होळीच्या दिवशी आमच्या घरी कनिफनाथांची पालखी उत्सव..😍 सर्वांसाठी बनवलं जेवण..😋

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 мар 2024

Комментарии • 279

  • @rambowgamer443

    विडियो बघून खूप प्रसन्न वाटले ताई तुमच्या मुळे कानिफनाथ पालखी चे दर्शन झाले ऒम कानिफनाथाय नमः 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹

  • @anitasalunke9403

    व्हिडिओ बघून खुप प्रसन्न वाटले. डोळे भरून आले. आभार तुमचे आमचे दर्शन झाले तुमच्या मुळे. श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌹

  • @archanadandekar6583

    जय श्रीराम, सुवर्णा तुमच्या कडील कानिफनाथांच्या पालखी प्रसादाचा कार्यक्रम छानच झाला!तुम्हाला सगळ्यांना होळी च्या शुभेच्छा!

  • @gitanjalighankute8643

    ताई कानिफनाथाचा पालखिचा कायॅक्रम खुपच छान झाला घरी बसून दॅशन झाले

  • @indayimataprasana2436

    किती मस्त खूप छान झाला कार्यक्रम

  • @rohiniatugade7739

    छान दर्शन झालं कानिफनाथ महाराजनचं मस्त 🙏🙏

  • @bharatitalkar8137

    खुप छान 👌 मस्त विडिओ कानिफनाथ महाराज की जय 🙏🙏

  • @madhavipardeshi8150

    जय कानिफनाथ महाराज की जय 🙏🙏🌹🌹 छान दर्शन झाले पालखी चे🙏🙏🌹🌹

  • @gulabpawar4147

    ताई तुझा कौतुक करावं तेवढं कोणी खूप छान झाला कार्यक्रम मागच्या वर्षी मोठ्या बहिणीने केला होता ना हा कार्यक्रम मी तो पण पहिला होता तुझी सगळी फॅमिली खूपच छान आहे सगळे आले मदतीला ताई तू दमत नाही का गं मसाल्याचे पण काम करते आणि त्याच्यामध्ये आपण कार्यक्रम किती दमली असेल तू❤❤

  • @user-tz8gt7yg7f

    ताई खुप छान कार्यक्रम झाला कानिफनाथ देवाचे दर्शन झाले 🙏🏻 खुप मस्त पिज़्ज़ा पार्टी 😊

  • @user-mn5hg7oe6l

    खूपच छान झाला कार्यक्रम

  • @chhayasalunke555

    Happy Holi

  • @sunitashahane8662

    तुम्हा सर्वांना होळीच्या खुप खुप शुभेच्छा आज काणिफ नाथांचे दर्शन झाले तुम्ही देवाचे खुप भक्तिभावाने सेवा करतात देवाचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहोत हीच प्रार्थना लवकरच ऐक लाख होतील

  • @pallavichaudhari7171

    Khup chhan kaniafnath maharaj ki jay❤❤❤

  • @appag5252

    Khup chan zala Karekryam

  • @mangalnawale4618

    पालखीचा कार्यक्रम खूप छान

  • @veerchavan460

    खूप छान झाला कार्यक्रम...

  • @komalmungase-sx5ki

    Happy holi

  • @JagrutiKhairnar-zu6pv

    ताई खुप Chan karyakram zala khup Chan vlog 👌👌🙏🙏🙏

  • @surekharampure9748

    खुप छान आहे कार्यक्रम आहे ताई