पंचगंगेच्या पात्रात उडी मारलेला कोल्हापूरातला तरूण मगरींच्या वेढ्यात अडकला, ४ दिवसांनी सुटका कशी ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 мар 2024
  • #BolBhidu #Kolhapur #PanchgangaRiver
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 1 тыс.

  • @rahulchavan3318
    @rahulchavan3318 4 месяца назад +2501

    खरच लाईट गेली आनी एक जीव वाचला ............. कोल्हापूर वर महालक्ष्मी चा आशीर्वाद आहे 🙏🙏

  • @user-gw1wq1xe5i
    @user-gw1wq1xe5i 4 месяца назад +1447

    White Army ला आणि आदित्यच्या धाडसाला सलाम🫡💯

    • @SUSHANT_BHAGAT
      @SUSHANT_BHAGAT 4 месяца назад +10

      🎉 💯

    • @ni3awachar
      @ni3awachar 4 месяца назад +8

      Really Hats Of To All Of U ❤

    • @santoshbhasmare8267
      @santoshbhasmare8267 4 месяца назад +2

      White army's ❤

    • @ashapatil2873
      @ashapatil2873 4 месяца назад

      @@SUSHANT_BHAGAT gvvggv

    • @indian62353
      @indian62353 3 месяца назад +4

      व्हाईट आर्मीच्या रूपात देव धावून आला... ❤

  • @kharibatami9016
    @kharibatami9016 4 месяца назад +463

    शुक्रवार म्हणजे आई लक्ष्मीचा वार
    त्यामुळे आईचा आशीर्वाद

    • @mayurjogdand7378
      @mayurjogdand7378 2 месяца назад

      😂

    • @nikitanikita5926
      @nikitanikita5926 Месяц назад

      😂😂😂😂

    • @Pankaj-wn9ks
      @Pankaj-wn9ks Месяц назад +1

      वार कोणताही असला तरी तू कोणता तरी देवाचं नाव सांगितलं असतं 😂😂😂

  • @amoldhukate1005
    @amoldhukate1005 4 месяца назад +341

    मगरी सारख्या एका दिशेला का जात होत्या हे निरीक्षण खूप महत्त्वाचे ठरले .

  • @nileshkharat211
    @nileshkharat211 4 месяца назад +785

    पहिल्यांदा MSEB वाल्यांनी आपली लाज राखली...... सलाम

  • @RAM_V_JADHAV
    @RAM_V_JADHAV 4 месяца назад +630

    आई महालक्ष्मीच्या कृपेने लाइन गेली आणि आदित्यचा जिव वाचला ...🙏🏻🙏🏻⛳
    व्हाइट आर्मीला प्रणाम....🙏🏻

    • @user-rv6ff1eb7p
      @user-rv6ff1eb7p 3 месяца назад +5

      आई पाठीशी राहा सदैव माझा कुटुंबाला सांभाळसर्वाना सांभाळ मित्रांना नातेवाईक gbu🕉️

  • @yashwantghumre7130
    @yashwantghumre7130 4 месяца назад +742

    White army ने शुक्रवारचा चान्स घेण , नेमकं खड्ड्याजवळ आल्यावर लाइट जाणं या गोष्टीमुळे देवावरचा विश्वास पक्का होतो

    • @rushiraul4084
      @rushiraul4084 3 месяца назад

      Yogaayog naavaachaa ek prakaar asto.devaavar Vishwas thevnaare murkh astaat.

    • @mayurjogdand7378
      @mayurjogdand7378 2 месяца назад +1

      😂😂😂😂😂😂😂

    • @mayurjogdand7378
      @mayurjogdand7378 2 месяца назад

      Are dararoj loka martat tevha kaa nahi dev yet😂

    • @dipikapawar4948
      @dipikapawar4948 2 месяца назад +2

      Devacha ichche shivay ithe kahich hot nasta ,dev tari tyala kon Mari🙏 ani jyachi ghatika bharli tyala janya pasun koni Roku shakat nhi ,he devache ch nemlele chakra ahet🙏

    • @DcAdeshff
      @DcAdeshff 2 месяца назад

      🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😆😆🤣🤣🤣

  • @kamblesandeep86
    @kamblesandeep86 4 месяца назад +620

    Good Work White Army 💐💐 कोल्हापूर ला लाभलेलं वरदान म्हणजे White Army 💐

  • @HINDU_SQUAD_OF_INDIA
    @HINDU_SQUAD_OF_INDIA 4 месяца назад +513

    कोल्हापूरची माती लढायला शिकवते... रडायला नाही...
    कोल्हापूर... ❤✌👑🥳🔥
    It's heaven for us.... ❤

    • @krish9802
      @krish9802 4 месяца назад +5

      Kolhapur Visahy Hard 💯💪💪💪

    • @parag_Parag
      @parag_Parag 3 месяца назад +3

      जय कोल्हापूर

  • @vidyakaldate7359
    @vidyakaldate7359 4 месяца назад +121

    फकत एकच वाक्य इथे परफेक्ट बसतंय."देव तारी त्याला कोण मारी."👏😴🧡🚩🙏🙏👏👏💯

    • @user-rv6ff1eb7p
      @user-rv6ff1eb7p 3 месяца назад +4

      जगदंबशिवराय🚩🕉️

  • @AakashSanjayKharat
    @AakashSanjayKharat 4 месяца назад +555

    चिन्मय भावा शिरोळ आमच्या गावाशेजारीच आहे..... आणि आदित्य बंडगर हा लांबून आमचा पाहुणा चं लागतो...... देव कोणाला कसा आशीर्वाद देईल कोणीच नाही सांगू शकत.......

    • @SinghmP24
      @SinghmP24 4 месяца назад +41

      झाला का पावणा 😂😂 लगेच

    • @gauttammanwar9306
      @gauttammanwar9306 4 месяца назад +4

      कसा म्हणजे असा तथास्तु पुत्र😊😊😊😊

    • @seular-द्वेष्टा
      @seular-द्वेष्टा 4 месяца назад +10

      पाहुणा म्हणजे 😂😂😂😂

    • @sushantchougule4546
      @sushantchougule4546 4 месяца назад

      @@seular-द्वेष्टाrelative

    • @jenishshah3882
      @jenishshah3882 4 месяца назад +6

      अतिशय सुंदर दादा ... आपण सर्वानी मिळून फडणवीस साहेबांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे .... त्यातच सर्वांचा फायदा आहे .... मागच्या १० वर्षात गरीब मजूर व्यापारी शेतकरी सर्व सुखी झाले आहेत ... अजून १० वर्ष चान्स द्यायला हरकत नाही .... बाकी फडणवीस साहेब ज्याच्या पाठीशी तो किती इथं बनतो हे सगळ्यांना माहितीय ....

  • @parshvnargude4619
    @parshvnargude4619 4 месяца назад +280

    आम्ही याच गावचे आहोत . आम्हाला कळल्यानंतर आम्हाला धक्का बसला . आदित्य माझ्या भावाचा classmate च आहे पण आदित्य च्या धाडसाला आणि गावकर्यांना व व्हाईट आर्मीला सलाम

    • @patilrohan3840
      @patilrohan3840 4 месяца назад +3

      Kont gav bhava

    • @gajananwante5716
      @gajananwante5716 3 месяца назад +1

      शिराढोण कुरुंदवाड

    • @vaibhavnigade1370
      @vaibhavnigade1370 3 месяца назад +2

      तो वाचला यात आम्हाला आनंदच आहे.... पण चिखल कसाकाय पचला.... ?

    • @vishvajeetpatil7379
      @vishvajeetpatil7379 3 месяца назад

      आम्ही टाकवडे

    • @PremLakhe
      @PremLakhe 3 месяца назад

      त्यांचा संपर्क नंबर मिळेल का

  • @ajitmisal1908
    @ajitmisal1908 4 месяца назад +131

    शेवटी देवच आला वाचवायला महालक्ष्मी आबाबाई, आणि white 🤍 Army la ही सलाम, ह्या लोकांना मुळे तर भारत सुरक्षित आहे ❤❤❤

    • @ravindragavali261
      @ravindragavali261 4 месяца назад +3

      शेवटी देव नाही माणूस कामी आला व्हाईट आर्मी चे लोक कामी आले ते जर आले नसते तर देवाने काय केले असते

    • @countdown5286
      @countdown5286 4 месяца назад +1

      Dev nahi lok kach madad kartat ❤️white army

  • @sunitanimbalkar1634
    @sunitanimbalkar1634 4 месяца назад +188

    जीवाची पर्वा न करता व्हाइट आर्मी काम करते. खूच च कौतुकास्पद आहे हे👌🙏 🙏

  • @rahulchavan3318
    @rahulchavan3318 4 месяца назад +161

    बातमी बघुन लक्षात आले चिन्मय आमच्या कोल्हापूर चा विषय घेवुन येनार

  • @sumitraingale63
    @sumitraingale63 4 месяца назад +88

    आदित्य आणि व्हाईट टीम चे खूप कौतुक!व्हाईट टीम देवदूत ठरली आदित्यसाठी🙏

  • @charudattachandrasheel3852
    @charudattachandrasheel3852 4 месяца назад +244

    सगळ्यात महत्वाचे ...मित्रानो एका ...रेस्क्यू टीम मधील नावे .....आणि भानावर येऊन विचार करा ....हॅट्स ऑफ ऑल ....त्रिवार सत्य
    ....प्रथम आणि अंतिम फक्त आणि फक्त भारतीय

    • @somethingnew7258
      @somethingnew7258 4 месяца назад +16

      अगदीच योग्य कॉमेंट साहेब 👆🏻... आताच्या राजकीय गढूळ ता बाजूला करायचं झाल्यास ही मनोवृत्ती ठेवायला हवी 👆🏻🙏🏻

    • @Neck8967
      @Neck8967 4 месяца назад +12

      जेव्हा घरात येऊन गळा कापतील तेव्हा भारतीय करत बसा , सर्वधर्म समभाव

    • @npb5258
      @npb5258 4 месяца назад

      मुजावर converted आहेत. आमचेही घरगुती संबंध आहेत. ते स्वतःला हिंदूंचे वंशज आहे याची जाणीव ठेवतात.
      पुण्यात isis चे संबंध असणारा एक डॉक्टर आणि एक इंजिनिअर होता.
      आपल्याला फरक करता आला पाहिजे.
      सगळे वाईट नसले तरी सगळे चांगले पण नाहीत.
      गावात वाढलेले आणि शहरात मुस्लिम मोहल्ल्यात वाढलेल्यांमंध्रे खूप फरक असतो.
      देशापेक्षा धर्म वर ठेवणारे नकोत.

    • @anonymous1-h4r
      @anonymous1-h4r 4 месяца назад +18

      @@Neck8967 कोण कोणाला नाही कापत उगाच... खाज केली की भांडणे होतात...टाळी दोन्ही हातांनी वाजत असते हा common sense आहे

    • @Neck8967
      @Neck8967 4 месяца назад

      @@anonymous1-h4r हो बरोबर आहे भाई पर्वा चीच गोष्ट आहे 13 आणि 8 वरश्याच्या मुलांनी चुकी केली नसती तर आज दोघेही जीवन्त असते, टाळी 2 नहीं हातानी वाजते

  • @pratikbakane3583
    @pratikbakane3583 4 месяца назад +255

    White Army ला आणि आदित्यच्या धाडसाला सलाम

  • @Dharmik457
    @Dharmik457 4 месяца назад +736

    ज्याला देव तारी, त्याला कोण मारी.👍

    • @Hindu_2003.
      @Hindu_2003. 4 месяца назад

      ​@@user-dh1og3ky6g झाडाखाली ज्ञानप्राप्ती करण्यासाठी गेलते 😅

    • @user-rr9zr6pv3g
      @user-rr9zr6pv3g 4 месяца назад +45

      ​@@user-dh1og3ky6gनाय त्यांचा बुद्ध किंवा अल्लाह हलवत बसले होते सोबत..! 🌚

    • @akashkartule7780
      @akashkartule7780 4 месяца назад

      @@user-rr9zr6pv3g 😂🤣

    • @JayHind46
      @JayHind46 4 месяца назад

      ​​@@user-dh1og3ky6gतू बुद्ध, आंबेडकर कडून काही शिकला नाहीस मित्रा एवढा द्वेष बर नव्हे कोणत्या धर्माचा...तुझा प्रोफाइल पाहून समजलं तू पेरियार ने त्याच्या पोरीसोबत लग्न केलं त्यातून झालेला दिसत आहेस तू😅?

    • @rajantate7383
      @rajantate7383 4 месяца назад

      ​@@user-dh1og3ky6gदेव तुझ्या बाब्या ला आणि बुद्धाला झवत होता म्हणून तस झाल 😂😅😅

  • @kuldiprasal9668
    @kuldiprasal9668 4 месяца назад +41

    कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा आशिर्वाद आणि व्हाईट आर्मीचं धाडस यामुळे आदित्यचा जीव वाचवला.
    व्हाईट आर्मी ❤🙏

  • @satishaucharmal2694
    @satishaucharmal2694 4 месяца назад +120

    काही वेळासाठी मी स्वतः ल आदित्यच्या जागी ठेवून सगळं ऐकत होतो😮 अंगावर काटे आले.. कसे काढले असतील त्याने चार दिवस आणि रात्र?
    खोल खड्डा, बाजूला पाणी आणि कर्णकर्कश मोटारीचा आवाज आणि अधून मधून मगरीचे दर्शन😢 बापरे..

    • @prachigawari6868
      @prachigawari6868 4 месяца назад +4

      Same 😢

    • @vaibhavgaikwad1132
      @vaibhavgaikwad1132 3 месяца назад

      बरोबर ना...चक्क स्वर्ग काय असतो तोच आदित्य नी पाहिला असे

  • @Mi_baalbharati-24
    @Mi_baalbharati-24 4 месяца назад +20

    Waaa......
    व्हाइट आर्मी च्या टीम मधील सर्वांना माझा मानाचा त्रिवार सलाम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
    आई महालक्ष्मी च्या कृपेने सर्व झाले,
    Thank u white army

  • @vijayadsul2060
    @vijayadsul2060 4 месяца назад +16

    आम्ही हा प्रसंग रोज ऐकत होतो, वेगवेगळे प्रश्न मनात येत होते , पण सर्व प्रयत्न केलेल्या सर्वांना धनयवाद, व बोल भिडू ने मांडणी चांगली केली

  • @suryaprakash6783
    @suryaprakash6783 4 месяца назад +55

    नशीब दुसरं काय..सगळे योग जुळून आले 👍

  • @ganeshjadhav-fe6de
    @ganeshjadhav-fe6de 4 месяца назад +30

    देव तारी त्याला कोण मारी...
    पण देवदूत बनून आलेल्या white आर्मी आणि आदित्यच्या धाडसाला सलाम. ❤

  • @user-bc7xv8kp9g
    @user-bc7xv8kp9g 4 месяца назад +92

    आई महालक्ष्मी चा आशीर्वाद होता म्हणून तो वाचला वाईट आर्मीलाा सलाम

    • @user-rv6ff1eb7p
      @user-rv6ff1eb7p 3 месяца назад +1

      श्री महालक्ष्मी प्रसन्नजगदंबशिवराय🕉️

  • @ardipcreation709
    @ardipcreation709 4 месяца назад +110

    व्हाइट आर्मी जॅकवेल जवळ जाताच लाईट गेली... म्हणजे साक्षात महालक्ष्मी प्रसन्न झाली🙏

  • @sach-2001
    @sach-2001 4 месяца назад +19

    White army तुमचं मनापासून आभार तुम्ही एका‌ मुलाला नवीन जीवन दिल्याबद्दल... तुमच्या कार्याला सलाम 🫡🙏🏻

  • @anilpatil7070
    @anilpatil7070 4 месяца назад +20

    माझा सॅल्युट जीवापाड काम करणा-या व्हाईट आर्मीला...आणि सलाम त्या अदित्यच्या धाडसाला....

  • @vitthalamalkar9870
    @vitthalamalkar9870 4 месяца назад +31

    आदित्य चा ...नविन जन्म झाला...काहीतरी.. भविष्यात चांगले महान सत्कार्य तो...करेल...Hats of Rescue team white army...Salam Aditya chya jiddila....🎉

  • @wills167
    @wills167 4 месяца назад +59

    सैल्यूट White Army, आदित्य ची हिम्मत आणि लोकांच्या प्रार्थना ह्यांनी चक्क चमत्कार झाला

  • @theoptimist3218
    @theoptimist3218 4 месяца назад +37

    मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंज़ूरे ख़ुदा होता है। त्याचा काळ आला होता पण वेळ काय आली नव्हती, बोट तिथे जाणे आणि लाईट पण त्याच वेळी जाणे ही देवाचीच करणी आहे...काय म्हणता! आणि व्हाइट आर्मीच्या रुपात खर्च देवाचे गण आले होते.

  • @jyotibabadave5707
    @jyotibabadave5707 4 месяца назад +45

    ज्योतिबाच्या नावानं चांगभलं...

  • @ssritapure3303
    @ssritapure3303 4 месяца назад +69

    लाईट गेली म्हणजे प्रत्यक्ष देवच अवतरले

    • @sharadbhaipohankar7865
      @sharadbhaipohankar7865 4 месяца назад +7

      Nehmi light geli tar dewachi jyastch Krupa hnar

    • @indian62353
      @indian62353 3 месяца назад +3

      होय. वायरमेनच्या रूपात आणि व्हाईट आर्मीच्या रूपात

  • @bahubali9799
    @bahubali9799 4 месяца назад +10

    रोकडे सर आणि White Army hats off to them.. These are real Heroes of Kolhapur.
    बाकी मगरिंचे पण आभार मानायला हवेत.. त्या खड्याच्या आजुबाजुला फिरत होत्या म्हणुन वाचला आदित्य..!!

  • @marutimole5402
    @marutimole5402 4 месяца назад +47

    कोल्हापूर ची नवी ओळख --- white Army
    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sudhirthite2755
    @sudhirthite2755 4 месяца назад +51

    Bhai tuza❤ आवाज.... class

  • @Animalplanet0711
    @Animalplanet0711 4 месяца назад +13

    मोटारींची लाईट गेली ... म्हणजे इथे अस म्हणावं लागेल ' देव तारी त्याला कोण मारी ' कदाचित ती वेळ त्याची नव्हतीच .. अस देवाला पण वाटले असेल , म्हणून देवाने च मोटार बंद केली असेल कारण त्याचा आवाज व्हाईट आर्मी ला ऐकू जाण्यासाठी ... 💯👍

  • @tohidhalagale7483
    @tohidhalagale7483 4 месяца назад +149

    म्हणून म्हणतो उघड्यावर हागायला जाऊ नका, एक कदम स्वच्छता की ओर 😂😂😂

    • @navnathtengale6943
      @navnathtengale6943 4 месяца назад +31

      माणसाच्या नशिबी कधी काय येईल हे सांगता येत नाही असले भिकार विचार ठेवून कधी मोठा होता येत नाही

    • @sanjaygalande2900
      @sanjaygalande2900 4 месяца назад +13

      Arey kontya veles konti comment karaychi he kalta ka??to bichara vachla hech khup motha bhagya....

    • @AyyoGamer
      @AyyoGamer 4 месяца назад

      😂😂😂

    • @gouravkhatavkar15
      @gouravkhatavkar15 4 месяца назад

      अरे तुझ्या आईच भोकं त्या पोरग्यावर काय वेळी आली होती आणि तुला चेष्टा सुचत आहे आईझवाड्या 😡

    • @ganeshjadhav4393
      @ganeshjadhav4393 4 месяца назад +4

      Tuzya navat tech ahe ani tuzya tondat pan tech ahe

  • @ashwinichougule477
    @ashwinichougule477 3 месяца назад +4

    देवी महालक्ष्मीची कृपा....आणि बहादुर व्हाइट आर्मी चं साहस... शतशः प्रणाम🙏🙏 सुखी राहा आदित्य💐

  • @best_movis
    @best_movis 4 месяца назад +63

    कोल्हापूरचा रांगडा गडी म्हणतात तो हाच ❤

    • @Darshan_18.
      @Darshan_18. 4 месяца назад +3

      Man vs crocodile 🐊

  • @Ab-pc2bj
    @Ab-pc2bj 4 месяца назад +26

    व्हाईट आर्मी चे मनापासून आभार 🙏🙏.

  • @user-oj4xk7zv9z
    @user-oj4xk7zv9z 4 месяца назад +74

    मी पण कोल्हापूर ची आहे. लग्न करून दुसरीकडे आले. पण कोल्हापूर सुटलं नाही मनातून

    • @clasherrohan3729
      @clasherrohan3729 4 месяца назад +5

      Sarkari nwara hay ka private

    • @Avis1404
      @Avis1404 4 месяца назад +5

      देव करो अन् तुमच्या भावाला पण तुमच्या सारखी माहेर प्रेमी मुलगी भेटो 🙏

    • @PrakashPatil-lx6qp
      @PrakashPatil-lx6qp 4 месяца назад

      😂😂

    • @sachindandge764
      @sachindandge764 4 месяца назад +4

      याच्याशी काय संबंध? उगाच काहीही बकायच..अच्छा तुमच्या माहेरची माणसं आहेत होय ही

    • @shivnathshinde1395
      @shivnathshinde1395 4 месяца назад +1

      USER HI VYAKTI MAHILA AHE KI PURUSH ?

  • @Mahidada992
    @Mahidada992 4 часа назад

    आदित्य यांचा धाडसला सलाम आणि या विषयावर एक चित्रपट बनवू शकतो लोकांना पण कळणं कि संयम लय महत्वाच आहे म्हणून काही गोष्टीना वेळ लागतो पण माणूस यशस्वी होतो.... सलाम आदित्य.........

  • @yogeshgaikwad2676
    @yogeshgaikwad2676 3 месяца назад +5

    सलाम त्या व्हाईट आर्मीला आणि आदित्यच्या हिमतीला सुद्धा ❤️🙏

  • @sachinpatil9318
    @sachinpatil9318 4 месяца назад +11

    श्री गुरुदेव दत्त.... व्हाइट आर्मी वाल्यांना सलाम.....

  • @adv.rahuladagale6622
    @adv.rahuladagale6622 4 месяца назад +65

    अरे.... चिन्मय आदित्यचा जीव वाचला हेच आपले भाग्य.... मस्तच

  • @amrishgamote2906
    @amrishgamote2906 4 месяца назад +17

    शेवटी मगरीनींच आदित्य च्या शोधाची दिशा बरोबर दाखवली...

  • @arungurav7227
    @arungurav7227 4 месяца назад +6

    देव तारी त्याला कोण मारी खरच कोल्हापूर च्या मातीत किती ताकत आहे हा तर प्रत्येक्ष आलेला अनुभव सलाम सर्व ठिमला जय जोतिबा चांग भल

    • @sunilshinde8232
      @sunilshinde8232 3 месяца назад

      शब्द अपुरे आहेत!!
      ग्रेट रेस्क्यु

  • @laxmannavle598
    @laxmannavle598 4 месяца назад +9

    बोल भिडू तुमचे विषय खूप जबरदस्त असतात. ग्रेट ❤

  • @user-zq3dk4zr8j
    @user-zq3dk4zr8j 4 месяца назад +8

    फक्त आणि फक्त सॅल्यूट त्या व्हाईट आर्मी टीम ला...

  • @mamta7614
    @mamta7614 4 месяца назад +3

    व्हाईट आर्मी मनापासून आपल आभार. आदित्यच्या धाडसाचं कौतुक आहे. आईचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहो🙏🙏

  • @AZ-vl3xw
    @AZ-vl3xw 4 месяца назад +11

    सलाम कोल्यापुराच्या व्हाईटआर्मी ला 👏👏👏

  • @Rajendra-pb9if
    @Rajendra-pb9if 4 месяца назад +7

    खरच दादा खुप मोठा विशलेहक आहेस आर्मी ला पण खुप धन्यवाद दादा

  • @nayankatmande2577
    @nayankatmande2577 4 месяца назад +4

    Khoop blessings Ani khoop ashirwad..❤..Tula sagal kahi Milo ayushayt,.👍🥰

  • @marutidmali862
    @marutidmali862 4 месяца назад +8

    अभिनंदन सर्व टीमच 👏👏 आम्ही सांगली 🙏 श्री गणेश बेकरी कवठेएकंद 🎉कवलापूर 🙏

  • @dineshshet1366
    @dineshshet1366 4 месяца назад +15

    तुम्ही खूपच छान बोलता.

  • @vijaykoli7153
    @vijaykoli7153 4 месяца назад +6

    रेस्क्यू team ला विनंती आहे कि शोध सुरु असताना motar बंद करावी. साधी गोष्ट तुम्हला समजयला हवी होती. Light geli नसती तर to सापडला nsta

    • @rajeshhande8560
      @rajeshhande8560 3 месяца назад

      शेती आणि गाव माहितेय का दादा?

  • @shridharpatwardhan2834
    @shridharpatwardhan2834 4 месяца назад +12

    व्हाईट आर्मी च्या कार्याला शतशः नमस्कार . यांच्या कार्याचे कौतुक करताना शब्द अपुरे आहेत. धन्य धन्य

  • @dattajiraohariramdesai.
    @dattajiraohariramdesai. 4 месяца назад +1

    'देव तारी त्याला कोण मारी ' भगवंताची कृपा अशेल तर त्याचे कोणीच वाईट करू शकत नाहीं . त्याच्या धाडसाला सलाम ज्यानी त्याचा शोध घेतला त्यांचे मनापासुन अभिनंदन आणि त्या सर्वाना धन्यवाद .

  • @Vishal-kadam24x7
    @Vishal-kadam24x7 4 месяца назад +7

    हा व्हिडिओ फक्त माहितीसाठी आहे.
    हा टाईटल फक्त आपल्या चिन्मय भावा साठीच लागू शकतो.
    आदित्यचा विषय पण देवाचाच आहे.

  • @surendramunde5680
    @surendramunde5680 4 месяца назад +4

    आदित्य हा खूप धैर्यवान आहे .. खुप छान मीत्रा.... लाईट गेली नसती तर वाचत नव्हता

  • @f23mandarprabhune89
    @f23mandarprabhune89 4 месяца назад +7

    पक्क भागल त्याच
    जीवनाची किंमत कळाली आहे त्याला आता आता परत जीव द्यायचा विचार करणार नाही जीवनाची किंमत कळाली त्याला

  • @umeshkhandeparkar699
    @umeshkhandeparkar699 4 месяца назад

    Great , आदित्य आणि त्याला वाचवणाऱ्या सर्वाना सलाम
    👍👏👏

  • @user-gx3fk4qv5m
    @user-gx3fk4qv5m 4 месяца назад +2

    यालाच म्हणतात देव तारी त्याला कोण मारी ।कुणीही वेळेच्या आधी जाऊ शकत नाही आणि वेळ आल्यावर थांबू शकत नाही प्रत्येकाला पृथ्वीवरचा मुक्काम हलवावाच लागतो असो ।असच घडलं आदित्यच्या बाबतीत चार दिवस चिखलात राहून पण अन्न पाणी नसताना पण वाचला खूप खूप शुभेच्छा आदित्य🎉🎉🎉

  • @abhijeetjadhav2565
    @abhijeetjadhav2565 4 месяца назад +44

    Salute to Aditya & white Army 🎉

  • @user-ft6ej5ym9j
    @user-ft6ej5ym9j 4 месяца назад +7

    Salute To Pradip Sir And All White Army Team. Aditya Brave Boy

  • @ankushnirmale5506
    @ankushnirmale5506 4 месяца назад +4

    Salute white Army❤....# Nilesh vankore & Team.

  • @comedy_scenes123
    @comedy_scenes123 4 месяца назад +6

    पिंपरी चिंचवड मध्ये 500 च्या खोट्या नोटा बनवत असलेला पोरं अटक केलेत या ची माहिती द्या दिघी परिसरात घडलेली घटना आहे चिन्मय दादा तूच याची माहिती दे

  • @nitnpatil
    @nitnpatil 4 месяца назад +4

    White आर्मी आणि आदित्य यांच्या जिद्दीला कडक सलाम

  • @ranjitchavan1733
    @ranjitchavan1733 4 месяца назад +4

    Many many thanks 🎉 white army team .aplya sarkhi lok aaj ahet aaj sache deshbhakht thanks tumhala he government ne purskar dila pahije 🎉 tumhe kaam aflatun ahe .no one ignore it. Thanks lot white army ❤ from akluj

  • @aishwaryadhale564
    @aishwaryadhale564 3 месяца назад

    देव तारी त्याला कोण मारी खरचं नशीबवान आहे हा त्याला वाचवण्यासाठी धडपड केली टीम याना सलाम माणूसकी धर्मापेक्षा मोठे काहीच नाही 🙏🙏👏👏

  • @vijaypote3
    @vijaypote3 4 месяца назад +1

    व्हाइट आर्मी ला आणि त्यांच्या कार्याला सलाम 👑🙏🙏 Real heroes

  • @sandeepbhavar1400
    @sandeepbhavar1400 4 месяца назад +13

    Well done team👍

  • @sachininamdarsir
    @sachininamdarsir 4 месяца назад +15

    व्हाइट आर्मीच्या कार्याला सलाम....

  • @rudranshdixit6063
    @rudranshdixit6063 Месяц назад

    अभिमान वाटतो व्हाईट आर्मीचा... सलाम तुमच्या कार्याला... जगदंब 🌺🙏🏻🌺

  • @vpl001
    @vpl001 4 месяца назад +23

    " कोणीतरी पाठलाग करत होतं" असं वाटलं होतं तर त्याची चौकशी कुणालाच करावी वाटली नाही?

    • @mayureshtandel0206
      @mayureshtandel0206 4 месяца назад +5

      मुळात बाथरूम साठी घराबाहेर आला असतांना त्याला भास झाला, तेव्हा तो घरापासून कितीसा लांब आला होता? आणि भास झाल्यावर तो मदतीसाठी घराकडे न जाता नदीकडे का पळाला???

  • @Mr.Scourge_8
    @Mr.Scourge_8 4 месяца назад +18

    देव तारी त्याला कोण मारी...🙏

  • @anantdhumak3983
    @anantdhumak3983 3 месяца назад +2

    काही गोष्टींचा किती योगायोग असतो बघा रैस्कुटिम ने चार दिवस शोधण्याचे काम करूनसुध्दा हिंमत न हारणे ,मोटर पंप ची विज खंडीत होणे व कठीन प्रसंगीचिखल खाउन जीव जगवणे या सर्वाला भाग्य व कर्म ही म्हणता येईल.

  • @neelamsukale2644
    @neelamsukale2644 20 дней назад

    व्हाईट आर्मी आणि आदित्य दोघांच्या धाडसला सलाम. आई महालक्ष्मी ची कृपा 🙏🏻💐

  • @shekhartaware7400
    @shekhartaware7400 4 месяца назад +5

    पोलिस, आर्मी व व्हाइट आर्मीला सलाम✨

  • @balikagaikwad4691
    @balikagaikwad4691 4 месяца назад +10

    Namaskar chinmay dada tumbnel baghun ch samjal ki sutradhaar tumhich aasal

  • @surajlahare4297
    @surajlahare4297 4 месяца назад +1

    आशीर्वाद.... फक्त आणि नशीब ❤

  • @Jitendra-ri5yx
    @Jitendra-ri5yx 4 месяца назад +1

    आदित्य च्या डेरींगला सलाम शेवटी भंगवतांची कृपा 🙏🙏🙏🙏🙏

  • @sumitraingale63
    @sumitraingale63 4 месяца назад +31

    आई महालक्ष्मी च आशीर्वाद🙏🙏🙏

  • @vijayamirajakar6454
    @vijayamirajakar6454 4 месяца назад +4

    Well-done white army team and white army soldiers stamina
    Bappa blessed all team and team leader😊😊❤❤

  • @swamisamrath6555
    @swamisamrath6555 2 месяца назад +1

    बंडगर नावातच दम आहे ज्या ज्या गावात बंडगर आहेत त्या त्या ठिकाणी ते राज्य करतात🔥🔥🔥🔥

  • @rahulbelote987
    @rahulbelote987 4 месяца назад

    तुमच्या कार्याला मनापासून सलाम❤

  • @tejasborkar5805
    @tejasborkar5805 4 месяца назад +4

    Thanks MSEB

  • @SuryaIsSurya
    @SuryaIsSurya 4 месяца назад +7

    Shree Swami Samarth 🙏

  • @unnatishelar9433
    @unnatishelar9433 4 месяца назад

    Great ❤ बोलायला शब्दाचं नाहीत❤️

  • @rushi4215
    @rushi4215 4 месяца назад +1

    Chinmay dada tumch explanation khup chan ast

  • @ravindrajadhav6353
    @ravindrajadhav6353 4 месяца назад +3

    काळ आला होता पण वेळ आली नव्हती म्हणतात ते हेच.....White Army च्या जिद्दी ला आणी आदित्य च्या चिकाटी ला सलाम 🎉

  • @atulthegamechanger9779
    @atulthegamechanger9779 4 месяца назад +6

    Salute to White Army ,Ambabai blessed Brave Aditya.

  • @RameshSadawarte
    @RameshSadawarte 3 месяца назад

    दादा देवाचा आशीर्वाद कोणत्या रूपात येईल ते सांगतायेनार नाही देवा सर्वाना सुखात ठेवा

  • @the-Perfumervlogs
    @the-Perfumervlogs 3 месяца назад +2

    सलाम त्या व्हाइट आर्मी ला
    आणि🎉 आदित्य ल

  • @Aditya.G63
    @Aditya.G63 4 месяца назад +3

    Salute to bravery of Aditya

  • @optionskedeewane
    @optionskedeewane 4 месяца назад +6

    व्हाइट आर्मी च्या कार्याला सलाम

  • @user-zz7fz5xp8j
    @user-zz7fz5xp8j 4 месяца назад +4

    तुला बांळुमामाचा आशिर्वाद माता लक्ष्मी तुझ्या बरोबर आहे राहुल जाधव जळोली पंढरपूर

  • @SwwapnilsirKamble
    @SwwapnilsirKamble 26 дней назад +1

    कोल्हापूरच्या white army साठी एक लाईक तर बनतोच