2022 मधील सर्वात भारी मिरची जाती | नवीन रिसर्च | Virus व विल्ट साठी प्रतिकारक
HTML-код
- Опубликовано: 27 сен 2022
- सहज सोपे उत्पादन घेण्यासाठी आजच बोरगावे टेक्नॉलॉजी चा वापर करा..*🏁🏁🏁🏁🏁
Our web site
borgaveindustries.com/क्रॉपडव...
Office -सोमवार ते शनिवार 9 ते 6 या वेळेत च call करा *8421981181
What's up channel-
whatsapp.com/channel/0029VaAg...
Facebook connect
/ रोहित-संजय-बोरगावे-101...
Instgram
rohit_borgave7?...
For job
Linkdin
/ rohit-borgave-86209887
कृषी भरारी गृप
groups/42058...
मार्गदर्शन सेवा औषध व बरेच काही
संपर्क -
ऑफिस वेळेत च फोन करा
सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते 6
ऑफिस - 8421981181
सर्व माहिती मार्गदर्शन साठी
ऑफिस वेळेत च फोन करा सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते 6
कोल्हापूर- 7385593676
सांगली/ सातारा -8390364482
पंढरपूर /अकलूज - 83799 59354
सांगोला सोलापूर - 97669 70967
छत्रपती संभाजीनगर-7020910207
सिल्लोड -7066091754
जालना व बीड् - 9595154645
ऑफिस वेळेत च फोन करा सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते 6
खुप छान माहिती दिली आहे रोहित सर
राम राम दादा
तुमच्या वर काहीच शंका नाही.
खुप जिव्हाळा आहे शेतकर्याविषयी.
धन्यवाद दादा.
खूप छान माहिती
धन्यवाद साहेब
छान माहिती दिली सर आपण
Good work
Very good dada
Nice 👌
Sar thokr lal veraiti sanga
👍👍👍👍
नमस्ते भाऊ......खूप छान माहिती दिले आपण....भाऊ बिन मुलचिंग करू शकता का....दुसरा जर ड्रीप नाही तर.....रेनगन चा माभ्यामाणे पाणी देऊ शकता का? पुढे कोणती वरिलेटी बिन मुलचिंग चांगली उत्पाद देणार
Sir prymid chi sijaling hot Kasi ahe
fawarani chart banawa
नमस्कार दादा
सर आमच्या भागात (अहमदनगर जिल्हा) हिरवी+काळ्यापाठीच्या मिरचीला जास्त पसंती दिली जाते.तर मला अश्या व्हरायटीचे नाव सांगा 🙏
कळस seeds 670
Sir mirchi sathi drinching shedol 3 manth
sir tarak mirchi kshi ahe
15 may LA lavli tar chaleal ka
Sir 2024 .unhali mirchi konti varayti lavavi
दादा मी आरमार ही वैरायटी लवली आहे ही कोंत्य सग्मँट मधे यते g4 की दुसरी कोन्ती
Sir balram sarkhi Verity sanga ji lal pn hoil ashi
Sir papaya me luga sukhte hai kya
नमस्कार साहेब
मला गावरान घासामधे मिरची लागवड तंत्रज्ञान व चागली जात सांगा
दादा उन्हाळ्यात बिगर मल्चिंग कोणती व्हरायटी लावावी?
Nice dada
Black thrips var lavkar video banva sir
Kaveri seed che bharari 1222 jalna mdhe milat nahiye
Me 5531 chi lagvd kartoy lau ka nko
सर सोयाबीन पीका नंतर जानेवारी अखेरपर्यंत पीकासह कोणते आंतरपीक घेऊ शकतो..
Spiceking मी लागवड केली आहे.. खूप चांगली आहे
सर सातारा जिल्ह्यात कोणती वरायटी चालेल
काली पाठीची कोणती वैरायटी चांगली ahe
Navtej kashi ahe
मिरची मध्ये तन नाशक चालनारी व्हरायटी आहे क़ाय किंव्हा कंपनी या व्हरायटी बनवतील काय सर
कावेरी भरारी कुठे मिळेल........i m from Satara...... Dahiwadi.....
आमच्या मार्केटला सितारा गोल्ड खुप चालते..
पण हल्ली virus ला खुप त्रास देत आहे ही जात…
सितारा गोल्ड ला parallel काही आसेल तर कमेंट मध्येच सांगा.
Sir 1057 Kasi aahe
सर तुमच्यावर भरोसा आहे.
धन्यवाद दादा
@@borgavetechonology उन्हाळ्यात लागवडीसाठी नेमकी व्हेरिएटी सांगा?
Balram bdl videos bnva
सर नाशिक जिल्यात चांदवड मध्ये..कोणती व्हरायती चालेल...लागवड फेब्रुवारी त करायची आहे...नव सांगा
Which,are,the,five,variety,top,in,year,two,thousan
D
सर मिर्ची खत नियोजन सांगा
साहेब नमस्कार, spice King की भरारी 1222 मिरची कुठे मिळेल. तुम्हाला फोन कधी करू शकतो.
सर फोन नंबर बंद आहे 4/5 वेलेस फोन लावला पन फोन लागत नाही माहिती खुप छान सांगतात
माऊली कृषी वाळवा
F1 वैशाली मिरची वर व्हिडिओ काढा
भरारी 1222 बियाणे कुठे मिळेल
रोहित जी कावेरी सिड्स ला फोन लागत नाही
भोपळ्या वर एक व्हिडिओ करा तिखट खूप होतोय
मीरची बियाणे मिळण्याचा संपर्क क्रं पाठवा.
भरारी 12 22 याची रोपे कोठे मिळतील
नामधारी 2132मिरची कशी आहे
हिंगोली तालुक्यात वातावरणात कोणती व्हेरायटी लावू कृपया सांगा पैनगंगा नदीच्या काठी शेत आहे
Kont gav ahe apl
@@dilipkalbande2331 खेर्डा हे गाव आहे व नदी काढ ची काळी व गाळाची जमीन आहे
Sir G4 segment madhe nhi ka....
हो भेटेल
Kokant mirchi chalel ka sar ata
Ho
Fist view
सर मि देवळा तालुक्यातला शेतकरी आहे मला आता मिरची लागवड करायची आहे मि सितारा गोल्ड हि वान लावायची आहे
Shitara gold best
Dada 🙏🙏
Netra chi anushka changli ki
Kaveri chi 1222 changli ahe
(Target thevun karaych ahe )
Kaveri bharrari 1222
5531 कसी हाय
Namskar sir mala मी पुण्या मधून आहे मला g4mirchi लावण्याचा विचार करत आहे tar g4 van कोणते चांगले
दादा देशी संकेश्वरी मिरचीचे बियाणे कोठे मिळेल
Amazon, Flipkart , Indianmart
सर मि शांताराम वलटे
सर भरारी 1222 नंबरवर फोन केला होता पण फोन लागत नाही
भरारी 1222 रोपे दर काय आहे
शकिरा होराठी कशी आहे मिरची
Sonal ani magdheera variety kashi ahe sir
साहेब.करगळी एवढीच लांब पाहिजे मिरची.डार्क कलर.माहिती द्यावी
सर जास्त वजन देणारी जी भजी साठी वापरली जाते, जेणेकरून रेट चांगला व लेबर कॉस्ट कमी असा ग्रुप सुचवा व तिचे ड्रॉप बॅक पण सांगा
Ankur 930
कावेरी सीड्स च्या साहेबांचा नंबर लागत नाही
नोव्हेंबर मध्ये लागवड करायची आहे ,पोपटी रंग,लांब virus मुक्त कोणती विरिटी लावावी
ढेमसे बद्दल एखादा व्हिडिओ बनवा
बियाणे साठी संपर्क नंबर द्या
🙏🙏appla no plz dyala ka
मायच्यान ऊसात मिर्ची येत नसती
Tumhi dilelya mobile no wer contact hot nahi.
अंकुर seed chi 930kakda mirachi kashi ahe
माझा मार्केट ला नाही वहिले ओ दादा
रोहित सर तुम्ही सदैव कृषीवलस्या हिताय आहेत
❣️❣️🙏🙏
खत व्यवस्थापन कसे करावे ही माहिती देण्यात येवी
नेत्राची तमन्ना कशी आहे
Mahit mahi
😂🎉❤
Sir AK. 47 ani teja 4 baddal videos kara
Sa
Kut milel bharai 1222
रोहीत बाबु ...मिरची वाणा बद्दल खुपचांगली माहीती मिळाली...मिरचीत कमी रोग जाणारे वाण कोणते? तुम्ही अशीच माहीती शेतकर्यांना द्याल. अशी अपेक्षा करतो.....धन्यवाद..
Sr mirchi kanda chalel ka
सर लवंगी मिरची बद्दल माहिती हवी आहे.
दादा हिरवी चवळी शेंग
यावर अळी आहे
फळ पोखरणाऱ्या
कोराजन, डेलीगेट मारलं पण योग्य परिणाम आला नाही.
इलाज सांगा.
कपूर घालून मारा
कापुर किती घ्यायचा पंपासाठी
5 मोठी वदि
हो दादा.
धन्यवाद दादा.
@@borgavetechonology कापूर पाण्यात विरघळत नाही , dissolve होत नाही
2023 che video
तुमच्या नंबर पाटवा
2023चया जातिवंत बि साग
अंकुर ची ९३०आणि २१२१ पेक्षा हे वान सरस असणार आहे का दादा.
दादा माझा। भागात मी कधी पाहिले नाही व
शकिरा कशी आहें
Lau ka nko
रोहित सर आपला मोबाईल नंबर द्या तुम्हा पत्ता सांगा तुम्हाला भेटायचे आहे
खूप छान माहिती
साहेब.करगळी एवढीच लांब पाहिजे मिरची.डार्क कलर.माहिती द्यावी