आईची ममता वात्सल्य व मुलावर असलेलं प्रेम जे ती व्यतीत पणे दुरूनच व्यक्त करते.... 🙏 सुलोचना दीदी यांना कोटी कोटी प्रणाम मराठी चित्रपट सृष्टीची आई हरपली अतिशय दुःखद ..!!
अत्यंत सुंदर गाणं. मनात खूप भावनांचा कल्लोळ माजतो.गाणं ऐकताना अश्रू अनावर होतात. दररोज सकाळी मी हे गाणं ऐकते. माझी मोठी मुलगी शिक्षणासाठी बाहेर होती आणि आता नोकरी साठी.😍😍 तिची आठवण येते.आईच्या मनातील भावनांचा तंतोतंत वर्णन या गाण्यात आहे
शीणभाग संपलाsss आई ग्ग आश्शी लडिवाळ तान सरसरत जाते रोमांच रोमांच आणि डोळ्यांतून पाणी .....शब्दोच्चार शुद्ध स्पष्ट ...सर्वांगावरून मोरपीस फिरत ..आई ग्ग आई ग्ग
Ya geetatil Dhanya kus aaeechi Dhanya kan lochane ya lines aektaana sarvanach aaeechi aathavan yeavun tears aalyashivay rahar nahit.Dhanya te kavi Sumantai sangitkar aani Sulochanamauli.
किती कोमल आणि मृदू, मधाळ आवाज सुमन कल्याणपूर यांना निसर्गाने बहाल केला आहे. सुमनताई खरच आपण गात राहिले पाहिजे. आपण चित्रपट गीत, भक्ती गीत, भावगीत असं काही ही गावे तेही तहहयाती पर्यंत गावे ही मनस्वी प्रार्थना करत आहोत. भगवान सुमनताई यांना दिर्घ आयुष्य प्रदान करोत God bless you
व्वा काय सुमधुर आवाज आहे सुमन ताईंचा..... लता दीदी तर सर्वश्रेष्ठ आहेतच.... सुमन ताई व लता दीदी यांची तुलना होवूच शकत नाही ‼️...... पण सुमन ताईंची गाणी तर खुपच सुंदर व मधुर आहेत...... सुमन ताईंची प्रत्येक गाणी, अंगाई, इतक्या उंच स्तरावरील आहेत की कशी प्रशंसा करावी तेच कळत नाही.... सुमन कल्याणपूर हे नाव प्रचंड प्रसिद्ध करू यात....... पण येथे एक बाब मुद्दाम नमुद करावीशी वाटते की, इंटरनेटवर व सोशल मीडिया नेटवर्क आल्यापासून सुमन कल्याणपूर खऱ्या अर्थाने प्रसिद्धी व प्रकाशझोतात आल्या...... अजून प्रसिद्ध होतीलच....व सुमन ताईंना योग्य न्याय मिळाला व त्यांची इतकी सुंदर गोड व मधुर गाणी लोकप्रिय होताहेत ,, लोकांना कळू लागली या वीडियो बद्दल खूप खूप आभार 🙏 धन्यवाद अभिनंदन..
Great voice and great acting of Sulochana Madam. She touched the emotional chord and moved audience to tears with her acting. Most perfect mother the film industry has ever seen.
एकटी चित्रपटातील सुलोचना दीदी तुमच्यावर चित्रित झालेले सुमन कल्याणपूर यांनी गायलेली अप्रतिम गाणे लहान मुलाचे आईचं प्रेम जिव्हाळा या गाण्यातून व्यक्त होतो❤
माझी मोठी मुलगी हे गाणं कार्यक्रमांतून छान गायची पाच वर्षांपूर्वी तिचं निधन झाले. त्यावेळी तिचा मुलगा दोन वर्षांचा होता. आज हे गाणं ऐकलं आणि जखमेवर ची खपली निघाली. अधी पासून हे गाणं अत्यंत आवडतं आता जास्तच जवळचं झाले
अप्रतिम गीत अगदी प्रत्येक आई च्या मनातील भावना, मुलं मोठी झालीत की ते दूर जातात,( घरापासून )....शिक्षण, नोकरी किँवा बरेच काही पण आई च्या मनी असतात त्या आठवणी आणि मग अश्रू अनावर होतात.❤
tu behra aur paagal hai,aur jalkukda hai isee liye bake jaa raha hai,India tere jaise jaahilon se bhara hai,bhonkte hi jaate hai,tu bhi bhonk bhonk ke mar,jaahil kahin ka!!!!!
such a lovely song ! I didnt used to like such songs before but now I realize how swweet those days were when my mom used to listen AM radio , thanks for the upload and thank you suman ji for giving such a song to maharashtriyans...
AM radio ..... Mumbai B Kendra ... was a gift which akashvani gave to my -mid 50s/ early 60s - generation .... kamgar sabha / aapli awad ..... even those words ... ani badlapurla ajoli aath daha varshancha astana dolyavar peng alyvar suddha mama mavshyanbarobar aikleli aapli awad ... angawar romanch ubhe rahatat .... mantarlele diwasch te ..... thanks youtube .... we r able to relive those memories ..... cheersssssssssssssssss .....
Can't describe in words how beautiful this song is and so close to my heart, please is it possible to change the title of the song to 'limbalon utaru kashi- Suman Kalyanpur' so that whenever someone puts a keyword they would get the exact result, this rendition from Suman Kalyanpur deserves much more viewings than it is now, I searched so many times and atlast I found it, thanks a lot!! You made my day!
सुमनताई आणि दिदी ही तुलनाच अयोग्य वाटते. दोघीही अप्रतिमच ! आपण फक्त आनंदच घ्यायचा.
बरोबर👉
साक्षात सरस्वती च ती
100% सहमत!
हो बरोबर आहे आपल्याला हक्क नाही या दोघांना compaire करायला
सुलोचना.गुणी.कलाकार. आहे.सुमनताई. सुंदर. गाणे.गायले.आहे.उतम.संगीत.
शांतपणे ऐकले तर रडू येणारच इतकी ताकद ,आवाजात आणि एकुणच गाण्यात मराठीचा अमूल्य ठेवा🙏
आईच आठवते ...
👍
R t trtrr@@thepunisher3220
आईची ममता वात्सल्य व मुलावर असलेलं प्रेम जे ती व्यतीत पणे दुरूनच व्यक्त करते.... 🙏
सुलोचना दीदी यांना कोटी कोटी प्रणाम
मराठी चित्रपट सृष्टीची आई हरपली
अतिशय दुःखद ..!!
🙏
अत्यंत सुंदर गाणं. मनात खूप भावनांचा कल्लोळ माजतो.गाणं ऐकताना अश्रू अनावर होतात. दररोज सकाळी मी हे गाणं ऐकते. माझी मोठी मुलगी शिक्षणासाठी बाहेर होती आणि आता नोकरी साठी.😍😍 तिची आठवण येते.आईच्या मनातील भावनांचा तंतोतंत वर्णन या गाण्यात आहे
Thank the
शीणभाग संपलाsss आई ग्ग आश्शी लडिवाळ तान सरसरत जाते रोमांच रोमांच आणि डोळ्यांतून पाणी .....शब्दोच्चार शुद्ध स्पष्ट ...सर्वांगावरून मोरपीस फिरत ..आई ग्ग आई ग्ग
Ya geetatil Dhanya kus aaeechi Dhanya kan lochane ya lines aektaana sarvanach aaeechi aathavan yeavun tears aalyashivay rahar nahit.Dhanya te kavi Sumantai sangitkar aani Sulochanamauli.
किती कोमल आणि मृदू, मधाळ आवाज सुमन कल्याणपूर यांना निसर्गाने बहाल केला आहे. सुमनताई खरच आपण गात राहिले पाहिजे.
आपण चित्रपट गीत, भक्ती गीत, भावगीत असं काही ही गावे तेही तहहयाती पर्यंत गावे
ही मनस्वी प्रार्थना करत आहोत.
भगवान सुमनताई यांना दिर्घ आयुष्य प्रदान करोत God bless you
अशी गाणी आणि चित्रपट भविष्यात कधीच निर्माण होणार वा ऐकायला मिळणार नाहीत.
आपली पिढी खरोखर नशीब वान आहे.
१००% सहमत
सुमनताईंचे अप्रतिम भावपूर्ण गाणं आणि बाबूजींचं काळजाला भिडणारं संगीत.दोघांना शतशःनमन.
माझी आई या जगात नाही.....माझ्या आईच आवङते गाणं ....
😭😭😢🙏🙏🙏
लाभले. नसे कुणा असे सुदैव् भोग तु. वा किती सुंदर शब्द्पन्क्ति
हे सुमन कल्याणपूरांच अवीट गोड गाणं आहे,😘 सर्व chemistry जुळली आहे.awsome,great singer,god gifted voice sumanji 😘kadak salute from Fauji 😘
हे गाणं ऐकताना डोळ्यात पटकन पाणी येते यागीताचे बोल असे आहेत की मनाला जाऊन भिडतात
Agadi barobar...!!
त्यावेळच्या लता जी ना टक्कर देणाऱ्या एकमेव गायिका
खरं तर त्यावेळच्या सर्वात उत्कृष्ट गायिका म्हणजे सुमन कल्याणपूर
,,खरे आहे
Suman taini जेव्हढी गाणी म्हटली आहेत ती सर्व अप्रतिम आहेत
हे गाणे प्रत्येक आईचा मनाला भावते
Kharach
हो बरोबर म्हणाला तुम्ही
Yesss true
सुलोचना यांचा एकटी हा जुना सिनेमा लवकरच
युट्यूबवर पाहायला मिळावा.
Filmchi story kay ahe thodkyat mla sangal plz
काळजाला भिडणारा आवाज... आणि गाण्यातील शब्द ही अविट गोड आहेत... सॅल्युट
सुमन कल्याणपुर यांचा आवाज खुप सुंदर आहे।💝💝💝😘😘😘
किती ममत्व आहे या गाण्यात
एका आईची भावना व्यक्त केली आहे
रडू आल्याशिवाय राहत नाही
व्वा काय सुमधुर आवाज आहे सुमन ताईंचा..... लता दीदी तर सर्वश्रेष्ठ आहेतच.... सुमन ताई व लता दीदी यांची तुलना होवूच शकत नाही ‼️...... पण सुमन ताईंची गाणी तर खुपच सुंदर व मधुर आहेत...... सुमन ताईंची प्रत्येक गाणी, अंगाई, इतक्या उंच स्तरावरील आहेत की कशी प्रशंसा करावी तेच कळत नाही.... सुमन कल्याणपूर हे नाव प्रचंड प्रसिद्ध करू यात....... पण येथे एक बाब मुद्दाम नमुद करावीशी वाटते की, इंटरनेटवर व सोशल मीडिया नेटवर्क आल्यापासून सुमन कल्याणपूर खऱ्या अर्थाने प्रसिद्धी व प्रकाशझोतात आल्या...... अजून प्रसिद्ध होतीलच....व सुमन ताईंना योग्य न्याय मिळाला व त्यांची इतकी सुंदर गोड व मधुर गाणी लोकप्रिय होताहेत ,, लोकांना कळू लागली
या वीडियो बद्दल खूप खूप आभार 🙏 धन्यवाद
अभिनंदन..
मला हे गाणं खूप आवडते माझी मुलगी नातू जावई बाहेर असतात नाताची आठवण येते म्हणून मी हे गाणं ऐकते
सुमनताई, बाबुजी, गदिमा व सुलोचना ताई एक अदभूत संगम अविस्मरणीय सुमनस्वर
Happy I. Birthday nanya
खूप हृदयस्पर्शी गाणे👌💐
प्रेमळ आईची भूमिका करणाऱ्या सुलोचना दिदी ना भावपूर्ण श्रद्धांजली
Great voice and great acting of Sulochana Madam. She touched the emotional chord and moved audience to tears with her acting. Most perfect mother the film industry has ever seen.
सुंदर गाण...जुनी सा़ंगली आकाशवाणीची आपली आवड आठवली
One stanza is missing.
धन्य कूस आईची, धन्य कान, लोचने
कृतार्थ जन्म जाहला फिटुन जाय पारणे
अनंत कष्ट सोसले, फेडिलेस पांग तू
Dole bharun yetat.
मला हे गाणे रडवतेच ' किती सुंदर रचना आहे सुमन ताईंचा आवाज किती सुंदर आहे भावनांचा कल्लोळ होतो रडून मन हलक होते
What a song.❤.my pranam to Sulochana didi🎉
एकटी चित्रपटातील सुलोचना दीदी तुमच्यावर चित्रित झालेले सुमन कल्याणपूर यांनी गायलेली अप्रतिम गाणे लहान मुलाचे आईचं प्रेम जिव्हाळा या गाण्यातून व्यक्त होतो❤
फार सुंदर गाण.सुलोचना लाटकर सुंदर अभिनय.
सुमनताई देवानि तुम्हाला कीती गोड आवाज दिलाय nice
Ask limitatiri ynarg
Ho na
1967 Marathi movie Ekati.A fine gem by Suman Kalyanpur
कोणे एके काळी आकाशवाणीवरुन हे अमृतरुपी गीत नेहमीच कानावर पडत असे...त्या सोनेरी दिवसांची हे सुंदर गीत ऐकल्यानंतर आठवण ताजी होते....
माझी आई आता या जगात नाही आहे हे गाणं तिच्या साठी आहे हे गाणं ऐकलं तरी डोळ्यातून चटकन पाणी येतं 😢😢 ती आता 2-2-2024 ला या जगातून गेली
सुमन. कल्याण. पूरकच. आवाज. किती. मधुर. आहे. तोड. नाही. मी. सुमन. ताई. ची.फॅन. आहे.
सुलौचना.आभिनय. चांगलाच. केलंय. सुमन. कल्याणपूरकर.आवाज. कीती.मधाळ. आहे.उत्तम संगीत. दिग्दर्शक. उत्तम.
गाणं जितकं श्रवणीय आहे तितकंच प्रेक्षणीय ही सुलोचनादिदींच्या वात्सल्यमूर्त रूपा मुळे
Great
listened this song thousand times
every time I could not control tears
god bless sulochana ma, lyrics writer and music director
अप्रतिम सुमनताई 🙏🙏
माझी मोठी मुलगी हे गाणं कार्यक्रमांतून छान गायची पाच वर्षांपूर्वी तिचं निधन झाले. त्यावेळी तिचा मुलगा दोन वर्षांचा होता. आज हे गाणं ऐकलं आणि जखमेवर ची खपली निघाली. अधी पासून हे गाणं अत्यंत आवडतं आता जास्तच जवळचं झाले
😞😞
Khup waeet watla wachun .. kalji ghya
😢
माझा मुलगा आर्मी त आहे, बापाची ही भावना अशीच आहे
स्वरगंधर्व चित्रपट पाहिल्यावर हे गाणं अधिक भावतंय!✨️
Ho actually me pan parat aikla ❤
हो बरोबर
Ethun drusht kadhite ,nimish ek thambh tu😪♥️
Aai chi godd maya ani prem ya palikade jagat kutlich gosht amulya nahi..
Sarv aai nna mazha shatshaha charanprash ...khup khup udhandh aayushy labho🙇♀️🙇♀️🙏🙏🕯🌹💫💫🍒♥️🧚♀️
Mazhya antakarnatil god sumadhur gaane aahe🌹💫
* अप्रतिम तसेच सर्वांग सुंदर असे गाणं *
अप्रतिम गीत अगदी प्रत्येक आई च्या मनातील भावना, मुलं मोठी झालीत की ते दूर जातात,( घरापासून )....शिक्षण, नोकरी किँवा बरेच काही पण आई च्या मनी असतात त्या आठवणी आणि मग अश्रू अनावर होतात.❤
जुन्या आठवणीला ऊजाळा मीळाला धन्यवाद
मनाला भावणारे त्या काळात घेऊन गेले
sulochana aajinna majhe shraddha purvak naman...tumhala pahile ki jagaat ajun changulpana ajun tikun aahe asey vaatate... long live aaji...
नितांतसुंदर , ह्रदय स्पर्शी गाणे
सुखाचे सोबती
सिनेमा
Suman tai ani sulochana didi salute .very sensible presentation.
अतिशय सोजवळ ,प्रेमळ ,कंवाळू आई चे उदाहरण म्हणजेच सुलोचना ताई ..नाही ..आई !!
shekhar parkar the
Heavenly voice of my favourite sumanaji hats off
सुमन. कल्याण. पूरकच. वाढदिवस. च्या. शुभेच्छा.
Mind-blowing voice of Suman ji 😘💞🌹👍
अतिशय सुरेख ❤️
Apratim Song ......Shows Love towards son .......amazing song ...... describe very well ......
Suman kalyanpur sung this song.... very beautiful... This song personally related to my life
A very sweet voice, I salute Sumanji.
अतिशय आनंद देणारे गाणे.
Great
No words
अप्रतिम गाणे दोघी पण वंदणीय 🥀💮✳️🔆❇️
Khup Chan song. Parat parat aikavas vatat
apratim gane.....apratim abhinav......tearful song......no doubt.....suman and sulochana both are masterpiece........
हे गाणे जेव्हां ऐकतो तेव्हा मझी आई आठवते आणी भरून येते
डोळे भरून येतात बस्स.....!!
Everytime I listen to this song, tears roll down my cheeks.
very heart touching song!
@foogooh on you tube only
Movie name is molkarin
ho agdi pahilya olitach
खूप खूप आभार...🎶💐💐💐
मनातले शब्द ओठावर!शब्द ;संगित;गायन सर्वच अतर्क्य !
Khupach sundar ghane 🙏👨👩👧😍💖🔥👏👏👏👏👏👏👏
Heart touching song ❤
सुमन कल्याणपूर ❤❤❤
Hat's of gdima,sudhirji n sumantai aapan pratyaksha Raghavla (mulga)navyane bhetvta aseki premswarup Shree Ramanvishayi ajun Aadarsh vadhto .
Suman tai was equal or even more than Lata didi We are so lucky in our life that such singers we have listened
she is good singer some songs are very nice to hear but please do not compare her to Lata didi.
her voice is as sweet as lata Ji.. ..
You can notice tremor (kamp) in her voice.
but dirty politics
tu behra aur paagal hai,aur jalkukda hai isee liye bake jaa raha hai,India tere jaise jaahilon se bhara hai,bhonkte hi jaate hai,tu bhi bhonk bhonk ke mar,jaahil kahin ka!!!!!
अप्रतिम गाणं.
Marathitle ratna mhanje hey gaane....😍💯
Great
It’s toughest and greatest job to bring up your child with no support system in place ...only mother can do it ...
eyes full of tears...no words...
Very very touching..especially for persons of earlier generation, who saw such atmosphere.
किती सुरेख 💕
such a lovely song ! I didnt used to like such songs before but now I realize how swweet those days were when my mom used to listen AM radio , thanks for the upload and thank you suman ji for giving such a song to maharashtriyans...
सुलोचना. अभिनय. चांगला. आहे. गुणी. अभिनेत्री. आहे.
Sumantai has a mellifluous voice. The song selection is excellent!
"Aprateem....Surel aawaj...Hrudayala bhidnara....!!"
Maze man Butakalat Gele kiti kiti radon Mala ravens kuth jau nikuthe nako Aas Mala zhal khup sundar
काळजात कालवाकालव करणारे नितांत आर्त गीत,
खूप छान ,धन्यवाद
AM radio ..... Mumbai B Kendra ... was a gift which akashvani gave to my -mid 50s/ early 60s - generation .... kamgar sabha / aapli awad ..... even those words ... ani badlapurla ajoli aath daha varshancha astana dolyavar peng alyvar suddha mama mavshyanbarobar aikleli aapli awad ... angawar romanch ubhe rahatat .... mantarlele diwasch te ..... thanks youtube .... we r able to relive those memories ..... cheersssssssssssssssss .....
Old is gold never forgetable golden memories
लतादिदी आणि सुमन ताईची गाणी ऐकताना मन तल्लिन होते। जुनं ते सोन
Beautiful song sung so nicely by Sumantai. Brings Tears to eyes every time I hear this song
🌹
मी पुष्पा देशपांडे हे गीत म्हणजे आईचे मुर्ती मंत रूप
अप्रतिम
Kiti god chal ahe. Saral, sadhi ani aaichya premane bharleli.
खूप सुंदर आहे गाणे
उत्तम. संगीत. उत्तम. डायरेक्ट. उत्तम. स्टोरी.
आईची आपल्या मुलास आर्त हाक
All these songs r so soothing to d mind
Amazing song😊
my favourite song thanks for upload