सोयाबीन वेळापत्रक | soybean Schedule | Soybean Timetable | Dnyaneshwar Kharat Patil |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 229

  • @babanadole9608
    @babanadole9608 Год назад +3

    खूप छान माहिती दिली आहे, शेतकऱ्याला नक्कीच फायदा मिळेल,👍👍👌👌

  • @sadanandmeshram214
    @sadanandmeshram214 3 месяца назад +4

    खूप उपयोगी माहिती दिल्याबद्दल
    आपले धन्यवाद. शेतकऱ्याकडे वेळापत्रक असणं फार महत्वाचे आहे

  • @ganeshdeshmukh5316
    @ganeshdeshmukh5316 Год назад +3

    नमस्कार क्षानेश्वर खरात पाटील सर, तुमच्या माहिती मुळे सोयाबीन पिक माहिती चे पुर्णपणे समाधान मिळाले. धन्यवाद!
    🙏🙏

  • @hemrajladhha746
    @hemrajladhha746 2 года назад +2

    माहिती छान आहे व औषधांचे फोटो टाकल्या मुळे शेतकऱ्यांना मार्गदर्शन सोपे जाते व समजण्यासाठी सुध्दा योग्य आहे ....
    धन्यवाद साहेब .

  • @ramsingjadhao5005
    @ramsingjadhao5005 3 месяца назад

    खुप खुप छान.आणि उपयुक्त अशी माहिती दिली साहेब आपण

  • @ramsingjadhao5005
    @ramsingjadhao5005 3 месяца назад

    खूपच छान आणि उपयुक्त अशी माहिती दिली साहेब आपण

  • @ShrikantPatale
    @ShrikantPatale Год назад +7

    अत्यंत उपयुक्त माहिती सर... शेतकरी यांना कीटनाशक कोणते वापरावे याबद्दल महिती नसते कृषि केंद्र वाले त्यांच्या मनावर कोणतेही देतात..

  • @digambarchavan669
    @digambarchavan669 Год назад +3

    खरोखरच तुम्ही किती आत्मियतेने माहिती देता खुप खुप धन्यवाद सर 🙏

  • @Motiram-nu6oe
    @Motiram-nu6oe Год назад +2

    Very good video

  • @nanasahebasane2161
    @nanasahebasane2161 2 года назад +1

    सर खूपच सुंदर माहिती दिली त्याबद्दल प्रथमता आपले धन्यवाद
    यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्नामध्ये नक्कीच वाढ होईल

  • @shridhardighole9039
    @shridhardighole9039 2 года назад +2

    खुप सविस्तर माहिती आहे धन्यवाद

  • @hanumanamdapurkar3996
    @hanumanamdapurkar3996 2 месяца назад

    छान माहिती दिली धन्यवाद 🙏

  • @gopalkakade4861
    @gopalkakade4861 2 года назад +27

    माहिती बरोबर आहे परंतु आपला शेतकरी बांधव आजून अडाणयासारकी शेती करतात अशी तुमच्या सारख्या तज्ज्ञांची माहिती घेतली तर उत्पादनांत नक्किच फरक पडतो.

  • @ALLINONE-vy7io
    @ALLINONE-vy7io 2 месяца назад

    Sir varad che products cha kasa results ahe... Flawer strong or Chelenger ka.??

  • @chavanankush232
    @chavanankush232 Год назад +1

    सर मी kds 992 हे फावडेशन सोयाबीन लागवड टोकण यंत्राच्या सहाय्याने 10जूनला केली आहे तुमचे विडोओ पाहून दोन फवारण्या केल्या आहेत आता डी्प मधून 12.61.0 खत सोडूका सोयाबीनला फुले चालू झाली आहेत🙏

  • @AdittyaBhandari
    @AdittyaBhandari 3 месяца назад

    खूप चांगली माहिती दिली Thanks

  • @dattadeshmukh7971
    @dattadeshmukh7971 3 месяца назад

    एकदम छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @subhashdeshmukh4673
    @subhashdeshmukh4673 2 года назад +2

    उपयुक्त माहिती मिळाली धन्यवाद

    • @ganeshdeshmukh7190
      @ganeshdeshmukh7190 2 года назад

      माहिती उपयुक्त आहे सर आमच्या भागांमध्ये गोगलगायचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणात झालेला आहे त्याच्या बंदोबस्त विषयी माहिती द्या उस्मानाबाद जिल्हा

  • @panditdeshmukh3761
    @panditdeshmukh3761 Год назад +2

    अतिशय उपयुक्त अशी माहिती सांगितली भाऊ

  • @ramsingjadhao5005
    @ramsingjadhao5005 4 месяца назад

    खुपच उपयुक्त माहिती दिलीत. खरात. साहेब

  • @vaibhavkale2981
    @vaibhavkale2981 2 года назад +2

    Parfect mahiti sir

  • @parmeshwarsalunke9143
    @parmeshwarsalunke9143 3 месяца назад

    खूप सुंदर अप्रतिम माहिती

  • @anilmohite5251
    @anilmohite5251 3 месяца назад

    धन्यवाद साहेब

  • @rameshmurkuthe8036
    @rameshmurkuthe8036 Год назад

    Good information sir

  • @yashawantaher1349
    @yashawantaher1349 2 года назад +1

    सर खूप खूप योग्य माहिती देतात धन्यवाद सर यशवंत आहेर

  • @arunambhore4665
    @arunambhore4665 3 месяца назад

    Khup shan mahiti dili ahe

  • @laxmanchaudhari4142
    @laxmanchaudhari4142 3 месяца назад

    Nimboli arak. Va nimtel upyogi ahe ka va te kiti vela fawarni karabiner please ya badal mahiti टाकावी

  • @Picaulhas
    @Picaulhas 3 месяца назад

    भाऊ इतक्या फावरण्या केल्या वर किती खर्च येईल आणि किती उत्तपण वादेल. मला वाटतं दुकानदार मात्र मस्त कमवेल

  • @shekharsutar1254
    @shekharsutar1254 3 месяца назад

    🎉 सुंदर माहिती🎉

  • @kachrukamble1920
    @kachrukamble1920 Год назад

    Sir soyabinchya dusarya favarni madhe hivmik asid vaprave ka

  • @shrikantmandade2653
    @shrikantmandade2653 2 года назад +7

    सर सोयाबीन ला 35ते 40 दिवस झाले पण रानातं पावसामुळं खूप तण झालं त्यासाठी काय करावं
    मग आता आमची दुसरी फवारणी पण नाही झाली काय करावे कृपया सांगा

  • @vijaykumarshinde8745
    @vijaykumarshinde8745 3 месяца назад

    छान माहिती 👍👌

  • @vihanasole163
    @vihanasole163 Год назад

    खूपच छान व्हिडीओ.. संत्रा आणि कांद्यावर सांगत चला

  • @anilchavan5250
    @anilchavan5250 2 года назад +2

    भाऊ तुम्ही खूप चांगली माहिती दिली अशीच माहिती देत राहा माऊली राम राम

  • @badrinathshinde8262
    @badrinathshinde8262 Год назад

    मला नवीन नवीन माहिती देण्यात...
    सर्व माहिती समजते
    गुड जॉब सर 🎉❤

  • @gajanankarhale2581
    @gajanankarhale2581 Год назад +1

    खुप छान माहिती दिली खरात सर धन्यवाद

  • @ravasahebkhot8965
    @ravasahebkhot8965 2 месяца назад

    सोयाबीन ची माहिती छान दिलात पण औषधा ची लेखी लिस्ट क्रमानुसार पीक काढू पर्यंत ची माहिती द्यावी.🎉

  • @gouridairyfarm7717
    @gouridairyfarm7717 2 года назад

    Bhau ya paiki aantarpravahi kitak nashak konti ahe te pan sanga je ne karun khod aali niytrana sathi madat hoil

  • @subhashmore3417
    @subhashmore3417 2 года назад +4

    छान माहिती मिळाली .धन्यवाद .

  • @sandipphadtare8275
    @sandipphadtare8275 2 года назад

    Triazole group ka suggest krta ya mule pik 8days late harvesting la yet garaj asel tr thik aahe

  • @rajukokani8382
    @rajukokani8382 Год назад +1

    खरोखरच छान माहिती देताय सर. धन्यवाद

  • @naushadkhan-vv3jj
    @naushadkhan-vv3jj 2 года назад +2

    सर माझे सोयाबीन KDS 726 आहे 40 दिउसाचे आहे हाइट 3 फुट झाली अत्ता 10 दिउसानी फुलावर येते तर तेयात चमत्कार मारले तर चालेल का त्याचा फूलधारने वर कही परिणाम होइल का सर मार्गदर्शन करावे

  • @sanjaypanchal618
    @sanjaypanchal618 Год назад

    सर नमस्कार जैविक मध्य जे नेटसर्फ कंपनी चे 1स्टेंबरीज 2बायो 99 3र्यापफ व आळी साठी इंट्याक वापरले तर कसे राहील.

  • @Dinkar-i1m
    @Dinkar-i1m Год назад +3

    सर पेरनी लवकरात लवकर केव्हा कराची फुले संगम ची

  • @surajdhone3227
    @surajdhone3227 2 года назад

    Very nice sar

  • @mangeshchavhan6487
    @mangeshchavhan6487 2 года назад

    Nice Molicules

  • @rajupatil1499
    @rajupatil1499 3 месяца назад

    Good information 🎉🎉

  • @pralhadshelke5317
    @pralhadshelke5317 2 года назад

    धन्यवाद साहेब 🙏🏻

  • @sanjaybhakare2001
    @sanjaybhakare2001 2 года назад

    Changli mahiti dili Seth

  • @sayajichothave2689
    @sayajichothave2689 2 года назад +1

    Soyabean 1 mahinyach zhalay ata 10,26,26,takalay fhayada hoel ka pikala tyacha

  • @shreyashtelharkar998
    @shreyashtelharkar998 2 года назад +4

    व्हिडिओ जबरदस्त झाला गुरु.... 👍😃

  • @electricalguru.a.c.d.c.ele8776

    🎉🎉 सुंदर माहिती 🎉🎉

  • @ganeshvasu3648
    @ganeshvasu3648 4 месяца назад

    ज्ञानेश्वर खरात सर खूप छान माहिती दिली सर राम राम

  • @kishorthak6868
    @kishorthak6868 2 года назад

    Dhannyavad sir aapn Changi mahiti dili

  • @Sataraboy
    @Sataraboy 2 года назад

    Pahili favarni,dusari favarni hyamadhe ektrach kitaknashak ,NPK vaprave mhanata ka

  • @nileshgawande8510
    @nileshgawande8510 2 года назад +7

    तणनाशक चे विपरीत परिणाम झाला आहे पाटील सोयाबीन वर। सोयाबीन वाढ थांबुन शेंडा निस्तेज दिसतो आहे। spray काय घ्यायला पाहिजे

    • @ssga7544
      @ssga7544 2 года назад +1

      Megafol Ani micronutrients ghya

  • @shivajikharat9170
    @shivajikharat9170 2 года назад +5

    Soybin 35 divsaci आहे तन नाशक मारुका kds फुले संगम

  • @shrinivaskawale5215
    @shrinivaskawale5215 3 месяца назад

    सर तन नाशक औषधे मारल्या वर किती दिवसानी कीटक नाशक औषधे मारावे

  • @santoshchavan9884
    @santoshchavan9884 2 года назад

    Odishi tan nashakasobat soloman kitak nashak fawarave ka 1 fawarni please sangave

  • @pratikpawar18
    @pratikpawar18 Год назад

    माहिती छान दिली, त्यासोबत प्रमाण सांगितले तर बरे होईल । 🙏

  • @pandurangyadav3512
    @pandurangyadav3512 2 года назад

    प्री इमर्जन्स tan नाशक फवारले नंतर पंचवीस दिवसानी पुन्हा पोस्ट फवारले आहे काही नुकसान होईल का

  • @pandurngwacchewar917
    @pandurngwacchewar917 Год назад

    सर स्टिकर कोनत्या कंपनी चे चांगले आहे...

  • @awcallput3621
    @awcallput3621 2 года назад +2

    सर कोणत्या स्टेज कोणता npk डोज द्यायच त्यावर एक व्हिडिओ बनवा ,🙏🙏🙏

  • @subhashgaikwad4565
    @subhashgaikwad4565 3 месяца назад

    सर फुल लधरणे वेळी काय नियोजन करावे

  • @MohanUrkude-zi6po
    @MohanUrkude-zi6po 3 месяца назад

    तन नाशकानी सोयाबीन पीवळे आले आहे काय फोवारनी करायची

  • @panjabmunde8532
    @panjabmunde8532 Год назад

    Soyabeen tur mshra pikatil gajar gavatavar upay sanga

  • @vishalshelar7226
    @vishalshelar7226 2 года назад

    सोयाबीन ला पाणी किती दिवसापर्यंत द्यावे plZ सांगा पहिल्यांदाच सोयाबीन केलं आहे

  • @yeshvantdalave2165
    @yeshvantdalave2165 Год назад

    ❤ very Nice

  • @dattatraynatkule4373
    @dattatraynatkule4373 3 месяца назад

    सर सोयाबीनची महीती खुप छान दिली तसेच मिरची पिकाची माहिती द्या

  • @santoshkhalse809
    @santoshkhalse809 Год назад

    JS 20116 सोयाबीन पेरली आहे कशी राहील आणि व्यवस्थापन कसे करावे

  • @nileshawatade706
    @nileshawatade706 2 месяца назад

    भाऊ सोयाबीन ३०दिवसाचे झाले पण पाण्यामुळे डवरणी झाली नाही. तसेच दुसऱ्याद्या तणनाशक मारले तर चालते काय

  • @rahimgawali3359
    @rahimgawali3359 2 года назад

    Bijnashak ani tannashak pan marle tari pan tan aahe 31 divs jhale davarni jhali nahi 9305 pik lahan aahe upay sanga

  • @AtulBelle-k2v
    @AtulBelle-k2v 2 месяца назад

    सोयाबीन ला पेरून 45 दिवस झाले आहेत तर कोणत्या खताची फवारणी करू दे

  • @bramhdeonavalkar8229
    @bramhdeonavalkar8229 2 года назад

    Shan mahiti dilee dhanyavad.

  • @agricossfarmingsystem4615
    @agricossfarmingsystem4615 2 года назад

    Ata sanga purn kharch kiti hoel acari

  • @pragatipawar69
    @pragatipawar69 Год назад

    १०/७/२०२३ ला सोयाबीन आहे कोणती फवारणी करावी आहे

  • @Sataraboy
    @Sataraboy 2 года назад

    Sir,jar 30 - 35 divasat kitaknashak disat nastil ,taripan itaknaashak vaparu ka

  • @trimbakkurhe3899
    @trimbakkurhe3899 2 года назад

    Solomon kds ला चालते का साहेब

  • @ramankhatale8285
    @ramankhatale8285 Год назад

    Thank you so much 🙏

  • @amolchendkale9605
    @amolchendkale9605 2 года назад

    Sir first spray madhe alika ny chalnar ka

  • @GameStar4038
    @GameStar4038 3 месяца назад +1

    सर एवढा खर्च केला तर जमीनी विकावी लागेल. सोयाबीन ला भावच कुठं आहे.

    • @chasingdreams1773
      @chasingdreams1773 3 месяца назад

      चार आण्याची कोंबडी आणि बारान्याचा मसाला अशी गत झालीय सोयाबीन पिकाची...
      सरकार बाहेरच सोयाबीन आणून मुद्दाम आपल्या देशातल्या गरीब शेतकऱ्याच्या पिकाला भाव पाडून गरीब बनवतय

  • @pandurangyadav3512
    @pandurangyadav3512 2 года назад +1

    एवढे शेड्युल पूर्ण केल्यास उतार किती क्विंटल येतो

  • @SamaJadhav-i2d
    @SamaJadhav-i2d 2 месяца назад

    दुसरा हात कोनता घ्यावे

  • @dhananjaypawale2149
    @dhananjaypawale2149 2 года назад +1

    कमी खर्चात चांगली शेती कशी करावी...
    हे सांगा... 4-5 फवारणी करावी म्हणता...

  • @KunjilalChavhan
    @KunjilalChavhan 3 месяца назад

    होय खरच

  • @taydeyogesh816
    @taydeyogesh816 2 года назад

    Chan mahiti dili sir , thanks

  • @marotitidke3052
    @marotitidke3052 2 года назад

    Good

  • @Drxshivamnandkule
    @Drxshivamnandkule 3 месяца назад

    ज्ञानेश्वर भाऊ तुम्ही जी औषधी सांगत आहात त्याची पीडीएफ आहे का तुमच्याकडे

  • @officialpratik.8098
    @officialpratik.8098 2 года назад

    धन्यवाद खरात साहेब

  • @s.anil.
    @s.anil. 2 года назад

    नमस्कार सर, मी फुले संगम बेडवर लावले आहे. ते 45 दिवसांचे झाले आहे, मला आता दुसरी फवारणी करायची आहे, 5ते 10टक्के फुले लागली आहेत, तर 12:61:0आणि 0:52:34 यापैकी कोणते खत फवारले पाहिजे.

  • @vikasjadhav170
    @vikasjadhav170 2 года назад

    खुप चांगली माहिती .

  • @jotibaravan3877
    @jotibaravan3877 2 года назад

    सोयाबीन फुल अवस्थेत आहे
    फुले कल्याणी २२८ आहे कोणते औषध फवारावे

  • @ashishgawande7846
    @ashishgawande7846 2 года назад +2

    पाणी सतत आल्या मुळे कोडपनी 35 दिवसा नंतर केली तर चालेल का तन आहे

    • @rameshpatil2836
      @rameshpatil2836 2 года назад

      हेचं उत्तर द्या

  • @venkateshshinde4345
    @venkateshshinde4345 2 года назад +1

    छान माहिती

  • @nandujaybhaye7330
    @nandujaybhaye7330 2 года назад

    सोयाबीन वा सोयाबीन वाढीसाठी कोणते औषध वापराव व पिवळी पडलेली आहे

  • @dnyaneshwarwaghamare1605
    @dnyaneshwarwaghamare1605 2 года назад +1

    Very good video..

  • @omjawale9033
    @omjawale9033 2 года назад

    सोयाबीन made 2 वेळा तन नाशक favare ka

  • @bhagwanbiradar83
    @bhagwanbiradar83 3 месяца назад

    Patil tumhi mahiti changli deta ho
    Pan kadhi kadhi
    Rahul gandhi..kinwa rashtrvadi shard Pawar che karykarte aahat ki
    Kay aase janavte

  • @rushabhgawande1742
    @rushabhgawande1742 3 месяца назад

    12 दिवसांनी केली तर काय होईल

  • @hanmantraosadanande4941
    @hanmantraosadanande4941 2 года назад

    Kapas favarni 3rd+4th+5th (50day; 60day; 70days) sampurna mahithi sangave. videos banvave auasadhache name sangave or kampaniche name sangave