"वरी तांदुळाचे गुलाबजाम" उपवासाचे या आधी केले नसतील असे अतिशय सोप्या पद्धतीने रसरशीत गुलाबजाम

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 авг 2024
  • "वरी तांदुळाचे गुलाबजाम" उपवासाचे या आधी केले नसतील असे अतिशय सोप्या पद्धतीने रसरशीत गुलाबजाम
    #वरीतांदूळगुलाबजाम
    #उपवासाचेपदार्थ
    #उपवासरेसिपी
    #उपवासस्पेशल
    #आषाढी_एकादशी
    #आषाढीएकादशी
    #उपवासाचेथालीपीठ
    #उपवासाचाडोसा
    #उपवास
    #वरीतांदूळरेसिपी
    #श्रावण_स्पेशल
    साहित्य
    १ वाटी वरी तांदूळ
    १ आणि १/२ चमचा साबुदाणा पिठ
    २ वाटी दूध
    १ वाटी पाणी
    १ चमचा तूप
    3 वाटी साखर
    २ आणि १/२ वाटी पाणी
    वेलची पूड किंवा दाणे
    तेल किंवा तूप तळण्यासाठी

Комментарии • 28

  • @jionet2856
    @jionet2856 Месяц назад +6

    Khup Chhan chavista zale ahet Vari Tandl ache Gulabjam. Tondala pani ale. Thanks Vaishali.

  • @nehasrecipe1980
    @nehasrecipe1980 23 дня назад

    वाह खूप छान उपवासाचे गुलाबजाम 😊

  • @chayatarapurkar4082
    @chayatarapurkar4082 Месяц назад +9

    अप्रतिम अप्रतिम अप्रतिम धन्यवाद रेसिपी छान सांगितली खुप आवडली

  • @dhanashreekulkarni3833
    @dhanashreekulkarni3833 Месяц назад +2

    🎉अप्रतिम खूपच सुंदर नक्की करणार.

  • @shamalakulkarni932
    @shamalakulkarni932 Месяц назад +2

    नवीन खुप छान!

  • @priyankaambiye3867
    @priyankaambiye3867 Месяц назад +2

    Khupach sundar receipe

  • @gopalanantwar
    @gopalanantwar 26 дней назад

    छान उपवासाचे...
    प्रत्येक वाक्यात गुलाबजाम म्हणण्याची आवश्यकता नसावी.
    Appreciated.

  • @ranjanapalsokar3024
    @ranjanapalsokar3024 Месяц назад +1

    खुप छान रेसिपी अप्रतिम

  • @swatichaudhari6161
    @swatichaudhari6161 Месяц назад +1

    खूप छान, सोपी,कमी कष्टात,जमले आहे.👌👌😋😋👍👍

  • @yoginikale7963
    @yoginikale7963 Месяц назад +4

    Very nice recipe thanks for you

  • @payalgoradia7168
    @payalgoradia7168 Месяц назад +1

    Superb resipe ❤

  • @suchitakothari5835
    @suchitakothari5835 Месяц назад +1

    खूप छान

  • @snehalkhaladkar5177
    @snehalkhaladkar5177 Месяц назад +1

    Wa shan

  • @sb-mp3zl
    @sb-mp3zl Месяц назад +3

    नवीन कल्पना छान

  • @varshachavan7991
    @varshachavan7991 Месяц назад

    Mast recipe 👌👌

  • @user-ej5qe2ky2r
    @user-ej5qe2ky2r Месяц назад

    खुप खुप छान ❤ नमस्कार

  • @inducookingchannel2335
    @inducookingchannel2335 Месяц назад +1

    Yummy tasty racipe new ferind🙋‍♀️ sub🎉🎉🎉

  • @sulbhamorhil6610
    @sulbhamorhil6610 Месяц назад

    छान माहिती सांगितली धन्यवाद आजी बदलापूर

  • @geetarao2331
    @geetarao2331 20 дней назад

    Can we cook in the cooker😊

  • @veenaphansalkar239
    @veenaphansalkar239 Месяц назад +2

    Chhan.pan ekach veli kadhimadhe evdhe gulabjam ka ghatle.thode thode ghalayche.

    • @VaishalisMejwani
      @VaishalisMejwani  Месяц назад

      तेलात किंवा तुपात बुडतील इतके गुलाबजाम घालून तळून घेऊ शकतो वेळ वाचतो आणि गॅस ची पण बचत होते कारण १ बॅच तळण्यासाठी कमीतकमी १५ मिनट तरी लागतात. आणि तेलाचं तापमान पण टिकवून ठेवावे लागते.

    • @meenapatil6950
      @meenapatil6950 Месяц назад

      खूपच छान रेसिपी

    • @rekhamz6435
      @rekhamz6435 Месяц назад

      😮😅

  • @shubhangipalav2609
    @shubhangipalav2609 Месяц назад

    एकदम एवढे कढाईत कशाला टाकयचे गुलाब जाम थोडे टाकायचे

  • @ketkijoshi396
    @ketkijoshi396 Месяц назад

    उपवासाला मिल्क पावडर चालते का

  • @jayashreesuroshi5513
    @jayashreesuroshi5513 Месяц назад

    खूप छान