अनिता आजींना झाला सर्दीमुळे त्रास
HTML-код
- Опубликовано: 1 июл 2024
- अनिता आजींना झाला सर्दीमुळे त्रास | शोध वृध्दाश्रम | ज्योती पटाईत
आश्रमाचे नाव :- शोध बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित
शोध वृध्दाश्रम
मोबाईल नंबर :- 9511221045
Follow On Facebook :- jyoti.patait...
Follow On Instagram:- shodh_ngo?...
shodh_foundatio...
अनिता ताईना फारच त्रास
होतोय. नाहीतर नेहमी बर्यापैकी फ्रेश असतात. मृदुला आजी नाही दिसल्या.
अनिता ताईना डॉक्टरची गरज आहे,
आणि ह्यांची पहिले वारी चाललीय.
अनिता ताईंची हालत बघा खुप आजारी आहेत त्या दवाखान्यात न्या पाहिले.
अनिताताई खूपच अशक्त झाली आहे
डॉक्टरांना दाखवा त्या अशा का करत आहेत😢 मुद्दामून असं कोणी करणार नाही ना तुझा चेहरा आणि डोळे बघा कसे दिसतात
अनिताताई फार अशक्त झालेल्या आहे त्यांना आराम करू द्या आरामा शिवाय सर्दी कमी होत नाही
तुम्ही एक कामवाली बाई सर्व आजी साठी ठेवा
Anita tai durlakshit distat. Khup ashakt zalya aahet
ताई विटूमाऊली घरातच आहे. आनिताताई खूप आजारी आहे त्यांना प्रेमाणे काळजी घेण्याची गरज आहे. आधी त्यांना देखबाद करायची गरज आहे. घरातली शेवा सोडून वारीला जाण्याची गरज नाही. दोन दिवस खाण्यापिण्याची काळजी घेतली तर ठिक होतील त्या. त्यांना हाथधंरून ऊभ करा. हाथधरून बातरूमला न्या. पडतील त्या. वरून तुम्हीलोक दमदाटी करतात आहेत हे बर नाही. वारीचा विठ्ठल घरीच आहेत तुमचा. आदी जबाबदारी घ्या ताई.
अहोअनिता ताईला गोळी मुळे थकवा आलेला दिसतोय.हात पाय गळुन जातात म्हनुन तिला काही सुदरत नसेल.तर सगळेच तीला बोलत आहेत.
Ho yekdam barobar aahy 😢😢😢😢😢
अनिता आजींना काय तरी होतंय डॉक्टर ना दाखवा. मेंदूला रक्तपुरवठा कमी होतोय कां ह्या वयात होतो हा त्रास. तुमची हि काळजी घ्या ताई
अनिताताईंकडे पण लक्ष ठेवा त्यांना दवाखान्यात घेवून जा.. अस आजार पणात त्यांना बोलू नका.. अशक्त पणा आलाय त्यांना खूप... किती दुःखी दिसतायेत त्या..🥹
अनिता ताई ला रूमाल द्या तीला सहन होत नसेल सगळ्या बोलण्या पेक्षा एकमेकांना मदत करा
अनिता ताई खूपच अशक्त झाल्या आहेत. ताई काळजी घ्या 🙏👍
Anita Tai.na bolu naka sambhalun ghya.tyanche chinha bare disat nahi
Anita, tai barya disat nahiet ignore karu naka!! It's something NUROGICAL problem pls consult doctor.
Aho sardi ne tyana suchat nahi ...ani tumhi tar bolatat dusarya aji pan bolatat .....tyanchya cheryavarun ch kalat ahe ki tyana khup bar nahi.......Dr. kade nya nustya golya deun fayda nahi......
Anita aaji la kahi tari prblm aahe
Nahi tar thi nehmi active rahte.
Adhi Anita Tai la doctor kade nya please. Tyanchi halat thik nahi aahe, tyana doctor chi ani sevechi, mayechi garaj aahe. Mhatari manase hi lahan mulanpramane astat. Kumbharchehi dolyache opration jhale aahe tila tumhi anita taiche kapde change karayala sangta tila infection jhale tar , mhanun tyana doctorkade gheun ja please . Bichrichi halat baghvat nahi,
ताई कुमारला कामवाली समजतात. स्वता फिरायला निघून चालल्या. खरच मनापासून शेवा चालली आहे का. चहा बिस्किट देल. जेवनाच काय. काही खर दिसत नाही.त्यांचे माताऱ्या माणसांचे हाल बघवत नाही. ताईच नुसत बोललच्चन पणा दिसतोय. कसली शेवा. आजारपणात ताईने करायला बाई तरी ठेवायची. नुसते पैसे कमवायचा धंदा आहे हा. जिव्हाळा दिसतच नाही.
Taya jar shant astel tar mild stroke asu shakto tay active disat nahit be careful!
ज्योतीताई हाताची काळजी घ्या अनिता ताई खूपच चांगली नाजूक पद्धतीने राहतात गोळ्यांमुळे कदाचित थकवा आला असेल तुम्ही तर सगळ्या आजींची खूप छान पद्धतीने काळजी घेता वारीचा दर्शन करून या विठुरायाला आमचाही नमस्कार सांगा
थँक्यू
प्रत्येकीला एक मोठा रुमाल द्या व नाक गळत असेल तर पुसायला सांगा..तो रुमाल सगळ्या कपड्याबरोबर धुवू नका..वेगळा तिलाच धुवायला सांगा म्हणजे सर्वांना इन्फेक्शन होणार नाही...स्वच्छता राखायला सांगा..
Taei Anita Aaji var Naka Rag Karu changla Doctor la dakhva Rumal day khup wiknes aala aahy 😢😢😢😢
अनिता आज्जी काळजी घ्या औषधी घ्या आणि ज्योती ताई तुम्हीपण काळजी घ्यावी❤️
As sglyani bolu nka ajaramdhe nahitr tya nehemi activ astat konihi muddam nahi krt traas hoto mhanun tya tsa kratat hi kumbhar mavshi jastch bolte sagleakdach boltat pratekavr vel yete
राम कृष्ण हरी. 🙏🙏🙏
ॐ,साई,राम,ताई
मी पायदळ वारी मधे आहे. सध्या सासवड मधे मुक्काम आहे
🙏🌹
Amhi saswad madhech rahto
Ram Krishna Hari tai
अमिता ताईलाबर नाहि वाटत आहे वाटत
Tabbet sambhal khup aashirvad
अनिता ताई खूप अशक्त झाल्या आहेत .काळजी घ्या त्यांची.
Anita tai la changlya doctor kade dakhva tai plz kup weak zalya tya
किती बोलतात आजारी माणसाला.. शेवटी वाईट वाटत ह्या लोकांचं 😢.. काळजी घ्या please.. kiti weakness ahe Tyanna
तसच असतं पण त्या व्हीडिओ मध्ये दाखवता वो मागे पण त्या आजी ला किती बोलल्या होत्या त्या
@@manishajadhav2777डॉलर चा खेळ मांडला
@@manishajadhav2777सर्व आजी पण अगदी शिकवल्या सारखं बोलतात .lights canera action सारखं आहे सर्व
ताई वाफ दया अनीता आजीला
Kay bai tya Anita ajji la bolu bolu ghetlay 😟😓😓😓video purtya ch god god ahet kay .??? Tyanchi vyavasthit kalji ghyayla pahije na at least dukhat ahe toparyant…..
Kharach tya fkt video madhe changlya boltat mage kity kay kay bolt astil.. tya. Bicharya anita aaji kiti tabbet kharab zaliye tyanchi ani hi bai aapl mi palkhila challi mla he zal mla te zal... Ti sushila mavshi changli aahe tari tila hazar vela vicharte changliye ka tu changliye ka tu.. ani tya anita aaji aajari padlya tr saglya tyana bolu laglya... Mla hya baich vagan kahi ruchatach Nahi... Mi khup vruddhashram bagitale aahe ashi.. koni aal Ki god god boltat nntr khup haal kartat.....
दोन दिवस वरतीच आली नाही ती ताई. हाताला बांधून पडून राहीली आजारपणात करतच नाही. चिडस करते. म्हणून त्या दिवशी कुंभार रडत होती तिला घान घाडायला लावते. पैशाची मालकिन ही बनते. मग एखादी आया ठेवायची. कुंभार वा आहात बनवून टाकली. वारीला मुध्दाम गेली ताई. करायला नको ना. मी शेवा करते अस दाखवायची फक्त. काही खर नाही.
ताई काळजी घ्या आणि आई तुमच्या तब्येतीची काळजी घ्या❤
अनिता ताईना डॉक्टर कडे घेऊन जाण्याची खूपच गरज आहे ही फक्त सर्दी वाटत नाही तर इतर दुसरा काहीतरी आजार ही असू शकतो. डॉक्टर काय ते सांगतीलच
Anita taini rumal thevava,nak pusnyakarita,aani aapli kalji ghyvi,khup ashka5t zalya,dr.nna dakhva.deva sarvanna sukhi theva.
बघवत नाहीये अनिताताईंकडे.
Ky zal tai
Kalji ghy😢
Jyoti aapli kalji ghe .tu thik tar sarve thik .
Kalgi ghya 👍😙😙😙
ताई तब्येत कडे लक्ष द्या पहिले तब्येत मग दुसरी काम
aaj. Video takla nahi ka kai zal
Jyoti Tai kalji kya Hitachi
इतरांनी अनिता ताईना बोलू नका
अनिता आजीला रुमाल दे ताई
Shree swami samrth 🙏
Kay lagal tumhala? Sagalyanchi Balaji gheta apali kalaji ghya ❤.
Kay zal tai kay lagl kalje ghya susela mavae changle aslyavar kete samsutar pane rahte❤.
Dr la dakhava Anita tai la ek IV lavli tr bara vatel
आई तुमच्या तब्येतीची काळजी घ्या
आम्हाला पण दाखवा वारी
मुर्धुला कुठे आहे
ताई जाऊ नका पालखीला चेहरा खूप सुकला अणि धक्का बुक्की खूप असते काळजी घ्या ताई ❤
अनिता ताईंची काळजी घ्या
काळजी घ्या सर्वांनी
Sap chavla hota ka
मलाही असच वाटल. साप चावला असावा. आजूबाजूला फिरतात गवतामुळे.
काळजी घ्या तायी
तुमचा नंबर द्याल का मलापण यायच आहे
काळजी घ्या ताई नमस्कार 🙏🙏ज्योति पाटील नागपुर
Naka bolu Tyanna....Anita tai kharokhar bara vatat nahi ahe
He ghar tumch aahe ka bhadayne nkki uttar day
Rent var
काय झालय ताई हाताला
Anita ajji ni zakmi Kela vatata jyoti tai la.😢
पडवळ कर आजी दीसत नाही
Tai रुमाल द्या त्यांना अंग दुखत असेल सर्दी मुळे
पटाईत तुमची पण काळजी घ्या.अनिता ताईला काही तरी prblem ahe kalji ghya taila bolun dya सर्वांनी नका बोलू कारण या अधिबानिता ताईने असा कधी नव्हता केलं
.
श्री स्वामी समर्थ ❤🙏🌺🙏