चालता चालता Bowling Action करणारे फक्त 90s kids होते...आजकाल असं करणारं कोणी दिसत नाही...पण त्यावेळी cricket हा जीवनाचा एक अविभाज्य घटक होता...आता क्रिकेट मध्ये तशी मजा दिसत नाही..
Ajun pn 1-1 ball bght asto Test match cha Job mule time nhi milat 😢 but karto try tyat ajun Office la Jatana kadhi kadhi Bowling action kartana 😂 pn bghitlay lokanni 😂
मी दोन प्लेअर चा खूप चाहता होतो त्या काळात एक शोईब अख्तर आणि दुसरा म्हणजे गुगली मास्टर शेन वॉर्न....... खरच स्पिन च्या जादुगरास भावपूर्ण श्रद्धांजली 😔😔
Aajkal Leg spinners la Test peksha T20 madhe jast demand aahe, ani T20 madhe jast prayog larave lagtat ekach line length takta yet nahi lmhanun Leg spin peksha Googly jast vapartat... 🙄
वा..छान भावा खूप चांगल अस भावनेन भरलेल मन माझ्या वतीन तूच बोल्यासारख वाटल,मला तर याचा खूपच राग यायचा पण तूझ हे आजचा निरोप दिलेला पाहून खरच छान वाटला & मन हलक झाल्या सारख वाटला..शेन वार्न ला श्रध्दांजली.
भाऊ सचिन सर ला तेंडल्या म्हणणं कितीही प्रेमाने असले तरी तुझ्या तोंडी शोभत नाही ! त्याला अधिकार असावा लागतो ! सर्वांना एकेरी बोलताना त्यांची मेहनत व अफाट परिश्रम तू विसरला भिडू.! छान विश्लेषण असुनही तुझा हा भाव भावला नाही भावा !
Ho.. Pan atta melyavar asha goshti bolun kay faida.. Shane Warne jevdhi life jagla ti khup majet ani ayyashi madhe jagla pan ti tyachi personal choice hoti pan apan tyala Great Leg Spinner mhanun ch lakshat thevnar. 🤘
Bro Shahrukh Salman kahi kami nahi aahe. Ani Warne 40 paryant professional cricketer hota ani toparyant tyacha cardio ani itar fitness nakkich eka veglya level var hota.
@@rajendradeokar5902 भाऊ माझ्या आयुष्यात मी सगळ्यात जास्त एन्जाॅय केलेल्या प्लेअर मधला एक होता हा ! आता मी क्रिकेट कधीच पहात नाही ! तेव्हासारखी मजा नाही राहीली क्रिकेट मध्ये !! तुला हॅन्सी क्रोनिये आठवतो का ?? तो पण किती जबरदस्त प्लेअर होता ! यार हे यांच्या माजामुळे किती पैशावाले असूनही असे कमी वयात मरतात आणि आपल्याला इमोशनल करून जातात याच फार वाईट वाटतं म्हणून रागही येतो यांचा !
आपल्या महाराष्ट्रा तील जनतेची वंशावळ लिहिणारे भाट लोक (राजस्थान) यांच्यावर एक अभ्यासपूर्ण व्हिडीओ बनवा 🙏🏻🙏🏻ही कळकळीची विनंती.. कारण आपला चॅनेल खूप छान विडिओ बनवतो...🙏🏻plz rply me
दादा मला तुमचे क्रिकेट चे किस्से ऐकण्यात फार मजा येते, आणि तसं किस्से सांगण्याची लय आहे, तो प्रकार खुपच छान आहे, असेच किस्से आणत रहा😊.....अलविदा शेन वॉर्न 🙏🙏😣
odi madhe 49 hundreds madhil 33 matches india jinklay tyat fkt 14 match ind harlay tyat pn sachin ektach khella hota 175 krun sudha india harli hoti 2011 wc sachin out zala 111 vr Sauth africa vs tevha score hota 240-2 nantr baki sagle players out hotat 30 vr 8 wicket Sachin is legend of these game plus tyane kiti tri matches wicket gheun pn jinkavlyat an 90s marlet 23 vela tyat pn jast matches india jinkliye so tumch faltu knowledge tumchya gandit ghala ghari basun tond chalavu nka he tyanchyasathi ahe je chutya mhantat sachin ni hundred marlyavr india harte😌
I dislike his attitude but, as a bowler he is not only one of the world best spiners but only bowler who has magic to click wicket at every movement of the match. I was hate him, but after passing away he is heart of cricket. I miss u champ.
"क्रिकेट"हा क्रिकेटप्रेमींचा धर्म आहे. सचिन त्याचा देव आहे. तसेच जगातील सगळेच खेळाडू आणि क्रिकेटप्रेमी यांच वेगळच नातं आहे. मग ते खेळाडू प्रतीस्पर्धी संघातील का असेनात त्यांच्याबद्दल आदर हा प्रत्येक क्रिकेटप्रेमींमध्ये असायलाच हवा... कारण क्रिकेट हा क्रिकेटप्रेमींचा धर्म आहे. त्यात चुकिचे काही नाही 🇮🇳भावपूर्ण श्रद्धांजली शेन वॉर्न ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो 🙏
Shane warne ha mahaan bolwer aahe.. prashnach nahi.. pan Sachin la radavle he jara attich jale, tumcha aabhyas kiti kami aahe tyache udharan... Warne peksha McGrath ne jast Tendulkar la satavle aahe.. Warne ha kadhich India samor "Warne" sarkha navta... Ekd dusri match madhe Warne ne changli kamgiri keli aahe India samor. Warne ha changla hota pan India che Fab 4 na kadhihi tyacha tras janavla nahi...
चालता चालता Bowling Action करणारे फक्त 90s kids होते...आजकाल असं करणारं कोणी दिसत नाही...पण त्यावेळी cricket हा जीवनाचा एक अविभाज्य घटक होता...आता क्रिकेट मध्ये तशी मजा दिसत नाही..
Ho kharach ahe.. amhi test match Purna bghycho itka patience hota
Right beta
Ajun pn 1-1 ball bght asto Test match cha Job mule time nhi milat 😢 but karto try tyat ajun Office la Jatana kadhi kadhi Bowling action kartana 😂 pn bghitlay lokanni 😂
हो दादा अजून पण चलता चलता नकळत बॉलिंग होते😂
खर आहे तेव्हा cricket match ही आजच्या सारखी प्रत्येक महिन्यात राहत नव्हती।। आता रोज match असल्यासारखी असते त्यामुळे आता match बघण्याची मजा यत नाही
महान खेळाडूचे कमी वयात जाणे दुःखद आणी धक्कादायक. क्रोनिए, मार्टिन क्रो नन्तर चटका लावून जाणाऱ्या शेन वॉर्न यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏
Chinmay tumchyamule bol bhidu baghayala majja yete..
Tumchi bolnyachi kala khup chan ahe.
Lots of love to you bro.
फिरकीचा जादूगार हरपला 💐भावपूर्ण श्रध्दांजली शेन...
मी दोन प्लेअर चा खूप चाहता होतो त्या काळात एक शोईब अख्तर आणि दुसरा म्हणजे गुगली मास्टर शेन वॉर्न....... खरच स्पिन च्या जादुगरास भावपूर्ण श्रद्धांजली 😔😔
Bhau breet lee rahila na
आता leg Spinner नावालाच leg Spinner आहे...
आताचे Bowler Leg Spin कमी Googly जास्त use करतात..
Leg Spin चा शेवटचा जादुगर होता S Warne..
Aajkal Leg spinners la Test peksha T20 madhe jast demand aahe, ani T20 madhe jast prayog larave lagtat ekach line length takta yet nahi lmhanun Leg spin peksha Googly jast vapartat... 🙄
@@kalpeshbhavsar6543 Check Warne's T20 record. Comparable with Ashwin.
वा..छान भावा खूप चांगल अस भावनेन भरलेल मन माझ्या वतीन तूच बोल्यासारख वाटल,मला तर याचा खूपच राग यायचा पण तूझ हे आजचा निरोप दिलेला पाहून खरच छान वाटला & मन हलक झाल्या सारख वाटला..शेन वार्न ला श्रध्दांजली.
काहीही म्हणा,
आम्ही 90 च्या दशकातील पोर खरच लकी आहोत...
भाऊ सचिन सर ला तेंडल्या म्हणणं कितीही प्रेमाने असले तरी तुझ्या तोंडी शोभत नाही ! त्याला अधिकार असावा लागतो ! सर्वांना एकेरी बोलताना त्यांची मेहनत व अफाट परिश्रम तू विसरला भिडू.! छान विश्लेषण असुनही तुझा हा भाव भावला नाही भावा !
He was One of the best spinner in cricket 🏏 History
R I P legend 🙏🙏🙏
Just can't believe...it feels like Warne will ball in any next match against Sachin...so nostalgic
Man who Ball of the Century
is clean bold,
Dear Shane Warne we miss you!
RIP 🙏🙏🙏
🥴
वॉर्न आमचा ही लाडका होता; पण
सचिनला रडवणे म्हणजे जरा
अतीच करताय.. जरा दमाने घ्या!
खरंच शेन वार्नचा राग यायचा की तो आवडायचा हयाचे उत्तर कठीण आहे. 💐💐💐🙏🙏🙏
R.I.P. REAL CRICKET HERO SHREAN WORN . HEARTLY R.I.P. SHEAR WORN LEAGAND.
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐💐
असं एक व्यसन नव्हतं जे हा करत नव्हता ! त्यामुळेच हा इतक्या लवकर मेला
Ho.. Pan atta melyavar asha goshti bolun kay faida..
Shane Warne jevdhi life jagla ti khup majet ani ayyashi madhe jagla pan ti tyachi personal choice hoti pan apan tyala Great Leg Spinner mhanun ch lakshat thevnar. 🤘
@@kalpeshbhavsar6543 100%
शेन वॉर्न अकाली जाण्याचे दुःख नसेल तर मेला हा शब्दप्रयोग योग्य आहे काय?
Bro Shahrukh Salman kahi kami nahi aahe. Ani Warne 40 paryant professional cricketer hota ani toparyant tyacha cardio ani itar fitness nakkich eka veglya level var hota.
@@rajendradeokar5902 भाऊ माझ्या आयुष्यात मी सगळ्यात जास्त एन्जाॅय केलेल्या प्लेअर मधला एक होता हा ! आता मी क्रिकेट कधीच पहात नाही ! तेव्हासारखी मजा नाही राहीली क्रिकेट मध्ये !! तुला हॅन्सी क्रोनिये आठवतो का ?? तो पण किती जबरदस्त प्लेअर होता ! यार हे यांच्या माजामुळे किती पैशावाले असूनही असे कमी वयात मरतात आणि आपल्याला इमोशनल करून जातात याच फार वाईट वाटतं म्हणून रागही येतो यांचा !
He was legend of leg spinner
He is my favorite bowler in all spinners
One of the best memory of 90s kids
Dev. Masha
एकदा महाराष्ट्राची हास्यजत्रा या वरती एकदा व्हिडिओ बनवा बोल भिडू❤
आपल्या महाराष्ट्रा तील जनतेची वंशावळ लिहिणारे भाट लोक (राजस्थान) यांच्यावर एक अभ्यासपूर्ण व्हिडीओ बनवा 🙏🏻🙏🏻ही कळकळीची विनंती..
कारण आपला चॅनेल खूप छान विडिओ बनवतो...🙏🏻plz rply me
RIP Legend 💔💐
1no video bhava 👌👌👌👌👌
दादा मला तुमचे क्रिकेट चे किस्से ऐकण्यात फार मजा येते, आणि तसं किस्से सांगण्याची लय आहे, तो प्रकार खुपच छान आहे, असेच किस्से आणत रहा😊.....अलविदा शेन वॉर्न 🙏🙏😣
लांब चे नातेवाईक मारून ऑफीस ला सुट्टी 😂😂😂
बाकी शेन वॉर्न ला भावपूर्ण श्रद्धांजली...💐💐😞
He was great legend 🙏💐 king of spin
हे माणूस नसतो तेव्हाच समजत..याच दुःख 😭
odi madhe 49 hundreds madhil 33 matches india jinklay tyat fkt 14 match ind harlay tyat pn sachin ektach khella hota 175 krun sudha india harli hoti 2011 wc sachin out zala 111 vr Sauth africa vs tevha score hota 240-2 nantr baki sagle players out hotat 30 vr 8 wicket Sachin is legend of these game plus tyane kiti tri matches wicket gheun pn jinkavlyat an 90s marlet 23 vela tyat pn jast matches india jinkliye so tumch faltu knowledge tumchya gandit ghala ghari basun tond chalavu nka he tyanchyasathi ahe je chutya mhantat sachin ni hundred marlyavr india harte😌
भावा खूपच भारी बोलला तू भिडू...
I dislike his attitude but, as a bowler he is not only one of the world best spiners but only bowler who has magic to click wicket at every movement of the match.
I was hate him, but after passing away he is heart of cricket. I miss u champ.
खरोखर! तू जिनियस आहेस, कुठला विषय आणि कुठे वळतोयस? काहीही असो पण सचिन कसा महान होता हे दाखवा.
तुला गूगली जमेल अस वाटलं नव्हत कधी... 😢
भिडू जाता जाता पण गूगली टाकून गेला.. GOAT 💔RIP Legend 💐💐
We miss you champ
🙏💐💐💐💐💐💐💐🙏
"क्रिकेट"हा क्रिकेटप्रेमींचा धर्म आहे. सचिन त्याचा देव आहे. तसेच जगातील सगळेच खेळाडू आणि क्रिकेटप्रेमी यांच वेगळच नातं आहे. मग ते खेळाडू प्रतीस्पर्धी संघातील का असेनात त्यांच्याबद्दल आदर हा प्रत्येक क्रिकेटप्रेमींमध्ये असायलाच हवा... कारण क्रिकेट हा क्रिकेटप्रेमींचा धर्म आहे. त्यात चुकिचे काही नाही 🇮🇳भावपूर्ण श्रद्धांजली शेन वॉर्न ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो 🙏
Rip legend 😇😭
How can I get a chance to anchor this video? Please feel free to reply if you want an anchor for these videos. I would love to be the one.
भावा टेनिस सुवर्ण मुलगी मारिया शारापोवा बद्दल व्हिडिओ बनव.... लाॅन टेनिस चे पण खूप दिग्गज आहेत जगात....
❤️ Shen warn 1 no.manus
Om Shanti 🙏
शब्द रचना भारीच
सचिन तेंडुलकर हा संघासाठी कमी आपले रेकॉर्ड साठी जास्त खेळला.
त्याचे एक गणित असत स्वतः चा विकास म्हणजे देशाचा विकास 🙏🙏
चिन्मय भावा स्टोरी कोणती पण असो .... तू सांगितलंस की कस आयकायला भारी च वाटतंय🤩✌🏻
Shane warne and mcgrath best bowler in the world
Same year sharjah tour, not "next year"....kindly correct in video
Rip 🙏⚰🙏
भावपूर्ण श्रद्धांजलि वॉर्न सर 💐
अहो दादा वॉर्न ने सचिनला रडवल नाही तर वॉर्न चा स्वप्ना मध्ये सचिन यायचा
Right
खूप छान चिन्मय दादा
Rip to legend
RIP 😢😢
Shamita shetti ka reaction liya kya is bare me
लैच भारी....
Shane warne had best spiner ever i seen
❤❤❤गणपतराव देशमुख सांगोला आमदार ❤❤❤❤
RIP💐
महान खेळाडूला भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
भावपूर्ण श्रद्धांजली शेन वॉर्न
1कच,नंबर,,,भावा,,
miss tou wornny
Sachin la sodun bola baap ahe saglaycha. Bas 10.💪💪💪👊
Great Man shane rip
❤️😭😭❤️❤️
असे होणे नाही तू कायमचा leg spin cha बादशाह असणार 😭😭😭
Shern.warn.is.a.best.Australian.pleader.he.is.not.forgetable.player..abouts.Sachin.2008.cricket.match
*King Shane Warne 👑 RIP*
Bhavpurn shradhanjali
Shen bowling Shen bowling
🙏🙏
Tyacha rag nahi yaycha tyachi leg spin bowling adbhut, avishvasniya ani anakalaniya vataychi
भावपूर्ण श्रन्धजलि जादूगार
काय निरीक्षण आहे चिन्मय भाऊ सचिनला खूप कमी वेळा निराश पाहिलं आहे
बाकी चूक उमगल्याच निरागस हसुच जास्त पाहिलं
सुंदर 👌👌 चिन्मय ❤️
Mala Brian Lara, Shawn Pollock baddal eikail lagel
देव तुझ्या आत्म्यास शांती देवो
रडून रडून डोळे लाल झाले हे काय खरं वाटत नाही
RIP_💐💐
#virgo zodiac sign just like me ❤
Next match Chennai madhe kiti dhutla te pan sang re
चिन्मय भावा शरझा पुढच्या वर्षी नाही तर त्या वर्षी एप्रिल 1998 मध्ये झाली होति
❤️
बरोबर बोलताय, राग खूप यायचा, पण गडी लय भारी होता
Cricket king Shane warne
खरय , त्याचा स्पिन म्हणजे थरार होता..
Nice
Rip shane warn
RIP king of spin
Rip king of leg spinner
Bhavpurn shardajali
Nice Checks shirt
RIP 🪦 legend
I like last sentence. 😊
RIP Shane Warne
साहेब टेंडल्या म्हणू नका सचिन म्हणा देवमाणुस आहे तो ...
Rip Shane warne
Shane warne ha mahaan bolwer aahe.. prashnach nahi.. pan Sachin la radavle he jara attich jale, tumcha aabhyas kiti kami aahe tyache udharan... Warne peksha McGrath ne jast Tendulkar la satavle aahe.. Warne ha kadhich India samor "Warne" sarkha navta... Ekd dusri match madhe Warne ne changli kamgiri keli aahe India samor. Warne ha changla hota pan India che Fab 4 na kadhihi tyacha tras janavla nahi...
त्याची ऑटोबायोग्रफी चे नाव सागितलं असत तर बरं झालं असतं.
कांबळी ने वॉर्नला धुतला होता आठवतो का
Potat dukhtay mhanun shalela, ani natewaik varle mhanun office la 😂😂😂😂😂
सचिन ला रडवल काही बोलता का राव? त्याला सचिन ने जे धु धु धुतला हे सगळ्या जगाला माहीत आहे
तुला शेन वॉर्न बद्दल बोलायचं होत की तेंडल्या बद्दल🤔
आम्ही लहानपणी क्रिकेट खेळताना शेन वार्न चि बाँलिंग अँक्शन काँपी करायचो कोणी कोणी शेन वार्न चि अँक्शन काँपी करायचे लाईक कमेंट करा
मिस यु वार्न