आज खर तर तुझे आभार मानले पाहिजेत की तू आपल्या चॅनल वर अजरामर जगा आड झालेल्या महापुरुष ज्यांनी एक ही रुपया मानधन न घेता त्याच भूमिकेत स्वतःला आयुष्भर ठेवून जगाचा निरोप घेतला अशा देव माणसाचं ह्या काळात त्यांची भूमिका आपल्या चॅनल वर मांडलीस त्या करिता मी तुझा खूप आभारी आहे.. त्यांची भूमिका खूप छान पद्धतीत तू देखील मांडलिस.
त्यांच्या कार्यापुढे हे नगण्य आहे. तरी तुझ्यासारख्या सिनेप्रेमिला जर व्हिडिओ आवडला म्हणजे माझे कार्य फळाला आल. हिच माझी त्या महा अभिनेत्याला आदरांजली. त्यांचं कार्य सर्वतोपरी पोहचवाव ही विनंती 🙏
विष्णुपंत पागनीस यांची कलाकृती खुद्द तुकाराम महाराज यांच्याप्रमाणे आहे समरस होऊन गेली आहे धन्य झालो विश्रांती पावलो असा कलाकार होणे नाही काय ती नम्रता,प्रेम, आपुलकी,भक्ती,गोडवा, निःस्वार्थ भाव, शारिरीक रचना, सत्य दर्शन धन्य झालो
१९३६ मध्ये 'संत तुकाराम' हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला, या चित्रपटाने त्यावेळी देश विदेशात अनेक विक्रम केले हा चित्रपट भारतात एका चित्रपटगृहात तर वर्षभर सुरू होता. हा त्या वेळचा एक उच्चांक होता. खरी गोष्ट तर पुढेच आहे.! या चित्रपटात तुकारामांची भूमिका केली होती 'विष्णुपंत पागनीस' यांनी. ज्या भूमिकेने पुढे त्यांना अजरामर केलं. त्यावेळी चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपट अजरामर झाला. चित्रपटाने चांगला धंदा सुद्धा केला, आता वेळ होती कलाकाराचं मानधन द्यायची, त्याकाळी चित्रपट काढणंच खरं म्हणजे दिव्य असायचं त्यामुळे कलाकारांच मानधन हे बहुतेक वेळी चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच मिळायचं.! इथेतर चित्रपट गाजला सुद्धा होता म्हणून निर्माते सुरवातीला विष्णुपंतांकडे आले, मानधनाचं पाकीट समोर ठेवलं म्हणाले, 'महाराज, हे आपलं मानधन!' चित्रपटातील तुकारामाच्या भूमिकेनंतर निर्माते विष्णुपंतांना 'महाराज' म्हणत असत. पाकीट पाहून विष्णुपंत म्हणाले, 'मानधन.... ? मी घेणार नाही.' निर्माते म्हणाले ... "महाराज, ठरल्या पेक्षा दुप्पट आहे !" विष्णुपंत म्हणाले "तरीही घेणार नाही ! आता निर्मात्यांना काही कळेना ... त्यांना वाटलं, चित्रपट इतका गाजला, चित्रपटाने जास्त धंदा केला म्हणून पंतांना जास्त मानधनाची अपेक्षा असणार ..., "म्हणाले चारपट देतो... आतातरी घ्या !'. या नंतर विष्णुपंत शांतपणे म्हणाले, "ज्या निर्मोही तुकारामांच्या भूमिकेनं मला अजरामर केलं, त्या भूमिकेसाठी मी मानधन घेवू ? मी मानधन घेणार नाही!" निर्मात्यांनी ही त्यांनी घेतलेल्या भूमिकेला मान दिला. विष्णुपंतांनी भूमिकेसाठी तुकारामांचा वेष परिधान केला आणि त्या चित्रपटा दरम्यान ते तुकाराम जगले, नंतर ते खऱ्या अर्थानं विरक्त झाले! आज खऱ्या तुकाराम महाराजांचा फोटो देहुतही उपलब्ध नसताना आपण जे फोटो सर्वत्र पाहतो पुजतो ते फोटो सुद्धा विष्णुपंत पागनीसांचे आहेत, ही त्यांच्या अभिनयाची आणि संत संगतीची किमयाच नव्हे काय आणि याही पुढची गोष्ट म्हणजे ज्या भूमिकेवर रसिकांनी इतकं प्रेम केलं त्या तुकारामांचा वेष त्यांनी शेवटपर्यंत उतरवला नाही, ते शेवटपर्यंत तुकारामांच्याच वेषात वावरले.! पागनीस यांनी संत तुकाराम नाटकाचा प्रयोग सुरू असताना वैकुंठगमन प्रसंगातच आपला देह ठेवला होता.!!
Read Bloag(s) *दगड ते देवकला* _"विष्णुपंत पागनीस "_
timelessfilms2022.blogspot.com/2023/06/blog-post_26.html
Tyanchya family baddal kahin mahiti milali tar bare hoil.
आज खर तर तुझे आभार मानले पाहिजेत की तू आपल्या चॅनल वर अजरामर जगा आड झालेल्या महापुरुष ज्यांनी एक ही रुपया मानधन न घेता त्याच भूमिकेत स्वतःला आयुष्भर ठेवून जगाचा निरोप घेतला अशा देव माणसाचं ह्या काळात त्यांची भूमिका आपल्या चॅनल वर मांडलीस त्या करिता मी तुझा खूप आभारी आहे.. त्यांची भूमिका खूप छान पद्धतीत तू देखील मांडलिस.
त्यांच्या कार्यापुढे हे नगण्य आहे. तरी तुझ्यासारख्या सिनेप्रेमिला जर व्हिडिओ आवडला म्हणजे माझे कार्य फळाला आल. हिच माझी त्या महा अभिनेत्याला आदरांजली. त्यांचं कार्य सर्वतोपरी पोहचवाव ही विनंती 🙏
आणी नंतर त्यांनी कुठलाच सिनेमा केला नाही
विष्णुपंत पागनीस यांची कलाकृती खुद्द तुकाराम महाराज यांच्याप्रमाणे आहे समरस होऊन गेली आहे
धन्य झालो विश्रांती पावलो
असा कलाकार होणे नाही
काय ती नम्रता,प्रेम, आपुलकी,भक्ती,गोडवा,
निःस्वार्थ भाव, शारिरीक रचना, सत्य दर्शन
धन्य झालो
Thanks
१९३६ मध्ये 'संत तुकाराम' हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला, या चित्रपटाने त्यावेळी देश विदेशात अनेक विक्रम केले हा चित्रपट भारतात एका चित्रपटगृहात तर वर्षभर सुरू होता. हा त्या वेळचा एक उच्चांक होता. खरी गोष्ट तर पुढेच आहे.!
या चित्रपटात तुकारामांची भूमिका केली होती 'विष्णुपंत पागनीस' यांनी. ज्या भूमिकेने पुढे त्यांना अजरामर केलं. त्यावेळी चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपट अजरामर झाला. चित्रपटाने चांगला धंदा सुद्धा केला, आता वेळ होती कलाकाराचं मानधन द्यायची, त्याकाळी चित्रपट काढणंच खरं म्हणजे दिव्य असायचं त्यामुळे कलाकारांच मानधन हे बहुतेक वेळी चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच मिळायचं.!
इथेतर चित्रपट गाजला सुद्धा होता म्हणून निर्माते सुरवातीला विष्णुपंतांकडे आले, मानधनाचं पाकीट समोर ठेवलं म्हणाले, 'महाराज, हे आपलं मानधन!' चित्रपटातील तुकारामाच्या भूमिकेनंतर निर्माते विष्णुपंतांना 'महाराज' म्हणत असत. पाकीट पाहून विष्णुपंत म्हणाले, 'मानधन.... ? मी घेणार नाही.'
निर्माते म्हणाले ... "महाराज, ठरल्या पेक्षा दुप्पट आहे !" विष्णुपंत म्हणाले "तरीही घेणार नाही ! आता निर्मात्यांना काही कळेना ... त्यांना वाटलं, चित्रपट इतका गाजला, चित्रपटाने जास्त धंदा केला म्हणून पंतांना जास्त मानधनाची अपेक्षा असणार ..., "म्हणाले चारपट देतो... आतातरी घ्या !'.
या नंतर विष्णुपंत शांतपणे म्हणाले, "ज्या निर्मोही तुकारामांच्या भूमिकेनं मला अजरामर केलं, त्या भूमिकेसाठी मी मानधन घेवू ? मी मानधन घेणार नाही!" निर्मात्यांनी ही त्यांनी घेतलेल्या भूमिकेला मान दिला. विष्णुपंतांनी भूमिकेसाठी तुकारामांचा वेष परिधान केला आणि त्या चित्रपटा दरम्यान ते तुकाराम जगले, नंतर ते खऱ्या अर्थानं विरक्त झाले!
आज खऱ्या तुकाराम महाराजांचा फोटो देहुतही उपलब्ध नसताना आपण जे फोटो सर्वत्र पाहतो पुजतो ते फोटो सुद्धा विष्णुपंत पागनीसांचे आहेत, ही त्यांच्या अभिनयाची आणि संत संगतीची किमयाच नव्हे काय आणि याही पुढची गोष्ट म्हणजे ज्या भूमिकेवर रसिकांनी इतकं प्रेम केलं त्या तुकारामांचा वेष त्यांनी शेवटपर्यंत उतरवला नाही, ते शेवटपर्यंत तुकारामांच्याच वेषात वावरले.!
पागनीस यांनी संत तुकाराम नाटकाचा प्रयोग सुरू असताना वैकुंठगमन प्रसंगातच आपला देह ठेवला होता.!!
ः
One and Only. Hya pudhe ase kalakar sapadnar nahit. Tasmay Shri Sant Tukaram guruvey Namaha. Always will stay in our hearts as Sant Tukaram.
🙏 संत तुका जैसा न होणे, परी तयांचे प्रतिक होओणी राहिले विष्णुदास श्री संत विष्णुपंत पागनीस. तया जैसा न होणे भविष्यात 🙏
khup sunder
Great actor in the world 🌎 👏 👌 👍
Dhanya sant Tukaram Maharaj & actor Vishnu pant pagnis
राम .....
Vishnupant Pagnis always the greatest. Today is his punyatithi 3 October 1943 to 3 October 2023.Hare Ram Hare Krishna.
shatshat naman
@@Timeless_filmstyanchya family baddal mahiti milali tar bare hoil.
@@duttarampujari1963 amhi nakkich praytn karu
Dhanya sant Tukaram Maharaj & actor Vishnu pant paganism
हा चिञपट ह्या पूढे बनने नाही असा कलाकार होणे ही नाही ......अजरामल
सहमत
असा संत होणे नाही संत तुकाराम