SCTवैदिक मिरची,25गुंठ्यात 1400kgचा तोडा,जबरदस्त क्वालिटीसह रोगमुक्त प्लॉट व्हयसरस दाखवा बक्षीस मिळवा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 дек 2022
  • सॉईल चार्जेर टेक्नॉलॉजि वैदिक अधिक माहिती साठी संपर्क - 8669200220/1/2/3/4/5/6/7/8
    7030772604 /05/06/07/08/09/10
  • НаукаНаука

Комментарии • 73

  • @dilipthorave7264
    @dilipthorave7264 Год назад +4

    खूपच छान, हिरवीगार केनोपी, जबरदस्त माल
    खर्च कमी उत्पादन जास्त व आरोग्यदायी

  • @somnathbedge1765
    @somnathbedge1765 Год назад +2

    खूप सुंदर प्लॉट आहे सेटिंग भरपूर आहे ग्रीनरी भरपूर आहे 👌👌🌹🌹👍

  • @dnyaneshwarpol8016
    @dnyaneshwarpol8016 Год назад +2

    👌एकदम भारी अगदी कांडो कांडी सेटिंग सह क्वालिटी व कॅनोपी मोजता न येण्यासारखे
    हे फक्त SCT वैदिकच करू शकत👏👏

  • @prafulakarte8670
    @prafulakarte8670 Год назад +2

    खूप सुंदर प्लॉट आहे मिरचीचा सेटिंग पण भरपूर झालेली आहे पानांची साईज पण छान आहे

  • @shubhamyawale9995
    @shubhamyawale9995 Год назад +2

    SCT वैदिक अशक्य ते शक्य होतेच.... 💪💪 चमक झाडांची ग्रोथ छान आहे 🌱🌱🌱🌱

  • @gajendrabhoyar5245
    @gajendrabhoyar5245 Год назад +2

    खुप छान मिरची प्लॉट सर 💐 पानांची ग्रीनरी, साइज् छान आहे. फॅक्टरी जबरदस्त आहे. एस सी टी वैदिक तंत्र म्हणजे समृध्द शेतीचा महामंत्र. 🙏

  • @subhashsudake1104
    @subhashsudake1104 Год назад +2

    खूप छान पलाॅट आला आहे व पानांची क्यानापी अतिशय सुंदर आहे व मिरचीची संख्या भरपूर प्रमाणात आहे

  • @kailaskorekar1729
    @kailaskorekar1729 Год назад +1

    खूप जबरदस्त मिरची प्लाॅट
    मिरची चमक व गर भरपूर आहे
    कॅलीटी खूप सुंदर आहे
    कॅनोपी व ग्रीनरी छान आहे
    मातीवर काम केले तर रोगच येत नाहीत
    माती बलवान पिक पैलवान शेतकरी धनवान ग्राहक आरोग्यवान 💪💪👌

  • @Devesh414
    @Devesh414 Год назад +2

    खूप सुंदर प्लॉट आहे सर पाने हिरवेगार मिरची भरपूर या शेतकऱ्याचे आपल्या सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी व SCT वैदिक कडून हार्दिक शुभेच्छा असेच कार्य घडत राहो आणि आपल्याला या उज्वल भवितव्यासाठी शेतकऱ्यांचे आशीर्वाद प्राप्त हो हेच ईश्वरचरणी प्रार्थना करतो जय SCT वैदिक.🙏💪💪🌳🇮🇳🇮🇳🇮🇳💐

  • @mangleshbhute1547
    @mangleshbhute1547 Год назад +2

    खूप सुंदर प्लॉट आहे हिरवे हिरवे गार गालिचे

  • @aishwarylande6922
    @aishwarylande6922 Год назад +1

    अति उत्कृष्ट दर्ज्याचा मिर्ची प्लॉट जमलेला आहे 👌👌👌

  • @shyamkale7484
    @shyamkale7484 Год назад +1

    खूप सुंदर प्लॉट...फक्त एस सि टी वैदिकच्या वापरामुळे एवढे उत्पन्न होणे शक्य आहे. जय एस सी टी.वैदिक...

  • @rajsinhdeshmukh5346
    @rajsinhdeshmukh5346 Год назад +2

    जबरदस्त प्लॉट आहे पोषण पण जबरदस्त आहे

  • @maharudralatake8440
    @maharudralatake8440 Год назад +1

    लय भारी मिरची प्लॉट आला पोषणाची कमाल उत्तम दिसत आहे

  • @samadhanshinde3102
    @samadhanshinde3102 Год назад +1

    अप्रतिम असा प्लॉट.... SCT वैदिक ✌️

  • @drpanditkumarsalunkhe7740
    @drpanditkumarsalunkhe7740 Год назад +1

    खूप छान प्लॉट सेटिंग कॉलिटी हे
    SCT वैदिक पोशनामुळे शक्य झाले आहे .

  • @mallikarjunmente1014
    @mallikarjunmente1014 Год назад +1

    ग्रेनरी , सेटिंग खूप छान आहे .SCT वैदिक चा स्पर्श म्हणजे नैसर्गिक समृद्ध शेती.

  • @jitendrakhaire5700
    @jitendrakhaire5700 Год назад

    खूप सुंदर प्लॉट आहे .sct वैदिक एक वरदान आहे

  • @shivajishelke9935
    @shivajishelke9935 Месяц назад +1

    जय एस सी. टी वैदिक

  • @parakramtompe8901
    @parakramtompe8901 Год назад +3

    खुप छान प्लाँट परिपुर्ण sct वैदिकचा वापर ताकत sct वैदिकची

  • @vinodonkar2636
    @vinodonkar2636 Год назад +1

    मिरची plot छान develop केला आहे. खुप मिरची लागलेली आहे.मोजणे कठीण आहे.चमक चांगली आहे.

  • @shantanupardhi8836
    @shantanupardhi8836 Год назад

    अप्रतिम प्लॉट आहे सर 👌👍जय sct वैदीक 🙏🙏

  • @PundlikDeshmukh-ry7fk
    @PundlikDeshmukh-ry7fk Год назад

    सरांनी 80% टक्के माती वर काम केल्यामुळे मिरची पिकछान आहे धन्यवाद सर 🙏

  • @riteshnawghare1479
    @riteshnawghare1479 Год назад +2

    इस प्लाट में सेटिंग बहोत अच्छी हैँ सर 👌 जय sct वैदिक

    • @shwetadeote8398
      @shwetadeote8398 Год назад

      खूप छान सेटिंग
      जबरदस्त
      SCT vaidic ka कमाल

  • @krishnatkhalate7024
    @krishnatkhalate7024 Год назад +1

    जबरदस्त मिरची प्लॉट sct vedic Great

  • @maheshrahate9569
    @maheshrahate9569 Год назад

    जबरदस्त क्वालिटी आहे मिरची ची
    Sct vaidik cha कमाल

  • @pankajdeote5099
    @pankajdeote5099 Год назад +1

    Khup Chan plot aahe sir ,jabardast

  • @soilchargertechnologymanga8301
    @soilchargertechnologymanga8301 Год назад +1

    जबरदस्त मिरचीचा प्लॉट मिरचीची सेटिंग जबरदस्त मिरचीची संख्या जास्त मिरची हिरवीगार पानाची कॅनोपी चांगली हे सर्व sct वैदिकचे चमत्कार

  • @sidheshwarghodake3089
    @sidheshwarghodake3089 Год назад +1

    मिरचीचा फ्लाॅट जबरदस्त आहे 👍

  • @johebsheikh8202
    @johebsheikh8202 Год назад +1

    सुन्दर प्लॉट sct वैदिक जिंदाबाद

  • @amarapliwaval642
    @amarapliwaval642 Год назад +1

    प्रत्येक झाडाला मिरच्यांचा लाख जास्त ग्रिनारी भरपूर

  • @vishalchabukswar8572
    @vishalchabukswar8572 Год назад +4

    SCT VEDIK SUPER 🙏🙏🙏

  • @namratachaudhari5654
    @namratachaudhari5654 Год назад

    Khupach chan 💪💪sct👌👌

  • @vaibhavghogarevlogs8852
    @vaibhavghogarevlogs8852 Год назад +4

    माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राने अशी क्लास 1 शेती केली पाहिजे😎

  • @rudradoiphode7034
    @rudradoiphode7034 Год назад +1

    sct Vidic very nice plot Sir 🌹👌

  • @nileshkarad7630
    @nileshkarad7630 Год назад +1

    Jabardast plot...

  • @hanmanthwadikar4940
    @hanmanthwadikar4940 Год назад +2

    Sct वैदिक सुपर

  • @vilaskulkarni3304
    @vilaskulkarni3304 10 месяцев назад

    SCT सर्व शक्य आहे धन्यवाद सर

  • @pritamande2674
    @pritamande2674 Год назад +1

    पोषण खूप महत्त्वाचे आहे सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी चे पोषण म्हणजे हमखास उत्पन्नाची गॅरंटी

  • @appubiradar4621
    @appubiradar4621 Год назад +1

    Super 👌👌🌶️🌶️🌶️

  • @deelippatil1590
    @deelippatil1590 Год назад

    SCT vaidic मुळे सेंडा चालु आणि सेटिंग भरपुर फळाला शायनिंग छान

  • @ravindrabedarkar5038
    @ravindrabedarkar5038 Год назад

    SCT vaidik sarva pikasathi Best

  • @mukeshsinggurjar9792
    @mukeshsinggurjar9792 Год назад +1

    खूप सुंदर प्लॉट आहे सर....

  • @user-ny1ne6qy2c
    @user-ny1ne6qy2c Год назад

    आय लव यू वैदिक शेती

  • @RohanKorekarSCTV
    @RohanKorekarSCTV Год назад

    विषमुक्त समृध्द सोबत रोगमुक्त,व्हायरस मुक्त मिरची.
    भरपूर माल SCT वैदिकची ताकत🍀🍀💪💪
    क्वालिटी सोबत डबल उत्पादन‼️🌶️🌶️

  • @dhondappabandichode2060
    @dhondappabandichode2060 Год назад +2

    Sct वैदिकनेच शक्य आहे

  • @puniramawathare9538
    @puniramawathare9538 5 месяцев назад +1

    Kastkaralasudha mike dyave

  • @Sunil_36955
    @Sunil_36955 Год назад +1

    SCT वैदिक मुळे नुस्त बदा बदा सेटिंग शेतकरी हिंमत्वाला आहे यांना पोषण काय आणि कसे द्याव हे कडलं

  • @gowardhanpungle826
    @gowardhanpungle826 Год назад +2

    एक नंबर प्लाट

    • @vishalbali2720
      @vishalbali2720 Год назад +1

      अप्रतिम असा रिझल्ट आहे सर तुमच्या soil charge technology चा
      मला पण तुमच्या technology चा वापर करायचा आहे माझा पता ,ता. पुसद . जिल्हा. यवतमाळ

    • @bhikanpatil9392
      @bhikanpatil9392 Год назад

      सर काही लोक रासायनिक चापण फावारणी करतात ते स्पष्ट सांगत नाही

  • @SantushGovindrao
    @SantushGovindrao 10 месяцев назад

    😊

  • @rajuchopade6951
    @rajuchopade6951 Год назад +2

    एस सी टी वैदिकचा कमी क्षेत्रावर जास्तीत जास्त ताकदीनुसार उपयोग केला तर दोन एकराचे पीक एका एकरात निघते

    • @somnathghule7492
      @somnathghule7492 2 месяца назад

      तुम्ही वापरले का

  • @avinashnartam9091
    @avinashnartam9091 Год назад

    Variety sanga

  • @ravirajmhetre1664
    @ravirajmhetre1664 Год назад +1

    हा व्हिडीओ पाहून शेतकरी शेती करतो का मालाची जाहिरात हेच समजेना...😃😃😃😋

  • @akshaypatil5166
    @akshaypatil5166 Год назад

    Sct वैदिक छान आहे पण विडिओ एडिट करताना मागे पुढे नका करू जसा आहे तसाच टाका

  • @tarachanddhudat4576
    @tarachanddhudat4576 Год назад

    कारल्या साठी भेटेल का साहेब

  • @a007rp
    @a007rp Год назад

    Cocopeat चा फायदा होईल का ?

    • @fco2236
      @fco2236 Год назад

      सर आपल्याला त्याची गरज नाही पडणार

  • @shashigupta3846
    @shashigupta3846 Год назад

    एसटी वैदिक वापरल्यामुळे विषमुक्त शेती करा आणी पिकांच्या उत्पादन क्षमता वाढवा

  • @sgovind8087
    @sgovind8087 Год назад

    Hello saheb total kharch kiti zala?sct cha

  • @abhijitpatil8672
    @abhijitpatil8672 Месяц назад

    भावा खर्च किती होतो सरासरी तीन महिने ला SCT वैदिक

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  Месяц назад

      अधिक माहितीसाठी पुढील नंबर वर संपर्क करा
      8669200221/222/223/224

  • @user-ne4ee8fe4g
    @user-ne4ee8fe4g Год назад

    शेतकार्याचा नंबर दया जात कोणती ते सांगा

    • @fco2236
      @fco2236 Год назад

      सर व्हिडिओ च्या शेवटी नंबर दिलेला आहे, आपल्याला त्यावरून संपुर्ण माहिती मिळेल

  • @satyawanshinde7011
    @satyawanshinde7011 Год назад

    शेतकरी नंबर सागा

    • @fco2236
      @fco2236 Год назад

      सर पूर्ण व्हिडिओ पहा व्हिडिओ च्या शेवटी नंबर दिलेला आहे

  • @krishnatkhalate7024
    @krishnatkhalate7024 Год назад +1

    जबरदस्त मिरची प्लॉट sct vedic Great