फक्त १ चमचा तेलात पारंपरिक पद्धतीने महिनाभर टिकणारे कांदा खोबर वाटण | बिना फ्रिज वाटण कसे टिकवायचे
HTML-код
- Опубликовано: 20 авг 2022
- फक्त १ चमचा तेलात पारंपरिक पद्धतीने महिनाभर टिकणारे कांदा खोबर वाटण | बिना फ्रिज वाटण कसे टिकवायचे
नमस्कार,🙏 वैशाली मेजवानी मध्ये सर्व खवय्यांचे मनापासून खूप खूप स्वागत.
आज आपण पारंपरिक पद्धतीने २ महिने टिकणारे कांदा खोबऱ्याचे वाटण कसे करायचा ते पाहणार आहोत.
सगळ्यांना विनंती आहे रेसिपी आवडली तर
Like share & Subscribe 🔔 नक्की करा.
Thank You🙏
Subject Cover
कांदा खोबरे वाटण
ओले वाटण
Kanda khobare watan
Ole watan
Watan kase karayche
वाटण मसाला
वाटण रेसिपी मराठी
subscribe & hit the bell icon to see new recipes videos / vaishalismejwani080319
🔴 Follow us on Instagram - / vaishalismejwani
🔴 Follow & like our Facebook page - / vaishalis-mejwani-1026...
⏩ Watch our other recipes videos
on youtube
#vaishalismejwani#kandakhobarewatan#watan#indianrecipe #maharashtrianrecipes #indianfood#tradionalrecipe
-------------------THAN YOU-------------
#vaishalismejwani
अतिशय सुंदर माहिती वैशाली ताई l👍
ताई अशाच नविन रेसिपी दाखवत रहा थॅंक्यु ताईखुपच छान
तुम्ही बरोबर केले वाटण मी पण करते पण त्यात थोडी खस खस आणि जिरे घालून वाटण करा अजून टेस्टी होते. 👌🏻👍🏻😊
praise the lords chan khuppach tai mast dev ajun khup pragati karo tumchi
Thanks 🙏😊
Very nice
खूपच छान
खूप,छान,माहिती,दिले😇
Khup khup baari
Very nice recipe. Stay connected
👍👍👌👌👌😍😍😋😋
खूप छान माहिती दिली धन्यवाद
रेसिपी खूप छान आहे पण हातावर घेऊन दाखविले ते चांगले नाही. धन्यवाद🙏
खूपच छान माहिती दिली आहे Thank u tai
Thanks😊🙏
Pharach chan.
Thanks 😊🙏
👌👌👌
Thanks 🙏😊😊
माझी सुद्धा हिच पध्दत आहे
छान वाटत आहे
Thanks 😊😊🙏
छान सोप्या पद्धतीने सांगितले ताई वाटण
Thanks 😊🙏
रेसिपी सुंदर आहे
🙏 thanks 😊😊
खूप छान 👌👌👌👌
Thanks 😊🙏
खुप छान
Thanks 🙏😊
Very nice idea
Thanks 🙏😊😊
मस्त
Thanks 🙏😊
Thhanks 🙏
Welcome 🙏😊
Mi suddha ase vatan chicken sathi tayar karte and oil madhe fry karte with red chilli powder, coriander powder, halad etc masale,salt ghalun fry karun dabbbyat bharun thevte... whenever tumhala kahi bhaji etc banvayla ekdumach easy padta vatan with masala..
Bhaji or chicken etc la fodni dya and vatan taka..boil and done..
कांदा खोबरं वाटण मस्त
Thanks 🙏😊
🙏👌👌😋😋👍
Thanks 🙏😊
धन्यवाद वैशाली ❤️👌
🙏🙏😊😊
खुपच छान आहे रेसपी धन्यवाद मी विजया
Thanks 🙏😊
Khup chan mahiti full wach 👌
Thanks 🙏😊
June divas Athale mast
😊😊🙏 Thanks
वाटण खूप सुंदर
Thanks 🙏😊
Suke msale mhanje konte masale?
Anekda watnas burshi yete.8/10 divsat.
वाटणात मीठ घालावे, आणि पाण्याचा वापर करू नये, थंड जागी ठेवावे किंवा भांडे पाण्यात ठेवावे, फ्रिज असेल तर फ्रीजर ला डब्यात भरून ठेवावे🙏
छान पध्दत आहे मीपण असेच वाटण करते .
Thanks 🙏😊😊
मी हेच वाटण तेलावर खमंग परतून गार करून बरणीत भरून ठेवते.
Freeze madhe nay na thewayla lagnar plz rply dya
१० ते १५ दिवस थंड ठिकणी पाण्यात भांडे ठेऊन चांगला राहतो जास्त दिवस ठेवायचे असेल तर फ्रिज मध्ये ठेवायला लागेल.
जे मसाले नंतर टाकले ते मसाले वाटणात टाकले तर चालणार का
हो चालेल
@@VaishalisMejwani thanks for recipe
हे वाटणं खूप पूर्वी पासून बघितलं आहे रत्नागिरच्या लोकांची पद्धत आहे.फ्रीझ नव्हता तेव्हा हा मसाला वाटून मीठ घालून ठेवायचे.
Very nice
Thanks 😊🙏