ज्योती ताई तु एवढे कष्ट करतेस स्वामींचा आशीर्वाद सैदैव तुझ्या पाठीशी राहील आणि सर्व आजी आजोबा यांचं डोळ्याचं ऑपरेशन व्यवस्थित होईल श्री स्वामी समर्थ ❤❤❤❤
घरच्या माणसाची कुणी इतकी सेवा करत नाहीत इतक्या लोकांची तुम्ही सेवा करतात खरच ताई तुमच्याकडे पाहिले की एक एनर्जी मिळते तुमचा हसतमुख चेहरा आजी लोकांचे बोलणे व्हिडिओचे आम्ही दररोज वाट बघत असतो नाही आजकाल मुले आई-वडिलांना सांभाळत नाहीत किती त्रास होतो त्या माता ना
joti yai tu kiti kartes ajiisathi,lokana eka aai cha oparetion karayala wel nahi mantat, dhann ahes tu ,tuz sagl changl hou de, dewane tula anandi deu de,
ताई जयश्री तिच्या मुलांची सात सोडू नका प्लिज. तिला पाठवायला नको होत. दोन लेकरांची आई आहे. काही नरे खूप त्रास देतात. त्या शिवाय का ती तुमच्या पर्यरन्त आली. पैसे नव्हते. मोठया आशेने आली होती ती. सहारा धुंडत होती ईथे सुरक्षित होती दुसरीकडे बाईच्या जातीला भीती असते. तिचा तपाह करत जा. एखादी नराधम खूप निच असतात. पोलीस आली असती तर लिहून घेतल असत नवऱ्याकडून त्रास देणार नाही अस. कारण ती मुलगी स्वभावाने गरीब होती. आश्रममध्ये मुलासाठी काम केल असत तिने . काही जड पडल नसत. हाल असतील तर बोलवून घ्या पुर्ण सात दया तिला. तिच्या लेकरांना प्लिज.
ज्योती ताई तु एवढे कष्ट करतेस स्वामींचा आशीर्वाद सैदैव तुझ्या पाठीशी राहील आणि सर्व आजी आजोबा यांचं डोळ्याचं ऑपरेशन व्यवस्थित होईल श्री स्वामी समर्थ ❤❤❤❤
1121
ज्योती तुझ्यासाठी शब्द तोकडे पडत आहेत कोणत्या शब्दात तुझे कौतुक करू समजत नाही आहे तुझ्याकडून अशीच सेवा कायम घडू दे ।।श्री स्वामी समर्थ🙏🙏🌹🌹।।
ताई तुम्हाला परमेश्वर उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना ❤❤❤
सर्वाचे डोळ्याचे ऑपरेशन चांगले होवू दे हीच श्री चरणी प्रार्थना 💐✌💐
सगळ्या आजींचे ऑपरेशन व्यवस्थित होईल अशी प्रार्थना.
सर्व आज्जीचे डोळ्या चे ऑपरेशन उत्तम होऊ दे सद्गुरू राया ❤,🙏🙏👌👌
आजी लोकांचे डोळ्यांचे ओपरेशन चांगले होवोत हिच श्री स्वामी चरणी प्रार्थना 🎉🎉🎉🎉🎉🥰
सर्वां चांगली दृष्टी येऊ देवा
😊👍🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 ज्योतिताई अभिनंदन
Chan howude opreshion
Good job tai.shree Swami samartha 🙏❤
गाॅड ब्लेस यु ताई परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो खूप छान काम केले आहे आजीच्या डोळयाचे आॅपरेशन करून घेतले
हे सर्व जमविणे सोपे नाही, स्वतःला गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करत करत सेवा करता.सलाम आपल्या कार्याला.🎉🎉🎉
ज्योती ताई तुम्हांला देव खूप खूप आशिर्वाद देवो हीच प्रार्थना करते 🙏🙏
श्री स्वामी समर्थ
सलाम तुला
स्वामी तुला उदंड आणि उत्तम आरोग्य देईल, अशी स्वामीचरणी प्रार्थना
आभार व्यक्त करायला शब्द अपुरे आहेत. ❤❤❤
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
तुमच्या धाडसाला आणि सेवला सलाम.. देव तुम्हाला या कार्यात शक्ती देवो आणि यश देवो ही प्रथना ❤❤😊
अरे वा खुप छान ज्योतीताई असाच आशीर्वाद घे सर्व येणाऱ्या आजी आजोबांचा. खुप मोठे काम सेवा केली 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌❤❤❤❤❤❤❤🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🍫🍫🍫🍫🍫
श्री स्वामी समर्थ खुप छान झाले स्वामी सदैव तुमच्या पाठीशी राहोत हिच प्रार्थना
Shree sawami samrth 🙏🌺
Khup khup shubheccha sglya aajinna .kumbhar aaji khup kalji krte sglyanchi .
Khup chan saglyan shree Swami lukr recover krtil kalge ghya 😊
ताई तुम्ही खूप छान आहे.🙏
छान आजींच ऑपरेशन झाले.
ताई तुम्ही खूप ग्रेट आहे. 💐🙏👍
🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌❤
Shri swami samarth tai saglyache dolyache operation jale khupch Chan
ज्योतीताई छान काम केलं खूप छान की सर्व आजींच्या डोळ्यांचे ऑपरेशन केले आशिष तुम्हाला सगळ्यांना मदतीचा हात मिळवून व तुमच्या कार्याला मदत होईल
थँक्यू
God bless you.
श्रीस्वामी समर्थ
सर्वाचे ऑपरेशन डोळाच छान होणार all the best
खूप छान करता तुम्ही हे काम ताई
कुंभार मावशी ❤
All the best🙏
खुप छान ताई👍
सगळ्या स्टाफला धन्यवाद ताई.
Kumbhar Tai great.
Jyoti tula khup ashirvad tuze sagale changle ho de
Mla kup vait vatayla lagly ashi awsta bgun aajichi😊
Kharch jyotitai kevdh mothaa punyach Kam kelat tumhi aaji lokana drusti milun dilit prmeswar tumhala asch mnobl deu de Salam tumchya karyala
Shree gurudev🙏🙏
खूप छान ज्योती ताई❤❤
चांगल होऊ दे आॅपरेशन देवा कृपा करा. श्री स्वामी समर्थ. जय श्री राम कृष्ण हरी. ❤❤🎉🎉
श्री स्वामी समर्थ 🎉
Tumhi khar khup seva karta tai
स्वामी सगळ्यांना चांगली दृष्टी देऊ
Tu great aahes❤
Khup mast. Kalji ghya saglyani
*🙏🌹!!श्री स्वामी समर्थ!!🌹🙏*
आई अंबाबाई ह्या सर्व आजीना सुखाच ठेवो
सर्वांनी काळजी घ्या
ताई खूप छान होणार ताई
Shree sawmi samrat
Khupch chan kam kele Tai god bless you ❤❤❤
ॐ,साई,राम,ताई
Tai kup chhan tuzya karyala salam 😊❤❤❤
👍👌
God bless you all .
ताई🙏
God bless you all 🙏
वाह छान काम केले जोती ताई आजकाल एक आई सांभाळायला मुलगा वैतागतो. तुम्ही एवढे आजीच ऑपरेशन केले. खुप छान "श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ"
सर्वांना चांगली दृष्टी येऊ दे
🙏🙏
All the best ❤❤❤
ताई. खूप छान
🙏🙏🌷🌷
खुप छान आहे ताई काळजी घेता झाले मस्त 🎉🎉
खुप छान ताई
खूप छान ताई ❤🙏 श्री स्वामी समर्थ
खुप छान ताई 🎉🎉
बरोबर आहे कुंभार मावशी च
❤❤❤❤❤❤
❤❤
ताई किती करते ग तुम्ही आईचे सेवा स्वामी समर्थ, ताई काही ही कमी पडू देऊ नको ताई तुमच्या पाठीशी नेहमी स्वामी समर्थ महाराज चा आशिर्वाद आहे
❤
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सगळ्यांनी काळजी घ्या ज्योती ताईंना त्रास होईल असे वागू नका
❤👍👍
👍
खरंच शब्दांत सागु शेकत नाही येवढ भारी काम केल खरंच आहे एक आई सभाळू शेकना तु येवढेना सभाळती सोप काम नाही आजचा विडीओ बघून खूप छान वाटल
सर्व आजींच्या डोळे नच opration होऊन लवकर छान ठणठणीत होवो अशी साईचरणी 🙏🌹
Sglyanchya pathimage Swami Aahet sagal thik hoil
Bhiu nka
कुंभार मावशी ऑपरेशन ला जातांना भांडण करतात😅...so funny 😅😅😅
Khumbhar aajichi dhmki dehun geli sodanar ny😊
RUPALI kadam
कुंभार मावशी 😂😂😂😂
ताई तुमही खुप मेहनत घेता देव सदैव तुमचया पाठीशी आहे. 😊
Kiiti ti Goad g कुंभार मावशी
Bhandari ajobanche opration nahi kele tai
त्यांना चष्मा लागला आहे त्यांना ऑपरेशन नाही सांगितले आहे
घरच्या माणसाची कुणी इतकी सेवा करत नाहीत इतक्या लोकांची तुम्ही सेवा करतात खरच ताई तुमच्याकडे पाहिले की एक एनर्जी मिळते तुमचा हसतमुख चेहरा आजी लोकांचे बोलणे व्हिडिओचे आम्ही दररोज वाट बघत असतो नाही आजकाल मुले आई-वडिलांना सांभाळत नाहीत किती त्रास होतो त्या माता ना
Aaji ना dolyatun pani yeun देऊ नको
Tai Maja ithe ek aaji ahet Tianna hi Mala tumcha Kade anycha ahe tumcha contact ahe ka
ताई मला पण सेवा करायची आहे या लोकांची,मला पत्ता हवा होता
ही आती शहाणी आहे कुंभार
सुशीला आजीचं पाय सुजले त्यांना आंबेहळद रगत बोळ लावा लागतय गरम करून शिजवून त्याचे लेप लावावे लागते कसा काय पडला एवढं जास्त सुजलेला आहे
ताई कोणत हॉस्पिटल आहे,फ्री मधे होतय का इथ. ऑप्रेशन, तुमच्या कार्याला सलाम❤
K K Eye Institute Koregaon park madhe aahe kami kimti madhe hote tithe
🙏🙏🙏❤❤❤❤🙏🙏🙏
Kumbhar bai ghabrlya hotya . Kumbhar mhanje kateri phanas varun kateri pan aatmadhye god rasal phansache gare.
joti yai tu kiti kartes ajiisathi,lokana eka aai cha oparetion karayala wel nahi mantat, dhann ahes tu ,tuz sagl changl hou de, dewane tula anandi deu de,
मांजर कशाला ठेवले त्या सुशिला आज्जी च्या रूम मध्ये ? त्यांच्या सुजलेल्या पायाला चावले तर त्यांना हाकलता तरी येईल का ?
Nki bga swapnil ki duniya aavdel tumala nki bga😊
छान काम केले बोलायला नको देवू आज्जीना डोळ्यावर ताण पडतो
ताई जयश्री तिच्या मुलांची सात सोडू नका प्लिज. तिला पाठवायला नको होत. दोन लेकरांची आई आहे. काही नरे खूप त्रास देतात. त्या शिवाय का ती तुमच्या पर्यरन्त आली. पैसे नव्हते. मोठया आशेने आली होती ती. सहारा धुंडत होती ईथे सुरक्षित होती दुसरीकडे बाईच्या जातीला भीती असते. तिचा तपाह करत जा. एखादी नराधम खूप निच असतात. पोलीस आली असती तर लिहून घेतल असत नवऱ्याकडून त्रास देणार नाही अस. कारण ती मुलगी स्वभावाने गरीब होती. आश्रममध्ये मुलासाठी काम केल असत तिने . काही जड पडल नसत. हाल असतील तर बोलवून घ्या पुर्ण सात दया तिला. तिच्या लेकरांना प्लिज.
नाही सोडली साथ आपला पर्यंत त्यांचा संसार बसवायचा आहे जर तिला त्रास झाला तर ती परत आपल्याकडेच येणार आहे
धन्यवाद ताई ❤❤
👌👌👌👌
❤❤❤❤❤
❤❤❤
❤❤❤❤❤