मी एक भारतीय आहे पण मी शोएब अख्तर चा खूप मोठा फॅन आहे आणि थँक्स भावा मी सांगितल्याप्रमाणे तू हा तुफान रावलपिंडी एक्सप्रेस चा व्हिडिओ बनवला लव यु शोएब.......🔥🔥🔥
शोएब अख्तर क्रिकेटर नसता तर बॉडी बिल्डर नक्कीच झाला असता पण त्याची लांब केसांची स्टाईल भारी होती आणि तो रणअप भारी करायचा ....९० चे क्रिकेट आणि movie हे भारीच होते आत्ता २००० नंतर तो जमाना संपला आहे आम्ही नशीबवान ९० मधली मूळ सर्व आम्ही याची देह या ची डोळे पहिले आहे
मला नेहमी स्टार क्रिकेटर आवडायचे. शक्यतो दोन देशातील मॅच या दृष्टीने मी क्रिकेट बघत नसे. मला अक्रम, वकार, शोएब, अॅब्रोस, मॅक ग्रा, ब्रेट ली, शेन वाॅन, गिलेस्पी, होल्डिंग, गारनर, मार्शल, मुरलीधरन यांची बॉलींग बघायला आवडायची. बॅटींग अर्थात सचिन फक्त. पण शोएबचा बाॅलिंगचा आब राजेशाही होता. त्याच्या कडे बघितल्यावर जाणवायचं, कि हा माणूस दिलदार आहे. आतल्या गाठीचा नाही.
काहीही झालं तर एका batsmanchi आठवन सगळा भारत काढतो तो म्हणजे आफ्रिदी.... त्या बद्दल ऐकायला आवडेल. शत्रू पक्षाची माहिती घेनही तितकच महत्वाचं आहे. त्यांच्यातले दुरधर व त्यांना भारी पडणारे आपले वीर या सर्वांचा एक एक व्हिडिओ banv. छान उपक्रम आहे.
साहेब,भारताबद्दल सर्वांना आदर ठेवावाच लागतो भारतातून प्रचंड व्यूअरशिप मिळते त्यांना ते ती गमावू शकत नाहीत. त्यांच्या देशाचे बारा वाजलेत त्यामुळे भारताचाच त्यांना आधार आहे पण तरी या पाकड्यांची मस्ती जिरलेली नाही. हाच अख्तर मधे गझवा ए हिंद ला समर्थन देत होता तसा त्याचा विडीयो आहे युट्युबवर! जाऊन बघु शकता. पाकड्यांमधे टॅलेंट वगैरे असेल पण वृत्ती कट्टरपणा, कृतघ्नपणा आणि माजाची आहे तेव्हा यांना आहेत तिथेच ठेवावं जास्त डोक्यावर घेतलं तर ते त्यांचे खरे रंग दाखवतात हे ईतिहासात वारंवार घडत आलेलं आहे!
मला क्रिकेट विश्वातील एवढं माहिती नाही किंवा मला फारशी आवड पण नाही पण माझ्या वडिलांना क्रिकेट ची आवड भरपूर होती आणि राहुल द्रविड खूप आवडतं होता त्यांना म्हणून माझं नाव राहुल ठेवलं होतं त्यांनी जस जसे थोडं थोडं वडिलांबरोबर क्रिकेट पहायचो आणि अचानक मी शोएब आखतर ला बघितले मी खरच त्याचा खूप मोठा फ्यान आहे त्याचा त्याची ती हेअरस्टाईल त्याचा फिटनेस आणि तो एकदम स्वच्छ मनाचा आहे
1) The greatest Indian Wall 2) Jack Kallis 3) Sanath Jayasurya 4) Brian Lara 5) Glenn McGrath 6) James Anderson 7) Waqar Younis Please make Video on above crickter.
चिन्मय भावा....Breakfast With champions आम्हीपण बघतोय......भारी हा तू.....पैसे कमवायची ट्रिक भारी आहे 👍👍 लोकांना सरळ सांगा ना Breakfast With Champions चा episode बघा
मस्त रे चिन्मय भाऊ ... खरेच जबरदस्त bowler होता . मजा येयची त्याची गोलंदाजी बघताना . कुठल्याही उच्च दर्जाचे बॅट्समन पण त्याचे पाहिले 2/3 बॉलला खेळायला बिचकायचे . त्याने अनेक भारतीय / ऑस्ट्रेलियन/ इंग्लंडचे बॅट्समन चे पहिल्या बॉल ला यॉर्कर वर काढलेल्या विकेट आठवतात. तेंडुलकरांची कलकत्ताची पहिल्या कसोटीला काढलेली विकेट कायम आठवते. पण त्याला पुरून उरले फक्त सचिन/ सेहवाग/ युवराज व द्रविड फक्त.
@@ShahidShaikh-tp9bc शोएब अख्तर नाम ऑर प्रपोगांडा बडा पर दर्शन छोटे. २००३ चा वर्ल्ड कप मध्ये पीस काढली की बे, तिथेच सगळे दिसल. अख्तर ची वेगवान गोलंदाज म्हणून प्रसिद्धी पण अचूकता कुठे होती? शोएब अख्तर पेक्षा कितीतरी पटीने अचूक आणि श्रेष्ठ अंब्रोज, डोनाल्ड, मग्रॉ यांची गोलंदाजी होती. सचिन ला त्याने जास्त सतावले होते.
@@flight_of_phoenix ...भावा, तू जेवढी नवे घेतलीस , पण व्हिडिओ तर शोएब च्य नावाने बनवली आहे, हे विसरू नये. शेवटी नावातच सर्व आहे. भिडू का विनंती आहे एक व्हिडिओ थे ग्रेट a b देलिविरस दक्षिण आफ्रिका क्या नावाने बनवावे.
प्रिय निखिल, मे आता हे कॉमेंट्स प्रकरण संपवतो कारण ह्यात जास्त बोलण्या सारखे काही नाही. ह्या करणं ने तुझ्यासारखा एक मित्र मिळाला त्याबद्दल देवाचे आभार. काही चुकीचे मत प्रदर्शन झाले असेल तर क्षमा असावी 🙏🙏🙏 Thanx bro. 👍👍
मी एक भारतीय आहे पण मी शोएब अख्तर चा खूप मोठा फॅन आहे आणि थँक्स भावा मी सांगितल्याप्रमाणे तू हा तुफान रावलपिंडी एक्सप्रेस चा व्हिडिओ बनवला लव यु शोएब.......🔥🔥🔥
असा बालर ज्यांची बालिग पाहून मन तृप्त होऊन जायच आणि असा पट्ट्या आपल्या जवळ नाही ही रुखरुख लागून राहायची तूं खूप छान माहिती दिली
आम्ही पोरं पण लय शिव्या द्यायचो लाहणपणी शोएब अख्तर ला 😂 पण भारी बॉलर होता तो 👍🏻❤️
चिन्मय भावा तुझी सांगण्याची पद्धत खुप भारी आहे रोहित शर्मा विषयी व्हिडीओ झाला तर खूप आनंद होईल
१००% 👍😍
Barobar bhava
100%🔥
100%
लय चढवून सांगतो हा चिन्मय
"सचिन तेंडुलकर वो खुदा है यहा का"....best line
Khabib nurmogomodev ❤❤
झहीर अब्बास ला भूत सापडलं 😂😂😂😂 What a Line 🔥🔥🔥
1999 चा world cup final पाकिस्तान जिकला असता तर शोएब अजरामर झाला असता, याच world cup मध्ये pak ने आधीच्या सामन्यात aus ला हरवलं होत.
B. Mi n.
Bhava shoaib ne purn Jor lavla pn wasim akram ne matches fix kelya ase arop zaale
@@ajitdurge7254 match fixing ha vishay vegla sir.
शोएब अख्तर क्रिकेटर नसता तर बॉडी बिल्डर नक्कीच झाला असता पण त्याची लांब केसांची स्टाईल भारी होती आणि तो रणअप भारी करायचा ....९० चे क्रिकेट आणि movie हे भारीच होते आत्ता २००० नंतर तो जमाना संपला आहे आम्ही नशीबवान ९० मधली मूळ सर्व आम्ही याची देह या ची डोळे पहिले आहे
मला नेहमी स्टार क्रिकेटर आवडायचे. शक्यतो दोन देशातील मॅच या दृष्टीने मी क्रिकेट बघत नसे. मला अक्रम, वकार, शोएब, अॅब्रोस, मॅक ग्रा, ब्रेट ली, शेन वाॅन, गिलेस्पी, होल्डिंग, गारनर, मार्शल, मुरलीधरन यांची बॉलींग बघायला आवडायची. बॅटींग अर्थात सचिन फक्त. पण शोएबचा बाॅलिंगचा आब राजेशाही होता. त्याच्या कडे बघितल्यावर जाणवायचं, कि हा माणूस दिलदार आहे. आतल्या गाठीचा नाही.
A perfect physic that a fast bowler had.....love u shoaib......
एक क्रिकेटप्रेमी म्हणून शोहेब्ह अक्तरचा मी खूप मोठा फॅन आहे ❤️
काहीही झालं तर एका batsmanchi आठवन सगळा भारत काढतो तो म्हणजे आफ्रिदी....
त्या बद्दल ऐकायला आवडेल.
शत्रू पक्षाची माहिती घेनही तितकच महत्वाचं आहे.
त्यांच्यातले दुरधर व त्यांना भारी पडणारे आपले वीर या सर्वांचा एक एक व्हिडिओ banv.
छान उपक्रम आहे.
युवराज सिंग विषयी माहिती समोर आली तर खुपच छान 🙏
आख्तर आगाऊ जरुर होता पण भारतीय प्लेअर्स् बद्दल म्नापासुन चांगल बोलतो.
साहेब,भारताबद्दल सर्वांना आदर ठेवावाच लागतो भारतातून प्रचंड व्यूअरशिप मिळते त्यांना ते ती गमावू शकत नाहीत. त्यांच्या देशाचे बारा वाजलेत त्यामुळे भारताचाच त्यांना आधार आहे पण तरी या पाकड्यांची मस्ती जिरलेली नाही. हाच अख्तर मधे गझवा ए हिंद ला समर्थन देत होता तसा त्याचा विडीयो आहे युट्युबवर! जाऊन बघु शकता. पाकड्यांमधे टॅलेंट वगैरे असेल पण वृत्ती कट्टरपणा, कृतघ्नपणा आणि माजाची आहे तेव्हा यांना आहेत तिथेच ठेवावं जास्त डोक्यावर घेतलं तर ते त्यांचे खरे रंग दाखवतात हे ईतिहासात वारंवार घडत आलेलं आहे!
@@amogh9627 हो खरं आहे तुमचं.
चिन्मय.. बोल भिडू टीम चा बुलंद आवाज 👍👍❤️❤️❤️❤️😍😍😍
मला क्रिकेट विश्वातील एवढं माहिती नाही किंवा मला फारशी आवड पण नाही पण माझ्या वडिलांना क्रिकेट ची आवड भरपूर होती आणि राहुल द्रविड खूप आवडतं होता त्यांना म्हणून माझं नाव राहुल ठेवलं होतं त्यांनी जस जसे थोडं थोडं वडिलांबरोबर क्रिकेट पहायचो आणि अचानक मी शोएब आखतर ला बघितले मी खरच त्याचा खूप मोठा फ्यान आहे त्याचा त्याची ती हेअरस्टाईल त्याचा फिटनेस आणि तो एकदम स्वच्छ मनाचा आहे
आमच्याकडे निळू फुले ,अमरीश पुरी. ड्यानी,शक्ती कपूर
यांना पाहून बाया बोट मोडायची शिव्या घालायची अख्तर ला नाही
😁😁😁😁😁
हो पण याला चांगला झोडायचा तो सेहवागचं ♥️
💯✅
Feki bowler hota.
एक जबरदस्त बॉलर शोएब 👍🌹
चिन्मय भाऊ माझा आवडता क्रिकेटर The God of Cricket म्हणजेच भारतरत्न पुरस्कारित मा.सचिन तेंडुलकर बद्दल बोल भिडु कडून काही किस्से ऐकण्यास मज्जा येईल.
As a cricket fan....love you Shoaib Always.
Real strougle..... Love you shoyab akhtar 🥰🥰🥰🥰😍😍😍❤️🇮🇳🇮🇳🇮🇳
माझी अख्तर, ब्रेट ली.. आला कि धडधड वाटायची.. 😂😂😂
Breakfast with champions cha shoeib cha episode copy kelay bhavane 😅... But gr8 effort n information 👌
jo sach he wahi to bol raha he aur wo to copy hi hoga..apne man se kuch bhi thodi na bolega
महेंद्र सिंग धोनी वरती व्हिडिओ बनव भाऊ
He might be the fastest but he will be remembered for not wining Pakistan 1999 world cup final.
सर मला शेन वॉर्न बद्दल ऐकायला खुप आवडेल 🙂🙏🏻
Best line...आया बहिणी आजही बोट मोडतात...😂😂😂
Bhava tu bolto khup mast. Keep going. Ekdam informal ani simple style ne mandtos te avadta. Thank you !!!
विषय भारताच्या संघाचा असो किंवा पाकिस्तान चा विषय सांगण्याची कला खूप महत्वाची असते. ते तुझ्याकडे आहे ❤️
भावा विराट आणि ABD बद्दल सांग ♥️✌️
Ajun retire nai zala virat
Upsc Bihar Pattern vr video banava
Banavala pahijhe
Yes please.
चिन्मय सर तुम्हाला खुप खरंच UPSC बिहार पॅटर्नवर व्हिडिव बनवा खूप mothiveshan वाटेल
चिन्मय खूप तू खूप छान माहिती सांगतोस मी तुझे पूर्ण विडिओ बघत असतो. 🎉.... पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा 🎉🎉🎉
Mast, murlidharan var ek video please
It's Awesome sir ji..
Keep it up.
Regards
Virendra sehavag cha vedio banava ,,,,,khup chan presentation karata sir tumhi ,,👍👍👍👍👍
1) The greatest Indian Wall
2) Jack Kallis
3) Sanath Jayasurya
4) Brian Lara
5) Glenn McGrath
6) James Anderson
7) Waqar Younis
Please make Video on above crickter.
Indian wall baryach vela clean bold zali… batting chya navavr nusta tuk tuk
0:45 👈😁 सहा पोरांना खायला घालायचं आईपुढं दिव्य नव्हतं तर त्या सहा पोरांच्या बापाची ‘भूक’ भागवणं हेच मोठं ‘टास्क’ असायचं.😀😃😄😁😆😅😂
ते बिचार खाली पडलं
Best part 🤣🤣🤣🤣
My Fav shoaib akhtar ♥️
Pn Akhtar aplya Sachin, Sehwag, Rahul la ghabraycha😊😊💪💪💪🇮🇳🇮🇳🇮🇳
त्या उस वाल्याला पुढे काही दिलं का नाही शोएब अख्तर ने ते तुम्ही सांगितलंच नाही
दिले हा किस्सा त्याने ऐका पाक चॅनल वर सांगितला आहे
Super Fast Bowler 👌🏻👌🏻
चिन्मय भावा ! एखादा व्हिडिओ विरेंद्र सेहवाग वर पण बनव की , भारी वाटल लगा.
Bhau godraa kand vishayi video banawa
Rohit sharma var banv vidoe plzzzzzzz❤❤❤❤
एड्रू सायमंड्स बदंल सांगा भाऊ
दादा रोहित शर्मा बद्दल ऐकायचं आहे
छान माहिती दिली भावा
Bhau chi bolnyachi Style ch lay bhari
Favorite bowllar....
चिन्मय तू सुध्दा आज शिखर गाठलय भावा, तुझी एंकर शिप सुपर्ब वाटली आज, तोडल फोडल तू पन रिकॉर्ड सर्व आज.👍👍👍
All d best.
Rohit sharma... वर video banva... 🙏
कोणताही सामना दोन देशांमध्ये जरी होत असेल तरी विजय हा खेळाचाच झाला पाहिजे
1999 World Cup hero lance klusner 🙏🏻👑video
जॅक कॅलिश आणि कॉलिंगवूड बद्दल नक्की सांगा
Ramesh pawar ya player var video banav bhai
Khuup chan chinmay. Keep ot up.
मी एक फास्टर बॉलर होतो आणि शोहेब अख्तर हा माझा आयडील होता आणि मला त्याची बॉलिंग आणि स्पीड बदल ऑब्बेशन फार आवडायचा, आणि मी त्याची कधीच हेट केला नाही.
All time my favorite bowler..Rawalpindi express
चिन्मय भाऊ लय भारी विषय घेतला थोड़ motivation टाईप madhe आनखी अशेच विषय चालू दया
सचिन तेंडुलकर त्याचा बाप होता
Rightly said Bhava 👍
सचिन ला पाहून बॉलिंग टाकायला नको म्हणतं होता 1 मार्च 2003
Dravid la
@@mesaurabhshinde Sachin la
असं काही नव्हतं
@@appsahebchavan6524 mg kas hot
भिडू तू खूप छान सांगतो..तेच नेमकं ऐकायला आवडत..जबरदस्त content
जस्तित जास्त विडीओ चिन्मय दादा तू सांगत जा
लय कड़क सांगतोस नादच खुला
Auroville Matrimandir या बद्दल माहिती सांगा.
❤ ek number video
Usacha chya ras valyale mashin gheyun dili ka tyan
Perfect use of line 💓💓
Shoeb akthar professional sports man नव्हता
सर वीरेंद्र सेहवाग बद्दल एक व्हिडिओ बनवा pls 🙏
Legend shoaib Akhthar❤️
Lance clusner var video banav
Cinmay your presentation is very vary good👌👌👌👌👌👌👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
चिन्मय भाव युवराज सिंग च्या करिअर वरती पण vedio बनवा.
Video mdhe photo taka mhnj bghyala br vatat tumhala bghnyapeksha
शोएब ची पर्सनॅलिटी आणि बॉलिंग दोन्ही पण भारी
Shoaib akhtar jasa bowler ata Milne far kathin Aahe...atache bowler chi speed 135 te 140....baghayla pan kantala yetoy...
Breat lee baddal ek bideo banava
चिन्मय भावा....Breakfast With champions आम्हीपण बघतोय......भारी हा तू.....पैसे कमवायची ट्रिक भारी आहे 👍👍 लोकांना सरळ सांगा ना Breakfast With Champions चा episode बघा
Adam gilkhrist ,,,वर एक व्हिडिओ बनवा भिडू ...
Kumar sangakara च्या विषयी सांग न दादा।।।
कार्टन सालढाणा नावाचा एक। क्रिकेटपटू भारतात होऊन गेला आहे म्हणे या विषयावर एक व्हिडिओ बनवा❤❤❤❤❤
अजय जडेजा,राँबिन सिंग वर बनवा विडिओ
Mohammad azroddin aani virend sehwga baddal video banwa sir mi aapla aabhri rahu
Chinmay..good information
My Favourite Fast Bowler list madhe shoaib Akhter first number
चिन्मय शेठ लैच कडक सादरीकरकरताय ओ
ब्रॅण्डम मक्युलम या डेंजर प्लेयर वर एक व्हीडिओ बनवा.
bhava bol Bhidu madhe tu sangilely saglech program mi nkich bghtoy.
Chinmay you have bright future brother keep it up ❤️
मस्त रे चिन्मय भाऊ ...
खरेच जबरदस्त bowler होता .
मजा येयची त्याची गोलंदाजी बघताना .
कुठल्याही उच्च दर्जाचे बॅट्समन पण त्याचे पाहिले 2/3 बॉलला खेळायला बिचकायचे .
त्याने अनेक भारतीय / ऑस्ट्रेलियन/ इंग्लंडचे बॅट्समन चे पहिल्या बॉल ला यॉर्कर वर काढलेल्या विकेट आठवतात.
तेंडुलकरांची कलकत्ताची पहिल्या कसोटीला काढलेली विकेट कायम आठवते.
पण त्याला पुरून उरले फक्त सचिन/ सेहवाग/ युवराज व द्रविड फक्त.
Best bowler respect as a cricket lover
रोहित शर्मा ❤️
Aatapatu baddal kara plz🙏
Bhava hong kong team players chi mahiti sang
Shreeshant var ek video bhau
शोएब अख्तरची २००३ चा वर्ल्ड कप मध्ये सचिन ने धुलाई केली होती. कोण विसरेल ती मॅच
त्याच शोएब ने ईडन गार्डन ल द्रविड आणि सचिन ल एकापाठोपाठ क्लीन बोल्ड केले v त्याच मॅच मध्ये ९८ वर ग्रेट सचिन कसा out झाला. तो बॉलपन अफलातून होता.
@@ShahidShaikh-tp9bc शोएब अख्तर नाम ऑर प्रपोगांडा बडा पर दर्शन छोटे. २००३ चा वर्ल्ड कप मध्ये पीस काढली की बे, तिथेच सगळे दिसल. अख्तर ची वेगवान गोलंदाज म्हणून प्रसिद्धी पण अचूकता कुठे होती? शोएब अख्तर पेक्षा कितीतरी पटीने अचूक आणि श्रेष्ठ अंब्रोज, डोनाल्ड, मग्रॉ यांची गोलंदाजी होती. सचिन ला त्याने जास्त सतावले होते.
@@flight_of_phoenix ...भावा, तू जेवढी नवे घेतलीस , पण व्हिडिओ तर शोएब च्य नावाने बनवली आहे, हे विसरू नये. शेवटी नावातच सर्व आहे. भिडू का विनंती आहे एक व्हिडिओ थे ग्रेट a b देलिविरस दक्षिण आफ्रिका क्या नावाने बनवावे.
@@ShahidShaikh-tp9bc हां नाव बघूनच तू माझा कमेंट ला उत्तर द्यायला आलास 😂
प्रिय निखिल, मे आता हे कॉमेंट्स प्रकरण संपवतो कारण ह्यात जास्त बोलण्या सारखे काही नाही. ह्या करणं ने तुझ्यासारखा एक मित्र मिळाला त्याबद्दल देवाचे आभार. काही चुकीचे मत प्रदर्शन झाले असेल तर क्षमा असावी 🙏🙏🙏 Thanx bro. 👍👍
रोहित शर्मा वर व्हिडिओ बनव plzz🔥❤️🔥
Mitra mast Boltos
Virooo ver video banav na
Kay batsman hota rao