जगातील सगळ्यात सोप्पी पारंपरिक "मालपोळी" सोडा किंवा इनो न वापरता जाळीदार मऊ लुसलुशीत खास टिप्स सहीत
HTML-код
- Опубликовано: 30 окт 2024
- जगातील सगळ्यात सोप्पी पारंपरिक "मालपोळी" सोडा किंवा इनो न वापरता जाळीदार मऊ लुसलुशीत खास टिप्स सहीत
#मालपोळी
#मालवणीपदार्थ
#पारंपरिकपदार्थ
#होळीविशेष
#नैवेद्य
#गोडपदार्थ
साहित्य
1 वाटी गव्हाचे पीठ
१/२ वाटी तांदळाचं पीठ
१/२ वाटी बेसन
चिमूटभर मीठ
१ चमचा बडीशेप
१ छोटा चमचा जिरे
१/४ चमचा वेलची पूड
जायफळ पूड
१/२ वाटी गूळ
१/४ चमचा हळद
१ वाटी दूध
१ आणि १/२ वाटी पाणी
तूप आवडीप्रमाणे
Very nice 👍
Nice
Can we use sugar
Yes.