कुंभार मावशींनी काडली मेहंदी
HTML-код
- Опубликовано: 5 окт 2024
- कुंभार मावशींनी काडली मेहंदी | शोध वृध्दाश्रम | ज्योती पटाईत
आश्रमाचे नाव :- शोध बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित
शोध वृध्दाश्रम
मोबाईल नंबर :- 9511221045
Follow On Facebook :- www.facebook.c...
Follow On Instagram:- ...
...
ताई तुम्ही सगळ्यांची काळजी घेता तुम्ही खूप महान आहात परमेश्वर तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि आशिर्वाद
मस्त जोडया आहेत ताई. आता मजा आहे. खूश राहा सर्व.❤❤
Khup chhan baba aahet,aata gane,bhajan mannare zale,anita tai,aani baba.nice video.❤
Khupch chan video
Mast video tai
खूप छान आजोबा. अनिता ताईना बघून छान वाटले.
❤Tai Tumhi kharch khup khup great aahe❤🤗🥰
Anita tai asrmat alyavar khupch barik zalyat
ताई तुला सगळी गाणारी मंडळी भेटत आहेत योगायोगाने
Shree swami samrth🙏
खरच... आशाढि ला... ठेवा असा Progarm❤
माऊली ❤
Kharach bhandari ajobanna chan mitra milale chan vlog zala aaj.❤❤❤❤❤
मस्त एकदम भारी
ताई आजोबा लय च गाण्यात मजा घेतात हे वारकरी संप्रदाय मध्ये असतील
अनिता ताईना बर वाटल बघून बर वाटल
ताई तुमच्याबद्दल एक yt बाई खूप चुकीचं बोलतं आहे तूम्ही तो व्हिडिओ पाहून योग्य ते उत्तर द्यावं आणी सगळ्यांचा गैरसमज दूर करावा 🙏🏼
किती मुर्खा सारखं बोलते ती बाई
काही वाटायला पाहिजे असं बोलताना
@@swatimogaleतेचं ना
@@srushtipatil8623अग सृष्टी ताई तीने डिलीट केला व्हिडिओ....तु mp कडे नाही येत का आता
@@aparnapatil3733असते ग अप्पू ताई. लेट असते तुम्ही सगळे गेलेले असता नाद मामू दी mts dada असतो. school चालु झाले ना ग टाईम नाही भेटत 😌 मुलाचं सगळं आवरे पर्यंत.
कोण बाई आहेत त्या
आजोबा छान आहेत ताई
🙏
Tumhi swata tynchi naka kes sarva karta khup aashirvad
नककी बघा swapnil ki duniya नककी बघा प्रतिसाद दया काका काकीनो😊
Anita tai kade baghun khup bare vatle. Bhandari aaj khup active disale saman vayacha mitra bhetla. Ajobani aashrmatil vatavaran prasann karun takle. Kumbharchi mehndi aani kumbhar lai bhari. Mrudula tai aaj fresh vatat hotya.
Aaj saglech aanandi disat hote.
बाबा चा आवाज लय खणखणीत आहे😅😅 ज्योतीताई तुझ्याकडे सगळेजण आल्यावर ठणठणीत होतात❤❤
आजोबा ग्रेट
Bap re aajoba khup chan aahet 😂
Jyoti tai mala wadil nahit o he kaka doghejan bolat baslele pahun tyanche bolne aikun raduch thambat nahi tumhi khup motya manache aahat tai
🙏🙏🙏🙏🙏
Tai gavlani bhajan mobile var aeikva mhanje path kartil
खूप छान video वाटला ताई
नविन आलेले आजोबा खूप चांगले आहेत. छान मिसळतात अनिता आजी आता बर्या वाटतात मागे सर्दीन तब्येत खराब वाटत होती.
कुंभार आजी सगळ्यात भारी मस्त मेंदी काढले 😊😊❤👌👌👍
Manav seva kartahet vait kament karayach Karan nahi
Tai manavseva hich khari eshwar seva khup pramal tai❤
ताई ही बादली सगळ्यांचे पाय गरम पाण्यात बुडवून ठेवायला वेगळीच ठेवा
First comment 😊
Tai kashy ahat sagle ajji ajoba
Talgu talgu jamle chakulila friend aali❤😂😂
अनिता आजीला सर्दी मुळे तसे होत आहे. वयस्कर माणसांचे सर्दी झाली की डोक काम करत नाही.त्यांना भान राहत नाही.माझ्या आजीला पण असाच होत होते. तिला पण सर्दी झाली की तिलाही काही कळायचं नाही आपण काय करतो ते
ताई तुमच्या बद्दल एक व्हिडिओ पाहिला लय वाईट वाटलं अशा विचाराचे पण लोक समाजात आहेत....तुम्ही पाहा तो व्हिडिओ
Kontya chanal vr ahe
Koni pahunaye tya murkhanche chanal var jaun video.
Tumhi sagale video pahun tya mhurkhanna viewes milatat.
Joti Taiche kam parmeshwar pahat aahe.Joti Taichya nakhachi pan layaki nahi tya murkhanche.
Tainna khup khup Ashirwad. 🙏😇❤️💐
ताई सोशल मीडियावर एक व्हिडिओ बघितलाय काय तुमच्या आश्रमाविषयीखोटसागतआहे
कोणता विडिओ आहे ताई. डिटेल्स दया.
Mohini shenoy nav ahe channel ch
Me pan pahila maratat mhanali saglyana
गपा कि... भामा आज्जी... काय मधे बोलता😂😂😂
सगळे आज्जी लोकं गप्प झाले आजोबा पुढं