudarshan- Год назад +5

    Gilchrist
    Hayden
    Ponting
    Shane watson
    M.hussy
    M.clarke
    D.hussy
    Brad Hodge
    Andrew symond
    Shane warne
    Glen .McGrath
    Bret lee
    Johnson
    Gillipse
    D.Bollinger

  • @atindrabardapurkar1138
    @atindrabardapurkar1138 Год назад +36

    I think Allen border is the architect of ruthless and aggressive attitude of Australian cricket no doubt Steve Waugh was a great player and a leader as he said that he built a team from ashes but first world cup was special for Australia because it gives energy to the youngsters like Steve Waugh, Ricky ponting, Shane Warne and many more superstars 🙏

  • @aniketbaviskar6705
    @aniketbaviskar6705 Год назад +10

    खरच लय दहशत होती ऑस्ट्रेलिया ची... पन सध्या तरी भारताची दहशत बाहे...🇮🇳🇮🇳

  • @DRx7890
    @DRx7890 Год назад +41

    चिन्मयभाऊ या टीमची दहशत ईतकी होती कि सामना सुरू व्हायच्या आधीच आपण किती धावांनी हरनार याचे आडाखे बांधले जायचे, पाकिस्तान कडुन जरी Australia हारला तरी जाम आनंद व्हायचा...

  • @pranavbhagat5264
    @pranavbhagat5264 Год назад +40

    Most dangerous Opening pair🔥🔥🔥

  • @sandippatil-sk7mk
    @sandippatil-sk7mk Год назад +60

    2003 चा वर्ल्ड कप तर कधीच विसरू शकत नाही बाबा 😅

    • @somnathgheware1132
      @somnathgheware1132 Год назад +8

      Kadhich nahi re tya world Cup madhe fakta 2 match haralo ani te 2 ni pn aus virodhi 🙉🙊🙈

    • @rj6169
      @rj6169 Год назад +12

      @@somnathgheware1132 त्या वर्ल्ड कप मध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलिया नावाची दहशत बघूनच मॅच आधीच आर्धा हरला होता..

    • @pravinthorat7082
      @pravinthorat7082 Год назад +2

      भावा या WC la aapn फक्त 2 मॅच हरलो, दोन्ही aus शी...

    • @sandippatil-sk7mk
      @sandippatil-sk7mk Год назад

      Agdi barobar

    • @nitinohol4544
      @nitinohol4544 Год назад +9

      विरेंद्र सेहवाग जर रन आऊट झाला नसता तर त्या मॅचमध्ये काही पण होऊ शकल असत.

  • @ushakkalmhatre4005
    @ushakkalmhatre4005 Год назад +5

    2003 final ausichi batting and 2007 Haden chi sagalya mach madhil century ❤

  • @vishalghuge1405
    @vishalghuge1405 Год назад +6

    Leader - Ricky ponting 👑
    Methew heydon
    Andrew symonds
    Shane Warne
    Shane watson
    Mike Hussey
    David Hussey
    Nethon breckon
    Brett Lee
    Adam Gilchrist
    Glenn McGrath
    Clarke
    Ben hilfnos
    Justin Langer
    Dymin martin
    Michael bevan

  • @pradeepika290
    @pradeepika290 Год назад +1

    भावा तू खूप छान explain करतो... ऐकदम जुन्या आठवणी मध्ये घेऊन गेला तू 👍🏻👍🏻👍🏻

  • @anandbangali
    @anandbangali Год назад +5

    Stylish mark waugh
    Accurate McGrath
    Dominating Gilchrist
    And supreme leader great Steve waugh

  • @Pratik-tk6ts
    @Pratik-tk6ts Год назад +29

    Most successful team 🦘 World champions 🏆

  • @rawdy273
    @rawdy273 Год назад +8

    Golden period for Cricket....न आपण साक्षीदार आहोत त्या वेळेचे ..... आजही तो दिवस आठवतो ...India vs aus T-20 semifinal .... ज्याच्या घरात match दिसायच्या त्यान ३ वेळा घरा बाहेर काढल मला शेवटी commentry ऐकली ......
    भारी दिवस होते राव ....

  • @kamleshsorde
    @kamleshsorde Год назад +6

    This was of our time but we shouldn't forget the earlier west indian team with Vivian Richards and other legends!

  • @rajkumarachrekar2879
    @rajkumarachrekar2879 Год назад +1

    क्लाईव लाॅईडची वेस्ट इंडिजची टीम खतरनाक होती. मैदानावर ते लोक एखाद्या सम्राटासारखे वावरायचे.

  • @sandipchinchakar6969
    @sandipchinchakar6969 Год назад +5

    खतरनाक टीम होती आॅसटेलिया ची आजुन मला आठवते हेडन आणि गिलख्रिस्ट खेळायला आलें की नुसती बाॅलर ची धुलाई करीत होते आऊट होता होत न्हवते

  • @hemantdhadel7909
    @hemantdhadel7909 Год назад +1

    खरा दहशतवादि...adam gilkhrist...! Missing in thumbnail ☝🏻

  • @swapnilkamble4340
    @swapnilkamble4340 7 месяцев назад

    त्यावेळेस क्रिकेट एक खेळ होता, पैशा आधी देश होता. आज परिस्थिती उलट झाली , क्रिकेट मध्ये पैसा आला आणि क्रिकेटचा बिझनेस झाला. आपण खुप भाग्यवान आहोत कि क्रिकेटचा खरा सुवर्णकाळ आपण पाहिलाय.

  • @walenikhil4311
    @walenikhil4311 Год назад +2

    त्या काळात विराट कोहली असता तर भांडण बघायला मजा आली असती.

  • @amoldeshpande6428
    @amoldeshpande6428 Год назад +7

    2003 चा वर्ल्ड कप भारत हरला होता आणि मी त्या वेळी खुप रडलो पण ऑस्ट्रेलिया ची टीम चांगली होती

  • @rehanmomin3199
    @rehanmomin3199 Год назад +34

    Legendary dominance ❤️

  • @saurabhsarolkar5158
    @saurabhsarolkar5158 Год назад +1

    2:15 कूछ तो गडबड हे दया..🤔🤔

  • @sagarshendge9428
    @sagarshendge9428 Год назад +16

    Ponting chya bat chi spring🔥

  • @sandippatil-sk7mk
    @sandippatil-sk7mk Год назад +1

    भावा हा विषय तूच मांडू शकत होतास
    एकच नंबर होता तो काळ क्रिकेट चा
    आता फक्त पैसा बोलता है बाकी काही नाही

  • @imranshaikh7485
    @imranshaikh7485 Год назад

    mark waugh, hayen, ponting, steve waugh, beven, lehmen, tommoody daminmartin, shane warne, gilespie, mcgrath, gilchrist, paul reifle, michel kalprowicz,

  • @शांतीदूत-भ7स
    @शांतीदूत-भ7स Год назад +32

    इनके साथ जब भी मच होती थी , तेंदुलकर out होने के बाद tv off करके खेलने निकल जाता था🤣🤣
    एक बार ही ऐसा हुआ कि युवराज ने 140 बनाये पर, वो मैच भी हर गये😑😑😑🥺🥺🥺,, बकहुत काम मैचेस जीते है उस टीम से 1996 से 2007 तक ,, केवल हम ही नही, बाकी देशों की टीम से भी जीते है ऑस्ट्रेलिया वाले✌️ ये प्लेयर के साथ,,

  • @SopanWagh-i1j
    @SopanWagh-i1j 12 дней назад

    2003 ते 2009 हा काळ मी ऑस्ट्रेलिया च वर्चस्व पाहुन एक शिस्त बदध टीम व जिंकण्याची जिद्द खरच लेंजेडरी काळ होता

  • @rajutayde5412
    @rajutayde5412 7 месяцев назад

    चिन्मय भाऊ तू खरच लोकांच्या मनातलं ओळखतो

  • @sachinshelke6660
    @sachinshelke6660 Год назад +10

    Loved contest between whole Aus team vs Sachin

  • @harshalmhatre6019
    @harshalmhatre6019 Год назад +15

    2003 चा वर्ल्ड कप फायनल कधीच नाही विसरता येणार

    • @rj6169
      @rj6169 Год назад +3

      2003 च्या वर्ल्ड कप फायनल ला क्रिकेटचा खरा देव अर्थात रिकी पँटिंग ने दर्शन दिले होते, काय ती इनिंग होती ते पण फायनलला, तशी इनिंग कोण्या भारतीय फलंदाज ने खेळली असती तर विचार करू नका एवढं पब्लिक आणि मीडिया ने डोक्यावर घेतलं असतं

  • @sk-rt3qf
    @sk-rt3qf Год назад +6

    आजकाल क्रिकेट खूप बदलल आहे. आता क्रिकेट फक्त batsman लोकांचा गेम झाला आहे. pitch तसेच बनवतात, सचिनच्या वेळी जो powerplay असायचा तो प्रकार आता ५० ओव्हर असतो म्हणजे पूर्णवेळ power play 😂 यापुढे आणखी एक फील्डर ३० यार्ड्स मध्ये घेवून extra powerplay असतो तो वेगळाच. त्यामुळेच आजकाल स्कोर खूप होतात.
    तेव्हा 250+ run म्हणजे विनिंग टोटल होती, क्वचित म्हणजे 25 मॅचमध्ये एकदा 300 व्हायच्या. आजकाल 350 सुद्धा कमी पडतात, 300 तर रोजच होतात.
    तेव्हा ५० ओव्हर एकच बॉल असल्याने ३५ ओव्हर नंतर रिव्हर्स स्विंग नावाच डेंजर हत्यार बॉलर्स लोकांच्या कामी यायचं आता २५ ओव्हर नंतर नवीन बॉल येत असल्याने एवढा खतरनाक रिव्हर्स स्विंग गेमच्या बाहेर गेला आहे त्यात शेवटी powerplay ठेवून शेवटच्या १५ ओव्हर म्हणजे निव्वळ रन काढण्यासाठी दिल्या आहेत आता.
    तेव्हाच्या बॉलर्सचे average बघा, काय quality होती. आजकाल पूर्वीपेक्षा चांगल रेकॉर्ड असलेले batsman सहज सापडतात पण पूर्वीपेक्षा चांगल रेकॉर्ड असलेले bowlers नाहीत याच हेच कारण आहे. तेव्हा 30+ average असलेला batsman टीमचा भाग असायचा आणि ४०+ म्हणजे legend. Ponting,sachin यांची avg बघा. आजकाल ४० च्या खाली असेल तर batsman ला team मध्ये ठेवत नाहीत.

  • @pankaj29383
    @pankaj29383 Год назад +8

    100% True.
    Thanks for flashback 😊

  • @अमोलजगताप-ष5थ
    @अमोलजगताप-ष5थ 7 месяцев назад

    मी ऐकलेली खतरनाक टीम वेस्टइंडीज पण पाहिलेली सर्वात खतरनाक टीम स्टीव्ह वॉ व रिकी पॉन्टींग ची ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीम . पण यांना हादरा देणारी एकच टीम ती म्हणजे गांगुलीची टीम❤👍🙏👍

  • @serieltopics595
    @serieltopics595 Год назад +4

    तो टाईम खऱ्या क्रिकेट चा होता🚩

  • @bhaveshsawant6853
    @bhaveshsawant6853 Год назад +1

    खरी गोष्टी आहे खरच दहशत होती वाटतच कि त्याचे खलाडू आपल्या टीम मध्ये पाहिजे होते 😄कधी सहज हरवता आला नाही तेवेळी 👍

  • @sachinrongate-fw8bo
    @sachinrongate-fw8bo Год назад

    Adam Gilchrist
    M.hedan
    R.ponting
    M.clark
    Marteen
    Syomonds
    Hogg
    Bret lee
    McGrath
    Gilespi
    S.warn

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 Год назад +1

    Chimay bhava ..tu aalas..tu tuzya zone madhe aalas...🙏..tu cricket varch anchoring ekdam bhari..🙏

  • @ranjeetpatil7045
    @ranjeetpatil7045 Год назад +4

    अजून हि मनात भीती वाटत त्यांची

  • @rohanmarwal5069
    @rohanmarwal5069 Год назад

    तुमचा व्हिडिओ मधला शब्द न शब्द खरा आहे.. each and every word 💯

  • @dattatraydahale4663
    @dattatraydahale4663 Год назад +4

    १९९० चे दशक आमच्या साठी लकी होते सर्वच बाबतीत शेवटी आमचे नशीब ते दशक आम्हाला अनुभवायला भेटेल..... आता काही नाही फक्त सोशल मीडिया बस बाकी काही नाही

  • @keshavwaghmare701
    @keshavwaghmare701 Год назад

    चिन्मय भाऊ जिंदाबाद जिंदाबाद 💪चिन्मय भाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे फॅन है

  • @niharprabhu3604
    @niharprabhu3604 Год назад +2

    Khup Chan video bhau. Mala athavtay ki tya divshi maza birthday hota 23 March 2003 Ani apli final match Australia barobar hoti Ani ashi dhulai zali Ani batting chya veles Sachin sir lavkar out zalyavar par mood gela. Khup bekar vatat hota tya divshi 😢

  • @TV00012
    @TV00012 Год назад +9

    मॅटच चालू झाली तेव्हा वाटलं कि मॅटच आहे का महाभारत 😅पार त्या मॅटच मध्ये रथ आणला.. एक ऍम्ब्युलन्स आणली असती तर शेठला ऑस्कर फिक्स होता. 😅कुठं फुटेज खायचं हे कलाकारांना सांगावं लागत नाही

  • @shantaramgamane
    @shantaramgamane Год назад +2

    असे फाडू विषय फक्त तुच आणू शकतो भावा...
    थमनेल बघूनच तुझा आवाज ऐकण्यासाठी व्हिडीओ बघतोय..

  • @contentfinder.1891
    @contentfinder.1891 Год назад +2

    2003 te २००७ parynt mla Pakistan पेक्षा मोठा शत्रू हा ऑस्त्रीलिया वाटाय चा
    पाँटिंग चा Bat मध्ये स्प्रिंग होत हे आज ही खरच वाटतं
    २००३ वर्ल्ड कप final मह्ये आलेला पाऊस भारतीय प्रेक्षक अजूनही विसरले नाहीत

  • @omkarpurat4192
    @omkarpurat4192 Год назад +1

    Shane Watson Danger & Handsome player ❤😊

  • @ShivFountains
    @ShivFountains Год назад +1

    पण २००७ -२००८ च्या टेस्ट सिरीज पासून खरे तर त्यांची वाताहत सुरु झाली जेव्हा त्यांनी इंडियन टीम बरोबर खुन्नस घेतली

  • @udaypawar1134
    @udaypawar1134 Год назад

    Jaysurya,Kaluvithrana,desilva,Rantunga,,chaminda vass,Attapattu,Murlidharan aani aani konich nahi tr Gurusinghe he pn 1995 ते 1997.

  • @vishalkendale-u5l
    @vishalkendale-u5l 3 месяца назад

    @ can you build story for archie schiller

  • @PadviPratik-gl7yg
    @PadviPratik-gl7yg 5 месяцев назад +1

    4th std मध्ये असताना पहिली फायनल Ricky ponting बॅटिंग पाहून बंद केली टीव्ही मामा ने 😂😂

  • @sanjaykanade1803
    @sanjaykanade1803 Год назад +3

    खरच ती ऑस्ट्रेलिया ची टिम लय डेंजर होती
    2003 चा वल्ड कप फायनल त्यावेळी मी 5 वी ला होतो
    सचिन आऊट झाला नी सगळा मुडच गेला
    आपल्या विरू ने कशीबशी लाज राखली
    😔😔😔😔😔😔😔😔😔😔

  • @NarayanKolate-s2o
    @NarayanKolate-s2o 5 месяцев назад

    बरोबर आहे 2003चे,फायनल मॅच आम्ही कधीही विसरू शकत नाही त्यावेळी सेहवाग ने एकाकी दिलेली झुंज आम्ही कधीच विसरू शकत नाही आम्ही ती फायनल मॅच ट्रॅक्टरच्या ब्याटरी वर पाहीली होती तो आमच्या जीवनातील खूप वाईट दिवस होता

  • @pareshmungekar1033
    @pareshmungekar1033 Год назад +3

    आम्ही काय कमी होतो का? सचिन, द्रविड, लक्ष्मण,सेहवाग, झहीर,हरभजन....

  • @digvijaydubal6231
    @digvijaydubal6231 Год назад +2

    Fakt chinmay bhau chi hawaa😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤👍👍👍👍

  • @sopanwagh369
    @sopanwagh369 Год назад +17

    1999 ते 2007 हा काळ ऑस्ट्रेलिया चा सुवर्ण का होता. भारत 🇮🇳 ह्याच टीममुळे पुढे आला

  • @pramodganechari3775
    @pramodganechari3775 Год назад +7

    One of best opening player in test cricket heyden

  • @rohanjadhav4728
    @rohanjadhav4728 Год назад +4

    Bhau mast reporting aste tuze..👌👌

  • @anandbhishma913
    @anandbhishma913 Год назад +2

    मी अशाच प्रकारच्या विडिओ ची वाट बघत होतो

  • @maheshraut134
    @maheshraut134 Год назад +2

    Saralsava bharti Ani zhila parishad bharti baddal ek video bnva sir.. ek topic vrti tr ek video bnto hya vishyawrti vidayartacha karita please

  • @digvijaytopage4766
    @digvijaytopage4766 Год назад

    Chinmay...plz make video on....
    South Afrika pratek World Cup la kashi Gandali....

  • @sopanwagh369
    @sopanwagh369 Год назад +11

    गेले ते दिवस राहीलया फक्त आठवणी

  • @sanketkatwal81
    @sanketkatwal81 Год назад +2

    चिन्मय भाऊ, खरंच खूप भीती वाटायची त्या काळी या team ची.....😱

  • @sachingavit9508
    @sachingavit9508 Год назад +1

    एके काळची सर्वात खत्री टीम 😱🔥🔥

  • @therohitbhoye420
    @therohitbhoye420 Год назад +8

    old australia mhnje: ghamand, cheater, aggresive,ego,talent, fearless and more deserving champion etc 😭😂🔥🎉

  • @Kaviraj0202
    @Kaviraj0202 Год назад

    एकच नंबर मित्रा. मागच्या आठवड्यातच हा विषय झाला मित्रांसोबत 😅

  • @surajkalase4171
    @surajkalase4171 Год назад

    Right informational the world is greats 2003 2007 💘💝💖👍👌💯

  • @nileshshinde794
    @nileshshinde794 Год назад

    खरच जुन्या आठवणी जाग्या केल्यात धन्यवाद 🙏😊

  • @GD1993S
    @GD1993S Год назад +9

    धोनी आले आणि पोंटिंग २ वेळा मैदानात रडला

  • @AdL87
    @AdL87 Год назад +1

    2011 chi quarter final bhartane Australia chi bowling khelun kadhli. Pahilyanda tyancha naksha yuvi ne utarawla. 2015 wc, pasun Australia team backfoot var ahe. 2011 pasun wc madhye bharat tyanna harwat alay

  • @babaraowanjari7513
    @babaraowanjari7513 Год назад

    Austrilan. Unbeatable. Bowling batting. Hit

  • @rohanmarwal5069
    @rohanmarwal5069 Год назад +4

    रिकी पाँटिंग ची टीम लई दलिंदर होती..💯

  • @baburaosanap1211
    @baburaosanap1211 Год назад

    🌹🌺2023india playing 11 .. Rohit shrma shubhanam Gil virat kolhi suryakumar yadav kl Rahul hardik pandya jadeja axar Patel jasprit bhumhra Mohammed siraj Mohammed shami 🌹🌺

  • @kokanimulgaabb..5997
    @kokanimulgaabb..5997 Год назад +1

    तो काळ गेला तो त्यांचा होता पण आता आपला आहे .....

  • @ninjamrtal6510
    @ninjamrtal6510 Год назад +11

    That Australian team terror is Just insane 💥✌️

  • @masneshri191
    @masneshri191 Год назад +1

    4:50 dukkar disayacha symonds rip

  • @rupeshbhosle8926
    @rupeshbhosle8926 Год назад +12

    ९९ मध्ये आफ्रिका विरुध्द शेवटची ओव्हर टाकणारा मला वाटतं फ्लेमिंग पण छान होता,मार्टिन,मुडी हे पण छान खेळायचे

  • @vikasbelmare5516
    @vikasbelmare5516 Год назад +2

    २०११ पर्यंत च क्रिकेट विश्वच वेगळ होत,५०-५० चा सामना पण पाहत होतो, खेळाडू पण देशासाठी खेळत.

  • @prithvirajmasal8189
    @prithvirajmasal8189 Год назад +7

    Australian womens chi team pn ashich ahe fakt te aggression na dakhvatat jinktat.. karan tyana fight denarya teams ch nahit sadhyatari.. Salag world cup jinkat ahet tya.. T-20 aso ka odi..

  • @santoshkamble4699
    @santoshkamble4699 Год назад

    गावात लाईट नसायची Auto Rickshaw चे Battery वर टिव्ही जोडुन सगळी गावातील मुले त्या Black n white टिव्ही समोर बसायचो..old is Gold

  • @pratikkadam3392
    @pratikkadam3392 Год назад +2

    Golden Era of indian cricket वर व्हिडीओ बनवा

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 Год назад +1

    Sarvat khartrnak Mathyu hedan..🙏..Ani Andrew Symonds..🙏

  • @tusharpawar4359
    @tusharpawar4359 Год назад +1

    रिकी पोंटिंग हा बेस्ट captain 🌹🌹