Anjaneri Trek |Hanuman's Birth place| अंजनेरी पर्वत | हनुमान जन्मस्थान |Things to do in Nashik

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 фев 2025
  • अंजनेरी हा नाशिक - त्र्यंबकेश्वर रांगेतील महत्त्वाचा किल्ला आहे. नाशिक - त्र्यंबकेश्वर रस्त्यावर नाशिकपासून २० कि.मी. अंतरावर अंजनेरी नावाचा फाटा आहे. अंजनेरी गावात गेल्यावर पायऱ्यांच्या वाटेने गडावर जाता येते. मुळेगावच्या वाटेनेही गडावर जाता येते. गडावरून बुधली नावाची अवघड वाटही खाली उतरते.
    अंजनेरी किल्ल्याचे महत्त्व म्हणजे पवनपुत्र हनुमान जी यांचा या गडावर जन्म झाला आहे.
    पवनपुत्र हनुमान यांचा जन्म या डोंगरावर अंजनी मातेच्या पोटी झाला म्हणून या किल्ल्याला अंजनेरी नाव देण्यात आले.
    असे मानले जाते की पवनपुत्र हनुमान याच डोंगरावर लहानाची मोठे झाले.
    या गडावर 108 जैन लेणी आहेत.
    ⭐️अंजनी देवीचे मंदिर-
    आपण गडावर जातात त्यांना जेव्हा पायऱ्या संपतात तेव्हा आपल्या समोर पठार दिसतो.
    त्या पठारावर अंजनी देवीचे मंदिर आहे.
    ⭐️हनुमान तलाव-
    अंजनी देवीच्या मंदिरासमोर एक तलाव दिसते त्याचे नाव हनुमान तलाव असे आहे.
    या तलावाची अशी दंतकथा आहे की जेव्हा हनुमांजी लहान असताना सूर्याला फळ समजून खायला निघाले तेव्हा त्यांनी डाव्या पायाने उंच उडी घेतल्यामुळे हा तलाव निर्माण झाला आहे.
    जेव्हा तुम्ही बारकाईने तलावाकडे पाहिल्यावर तेव्हा तुम्हाला समजेल की डाव्या पायाचे निशाण आणि त्याची बोटं सूर्याच्या दिशेने आहे.
    ⭐️अंजनी मातेची गुफा -
    समोर गेल्यावर आपल्याला अंजनी मातेची गुफा लागते.
    असे म्हटले जाते की अंजनी मातेने आठ वर्ष शिवजी कडे पुत्र व्हावे म्हणून तपश्चर्या केली व त्यानंतर हनुमान जी यांचा जन्म झाला.
    ⭐️अंजनी माता आणि हनुमान जी यांचे मंदिर-
    अंजनी मातेने येथे हनुमान जी यांना जन्म दिला असे म्हटले जाते.
    अंजनी मातेच्या कुशीत असलेल्या हनुमान जी यांचे अशी एकमेव मूर्ती आहे.
    Anjaneri Parvat Nashik Trimbakeshwar
    In This Anjaneri Parvat Vlog I Gives You Complete Information About Anjaneri Hills Trek Guide
    Anianeri Hill is located 20 km away from Nasik by Trimbak Road and 5 km away from Trimbak/
    Trimakeshwar Temple. It is 56 km away from Igatpuri. Anjaneri is an attraction of Nasik city, which is also an important fort in the Trimbakeshwar region. Situated at
    4,264 feet (1,300 m) above sea level. It has become a famous trekking spot in rainy season. You can take auto - riksha from Nashik or Trimbak to reach base of the Hill. Further you have to climb/track approx. 8 km to reach Anjaneri Mata Temple. It takes around 3 Hrs from base of hill to reach the Temple. If you want to go on your foot you need to walk approx 5 km to reach the hill base afterwards 8 km of tracking
    Trimbakeshwar
    Anjaneri Parvat
    Anjaneri Fort
    Anjaneri Hills
    Anjaneri Nashik Trimbakeshwar
    Anjaneri Trek
    Nashik Darshan
    #anjaneri
    #nashik
    #trimbakeshwar
    #hanuman
    You can follow us on Instagram- ...

Комментарии • 22

  • @lokeshmale385
    @lokeshmale385 Год назад +1

    Jay Shree Ram 🙏🙏❤❤

  • @allinoneinformation7133
    @allinoneinformation7133 Год назад +1

    ऊद्या जाऊन येतो सहपरिवार
    छान आहे माहीत अणि विडीओ

  • @balasahebpawar7688
    @balasahebpawar7688 Год назад +2

    राम भक्त हनुमान जन्म स्थाना विषयी खुपच चांगली माहीती दिल्याबद्दल धन्यवाद जय श्रीराम 🚩🚩
    जय हनुमान 🚩🚩

    • @Thefoodietales
      @Thefoodietales  Год назад

      धन्यवाद 🙏🏻 जय हनुमान 🚩

    • @surajmane800
      @surajmane800 Год назад +1

      Very nice video I will plan to go this place

  • @lokeshmale385
    @lokeshmale385 Год назад +1

    Jay hanuman Bappa ❤❤❤❤✨🙏🙏🥰🙏🥰

  • @NJ-ik3nq
    @NJ-ik3nq Год назад +1

    Thats awesome, thanks for the information, will definitely love to visit this beautiful treak ❤❤❤

    • @Thefoodietales
      @Thefoodietales  Год назад

      Yes …Don’t forget to share your experience 😍

  • @vireshpawar7730
    @vireshpawar7730 Год назад +1

    खूप छान 🙏🏻 जय हनुमान

  • @ajaysarde4777
    @ajaysarde4777 Год назад +1

    Jay hanuman 🙏🙏🙏🙏🙏

  • @anjulfoodartandlifestyle
    @anjulfoodartandlifestyle Год назад +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @hindustan948
    @hindustan948 Год назад +1

    Me bi aa rha hu jaipur to Nashik trambak and anjeneri

    • @Thefoodietales
      @Thefoodietales  Год назад

      Yes.. Trimbakeshwar ke line mai bohot places hai vaha pe b aap visit kr skte ho 🙏🏻

  • @jagadishsabat11193
    @jagadishsabat11193 Год назад +1

    Jane me or aane me kitna time lagega

  • @SopanKute-g6u
    @SopanKute-g6u Год назад +1

    किती वेळ लागतो

    • @Thefoodietales
      @Thefoodietales  Год назад

      Normally 2-3 hours lagtat..सोपा आणि भारी आहे नक्की भेट दया 😊