मी प्रतिभा पाठक. माझी आईने माझे साखरपूड्याला याच प्रकारे जिलबी केली होती. साठ पान झाले.तर असेच त्याच पीठात मैदा टाकून पीठ वाढवले. छान जमले होते. तीचे पाहून मी पण घरीच करत होते. सासूबाइ दर दिवाळीत मलाकरायला सांगत असे. मागील आठवण झाली. धन्यवाद. माझेवय 75 आहे 68 सालातली आठवण ताजी झाली..🎉🎉❤😊😊
ताई मी तुमच्या पद्धतीने जीलब्या केल्या. खुपच छान झाल्या. पूर्वी मी करायचे पण आता माझे वय 73 आहे. जरा करायचा आत्मविश्वास कमी झाला आहे. माझ्या नातीला मी सांगीतले की मी पूर्वी जीलब्या करायचे तर ती मागेच लागली कर म्हणून. तीने मनसोक्त खाल्ल्या. मुलगा, सुनबाई व पाहुणे सगळ्यांना खूप आवडल्या. धन्यवाद ताई.
Jalebi Naram Kyon padati Hai yah bhi aapane dikhaya tha to acchi baat hoti means bola Hota Ki Kyon Naram padhne ka Kyon hoti hai kya usne galat hota hai yah batana batate to Achcha tha
Madam I am sorry, pan tumhi jilebi pakat taktana dakholi nahi, ji jilebi tumhi amhla dakhwalit ti pivalya rangachi ani systematic round hoti. Pan kadait takleli jilebi and dakhwaleli jilebit madhe khup motha pharak Hota. Amhla youtubewar dakhwaleli jilbi Vikat anleli vatat hoti. Thumhi mhanal vel came Hota, tar gappa kami marachya, tumhala tya kiti khayla detat or welcomes we have no issue.
नमस्कार अनुराधा काकु आणि ज्योत्स्ना काकु. मी जिलेबी करून बघितली छान झाली. कमी साहित्य वापरून सोपी अशी ही कृती दाखवली त्या बद्दल खूप खूप धन्यवाद.
अनुराधा ताई तुमचा कृती व बोलण्यातील सहज पणा मनाला भावतो त्यामुळे रेसिपी पहातच रहावे असे वाटते धन्यवाद व खूप खूप शुभेच्छा
मी प्रतिभा पाठक. माझी आईने माझे साखरपूड्याला याच प्रकारे जिलबी केली होती. साठ पान झाले.तर असेच त्याच पीठात मैदा टाकून पीठ वाढवले. छान जमले होते. तीचे पाहून मी पण घरीच करत होते. सासूबाइ दर दिवाळीत मलाकरायला सांगत असे. मागील आठवण झाली. धन्यवाद. माझेवय 75 आहे 68 सालातली आठवण ताजी झाली..🎉🎉❤😊😊
Waa सुंदर ❤
Must chhan jhali.
खुप सुंदर
U
666668
खरच काकु अगदी सुंदर बघूनच तोंडाला पाणी सुटले मी नक्की बनवून पहाणार 👌👌👍
अनुराधा ताई तुमचे बोलण्यात खूप आपलेपणा वाटतो रेसिपी पण खूप छान सांगतात. जलेबि सिकवायला आलेल्या मावशी पण खूप गोड होत्या.
ताई मी तुमच्या पद्धतीने जीलब्या केल्या. खुपच छान झाल्या. पूर्वी मी करायचे पण आता माझे वय 73 आहे. जरा करायचा आत्मविश्वास कमी झाला आहे. माझ्या नातीला मी सांगीतले की मी पूर्वी जीलब्या करायचे तर ती मागेच लागली कर म्हणून. तीने मनसोक्त खाल्ल्या. मुलगा, सुनबाई व पाहुणे सगळ्यांना खूप आवडल्या. धन्यवाद ताई.
khup delicious............tasty. thanks for the receipe.
Chan ani sopi recipe
ताई मी कॅलिफोर्नियात आले, तुमची कृती बघून घाबरतच जिलबीचाघाटघातला.
काय सांगू … इतकी सुंदर झाली जिलेबी … खूप धन्यवाद !
खूप छान रेसिपी आहे
Mast aahe jalebi ...kaku
AAI KHUB KHUB CHAAN RECIPE AAI
Khoopch chaan, mast majhi Aaji agadi ashyach jilbya banvaichi🎉
Thank you so much for the authentic recipe
सुंदर सोपी जिलेबी रेसिपी दाखवली ❤❤😊
खूप छान रेसिपी धन्यवाद
Kupcha sunder recipe Tai❤
सुंदर झालीय
Must khup chhan jhali.
Khoop Chan jilebi zali ahe mavshi❤❤
खुप छान जिलबी रेसिपी करून बघेन
मस्तच केले आहे👌 😋🙏🏻👌
जिलेबी खूपच छान झाली
खूप छान 👌👌
Mast... Khup Chan
Khup chan .
खूप छान जिलेबी
Khup chhan mast
Khup Chan jilebi
खरच खुप छान ❤
खूप मस्त नक्की करून बघेन मी
Thank you 🙏😊
juni padhhat ahe... amchya lahanpani lagnt gavi ashich jilebi banvayche❤❤❤❤❤❤❤❤❤❤test zakkas
खुपच सुंदर
Will definitely try 😊
Kaku khup chan
खूप छान दाखवली 😊
Banavleli jilebi baher thewali tar jastwel kurkurit rahate ki friz madhe?
Me 15 Augustala jilebi keli chhan zali dhanyawad
Khup thank you tumha doghina 😊🙏🏻🙏🏻
Mast 😋👌
Mastach!!!❤
मी आज ही रेसिपी केली, छान झाली, कुरकुरीत, रसदार, मस्त झाली, सगळ्यांना ना आवडली..
Super
मस्त
मी ह्यात थोडी तांदळाची पिठी ही घालते त्यामुळे केल्यावर सुद्धा दोन तीन दिवस ही कुरकुरीत राहतात
बॅटर मध्ये काय काय वापरता.
खुप छान 🥰🙏
मस्तच
Mast.
खूप छान
जिलेबी माझा आवडता पदार्थ. व्हिडिओ डोळ्यासमोर आला तर पाहतोच. फार गंमत वाटते जिलेबी पाडताना.
असं अपूर्ण का दाखवलं?? जिलबी पाकात घालून ती किती वेळानी काढावी ते पण दाखवलं असत.
Jalebi Naram Kyon padati Hai yah bhi aapane dikhaya tha to acchi baat hoti means bola Hota Ki Kyon Naram padhne ka Kyon hoti hai kya usne galat hota hai yah batana batate to Achcha tha
मस्त आहे❤🎉😮
👌👌
👌👌👌👌👌👌👍🙏🌹🌹
काटामोड पाणी.
ताई,पाकात घातलेली जिलबी का नाही दाखवली, आम्हाला समजलं असतं किती वेळ ठेवायची ते
तो व्हिडिओ काढायचा राहिला गेला त्यामुळे तो आपल्याला टाकता आला नाही नेमका त्यावेळेला चुकून कॅमेरा बंद होता 🙏
Madam I am sorry, pan tumhi jilebi pakat taktana dakholi nahi, ji jilebi tumhi amhla dakhwalit ti pivalya rangachi ani systematic round hoti. Pan kadait takleli jilebi and dakhwaleli jilebit madhe khup motha pharak Hota. Amhla youtubewar dakhwaleli jilbi Vikat anleli vatat hoti. Thumhi mhanal vel came Hota, tar gappa kami marachya, tumhala tya kiti khayla detat or welcomes we have no issue.
पावसाळ्यात प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी काढे कोणते करायचे
पाककृती बद्दल आभारी आहे. Batch ह्या शब्दासाठी तूम्ही घाणा हा शब्द वापरला, हा शब्दप्रयोग वाचणे माझ्यासाठी नवे होते.
हा मराठी शब्द आहे
❤❤❤❤
mast
👌👌🙏🚩💐💐🌹🇮🇳🌹💐💐
Khoop dhanyavad tai jilbi dakhvalyabaddal.Tumche kiti aabhar manavet hech samjat nahi.Halli kuthevh changli jilbi khayla milat nahi.
5:31 ३०-३५ वर्षांपूर्वी ज्योत्स्नाबाईंकडे गोदरेजचा तिजोरीसारखा दिसणारा फ्रीज असेल.
👌🏻👌🏻👌🏻👌🏻😋
KHUP CHAN
खुप छान जिलेबी झाली
जलेबी मला आवडते. पहिले पंगतीच्या जेवणात जलेबी वाढायचे. आता मात्र बुंदी वाढतात.
हो बेसन 1 चमच्या पेक्षा जास्त वाटतो.प्रमाण नीट दिले नाही.कृपया measurment नीट द्यावे
थोड्या कमी तळायला हवी का?
धन्यवाद
Dhanyavad
तूप किती गरम हवे ? कडक की मध्यम?
Regular rawa ki barik rawa?
बरिक रवा
ताई, जिन्नस प्रमाण ग्रॅम मध्ये सांगावे कृपया. वाटी प्रमाणे कठीण जाईल.
Pakat ghaltana jilebi ka nahi dakhvli??
Ho ,dakhvayala havi होती,aani kiti vel thevayachi pakat, te pan nahi sangitle
अगदी बरोबर आहे परंतु त्या वेळेला नेमका कॅमेरा चा प्रॉब्लेम झाल्यामुळे तो शॉर्ट नीट आला नाही त्यामुळे आपण ते दाखवता आले नाही म्हणून तिथे टीप टाकली
@@AnuradhasChannel jamlyas parat ekda guide kara kaku.. Karan recipe mast vatat aahe😊
गुळाची जिलेबी रेसिपी दाखवा.
जिलेबी तळताना गॅस मंद की मेडीयम ठेवावा
माझ्या वडिलांची आठवण झाली ते पण जिलेबी करायचे आमच्यासाठी
गुळाचा पाक केला तर जमेल का?
हो चालते
Jilebi tar chanch banavlis tumchya mairrila hi salaam
रवा बारीक वापरायचा की जाडा रवा घालायचा ???
बरिक
Measuring cup se dikhana chahiye
Rice powder ghatlayas kurkkurit hotat!
ह्या मिश्रणात थोडे उडदाचे पीठ घालतात मग आणखीन तळल्यावर फुलतात
उडिद डाळ घालून करतात त्याला एमम्हणतात आमचा औरं😅गाबारती
Auranganad मधे एमरती म्हणतात इतली इमरती अतिशय प्रसिध्द आहे
तयार केलेल्या पिठाला खंबीर असे म्हणतात
पाकात लिंबू पिळावे का?
हो
बेसन एक चमच्या पेक्षा जास्त वाटलं .
Moyan nahe ka ghalayche yat.
तळून झाल्यावर पाकात घालताना दाखवली नाही जिलबी.
त्यावेळेला नेमका कॅमेरा चा प्रॉब्लेम झाला त्यामुळे तेवढा शॉट काढायचा राहून गेला
कोमट पाण्याला काडीमोड शब्द बरोबर नाही.
Mi kela kaku try.pan ti fuglich nahi
खाऊन दाखवायची होती की 😀
हॅलो तुम्हाला सगळ्यांना सोडून कशी खायची म्हणून नाही खाल्ली,,,,😃
बेसन एक चमच्या पेक्षा जास्त वाटले.
Mi ase aikley tup talalele punga uuse karu naye toxins tayar hotat tyat
जिलेबी करताना बाहेरुन आत अशी करतात ना.चकलीच्या विरुद्ध
जशी प्रॅक्टिस असेल तशी केली तरी चालते
खूप सुंदर
Mast khup Chan
❤❤
खुप छान