SCT-टोमॅटो🍅5एकरात 55लाख अजून 2 महिने चालणार प्लॉट,जबरदस्त गर व मुळ्यांच जाळ.टिकवणं क्षमता 1महिनाभर.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • सॉईल चार्जेर टेक्नॉलॉजि अधिक माहिती साठी संपर्क 8669200220/1/2/3/4/5/6/7/8 /7030772605/06/07/08/09/10

Комментарии • 76

  • @narendradeshmukh2062
    @narendradeshmukh2062 2 года назад +1

    खूपच सुंदर असा प्लॉट आहे साईज भरपूर आहे आह शेतकरी एकदम खूश आहेत 55 लाख क्रॉस झाले आहेत दीडशे टन टोमॅटो गेला आहे ही फक्त सोईल चार्जर मध्येशक्य आहे सर्वांनी सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी वापरली पाहिजे

  • @samadhantidke5101
    @samadhantidke5101 Год назад

    सर जि माहिती आपन देता ती आनमोल आहे पण लागवड दिनांक व कोनती जात आहे ते सागंत जा

  • @kailaskorekar1729
    @kailaskorekar1729 2 года назад +2

    20 तोडे होऊन पण टोमॅटो प्लाॅट एकदम जबरदस्त आहे
    खडकात मुळी भरपूर आहे
    उत्पादन 50 ते 55 मिळून प्लाॅट चालूच आहे
    टिकवन क्षमता जास्त दिवस
    हे साॅईल चार्जर टेक्नॉलॉजीमळे होऊ शकते
    मातीवर काम केले तर उत्पादनात वाढ होणारच
    माती बलवान पिक पैलवान शेतकरी धनवान ग्राहक आरोग्यवान

    • @barotesirorg.chem.6865
      @barotesirorg.chem.6865 2 года назад

      मुळी चांगली चालू आहे. SCT वैदिक चा प्लॉट वळख सहज करता येते. बंचेच खूप असतात... तोडा चालूच राहील...

  • @anilraskar7265
    @anilraskar7265 2 года назад

    जबरदस्त मुळी ,प्रचंड मायकोरायजा डेव्हलप झालेला आहे ,एकच नंबर टेक्नॉंलॉजी

  • @samadhantidke5101
    @samadhantidke5101 Год назад

    सर खुप छान

  • @subhashsudake1104
    @subhashsudake1104 2 года назад

    खडकाळ जमीनीत एक नंबर टोमॅटो चा प्लॉट अतिशय सुंदर आला आहे हे सर्व सोईल चार्जर टेक्नॉलॉजी मुळे शक्य झाले आहे

  • @somnathbedge1765
    @somnathbedge1765 2 года назад

    सरांनी एस सि टी वैदिक वापरल्यामुळे प्लॉट खूप सुंदर आलेला आहे
    भवन्तु सुखिनः ह, सर्वे सन्तु निरामयाह
    या गोष्टीची प्रचिती आपल्याला शेतकऱ्यांच्या चेहऱ्या वरील हास्यामुळे दिसते 👌👍🌹

  • @niwasgadekar6696
    @niwasgadekar6696 2 года назад

    शेतकरी मित्रांनी SCTपुर्ण वापरली भरपूर फळं आहे व मातिचे पोषण आहार दिला व भविष्य शेतिचे भविष्य शेतकऱ्यांचे भविष्य निरोगी जीवनाचे.माती बलवान तर पीक पाहिलवान अन शेतकरी धनवान . धन्यवाद सर

  • @rahulshinde2039
    @rahulshinde2039 2 года назад

    जबरदस्त रिझल्ट आणि एक नंबर ☝️ उत्पादन 👌 सॉईल चार्जर टेक्नॉलॉजीला तोड नाही

  • @MohitGupta-vy7uc
    @MohitGupta-vy7uc Год назад

    55लाख बाप रे. Sct वेदिक नक्कीच शेतकरांना धनवान करत आहे 20तोडे यावेळी जाड साल व पांढरी मुळी येवळी डेवलप रिझल्ट नवे तर जादू आहे हे सर

  • @basgondaadhali4052
    @basgondaadhali4052 2 года назад

    जबरदस्त प्लॉट आहे. अफलातून SCT वैदिकचे रिझल्ट दिसत आहेत. खूप छान मुळी दिसते. फळाची गुणवत्ता जबरदस्त आहे. माती बलवान तर पीक पैलवान. हे सॉईल चार्जरमुळेच शक्य आहे. हे शेतकरी मित्राच्या सांगण्यावरून लक्षात येते. 💪💪👌👍🙏

  • @pravinaher6727
    @pravinaher6727 2 года назад

    एकच नंबर प्लॉट आहे. सोईल चार्जर टेक्नॉलॉजी वैदिक चे रिझल्ट खूप छान आहे

  • @satyappa5931
    @satyappa5931 2 года назад

    खुप खुप छांन साॅईल चार्जर टेक्नोलॉजी वापरून शेतकरी आनंदीत आहें रिजल्ट असल्यामुळे सर्व शेतकरी वापर करायला पाईजे

  • @pramodsurve8507
    @pramodsurve8507 2 года назад

    खूपचं जबरदस्त टोमॅटो प्लॉट आहे. SCT वैदीक चे रिझल्ट छान आहेत. खूपचं गर आहे . 🍅🍅

  • @nikhilkulkarani5176
    @nikhilkulkarani5176 2 года назад

    विक्रमी उत्पादना बरोबरच quality ही अप्रतिम आहे.... 👌🏻

  • @vlogs7808
    @vlogs7808 2 года назад

    एसटी वैदिक एकच नंबर टोमॅटो प्लॉट वीस तोडे होऊन मालाची फुगवन चांगले आहे व माल कडक आहे

  • @Sunil_36955
    @Sunil_36955 2 года назад

    किती झाड सक्षम, मजबूत, फळ मजबूत, वजनदार आज पर्यंत दिसले नाही, हे खरंय आहे राव 👍Sct चे सोईल चार्जर च करू शकतो 👍 तोडे वाढतात..... म्हणून technology सस्थी पडतेय 👍

  • @swapnilpansare9286
    @swapnilpansare9286 2 года назад

    खूप छान टोमॅटो quality जबरदस्त

  • @dattatrayshelke2305
    @dattatrayshelke2305 2 года назад

    छानच आहे टोमॅटो प्लॉट 20 तोडे 5 महिने तरीही प्लॉट चालु आहे अप्रतिम हा चमत्कार फक्त स्वाॅईल चार्जर टेक्नॉलॉजी वैदिकच करु शकते

  • @sctvedicindapur565
    @sctvedicindapur565 2 года назад

    SCT plot अप्रतिम क्वालिटी आहे. नियोजन बद्द शेती करण्याची गरज आहे.

  • @kalpeshahire3518
    @kalpeshahire3518 2 года назад

    👌👌 SCT vaidik tecnology 👌

  • @ajinkyaaher5489
    @ajinkyaaher5489 2 года назад

    सोईल चार्जेर मुळे
    अपटेक वाढला फळ मजबूत निघाले माल पण भरगच👌👌👍

  • @sachinkanawade1135
    @sachinkanawade1135 2 года назад

    Sct टोमॅटो प्लॉट वैदिक खूप छान रिपोर्ट

  • @mauliOrganics
    @mauliOrganics 2 года назад

    Quality, colour, weight, keeping period, excellent

  • @pruthvirajkadam9544
    @pruthvirajkadam9544 2 года назад

    हे फक्त SCT मूळेच शक्य झाले. 👌🏻👌🏻पाच महिन्याचा होऊनही प्लॉट एकदम सशक्त आहे. जबरदस्त कॉलिटी मूळे रेट सुद्धा जास्त मिळाला आहे.👌🏻👌🏻

  • @sharkal9606
    @sharkal9606 2 года назад

    SCT वैदिक एकमेव तंत्रज्ञान कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारे तंत्रज्ञान👌

  • @rudradoiphode7034
    @rudradoiphode7034 2 года назад

    SCT Vidic खूप छान प्लॉट आहे सर

  • @dadasahebranjwan5080
    @dadasahebranjwan5080 2 года назад

    कोणताही प्लॉट जास्त दिवस चालवायचा असेल तर सोईल चार्जर टेक्नॉलॉजी शिवाय पर्याय नाही👌👌💪💪

  • @dilipauti1672
    @dilipauti1672 2 года назад

    माती बलवान झाल्यावर पीक पहिलवान येणारच आणि हे Sct वैदिक मुळे शक्य झाले

  • @prasadkulkarni627
    @prasadkulkarni627 2 года назад

    🍅🍅🍅🍅🍅🍅🍅🍅🍅🍅🍅
    एक नंबर प्लॉट, एक महिना फळ टिकणे मंजे SCT च्या पोषणाची ताकत.

  • @kailasgore8286
    @kailasgore8286 2 года назад

    भरघोस उत्पन्न । तोड्या मागे तोडा व ते सुद्धा सारखी गुणवत्ता टिकून , हे सर्व फक्त SCT मुळे शक्य आहे ।।

  • @kailaskalel4025
    @kailaskalel4025 2 года назад

    Sct वैदिक चा अप्रतिम रिझल्ट.....

  • @surajjagtap9762
    @surajjagtap9762 2 года назад

    विस ताेडे हाेवुन पन प्लाट शक्षक्त साईज.क्वालिटी.👌
    माती बलवान पिक पहिलवान शेतकरी धनवान
    ताकद SCT वैदिकची💪🙏
    SCT वैदिक वापरुन खर्या आर्थाने शेतकरी आनंदी😳
    शेतकरी जगाचा पाेशिदा.

  • @soilchargervaidikdrakshfil5273
    @soilchargervaidikdrakshfil5273 2 года назад

    टोमॅटोचा जबरदस्त प्लॉट सोईल चार्जर टेक्नॉलॉजी मुळे तयार झाला सॉईल चार्जर मुळे जमीन बलवान पिक पैलवान शेतकरी धनवान व ग्राहक आरोग्यवान

  • @cjadhav192
    @cjadhav192 2 года назад +1

    SCT मुळे जबरदस्त टोमॅटो प्लॉट रेकाॅड॔ ब्रेक उत्पन्न

  • @harshadnikam9247
    @harshadnikam9247 2 года назад

    Sct वापरतांना खर्च तर नक्की कमी होतो , आणि वातावरणाला पण घाबरायचे काम नाही , sct वापरून माझी मेहनत कमी झालीये👌👌👌👌👌💪🌱💪🌱💪🌱

  • @namratawalgude6465
    @namratawalgude6465 2 года назад

    Sct मुळे सेंद्रीय कर्ब वाढल्याने पांढऱ्या मुळ्यांची वाढ तर अप्रतिमच.पण फळातील रसाऐवजी गराचे प्रमानात देखील वाढ.

  • @rajsinhdeshmukh5346
    @rajsinhdeshmukh5346 2 года назад

    SCT पोषण देत रहा उत्पन्न घेत रहा.खडकात जबरदस्त मुळी व एकरी 30 टन + उत्पन्न 👍

  • @rohanmane1718
    @rohanmane1718 2 года назад +1

    जबरदस्त प्लॉट

  • @mallikarjunmente1014
    @mallikarjunmente1014 2 года назад

    SCT वापरले मुळे कॉलेटी व रिझल्ट छान आहे 👍

  • @kundalikchavan6704
    @kundalikchavan6704 2 года назад

    कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न , कॉलिटी खुप छान आहे खडकाळ जमीन असून पण मोठ्या प्रमाणामध्ये पांढरी मुळी चालू आहे 👌💪

  • @sanjaymeher4151
    @sanjaymeher4151 2 года назад

    Khar bola nana

  • @shashikantbadhekar7254
    @shashikantbadhekar7254 2 года назад

    Sct मुळे झाड सक्षम होऊन रोगाला बळी पडत नाही. झाडाचे life वाढते त्यामुळे भरगोस उत्पन्न मिळते

  • @shubhamsawant3131
    @shubhamsawant3131 2 года назад

    SCT वैदिक है तो माल नही कमाल उगेगा👌🏻

  • @SKTalasari6459
    @SKTalasari6459 Год назад

    55 lack

  • @prasadgadave1407
    @prasadgadave1407 2 года назад +1

    खूप खूप छान 👌👌👌👌

  • @santoshbiradar5409
    @santoshbiradar5409 Год назад

    बांबू काटी काय रेट ने भेटते टोमॅटो साठी

  • @vasantsargar7052
    @vasantsargar7052 2 года назад

    👌👌मस्तच प्लॉट आहे.फक्त्त आणि फक्त्त sct चा परिणाम असू शकतो.

  • @vijaykadam463
    @vijaykadam463 2 года назад

    एकदम मस्त आहे.

  • @harishkokate295
    @harishkokate295 2 года назад

    विक्रमी वाढ आणि भरगोस पिक हे फक्त SCT मुळेच शक्य आहे.

  • @vishalchabukswar8572
    @vishalchabukswar8572 Год назад

    SCT VEDIK SUPER 🙏🙏🙏

  • @anilmali7637
    @anilmali7637 2 года назад

    Tarkaritil king amol bhau jagdale🔥🔥✌✌👑👑

  • @tanaji8000
    @tanaji8000 2 года назад

    भरपूर गर ,देशी चव आहे

  • @OM-AGRO
    @OM-AGRO 2 года назад

    Best quality

  • @pravinpunpale3977
    @pravinpunpale3977 2 года назад

    टेन्शन मुक्त शेती,खर्च कमी करून शाश्वतपणा हवा असेल तर सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी शिवाय पर्याय नाही.

  • @keshawwagh7172
    @keshawwagh7172 2 года назад

    ह्युमिक चा वापर बंद करून सॉईल चार्जर च्या वापरणे पढऱ्या मुळ्याचे जळेच तयार होते परिणामी उत्पादनात भरपूर वाढ झाली

  • @digambarpawar1996
    @digambarpawar1996 2 года назад

    SCT मुळे उत्पादनात भरघोस वाढ

  • @kapilshitole195
    @kapilshitole195 2 года назад

    कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारे सोईल चार्जर टेक्नॉलॉजी आहे

  • @appubiradar4621
    @appubiradar4621 2 года назад

    खूप छान सर👌👌💪💪

  • @vaibhavkulkarni3445
    @vaibhavkulkarni3445 2 года назад

    क्या बात है 👏👏👏👌👌👌

  • @rudralad113
    @rudralad113 2 года назад

    👍👍👌👌👌

  • @anilmali7637
    @anilmali7637 2 года назад

    Vp Bhaii jaan❤

  • @manojmahajan8269
    @manojmahajan8269 2 года назад

    💯💯💯💯💯

  • @tukaramkore8872
    @tukaramkore8872 2 года назад

    Sct made content kay aahe he pan spast karawa

  • @pritamande2674
    @pritamande2674 2 года назад

    🤩🤩🤩🙏🙏💪💪

  • @bharateshtakade9245
    @bharateshtakade9245 2 года назад

    Shetkari ch no milel ka saheb

    • @fcodepartment4433
      @fcodepartment4433 2 года назад

      हो सर नक्की व्हिडीओ मध्ये विरतक मित्रांचा नंबर आहे सम्पर्क करा

  • @surajgaikwad5369
    @surajgaikwad5369 2 года назад

    शेतकऱ्याचा नंबर मिळेल का

    • @fcodepartment4433
      @fcodepartment4433 2 года назад

      हो नक्की मिलेलं सर वितरक मित्रना सम्पर्क करा सर व्हिडीओ मध्ये नंबर दिला आहे

  • @soilchargertechnologymanga8301
    @soilchargertechnologymanga8301 2 года назад +1

    जबरदस्त टोमॅटोचा प्लॉट फळांची संख्या जास्त फुटव्यांची संख्या जास्त कॅनॉपी चांगली कमी खर्चात जास्त उत्पन्न हे सर्व sct वैदिक मुळे शक्य