मुलांची आठवण काढून आजी रडायला लागल्या

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 июл 2024
  • मुलांची आठवण काढून आजी रडायला लागल्या | शोध वृध्दाश्रम | ज्योती पटाईत
    आश्रमाचे नाव :- शोध बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित
    शोध वृध्दाश्रम
    मोबाईल नंबर :- 9511221045
    Follow On Facebook :- jyoti.patait...
    Follow On Instagram:- shodh_ngo?...
    shodh_foundatio...

Комментарии • 102

  • @shivam.gogawale7508
    @shivam.gogawale7508 3 дня назад +14

    छकुली छकुली आज खूप हुशार आहे आश्चर्याची गोष्ट म्हणजे छकुली आजी तेलगू अजून सुद्धा मराठी खूप छान बोलतात❤❤❤

  • @dineshtatkare1308
    @dineshtatkare1308 3 дня назад +14

    ताई तुमचा हात कसा आहे स्वतःची पण काळजी घ्या श्री स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी आहेत

  • @vandanapatil4032
    @vandanapatil4032 3 дня назад +34

    कुंभार त काम वाढल. ताई काम छान करता पण बाई ठेवा कामाला. कुंभार व ईतर सर्व आजी थकल्या आहेत. स्वतापण काळजी घ्या त्यांची.

  • @poojakumbhar5009
    @poojakumbhar5009 3 дня назад +12

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ताई छकुली सीबीआय ऑफिसर आहे छकुली ग्रेट ❤❤❤😊

  • @sonalidalvi-hf8yt
    @sonalidalvi-hf8yt 3 дня назад +17

    छकुली आजी खूप हुशार आहे ❤

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 3 дня назад +2

    ताई तुम्ही खूप छान काम करत आहे. छकुली आजी मुळे त्या आजीची भाषा समजते छकुली आजी खूप हुशार आहे. 🙏

  • @vijaydhamdhere-nl1vy
    @vijaydhamdhere-nl1vy 3 дня назад +2

    छकुली आजी मुळे माहिती चांगली मिळाली ताई

  • @pritamsalgaonkar6564
    @pritamsalgaonkar6564 3 дня назад +5

    Chakuli is Great Women. Love u Chakuli❤

  • @yskvlog3069
    @yskvlog3069 3 дня назад +4

    aaj chakuli mavshit dev disala kadhi kobachi sath llagel sagta yet nahi chkuli mavshi chi aaj khup madat zali taila chakuli❤👏🏼👏🏼👏🏼

  • @poojamokashi4023
    @poojamokashi4023 3 дня назад +3

    ❤Tai tu kharch khup khup great❤

  • @Minitraditionalcooking
    @Minitraditionalcooking 3 дня назад +4

  • @user-gh3mm8hw5t
    @user-gh3mm8hw5t 3 дня назад +2

    बरोबर आहे ताई तुम्हाला जे आर्थिक मदत येते त्यातून कामाला दोन बाई ठेव कारण सर्व आज्या थकल्यात बिचाऱ्या नाईलाज म्हणून काम करतात

  • @maheshdeshpande7329
    @maheshdeshpande7329 3 дня назад

    Khup chan aaji

  • @DhananjayJoshi-wv9fx
    @DhananjayJoshi-wv9fx 3 дня назад

    खूप छान, कामं करत आहेत ताई तुम्ही

  • @dj12ka442
    @dj12ka442 3 дня назад +7

    अवघड काम आहे ताई मानल पाहिजे तुम्हाला

  • @Namrata920
    @Namrata920 2 дня назад

    Shree swami samrth 🙏

  • @sandeshnarkar641
    @sandeshnarkar641 3 дня назад +1

    आज छकुली दुभाषीने मस्त काम केले!👌

  • @surekhahase1782
    @surekhahase1782 3 дня назад +2

    छकुली आजी खूप हुशार आहे

  • @sachinchavan-ir5fr
    @sachinchavan-ir5fr 3 дня назад +4

    छकुली आजी ग्रेट❤❤❤

  • @NeetaNakhate-fz4br
    @NeetaNakhate-fz4br 3 дня назад

    👍👍👍👍

  • @dj12ka442
    @dj12ka442 3 дня назад +4

    छकुली आज्जीला नवीन मैत्रिण मिळाली

  • @archanapatil1560
    @archanapatil1560 3 дня назад +1

    Love you tai

  • @user-lq9mh8tp2t
    @user-lq9mh8tp2t 3 дня назад

    ज्योतीताई तुमचे काम वाढली तुमचा आजारपण तुमचा हाताला लागलेले आहे तो तुमच्या मदतीला कोणीतरी मुलगी किंवा बाई एखादी घ्या की जेणेकरून तुम्ही सगळं काम व्यवस्थित करू शकाल खरंच सगळ्यांना मदत करतात खूप छान वाटते देव तुम्हाला खूप वेळ देऊन या कामांमध्ये

  • @jyotikulkarni1225
    @jyotikulkarni1225 3 дня назад +1

    मस्त छकुली मावशी हुशार आहे

  • @Minitraditionalcooking
    @Minitraditionalcooking 3 дня назад +2

    छकुली आजी❤❤

  • @reshmamandake8694
    @reshmamandake8694 3 дня назад +7

    Chakuli aaji katrank 😂😂😅❤❤❤

  • @anantakarande7640
    @anantakarande7640 3 дня назад

    Nice chakuli aaji❤

  • @poonamsawant5822
    @poonamsawant5822 3 дня назад +1

    छकुली ने छान काम केले

  • @sandyjaan3677
    @sandyjaan3677 3 дня назад +1

    छकुली आजी खूप छान

  • @arunpawale8223
    @arunpawale8223 3 дня назад

    ॐ,साई,राम,ताई

  • @jagdish2005
    @jagdish2005 3 дня назад +2

    Chakuli aaji love u❤❤❤❤

  • @mangeshnagare5193
    @mangeshnagare5193 3 дня назад +1

    छकुली आजी सुपर 👍👌👌👌👌👍❤️🙏🏻🙋

  • @kalpana1
    @kalpana1 3 дня назад +2

    ताई तुम्ही चांगलं काम करत आहेत परंतू सगळी कामं तुम्हाला,थकलेल्या आजींना, कुंभार ला करावी लागतात.हे काही बरोबर वाटत नाही

  • @गावकडच
    @गावकडच 3 дня назад +1

    Chakuli ajji kup chan

  • @vibhanaik8588
    @vibhanaik8588 3 дня назад +1

    Chakuli aaji ❤❤

  • @divyarawool1932
    @divyarawool1932 3 дня назад

    छकुली आजी खुप छान 🙏🙏👍

  • @jagdish2005
    @jagdish2005 3 дня назад +1

    Ya vayat pan chakuli aaji kiti prompt aahe

  • @user-fn4ld3ur4b
    @user-fn4ld3ur4b 3 дня назад +1

    त्यांना महाईसेवा केंद्र येथे घेऊन जाऊन Islands and fingerprints match करून या म्हणजे त्यांची डिटेल्स मिळेल. आधार कार्ड लिंक वर ओळख पटेल जर काढले असेल तर?

  • @DattatrayJogdande-tl1mx
    @DattatrayJogdande-tl1mx 3 дня назад +1

    Changli kam karnar tar nhich pn dusryala pahila nav thevtat tai th kunakde lakshya deu nko tu khup punyach kam karat ahes tai namskar

  • @vedshree5551
    @vedshree5551 3 дня назад +8

    थोडे काही कमी जास्त झाले कि लोक लगेच वाईट comments करतात,ताई ni मागे आव्हान केल होता na कि कोणी help करायला येणार असेल तर contact करा. मग का कोणी तयार होत नाही. आपल्या ला नाही जमत तर चुका ani दोष तरी काढू नका na. कमाल aahe लोकांची kharechhhh🙄

  • @user-ux5qt8jn9h
    @user-ux5qt8jn9h 3 дня назад +1

    Chakuli aaji kharach changlya aahet hushar aahet pan chakuli aaji tuze gaw konte he kannad made vcharlya tai mala kannad yete

  • @sheelagujale2261
    @sheelagujale2261 3 дня назад

    छकुली आज्जी छान

  • @varshapugari8466
    @varshapugari8466 3 дня назад

    छकुली आजी खूप छान आहे ❤

  • @anjanakekan8616
    @anjanakekan8616 3 дня назад +2

    आग तुझं हाताला काय झालं मग काम कशी करती खूपच छेकुली खूप हूशार आहे कीती छान तेलगु बोलत आहे बाकीचेना नाही दाखवल आज खूप छान काम केले

  • @gaming_-_gangster
    @gaming_-_gangster 3 дня назад

    Chhakuli aaji lave you ❤❤❤❤❤

  • @diptiainkar1505
    @diptiainkar1505 3 дня назад +2

    Anita tainchi tabbet kashi ahe? tyana doctor kade neli hoti ka?

  • @NARAYANSHINGRUT-ph9db
    @NARAYANSHINGRUT-ph9db 3 дня назад

    छकुली आजी खुप हुशार आहे

  • @ravikirangiri4331
    @ravikirangiri4331 3 дня назад +1

    छकुली आजी ग्रेट आहे 😂

  • @KomalpalakeKomalpalake
    @KomalpalakeKomalpalake 3 дня назад

    छकुली आजी खूप खूप छान आहे ❤❤

  • @artirane963
    @artirane963 3 дня назад

    Tai tujya hata la kay jale g aani chakuli aaji khup hushar

  • @seemashinde5834
    @seemashinde5834 2 дня назад

    Chakuli great ahet..mast Telugu bolte..

  • @prasadjadhav3775
    @prasadjadhav3775 3 дня назад +2

    छकुली आजी खूप हुशार आहे❤❤ छकुली आजची छान झाली छकुली आजी खूप क ड क आहे🎉🎉

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 3 дня назад +2

      आली तेव्हा काय हालत होती तिची😢 आता तब्येत पण चांगली झाली आनंदात राहते पण आणि ज्योतीला खूप मानते पण👌

  • @poojadusane5720
    @poojadusane5720 3 дня назад +1

    छकुली किती क्यूट आहे 😂आणि हुशार पण खुपचं आहे

  • @mrudulamohite1239
    @mrudulamohite1239 3 дня назад +4

    Chakuli aaji la prize milayla have

  • @pritisadawarte2154
    @pritisadawarte2154 3 дня назад +6

    आपली आजी हुशार आहे love you dear छकुली ❤

  • @prachisuryawanshi1339
    @prachisuryawanshi1339 3 дня назад

    Translater chakuli aajji khup manave lagel chakuli aajjila khup lovkar aashramat misalun geli

  • @AshaGavhane-dq8kw
    @AshaGavhane-dq8kw 3 дня назад

    छकुली आजी तर खूप भारी

  • @user-xt9es8ow8v
    @user-xt9es8ow8v 3 дня назад

    छकुली आजी छान

  • @ranjnachavan5731
    @ranjnachavan5731 3 дня назад

    ताई. छकुली आजी खुप हुशार आहे. तेलगू भाषा छान बोलते आहे. ज्योती ताई तुम्ही स्वतःला सांभाळा काळजी घ्या.

  • @user-xt1fj3fj6t
    @user-xt1fj3fj6t 3 дня назад

    छकुली,आजी,खुप,हुशार,आहे,🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤

  • @vaibhavbadade4546
    @vaibhavbadade4546 3 дня назад

    Chakuli aaji bhari bolat❤😅😅 hoti

  • @Ulka-rt5vi
    @Ulka-rt5vi 3 дня назад +1

    एखादी बाई ठेवा कामाला

  • @marutishinde3265
    @marutishinde3265 3 дня назад

    Chakuli is the great 🎉🎉❤❤

  • @poonamsawant5822
    @poonamsawant5822 3 дня назад +1

    मला वाटते तिझ सोन कुणी काढून घेतले आहे

  • @mamtasakpal332
    @mamtasakpal332 2 дня назад

    छकुल्या आजी मुळे माहिती कळली छकुली आजी मुळे एका बाईचा उद्धार झाला

  • @rupaligothe1767
    @rupaligothe1767 3 дня назад

    छकुल्या ची खूप छान❤❤❤❤❤😂😂😂😂

  • @meenakshibhosle9719
    @meenakshibhosle9719 3 дня назад

    तुमचा आश्रम कुठे आहे 😊

  • @JyotiYadav-fe2pj
    @JyotiYadav-fe2pj 3 дня назад +4

    छकुली आजी खुप मस्त बोलतेय

  • @mrudulamohite1239
    @mrudulamohite1239 3 дня назад +2

    Chakuli aaji🎉😂

  • @pratibhasonawane147
    @pratibhasonawane147 3 дня назад +2

    हाताला काय लागलं काळजी घ्यावी

  • @shrigurudevdatt6850
    @shrigurudevdatt6850 3 дня назад

    Language translator chakuli aaju❤

  • @user-xt1fj3fj6t
    @user-xt1fj3fj6t 3 дня назад

    ताई,हाताला,काय,जाल,माहिती,सांगा

  • @shitaloak4362
    @shitaloak4362 3 дня назад +5

    मुलांचे नाव फोन नंबर माहिती आहे का विचारा तिला

  • @sharayukhanvilkar1725
    @sharayukhanvilkar1725 3 дня назад

    Jyoti tai tuja haatachi kalji ghe pls

  • @seemapawar3115
    @seemapawar3115 3 дня назад

    Chakuli aaji cha

  • @sukhpresents
    @sukhpresents 2 дня назад

    छकुली ajji मंचीग unadi

  • @joshanafashion17
    @joshanafashion17 3 дня назад +2

    Chakuli aaji❤❤❤

  • @neelambhandare8001
    @neelambhandare8001 3 дня назад

    तुमचे करावेतेवढेकौतुककमीआहे

  • @manishabhatkar3258
    @manishabhatkar3258 3 дня назад +1

    बाई छकुली मावशीचे कमाल आहे, super women chhakuli Mausi,🙏💐

  • @anjali-V-S
    @anjali-V-S 3 дня назад +3

    छकुली आज्जी कसली भारी बोलते😄

  • @user-yj7rc2eh4p
    @user-yj7rc2eh4p 3 дня назад +1

    छकुली किती हुशार झाली आहे

  • @Sweeti3864
    @Sweeti3864 3 дня назад +11

    कशाला आणता लोकांना जमा करून तुम्ही काहीच काम करत नाही सगळ त्यांच्या कडून काम करून घेता त्यांची कपडे, भांडी, फारशी सगळ च त्यांच्या कडून करून घेता तुम्ही काय करता कशाला आणता लोकांना नाही होत तुम्हाला तर नका करू नुसती प्रसिद्धी मिळून काही नाही होत

    • @asharao3401
      @asharao3401 3 дня назад +4

      अरे बापरे. आज एक video pn आलाय असाच एका आश्रमावर.

    • @RadhaPawar-le6vu
      @RadhaPawar-le6vu 3 дня назад

      आपल्याला आव्हान केल्याल का नाही कोणी गेल मदतीला सगळी आजी लोक घेऊन जावा तुम्ही प्रसिद्ध मिळवा सोताला तर काहीच येत नाही

    • @Saiprasad-jr2vw
      @Saiprasad-jr2vw 3 дня назад +5

      U tube मधून एवढे कमावतात. आधी खायचे प्यायचे वांदे होते या madam चे

    • @RadhaPawar-le6vu
      @RadhaPawar-le6vu 3 дня назад

      बर झाल तुच मोठ केल मोठ्या गाडीत भिरतात आईश करतात तुला माहित नाही का तुझ्या माहीती साठी सांगते चार गाड्या दारात उभ​या आहेत छप्पन भोग आहेत जाऊनबघ@@Saiprasad-jr2vw

    • @RadhaPawar-le6vu
      @RadhaPawar-le6vu 3 дня назад

      ​@@Saiprasad-jr2vwचार गाड्यां छप्पन भोग रोज आईश करतात जाऊन बघ

  • @vaishalijawale6474
    @vaishalijawale6474 3 дня назад +1

    छकुली तेलगू असूनही marathi chan येत. Aaplyala तेलगू kahihi samjat nahi. Maza mulaga हैदराबाद la asto .tyamule telgu bhasha kalat nahi.

  • @PriyatamaPatil
    @PriyatamaPatil 3 дня назад

    Tuza hat sambal kalgi ghe👃👃🙏🙏

  • @rekhakawale2111
    @rekhakawale2111 3 дня назад +3

    चुकीच्या कॉमेंट करणारे दारावर भिकारी आला तर एक पोळी तरी देऊ शकतात का याचा विचार करावा,
    ताई तुमचे काम सर्वोत्तम आहे ,🙏

  • @shrutiskichancook
    @shrutiskichancook 3 дня назад +1

    😢😢 मला पण येते ही भाषा

  • @sumedhakulkarni1334
    @sumedhakulkarni1334 2 дня назад +1

    जोती ताई काल 1व्हिडीओ यू ट्यूब वर पहिला तुमच्या बद्दल खूप चुकीचं सांगत होते तुम्ही पहिला कां

  • @sonalisonwalkar2616
    @sonalisonwalkar2616 3 дня назад +2

    छकुली आजी खुप हुशार आहे