कुरडई ल फार मेहनत असते ताई आक्का आणि तिच्या सासूबाई मदतीला ऋतू आली राहुल गुणी बाळ खरेच गुणी आहे कुरडई 1 नंबर ताई फार सुंदर पातळ तार आणि पांढरी शुभ्र आहे 😊
कुर्डया छान झाल्या आहेत. पण आज काल एवढं कोण करत. पूर्वी माणस एकत्र कुटुंब होती. बायकांना वेळ होता. रितिरिवाज पण खूप होते पण आता सगळी कडे एकटे कुटुंब असल्या मुळे एवढं कुणी करत नाही.पण तुम्ही करताय छान वाटते.
Maushi baghana lok kay kartat 1chi comments vachtat aani saglech tyach vishayavar bolayla lagtat baghana tumhi vlogmadhi kiti vela sagun zalay tumch ki poojach lagn kadhi aahe aajun ka karat nahi he sagl tari pan tech tech comments kartat
करुडाई खूपच छान झाली 👌👌 काकू ऑनलाईन मिळतील का आम्हला पार्सल पाहिजे खूप छान बनवली कुरडई पाणी आल् बघून काकू 😅तुमचं कवतुक केलं पाहिजे खूपच छान तयरी केली आता पासुन लग्नाची तयारी सुरू केली तुम्ही आणि काका पण काकु तुम्हाला मदत खूप करता राहून दादा पण खूप छान मदत करतो कामत मदत तुमची फॅमिली खूप तुम्हाला मदत करते खूप छान असेज आनंदी राहा तुम्ही ची फॅमिली 😅😅 हिच बाप्पा चरणी प्रार्थना करते मी लग्नाची तारीख काय ठरली आहे काकू पुजा ची 🙏👌👌🎁
कुणाचे लग्न आहे, आणि पुजाचे लग्न करून टाका आता इतके दिवस लग्न ठरवून ठेवायचे नसते , आमच्याकडे तर लग्न जमले की एक दोन महिन्याच्या आत करतात, कुरडई एक नंबर,
जय श्रीराम, सुवर्णा ताई तुम्ही सगळ्यांनी मिळुन कुरडई सुंदरच पातळ बनवली!पुजाच्या सासुबाईंना वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा,पुजाने दिलेली साडी छान दिसतेय!
Thankyou 🥰
कुरडई ल फार मेहनत असते ताई आक्का आणि तिच्या सासूबाई मदतीला ऋतू आली राहुल गुणी बाळ खरेच गुणी आहे कुरडई 1 नंबर ताई फार सुंदर पातळ तार आणि पांढरी शुभ्र आहे 😊
Thankyou 🥰
😊
sorry ताई मला माहित नव्हत पुजाच्या सासऱ्याबद्दल . पण दोन्ही मुले व दोन्ही सुनानी त्यांचा वाढदिवस खूप आनंदाने साजरा केला आणि त्यांना छान जीवही लावतात.
Thankyou 🥰❤️
सुवर्णाताई माझ्या आईला परदोस असतो तुम्ही पण धरतात ना पूजा पण धरते का परदोस कुरडया खुप छान झाल्यात❤❤
खुपचं छान 📸 video झाला सलाम तुमच्या कष्टाला ताई .देव तुमच्या कष्टाला खुप यश देवो हीच प्रार्थना .❤🎉
Thankyou 🥰
खुपचं सुंदर झाल्या कुरडया तुम्ही खुप कष्ट घेतले ताई कुरडया साठी
Thankyou 🥰
Masha Allah bohot hi achha video,you guys are very hard working 👍🏻👍🏻👍🏻❤
ताई पुजा च सासर गावतच आणि जवळच कस काय. नात्यात दिलय की लव मॅरेज आहे
Ho
हाय सुवर्णा एकदम मस्त झाल्या कुरूड्या खूप मेहनत आसते ❤❤🎉🎉
Tai khup Chan kurdaya Kalya khup pramanat kelya pujajachya sasubaiba happy birthday 🎂 🥳 🎉 khup Chan vlog 👌👌👌
Thankyou 🥰
खुपच मेहनतीचे , कष्टाचे काम आहे ताई तुम्हाला मानाचा सलाम 🙏
Patelyla kapdychi saban lawaychi kaal hoat nahi
खूप छान छान झाल्या कुरडया🎉
ताई कोंडयाचे पापड घालून बघा गलास भर आंबूस खूप छान लागते
Thankyou 🥰 ok
खूप छान झालाय कुरडाया ❤
Mast pandhrya शुभ्र कुरडया झाल्या आहेत आणि पूज्या च्यां sasubaincha brithday पण चां सेलिब्रेट केला
Thankyou 🥰
Very hard work lady so proud you 👌👌👌👌🌟🌟🌟🌟💯✌️🙏🎉🎉🎉🎉🥰👍 Om Shanti
Thanks a lot
पुजाचे सासुबाईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉आजचा विडिओ खुप छान होता ताई 👌👌👌👌
Thankyou 🥰
जिरं का टाकत नाही तुम्ही ताई आमच्या कडे टाकतात
आमच्या कडे आम्ही फक्त 1 किंवा 2 किलो ची कुरडई करतो ते पण खूप कठीण वाटते आम्हाला
Thankyou 🥰
Khupach chan kurdai
हाय ताई किती सुंदर कुरडय केली.कितीकषट.करता
Thankyou 🥰
नमस्कार ताई माझ्या चिकाला खूप फेस आला आहे आणि चिक अजिबात खाली बसला नाही काय करू प्लिज उपाय सांगा
खूप छान vlog tai,,,,,kharach kevdhi mehnat aahe कुरवड्या बनवणं म्हणजे,,,,पूजा छा सासर ही छान आहे,,,, shubhechha tumhala
Thankyou 🥰
Khup chan कुरडई केली आणि birthday celebration पण मस्त
Thankyou 🥰
ताई किती किलोच्या २८० कुरडया झाल्या 🤔🤔
Chan zala birthday happy Birthday Tai ❤🎉
Very nice view 😊 birthday celebration pn khupc Chan 😊
Thanks a lot 😊
खुप छान झाल्या कुरडई....🤗
कुरडया खुप छान झाल्या व पूजाच्या सासूबाई चा वाढदिवस पण छान झाला 🎉🎉🎉
Thankyou 🥰
छान झाले आहे कुरडया पूजाच्या सासुबाई ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुमचे ब्लॉग छान असतात तुम्ही खूप कष्ट करता❤
Thankyou 🥰
पुजाच्या सासुबाईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉
पूजाचे सासरे कुठे आसतात 🙏
Tai tumchya mehnatila salam..
कुर्डया छान झाल्या आहेत. पण आज काल एवढं कोण करत. पूर्वी माणस एकत्र कुटुंब होती. बायकांना वेळ होता. रितिरिवाज पण खूप होते पण आता सगळी कडे एकटे कुटुंब असल्या मुळे एवढं कुणी करत नाही.पण तुम्ही करताय छान वाटते.
Thankyou 🥰
Be lated happy Birthday 🎂🎉 pujachya sasubai khup sunder disat ahe❤
Thankyou 🥰
सुवर्णा खुप छान झाल्या कुरडया खुप मेहनत करावी लागते बर्फ टाकतात पहिल्यांदा पाहिलं 🎉❤❤
Thankyou 🥰
खूप छान झाल्या आहेत कुरडया.
ताई तू खूप कष्ट घेते मेहनत घेते प्रत्येक काम मनापासून करते हुशार आहेस कुरडया खूपच छान झाल्या
Thankyou 🥰
Khup chan video ❤
Jm mehnt bapre..amhi tandlacha kurdai krto
पूजा तुझ्या सासूबाईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂🎂💐💐 कुरवडी छान आली आहे
Thankyou 🥰
Thank you mavshi ❤
Tayi kurudy layi chan mast zhale❤
Hi सुवर्णा ताई तुमचे सर्व व्हिडिओ खूप छान असतात मी रोज बघते
Thankyou 🥰
Mast video 🎉
Tai Khup chhan tumhi Evde mehnati che kaam hasat kherat karta te Khup avadhta. .kardhai Khup chhan zhali hoti. Ani vlogs tar Tumche mast astatach
Thankyou 🥰
Video very good
ताई तुम्ही जशी गुलाबजाम केले तसे मी केले नतर साबुदाणा बटाटे पापड आणि चकली खूप छान झाली
Thank you suvarna tai
God bless you
Thankyou 🥰
पूजा चे लग्न इतके दिवस ठरवून का ठेवले लगेच का केले नाही लग्न
तीच शिक्षण चालू होत ..ना बेंगलोर गेली होती ती
खरंच ताई एक नंबर झाल्या तुमच्या कुरडया खूप मेहनत करता तम्ही ❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
Thankyou 🥰
ताई मी नाशिक ला 30किलो च्या कुरडया केल्या आहेत अस्याचं
खुप छान...........🙏🙏🙏
Ata paryant kiti. Masala Gela amhala sanga amhala kautuk vattty tummch
Thankyou 🥰
मस्तच ताई व्हिडिओ..👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
ताईला वाढदिवसाच्या खूप खूप शूभेच्छा
Thankyou 🥰
Aap. Kon.se village se ho
Tai nastaya panchayti karta byka laks naka deu tumche kam tumhi karat raha tumche vlogs chan astat khup mehant karavi lagte no tenshion tai
Thankyou 🥰
Very Very nice video. Tai tumhi far mehanati, kashtalu aaifar sugran aahat
.
Thankyou 🥰
Kurdai far Chan ahe👍👍👍👍
ताई एका किलोमध्ये किती कुरडया होतात
Tai kurdai chhan white zaly pujache sasubaina vadhdivashcha shubhechha
Thankyou 🥰
.. lagana kadhi aahe poojache lagnala bolva
Ho.nkki
Gown madha ne devehta Sadi medevat chala sangala bathata asathath
Happy birthday tai pooja cha sasubai na nice vlog kuda chhan kelya tai❤
Thankyou 🥰
Khup Kam karta tumhi suverna tai.hats off you Tai 😘
Thankyou 🥰
Maushi baghana lok kay kartat 1chi comments vachtat aani saglech tyach vishayavar bolayla lagtat baghana tumhi vlogmadhi kiti vela sagun zalay tumch ki poojach lagn kadhi aahe aajun ka karat nahi he sagl tari pan tech tech comments kartat
Ho na कधी कधी त्रास होतो अश्या कमेंट मुले
Pooja mst hastch aste😂😂😂😂.chan smile
खूपच छान ताई ❤
Pujach love marriage ahe ka? Tich sasar tumchya gharajawal ahe mhanun v4rl?
😂😂 मी पण मागे हेच विचरल होत पण ताई काहीच कॉमेंट नाई केलं राग आला आसेल कदाचित त्यांना
अस काही नाही सांगणार आहे ..पण लोकांना फक्त उडवता येते ..म्हणून टाळते..त्यात एवढं विशेष काही नाही...
Ho..
Ho
Aho.tai.sadi.garam.panyat .bejvun.pilun.takachi.aani.tachyavar.be.kurdai.taktat
ताई चिकणीचे पापड कर मला शिकायचं आहेत
म्हणजे काय असतं ते
Agodar mhatlya jevan zalay nantr mhatlya jevan baki ahe
😂
Ho chukun zal te..😃बाकीच्यांचे बाकी होत अस बोलायचं होत मिस्टर घरी नव्हते..अजून
Khup chan. Khup mehnat karta 😊
Kupch chan kurdae❤
Thank you so much 😀
Chan tai video khup aawadla
कुरडया छान केल्या ताई नाशिक❤❤❤
करुडाई खूपच छान झाली 👌👌 काकू ऑनलाईन मिळतील का आम्हला पार्सल पाहिजे खूप छान बनवली कुरडई पाणी आल् बघून काकू 😅तुमचं कवतुक केलं पाहिजे खूपच छान तयरी केली आता पासुन लग्नाची तयारी सुरू केली तुम्ही आणि काका पण काकु तुम्हाला मदत खूप करता राहून दादा पण खूप छान मदत करतो कामत मदत तुमची फॅमिली खूप तुम्हाला मदत करते खूप छान असेज आनंदी राहा तुम्ही ची फॅमिली 😅😅 हिच बाप्पा चरणी प्रार्थना करते मी लग्नाची तारीख काय ठरली आहे काकू पुजा ची 🙏👌👌🎁
उद्या नक्की बघा व्हिडिओ 😍
Tai tumhi kandyache papad karat nahi ka.
कुरडई मध्ये रंग टाकायचं छान दिसली असती
Ho हो करते आहे ते पण
Tai मला सोऱ्या घ्यायचाय..pls nakki कुठे मिळेल
Sinner
Kurdai khup छान पूजा सासू ना happy birthday 🎉🎉🎉
Thankyou 🥰
Aadhi pradosh sodun ghetla ase bolalya ani nantar bolalya ki mala lavkar ghari jayche ahe ki mala upvas sodvay cha ahe
कॉमेडी 😊
चुकून झालं मला नाही बाकीच्यांचे जेवण बाकी होत घाईत एडिटिंग करताना अस बोलली..
😅
Pujach sasuna waddivsachi hadhik subhech 🎂💐💐
Thankyou 🥰
बर्फ कुठे व चीक मध्ये टाकायचा का
Ho
Mast mast khup mehenatich kam aahe kurdaya tula salam suvarna n poojachya sasubaina vadhdivasachya laksh laksh shubhechchha ani khup aashirvaad❤❤❤
Thankyou 🥰
Rutu chi mummy nvti aale ka bday la
मावशी नासिक येथे राहते..
@@suvarnalonare okey
Khup chan vlog
कुणाचे लग्न आहे, आणि पुजाचे लग्न करून टाका आता इतके दिवस लग्न ठरवून ठेवायचे नसते , आमच्याकडे तर लग्न जमले की एक दोन महिन्याच्या आत करतात, कुरडई एक नंबर,
आमचे काही प्रोब्लेम पण असू शकता..सर्वच नाही सांगू शकतं ना...मी तुम्हाला..
Ok tai rag nka manu आम्हाला पूजाच्या लग्न बघायचे आहेत ,सगळे इव्हेंट enjoy karaiche aahet
Tai kurdai pun tumchykadunnch pahije hotya
Mi जर रोज कुरडई केली तर मग तुम्ही माझे व्हिडिओ नाही बघणार...😅😅😅
😅
Khupach Bhariiii
मस्त vlog 😊
माझ्याकडून पूजाच्या सासूबाईंना वाढदिवसाच्या हार्दीक हार्दीक शुभेच्छा❤❤🎉🎉
Thankyou 🥰
गावठा या ठिकाणी कुठे राहता तुम्ही.ताई खुप छान volg करता तुम्ही...मी सिन्नर ला असते.❤
Thankyou 🥰
Chan kela kurdae, pan Suvarna Tai vekat nahi 👌👌😊
Thankyou 🥰
तुम्ही तीळाच्या कुरडया का करत नाही आम्ही काही चिकात तीळ टाकून बनवतो आणि काही पांढऱ्या करतो रसा सोबत खायला
तिळाच्या नाही बनवत आम्ही रंगीत बनवतो
Tai chakli la 1 kg shabudana la batata kiti ghyache
3kg
@@suvarnalonare tx tai
मस्त विडिओ ताई
रूतुजा आणि पुजा जावा होणार आहे का ❓
Sacha kuthun ghetala
Khupach kasht asatat kurdaila pan tumhi te ghetle chan kurdai
Thankyou 🥰
Tai namaskar mala asa Surya pahije tumhi gheun dyal ka mi paise deil
सिन्नर येथे या
First comment 😊