९० वर्षांच्या आजोबांना दिला आधार

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 окт 2024
  • उपाशी राहून आजोबांच्या पोटाला पडल्या गुड्या | शोध वृध्दाश्रम | ज्योती पटाईत
    आश्रमाचे नाव :- शोध बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित
    शोध वृध्दाश्रम
    मोबाईल नंबर :- 9511221045
    Follow On Facebook :- www.facebook.c...
    Follow On Instagram:- ...
    ...

Комментарии • 68

  • @gulabshaikh6831
    @gulabshaikh6831 2 месяца назад

    🙏 🙏 🙏 🙏

  • @LeelaShirole
    @LeelaShirole 2 месяца назад +2

    ताई तुमचा आश्रम कुठे आहे नेमका पत्ता तुमच्या कार्याला सलाम खूपच म्हातारे लोक सांभाळता खूप आशीर्वाद आहे

  • @mayamhasade2715
    @mayamhasade2715 3 месяца назад +3

    ताई तुमच्या चेहर्यावरचा आनंद पाहून मन भरून येतं , किती ही माऊली समजून घेते प्रत्येकाला कोणत्या देवाचं वरदान आहे ताई तुम्हांला "माणूसकी" चे वरदान आहे ताई देवाने प्रत्येकाला बुद्धी दिलीय पण माणूस त्याचा उपयोग करत नाही लाखांत एक असतो तुमच्या सारखा ताई 🙏👍👍👍👍👍💖😊

  • @JyotiYadav-fe2pj
    @JyotiYadav-fe2pj 3 месяца назад +8

    ताई तूम्हाला सलाम

  • @saraswatisamajiksevasantha2327
    @saraswatisamajiksevasantha2327 3 месяца назад +1

    ताईसाहेब तुझ्या कामाला मानाचा मुजरा, जय जिजाऊ जय छत्रपती शिवाजी महाराज 💐✌💐

  • @vibhanaik8588
    @vibhanaik8588 3 месяца назад +6

    Jyoti khup khup aashirvad

  • @alkasonawane1420
    @alkasonawane1420 3 месяца назад +1

    ताई तुम्ही तुम्ही या सगळ्याचा आशिर्वाद घेता तर तुम्हाला खूप पुण्य लोभ हीच प्रार्थना धन्यवाद

  • @SwaminiGold
    @SwaminiGold 3 месяца назад +4

    ज्योती ताई तुमच्याकडून प्रेरणा मिळते 🙏❤️

  • @seemawayangankar4317
    @seemawayangankar4317 3 месяца назад +6

    Tai tumhi khup mothya manachya aahat tumhala devache khup ashirvad aahet 🎉❤

  • @prasadjadhav3775
    @prasadjadhav3775 3 месяца назад +4

    ज्योतीताई तू खूपच गोड आहे तुझं बोलणं ऐकतच राहावस वाटत❤❤ तुला साईबाबांचा आशीर्वाद आहे

  • @गावकडच
    @गावकडच 3 месяца назад +4

    Tai ek no kam ahe tumachya

  • @manishabhise7071
    @manishabhise7071 2 месяца назад

    आजोबा जोरात बोलले तरी vdo बघताना आवज बाबांचा वाढला तरी मी घाबरते.....खूप रागीट स्वभाव बाबांचा.....मीच दचकले ते ओरडले ते......😁😳

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 3 месяца назад

    ताई तुमच्या कार्याला खरच सलाम🙏
    आजोबा बोलायला खूप हुशार आहेत 😊
    आजोबांना डबल काय विचारलं तर आवडत नाही 😊🙏

  • @saigajanansamarth
    @saigajanansamarth 3 месяца назад +22

    ताई तुमच्या कार्याला सलाम श्री स्वामी समर्थ तुम्हाला शक्ती दो आणि खूप मोठं कार्यकर्ता तुम्ही घरच्यांना सांभाळण्यासाठी खूप जड जात आहे पण तुम्ही खूप छान काम करता मला पण एक दिवस तुमच्यासारखाच कार्य करायचं नाही श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ उदंड आयुष्य लाभो अशी सेवा घडो

    • @sawantvilas5277
      @sawantvilas5277 3 месяца назад +4

      श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @nagammakoli6118
    @nagammakoli6118 3 месяца назад +4

    ताई खुप सुंदर

  • @kiranmavalkar3001
    @kiranmavalkar3001 3 месяца назад +2

    Tai khrcha khup chan Kam kartay tume 😊

  • @omDukare-hu8cs
    @omDukare-hu8cs 3 месяца назад +2

    मी चित्रा डुकरे मी तुमचे खुप विडीयोज पाहिलेत ताई तुमचा नंबर द्या ना मला मदत हवी आहे. आमच्या इथे एक आजोबा आहेत त्यांना एकच पाय आहे ते रेल्वे स्टेशन वर असतात कॄपया तुम्ही त्यांची मदत कराल अशी आशा करते 🙏🙏

  • @anjanakekan8616
    @anjanakekan8616 3 месяца назад +1

    आजोबांचा चीडखोर सभावो आहे तेचे मुळे घर सोडून आलेत तेचे बोलणेवरून कळतय वय झालकी माणसान शेत राहेला पाहिजे तुझे हीत पण नट राहणार नाही ते भंडारा एकच नंबर आहे कीती शेत आहे हे आजोबा राहत नसतात नीट

  • @sonal485
    @sonal485 3 месяца назад +2

    आजोबा लय डेंजर आहेत बाबा😂😂

  • @vandanapatil4032
    @vandanapatil4032 3 месяца назад +11

    ताई खूप धन्यवाद. असाच आधार देत रहा. पण बाई लावा. तुम्हालाही खूप त्रास होतो.❤❤

    • @charulatatarte7305
      @charulatatarte7305 3 месяца назад

      ताई तुमच्या हाताला काय लागले ते तुम्ही सांगितले नाही. काळजी घे बेटा. मी वयाने तुझ्या पेक्षा मोठी आहे तू लहान बहिणी सारखीच आहे म्हणून तुला अरे तुरे करते. किती प्रेमळ आहेस ग तू सगळ्यांना जीव लावते सगळ्यांची काळजी घेते. तुझ्या कार्याला सलाम ताई. देवाने तुझ्या ह्या कार्याला तुला चांगले बळ देवो तू नेहमी अशीच हसतमुख राहो हीच देवाला प्रार्थना.

  • @swatimogale
    @swatimogale 3 месяца назад

    ताई रोहिणी shenoy चा व्हिडीओ पहिला का
    खुप चुकीच्या पद्धतीने व्हिडीओ बनवला आहे प्लीज लवकर बघा आणि उत्तर द्या 🙏🙏🙏

    • @jyotipatait4590
      @jyotipatait4590  3 месяца назад

      हो मी पाहिला आणि त्यांच्यावर सायबर क्राईम मध्ये कंप्लेंट सुद्धा दिली आहे

  • @Minitraditionalcooking
    @Minitraditionalcooking 3 месяца назад +3

    ताई तुम्ही great आहात ❤ तुमच्या हाताला काय झालं

  • @dineshtatkare1308
    @dineshtatkare1308 3 месяца назад +1

    श्री स्वामी समर्थ

  • @bharatiarsekar1605
    @bharatiarsekar1605 3 месяца назад +2

    Tuzya hatala kay zale te sang.sagalyanchi seva karates tuzya tabbetechi kalaji ghe .❤

  • @SAVITAJADHAV-mm7rm
    @SAVITAJADHAV-mm7rm 2 месяца назад

    ताई फोन नं पत्ता पाठवा

  • @neelamchaudhari9648
    @neelamchaudhari9648 3 месяца назад +1

    कामाला बाई ठेव सगळे काम स्वत करू नको .

  • @poojakumbhar5009
    @poojakumbhar5009 3 месяца назад +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ताई कामवाली बाई लावा तुमचीही काळजी घ्या

  • @vidyagalinde3422
    @vidyagalinde3422 3 месяца назад +1

    अनिताताई कशा आहेत ?/ पावसाळ्याचे दिवस आहेत. सर्वांनी काळजी घ्यावी .

  • @sheelagujale2261
    @sheelagujale2261 3 месяца назад

    Shree Swami samartha

  • @ashokgovale4058
    @ashokgovale4058 3 месяца назад

    बाबाची यादादाश चांगली आहे

  • @jagdish2005
    @jagdish2005 3 месяца назад

    Grt tai

  • @anilbhosale4809
    @anilbhosale4809 3 месяца назад

    मी कुर्डूवाडी चा आहे भोसरे आमचेहहा शेजारी गाव आहे

  • @dhandeharshadhande3385
    @dhandeharshadhande3385 3 месяца назад

    Tai tumchya karyala salam❤

  • @rahuldutta4927
    @rahuldutta4927 3 месяца назад +1

    Tai....jaga purnar nahi evdhi manas aahet

  • @vishalmestry3746
    @vishalmestry3746 3 месяца назад

    ताई तुझ्या कामाला सलाम हाताला काय झालं तुझ्या आई तब्येतीची काळजी घे

  • @malini7639
    @malini7639 3 месяца назад +4

    ज्योती रोहन रोहीत ला खुप शिकव . त्यांना अभ्यासला वेळ देत जा .ज्योती तु जास्त दगदग करू नको . स्वयंपाक करायला व ईतरघर कामात सर्वाचीं मदत घे ।

  • @ashokgovale4058
    @ashokgovale4058 3 месяца назад

    ताई तुम्हाला देव उदंड आयुष्य आणि बळ देओ

  • @poonamsawant5822
    @poonamsawant5822 3 месяца назад

  • @AmrapaliGade-r1e
    @AmrapaliGade-r1e 3 месяца назад +2

    मावशी हाताला काय झालं आहे

  • @vishakhavengurlekar7636
    @vishakhavengurlekar7636 3 месяца назад +2

    ताई तुमच्या हाताला काय झाल?

  • @SWAPNILKIDUNIYA1001
    @SWAPNILKIDUNIYA1001 3 месяца назад +1

    Nki bga swapnil ki duniya Maz channel Chan Chan video takin😊

  • @jayshriborkar7964
    @jayshriborkar7964 3 месяца назад

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌

  • @shivdutgodse5009
    @shivdutgodse5009 3 месяца назад

    Tai he aamchya gavatil ahet, mi Gavatil lokana mahiti deto yanchi

  • @arunpawale8223
    @arunpawale8223 3 месяца назад

    ज्ञॐ,साई,राम,ताई

  • @jayshreekamble3210
    @jayshreekamble3210 3 месяца назад

    ताई. जागा होईल का इतक्या लोकांना

  • @ravinasarode3598
    @ravinasarode3598 3 месяца назад

    Tai hatala kya zale.take care Tai ❤❤❤

  • @sumedhakulkarni1334
    @sumedhakulkarni1334 3 месяца назад

    ज्योती ताई मोहिनी shenoy यांनी तुमच्या आश्रमाविषयीं 1व्हिडीओ यू ट्यूब वर पाठवला आहे प्लीज तो बघा तुमच्या बद्दल चुकीची माहिती दिली जाते आहे 2 दिवसापूर्वी share केला आहे प्लीज बघा

    • @jyotipatait4590
      @jyotipatait4590  3 месяца назад

      धन्यवाद ताई सांगितल्या बदल मी त्यांना मेल केला आहे की तुम्ही आशी चुकीची माहिती पसरवू नका. जर तुमच्या कडे काही पुरावा आसेल तर तो तुम्ही द्या. आपले काम करत जायचे आशे लोक आपल्याला खूप भेटणार आहेत धन्यवाद ताई

  • @diptiainkar1505
    @diptiainkar1505 3 месяца назад

    Anita Taichi Tabbet kashi aahe Tai , tyana tumhi vidio madhye dakhvat nahit. Mrudula tai pan disat nahit.

  • @vedshree5551
    @vedshree5551 3 месяца назад

    ताई आजोबा खूप च चिडचिड स्वभावाने आहेत, पण तरीही तुम्ही खूप छान handle करता अशा लोकांना, किती मुश्किल आहे ना हे काम, great आहात ताई.

  • @manishabhatkar3258
    @manishabhatkar3258 3 месяца назад

    अजून हात बरा नाही का झाला? काळजी घेणे, 🙏

  • @ashabaikate1973
    @ashabaikate1973 3 месяца назад

    ताई तुमच्या हाताला कापड गुंडाळलेला आहे तर काय लागला

  • @tanvisaldurkar2670
    @tanvisaldurkar2670 3 месяца назад

    बाबा खुप डेंजर आहेत, हेच घरातुन पळाले असतील

  • @dj12ka442
    @dj12ka442 3 месяца назад

    Iron lady

  • @DattatrayJogdande-tl1mx
    @DattatrayJogdande-tl1mx 3 месяца назад

    Ajoba kastalu hushar ahet

  • @geetaredekar6077
    @geetaredekar6077 3 месяца назад

    ताई तूमच्या हाताला काय झालं

  • @shobhagaikwad2529
    @shobhagaikwad2529 3 месяца назад

    जोतीताई तुमच्या कार्याला सलाम 🙏🙏🙏🙏🙏

  • @PriyatamaPatil
    @PriyatamaPatil 3 месяца назад

    😂😂😂😭👍👍

    • @markasdive6607
      @markasdive6607 3 месяца назад

      ताई तुमचे हाताला काय झाले तुमचे कार्य मदर टेरेसा सारखे आहे तुमचे कार्य वरती देवाचा आशिर्वाद तुम्हाला चांगले निरोगी रहवा व तुम्हाला आयुष्य मिल

  • @manalipethe6982
    @manalipethe6982 3 месяца назад

    ताई तुम्हाला मनापासून दंडवत. ❤❤❤ पण तुमच्या मदतीला बाई ठेवा.

  • @neelamchaudhari9648
    @neelamchaudhari9648 3 месяца назад

    कामाला बाई ठेव सगळे काम स्वत करू नको .