एकदाच बनवा महिनाभर वापरा |Kanda khobryache vatan | 10 मिनिटात भाजी तयार | All purpose Gravy recipe.
HTML-код
- Опубликовано: 17 сен 2024
- गोडा मसाला रेसिपी
• गोडा मसाला | Maharasht...
आता भाज्या होतील एकदम लाजवाब, एकदाच बनवा महिनाभर वापरा | All purpose Gravy recipe.
साहित्य / Ingredients
धने - 3 चमचे
जिरे - 1 चमचा
तीळ - 2 चमचे
खसखस - 1 चमचा
बेडगी मिरच्या किंवा काश्मिरी - 7/8
कांदे - 2 मध्यम आकाराचे
सुके खोबरे - अर्धी वाटी
लसूण - 30/35 पाकळ्या
आलं - 2 इंच
हिरव्या मिरच्या - 2/3
कोथिंबीर - मूठभर
तेल - गरजेपुरता
मीठ - ½ चमचा
👆 वरील सर्व जिन्नस थोड्याशा तेलात खरपूस भाजून थंड करून पेस्ट ( वाटण ) करून घ्यावी, असं वाटतं एकदाच बनवून हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये स्टोअर करून महिना-दीड महिना वापरू शकता कोणत्याही प्रकारच्या कडधान्याच्या रसा भाज्या किंवा चिकन रस्साभाज्या करू शकता.
हेच वाटत वापरून भिजवलेला हिरवा वाटाणा आणि बटाट्याची रस्साभाजी , त्यासाठी लागणारे साहित्य.
भिजवलेला हिरवा वाटाणा - 300 ग्रॅम
कच्चा बटाटा - 1 मध्यम
टोमॅटो - 1 मोठा आकाराचा
तयार वाटण - 1 मोठी पळी किंवा 4 चमचे
हळद - ¼ चमचा
तिखट - ½ चमचा
गोडा मसाला - 1 चमचा ( किंवा गरम मसाला )
हिंग - ¼ चमचा
कोथिंबीर- मुठभर बारीक चिरलेली
तेल - आवश्यकतेनुसार
मीठ - चवीपुरतं
पाणी - आवश्यकतेनुसार
😋😋अतिशय चमचमीत भाजी तयार होते.
मी असं कांदा-खोबऱ्याचं वाटण RUclips वर पहिल्यांदाच पाहिल आहे , खूप छान आहे नक्की करून पाहीन.
खूप खूप धन्यवाद ताई 😊🙏
नक्की करून पहा.
Kanda lasun aal mirchi sambar aslyane kharab hot asel na 1 didh mahinyaparynt
बिलकुल खराब होत नाही, कारण आपण त्याला चांगलं तेलामध्ये परतून घेतलेल आहे, करून पहा नंतर कमेंट करा.
@@Cookingticketmarathi Thanks Tai baghte karun ❤️
बिलकुल नाही खराब होत, 2 वर्ष टिकतो.
वा वा खूप छान ताई 👌 एक महिना काय चांगले दोन अडीच महिने फ्रीजमध्ये टिकून राहील, सुंदर पद्धतीने सादर केलेली रेसिपी 😊🙏
खूप खूप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा.
🙏ruclips.net/video/CffOCCutyAw/видео.html
Mst tai
खूप खूप धन्यवाद अतुल दादा 😊🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
या लोकांकडे फ्रिज नाही त्यांनी कस 4,5 दिवसासाठी मसाला तयार करून ठेवावा plz plz रिप्लाय द्या
1 नंबर भारी दाखवली , मटार ,बटाट्याची रस्सा भाजी एकदम भारी , भाज्या एकदम छान तयार होतील, धन्यवाद ताई 👍
खूप खूप धन्यवाद वनिता ताई 😊🙏
नक्की करून पहा.
🙏ruclips.net/video/CffOCCutyAw/видео.html
Please 🙏 well come
तुम्ही दाखवल्याप्रमाणे मी कांदा खोबरे वाटण केले खूपच छान झाले. धन्यवाद 🙏
अरे वा...खूप छान, जान्हवी ताई 😊🙏
कृपया मित्र-मैत्रिणींसोबत रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा🙏
खूपच छान आहे, मी करून बघेन👌👌👌👍👍😊
खूप खूप धन्यवाद सुचेता ताई 😊🙏
नक्की करून पहा.
🙏ruclips.net/video/CffOCCutyAw/видео.html
अप्रतिम रेसिपी, अतिशय सुंदर व माहिती पूर्ण व्हिडिओ बघायला फार मजा आली, 💕👍
खूप खूप धन्यवाद रेश्मा ताई 😊🙏
नक्की करून पहा.
🙏ruclips.net/video/CffOCCutyAw/видео.html
Visit to my cooking
जबरदस्त वाटण. मी आजच बनवले.वाटण घालून भाजी बनवायची आहे. सांगण्याची पद्धत सुध्दा खूप छान.ताई खूप खूप धन्यवाद
खूप खूप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
Please come
खूप छान झाली आहे भाजी ताई 👍 वा मस्त 🥰
खूप खूप धन्यवाद ज्योती ताई 😊🙏
नक्की करून पहा.
🙏ruclips.net/video/CffOCCutyAw/видео.html
Khupach vatan chi padhat aahae mi try pan kela aahae chhan hotat usali and non veg. Ek vinanti aahae jevha tumi ingredients measure karta jasa spoon Kiva khobra n Kanda te pls dakhwal ka mhanje exact hoel
हो नक्की ताई 😊🙏
खूप मस्तच पद्धत आहे. पूर्वी नॉनव्हेज करिता आई असे वाटण बनवायची. धन्यवाद
महेश दादा तुमच्या आईला माझा नमस्कार 🙏
Pleas recipe share kara 🙏😊
खुप छान आहे.. मी आजच बनवते... माझ्या घरी जास्त माणसांचे जेवण बनते.. खुप उपयोग होईल मला.. धन्यवाद 🙏🏻
खूप खूप धन्यवाद स्मिता ताई 😊🙏
नक्की करून पहा कृपया रेसिपी Share करा.
मी बनवली ही रेसिपी ताई... खुप छान आहे... पुर्ण घरात घमघमात सुटला आहे... आणि मटकीची उसळ पण बनवली 😊
अरे वा खूप छान...स्मिता ताई 😊🙏
खूपच छान रेसिपी... आणि सांगण्याची पद्धतही खूप छान... नवीन शिकणाऱ्यांना तर खूपच helpful आहे...
खूप खूप धन्यवाद ताई 😊🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
Visit to my cooking
खूप छान मस्त आहे वाटणाची रेसिपी
खूप खूप धन्यवाद नयना ताई 😊🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
खूप खूप छान मसाला आहे
खूप खूप धन्यवाद कल्पना ताई ☺🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा, 🙏
खुप छान सुंदर पणे सांगता छान परफेक्ट मस्त वाटण👌👌👌👌👍
खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏
व्वा छानच आहे
खूप खूप धन्यवाद अपर्णा ताई 😊🙏
नक्की करून पहा.
🙏ruclips.net/video/CffOCCutyAw/видео.html
खुप छान माहिती दिली धन्यवाद ताई💐
खूप खूप धन्यवाद नयना ताई 😊🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
Khup chan mi suddha asach vatan karun thevate
खूप खूप धन्यवाद नीलम ताई 😊🙏
धन्यवाद😘💕 दिदी खुप छान रेसिपी आहे
खूप खूप धन्यवाद राजश्री ताई ☺🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा, 🙏
Khup mast aahe recipe khup aawdli
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
छान vatan aahe mi banunvan pahin
खूप खूप धन्यवाद ☺🌹
नक्की करून पहा.
छान ताई तुम्ही कोणत्याही रेसिपी दाखवता त्या खूप सोप्या वाटतात आणि ते करून बघावं अस लगेच वाटतं 👌
खूप खूप धन्यवाद अर्चना ताई 😊🙏
असाच सपोर्ट करत रहा, व्हिडिओ बघत रहा आणि रेसिपी ट्राय करत राहा.🙏
Ho mala pan, tumchya pramamech vatat, mi karun hi pahte, atishay mast bantat. 👌
खूप खूप धन्यवाद सोनाली ताई 😊🙏
🙏ruclips.net/video/CffOCCutyAw/видео.html
Visit to my cooking
खुप छान आहे.मला हे वाटण आवडलं आहे.धन्यवाद
खुप खुप धन्यवाद, मंजुषा ताई 😊
नक्की करून पहा.
तुमच्या सगळ्या रेसीपी खूपच वेगळ्या व सुंदर आहेत 👍👍
खूप खूप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
खुपच छान वाटन दाखवले धन्यवाद
खूप खूप धन्यवाद प्रभावती ताई 😊🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
Well come
खूप छान माहिती मिळाली मी आज करून पाहते
खूप खूप धन्यवाद मनीषा ताई ☺🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा, 🙏
Khup sundar gravy chi receipe 👌👌👍
खूप खूप धन्यवाद सुहासिनी ताई 😊🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
फार सुंदर रेसिपी फार उपयोगी
खूप खूप धन्यवाद शरद दादा 😊🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
RUclips वर पहिल्यांदाच असा व्हिडिओ, 🙏💐🌹
खूप खूप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
Visit to my cooking
खूप खासच मसाला 👌
मिक्सरमध्ये पाणी न वापरता कोरडा मसाला वाटून ठेवून भाजी करताना गरजेनुसार कोरडा मसाला घेऊन पाणी वापरून पेस्ट करता येईल. 👍👍
खूप खूप धन्यवाद जयश्री ताई 😊🙏
हो असं करता येईल.
Tumchya recipeskhupch chhan astat
खूप खूप धन्यवाद, 😊🌹
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा.
Ha pan masala chan ahe
खूप धन्यवाद☺🌹
नक्की करून पहा 👍
❤खूप छान रेसिपी सोप्या भाषेत समजून सांगितले आहे🙏
खुप खुप धन्यवाद 😊
तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला मकर संक्रांतीच्या लाखो शुभेच्छा 🪁💐😊
खुप छान वाटले मी पण करून बघेन.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
So tempting. Demo and explaining stule too good
Thank you so much Ashok bhai 😊🙏
Must try👍
खूप छान सांगितले मी करून पाहीन
खूप खूप धन्यवाद स्मिता ताई 😊🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
मस्त वाटली मसाला तयार करण्याची पद्धत
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Ho khup tasty ahe vatan 👌
Mi hi asach banavate khup mast.
Thank you for sharing this recipe
खूप खूप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा कृपया रेसिपी Share करा.
Hi pan chan ahe
खूप धन्यवाद☺🌹
नक्की करून पहा 👍
फारच सुंदर व उपयोगी
खूप खूप धन्यवाद वासंती ताई 😊🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
खूप छान 👌👌👏👏👍👍
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
हो ताई खुप छान मस्त मसाला झाला आहे
खूप खूप धन्यवाद मंगला ताई ☺🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा, 🙏
Kup,mast ahe recipe 🎉🎉
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
छान माहिती आहे
खूप खूप धन्यवाद रश्मी ताई ☺🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा, 🙏
छान दाखवल वाटण भाजी पण करून बघणार
नक्की करूया 😊
Khup mast reciepe ani quick. Tai ha masala chicken la chalel ka
हो अगदीच वापरू शकता, नक्की करून पहा 😊
खूपच छान मसाला सर्व पदार्थाला उपयोगी होणार त्या मुळे झटपट सगळे पदार्थ तयार.धन्यवाद
हो अगदीच...आणि खूप खूप धन्यवाद अलका ताई 😊🙏
नक्की करून पहा.
खूप छान अमे़झीन
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा 👍
Very nice 👌👌
खुप खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
Khup chan mi try karen
खूप खूप धन्यवाद,😊🌹
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा.
Khup chan samjavun sangta tumhi.
खूप खूप धन्यवाद सुप्रिया ताई 😊🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
मी असेच वाटण करते
अरे वा खूप छान.. 😊
Amchya mahad rigad bhagat hach masala banvtat 🙏🏻
अरे वा..खूप छान हर्षदा ताई 👍
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
Well come
Khup mast aahe recipe khup aawadi
खुप खुप धन्यवाद, स्मिता ताई 😊
नक्की करून पहा.
Khup chaan..
Thanks..
खूप खूप धन्यवाद☺️🙏
नक्की करून पहा.
खुप छान मसाला करून दाखवला ताई
खूप खूप धन्यवाद मीनाक्षी ताई 😊🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
एकदम मस्त
खूप खूप धन्यवाद स्वप्नाली ताई ☺🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा, 🙏
Khup mast i am old man thanks kaka pune and panvel
धन्यवाद काका 😊🙏
रेसिपी पाहिल्याबद्दल आभारी आहे, कृपया रेसिपी जास्तीत जास्त Share करा.🙏
खूप छान आहे👌👌
खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
To save time very nice and tasty masala all purpose thanku
Thank you so much Anuradha ji ☺🙏 must tray
Grat recipi 😘
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Chan Banli Ahe Bhaji 👌👌
मनापासून खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
क्या बात है लय भारी सादरीकरण केले आहे माताजी
खूप खूप धन्यवाद निवृत्ती दादा 😊🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
Please 🙏 well come
खुप छान मला खुप आवडली
खूप खूप धन्यवाद बंडू दादा 😊🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
Khup Chan banvili vatan
खूप खूप धन्यवाद रेखा ताई 😊🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
khup chan.. Thanks For Sharing
Thank you 🙏
Must try 👍
@@Cookingticketmarathi yea sure
Mast masala banavala aahe,,,bhaji chhan 😋😋Zali aahe🙏🙏 Mi Officla jaychi tevha masala karun thevaychi ek ek mahina changla rahaycha aata gharich aslyane fresh banvate,,dhanywad🙏🙏
हो का फारच छान 😊
बढीया बढीया
शुक्रिया 😊🌹
khup chan Tai 👌👌mast recipe
खूप खूप धन्यवाद जयश्री ताई ☺🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा, 🙏
Great. Nice For Veg and Nonvej. Thanks
खूप खूप धन्यवाद आशिष दादा 😊🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
Well come
Tasty bhaji zhalli Tai
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Khup chaan aj mi karun thewin
खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
थोडेसे कष्ट घेऊन लक्षपूर्वक असे वाटण केले तरबरेचकाम वाचेल आणि खायलाहीचटपटित मिळेल शिवाय कौतुकही होईल
खूप खूप धन्यवाद ☺🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा, 🙏
खूप छान vatap kele
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Mast vatan ahe.👍
खूप खूप धन्यवाद कविता ताई ☺🌹
नक्की करून पहा.
Lay bhari tai malawni swad
खूप खूप धन्यवाद विश्वनाथ दादा ☺🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा, 🙏
Very good recipe
खूप खूप धन्यवाद गणेश दादा ☺🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा, 🙏
Delirious formula for preparing healthy food🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद अरुण दादा 😊🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
आवाज खूप गोड आहे व रेसिपी पण छान आहे
खूप खूप धन्यवाद आशा ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा.
Mast no. 1 gravy
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Thanks🙏 for the nice recipe
खूप धन्यवाद☺🌹
नक्की करून पहा 👍
Khup chan 👌👌
जरा वेगळे आहे पण मी करून बघेन मस्तच
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
अप्रतिम वाटण
खूप खूप धन्यवाद पूर्णिमा ताई 😊🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
हा मसाला आम्ही चिकन मटण मठाची उसळ, पाटोडीची आमटी इत्यादी साठी वापरतो फक्त मिरच्या टाकत नाही काळा मसाला आणि लाल तिखट वापरतो पारंपारिक आहे आमच्या गावाकडे
हो का फारच छान 😊🙏
खूप छान सांगितले ताई,धन्यवाद
खूप खूप धन्यवाद शैला ताई 😊🙏
नक्की करून पहा.
घाईच्या वेळी वापरण्या साठी चांगलं आहे 🙏🙏😊🌹🌹
नक्की करून पहा👍
खुप छान
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Mast.maashaalha
धन्यवाद.😊🙏
खुपच छान
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Khupch chan subji
खूप खूप धन्यवाद मंजिरी ताई 😊🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
Wow mam
खूप धन्यवाद नीलम ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
Excellent 👍👍👍👍👍
Thank you so much😊 🙏
आवडलं हं वाटण👍👍👌😊🙏
खूप खूप धन्यवाद जयश्री ताई 😊🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
Well come
Mast 👌
खूप खूप धन्यवाद नीलिमा ताई ☺🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा, 🙏
खुप छान रेसिपी ताई मीपण करून बघते
खूप खूप धन्यवाद रेश्मा ताई 😊🙏
नक्की करून पहा.
Visit me
Kup chan tai mast majepan vdo paha
खूप खूप धन्यवाद वर्षा ताई 😊🙏
नक्की करून पहा.
Khup mast
खूप खूप धन्यवाद रेश्मा ताई 😊🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
Khupch chan ahe
खूप खूप धन्यवाद नम्रता ताई 😊🙏
नक्की करून पहा.
🙏ruclips.net/video/CffOCCutyAw/видео.html
very nice
खूप धन्यवाद निरा ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
Very very nice
खूप खूप धन्यवाद अशोक दादा 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
ताई, वाटण छान आहे. मिक्सर मधे वाटताना 5-6 चमचे पाणी घालण्याऐवजी,5-6 चमचे तेल कढवून, गार करून घातले तर अजून छान आणि टिकाऊ होऊ शकेल असे मला वाटते
धन्यवाद कृष्णा दादा 😊🙏
छान सुचवलं, असं करू शकतो, तुमच्या मौल्यवान अभिप्राय बद्दल.
Very mind blowing idea. 👍
खूप खूप धन्यवाद तृप्ती ताई 😊🙏
नक्की करून पहा, व रेसिपी जास्तीत जास्त Share करा 🙏
@@Cookingticketmarathi आयडिया आवडली.तसे केले तर खरच वाटण टिकेल.धन्यवाद
Visit me
Dhnyanvad