उत्कृष्ट शब्दांकन. संयुक्त महाराष्ट्र लढा पाहिलेल्या व्यक्ती आता फारशा राहिलेल्या नाहीत. पण ६४ वर्षातील प्रगतीचा लेखाजोखा काढून पाहिला तर चित्र निराशाजनकच आहेत. जे लढले त्यांची स्वप्ने साकार झाली नाहीत हे मान्य करावे लागेल. प्रत्येक मराठी माणसाने व राजकारण्याने आत्मपरीक्षण करणे योग्य राहील.
आम्ही भाग्यवान! तो लढा,ती अत्रे यांची भाषणे ऐकली.अत्रे यांनी अक्षरशः एक हाती ही लढाई केली.त्यांचा "मराठा"तर आग ओकत होता.काँग्रेस वाले सैर भैर झाले. त्या आचार्य अत्रे यांच्या स्मृतीला प्रणाम!
@@rajshinde7709 कारण मराठी माणूस हक्कांसाठी जागृत झाला,संघटित ही झाला, पण त्याला प्रगती पथावर नेणारा नेता भेटला नाही. फक्त राजकीय ताकद वाढली,उद्योजकता निर्माण झाली नाही. चाकरमान्यांनी फक्त संप केले ,परिणामी उद्योजकांनी गाशा गुंडाळला,त्यांची जागा मराठी माणसांनी घेतली नाही. खूप मोठी बेकारी निर्माण झाली. त्यानंची पुढची पिढी गुन्हेगारांच्या प्रभावाखाली आली. ज्यातून केवळ टोळीयुद्धे व मुंबईची बरबादी झाली.
महाराष्ट राज्याच्या निर्मितीचे सर्वात जास्त श्रेय आचार्य अत्रे यांना (च) आहे. पण या महापुरुषाची आज कोणाला तरी आठवण आहे का ? दैव दुर्विलास दुसरे काय !!!
वा फारच सुंदर. 60 वर्षांपूर्वीचा तो काळ आठवत आहे. अत्रे साहेबांचे वक्तृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व याला तोड नाही.
आदरणीय आचार्य अत्रे म्हणजे निस्वार्थीपणे "मराठी माणूसा"साठी लढणारा मराठी नेता.
मनापासून आभार ❤❤
उत्कृष्ट शब्दांकन. संयुक्त महाराष्ट्र लढा पाहिलेल्या व्यक्ती आता फारशा राहिलेल्या नाहीत. पण ६४ वर्षातील प्रगतीचा लेखाजोखा काढून पाहिला तर चित्र निराशाजनकच आहेत. जे लढले त्यांची स्वप्ने साकार झाली नाहीत हे मान्य करावे लागेल. प्रत्येक मराठी माणसाने व राजकारण्याने आत्मपरीक्षण करणे योग्य राहील.
त्रिवार वंदन सर्व वीरांना 🙏🙏🙏
आम्ही भाग्यवान! तो लढा,ती अत्रे यांची भाषणे ऐकली.अत्रे यांनी अक्षरशः एक हाती ही लढाई केली.त्यांचा "मराठा"तर आग ओकत होता.काँग्रेस वाले सैर भैर झाले.
त्या आचार्य अत्रे यांच्या स्मृतीला प्रणाम!
Atrencha sanyukta Maharashtra cha ladhya madhla yogdan khup changlya shabdat Mandla ahe
खूप छान !माहितपूर्ण!
महाराष्ट्राच्या जडणघडणीत महारांचा जानताराजा यांचं ही योगदान आहे
सुरेख चित्रफीत आणि सादरीकरण!
माहितीपूर्ण आणि सुंदर शब्दांकन .
पुढे म ए समिती फुटल्यावर अत्र्यांनी शिवसेना ही संकल्पना मांडली व तिला मूर्त स्वरूप देऊन ती चालविण्याचे शिवधनुष्य त्यांनी ठाकरे ह्यांना अर्पण केले!
अर्धसत्य 😢
पण मुंबई तुन तमाम मराठी माणूस नामशेष होण्याच्या मार्गावर का?
शिव सेना या हा लेख अत्रे यांनी मराठा मध्ये लिहिला होता. शिव सेना ही केवळ त्यांचीच संकल्पना आहे पण त्यांनी ती ठाकरे यांना अर्पण केली नव्हती.
@@bhalchandra1419 ok. पण त्यांनी ही कल्पना प्रबोधनकार ठाकरे ह्यांना विदित केली होती.
@@rajshinde7709 कारण मराठी माणूस हक्कांसाठी जागृत झाला,संघटित ही झाला, पण त्याला प्रगती पथावर नेणारा नेता भेटला नाही. फक्त राजकीय ताकद वाढली,उद्योजकता निर्माण झाली नाही. चाकरमान्यांनी फक्त संप केले ,परिणामी उद्योजकांनी गाशा गुंडाळला,त्यांची जागा मराठी माणसांनी घेतली नाही. खूप मोठी बेकारी निर्माण झाली. त्यानंची पुढची पिढी गुन्हेगारांच्या प्रभावाखाली आली. ज्यातून केवळ टोळीयुद्धे व मुंबईची बरबादी झाली.
एक नाव विसरलात सेनापती बापट यांचे.
प्रल्हाद केशव अञे दत्त
महाराष्ट राज्याच्या निर्मितीचे सर्वात जास्त श्रेय आचार्य अत्रे यांना (च) आहे. पण या महापुरुषाची आज कोणाला तरी आठवण आहे का ? दैव दुर्विलास दुसरे काय !!!
गुजरात्यांची धुणी धुण्यात मग्न आहेत अनेक जण. मुंबई तुमची भांडी घासा आमची हे आज नेते सत्यात आणत आहेत.
👌🏼👌🏻👌🏼
❤❤❤
🏳️🌈🚩🤣