मराठवाड्यातील Special चमचमीत उकडलेले कोंडवळे | One Meal Dish | New Recipe | Anuradha Tambolkar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 фев 2025
  • आपली भारतीय संस्कृती हि अतिशय छान आहे. आपण अगदी रोज एक रेसिपी बनवलीत तरी संपणार नाही एवढ्या रेसिपीस आहेत. त्याच रेसिपीसच्या खजिन्यातून, आज आपण एक चमचमीत One meal dish बनवणार आहोत. अगदी शेंगोळे सारखी असणारी, हि रेसिपी खूप झटपट बनते आणि खायला देखील खूप मस्त लागते.
    तुम्ही या रेसिपी बद्दल कदाचितच ऐकले असेल. चला तर मग बनवूयात मराठवाड्यातील Special कोंडवळे.
    घरातले सर्व जिन्नस वापरून केलेली ही अतिशय चविष्ट, सोपी आणि New Recipeआहे. तुम्ही घरी नक्की करुन बघा आणि कशी वाटली ते अभिप्राय द्यायला विसरू नका.
    धन्यवाद. 🙏😀
    new recipes, new recipe, maharahstrian recipe, marathi recipe, kondvale kase banvayche, shengule kashe banvayche, special kondvale, shengulya kashya banvaychya, one meal dish, Traditional recipe, How to cook, Marathi recipes, Recipes in Marathi,Anuradha tambolkar,Anuradha tambolkar recipes, cooking videos, Recipes,Recipe video
    #newrecipe #marathirecipes #onemealdish #kondvalerecipe #anuradhatambolkar #konvalekasebanvayche #easycookingrecipe #leartocook #breakfastrecipe #रेसिपी #marathirecipes #recipesinmarathi #paramparik #marathisanskruti #easycookingrecipe #learncooking #anuradharecipes #anuradhatambolkar #cookingchannel #homemaderecipe #grandmasrecipe #paramparikrecipes #पारंपरिकरेसिपी #learntocook #marathirecipes
    Ingredients
    लाल तिखट - Red chilly powder
    हळद - Turmeric
    गरम मसाला - Garam Masala
    कढीपत्ता - Curry Leaves
    मोहरी - Mustard Seeds
    धना पावडर - Coriendar powder
    शेंगदाण्याचा कूट - Peanut Powder
    हिंग- Hing
    आलं लसूण पेस्ट - Ginger Garlic Paste
    तेल - Oil
    कोथिंबीर - Coriendar
    गव्हाचे पीठ - Wheat Flour
    ज्वारीचे पीठ - Sorghum Flour
    बेसन पीठ - Gram Flour
    Watch more -
    • व्हिटॅमिन K, फायबर युक...
    • अतिशय रुचकर, पौष्टिक, ...
    • चविष्ट आणि प्रोटीन्सचे...
    • सुप्रसिद्ध शेफ संजीव क...
    ----------------------------------------------------------------------
    आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
    ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
    9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
    गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
    त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
    आजच ऑर्डर करा. 😀😀😀
    ---------------------------------------------------------
    Subscribe to Anuradha's Channel - / @anuradhaschannel
    Instagram Channel- anuradhaschannel
    Facebook Channel- anuradha.tambolkar

Комментарии • 221

  • @eknathbhaginibhahini6539
    @eknathbhaginibhahini6539 8 месяцев назад +3

    किती सुंदर बोलता, त्यात प्रेमाचा ओलावा जाणवतो. जश्या सुंदर दिसता तश्याच मनमिळवू आहात. तुमच बोलण ऐकत रहावसं वाटत. पदार्थ अगदी सोप्या पध्दतीने सांगता. माझा तर जणू नियमच झाला आहे की तुमच्या 2 ते3 रेसिपी पहिल्या शिवाय दिवसाची सांगताच होत नाही. जुन्या गोष्टीही अगदी तरुणांना सहज पटवून देता. आपल्या सारख्याच सगळया सासवा, आया वागल्या तर जुनी एकही परंपरा / पदार्थ काळाच्या पडद्या आड जाणार नाही.
    आपली एक भक्त ( फैन)
    सौ विजयालक्ष्मी भाले-कुलकर्णी
    छ. संभाजीनगर

  • @mangeshmane4351
    @mangeshmane4351 11 месяцев назад +2

    मावशी... तुमचे प्रत्येक पदार्थ दुर्मिळ असतात.... अतिशय पारंपरीक पदार्थांच्या रेसिपी तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून आमच्यापर्यंत घेऊन येता. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 😊

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 7 дней назад

    Very nice recipe🎉❤🎉

  • @P.vnalgire
    @P.vnalgire 11 месяцев назад +2

    खूप मस्त झाले आहेत तोंडाला पाणी सुटलं आहे खूप आवडलं

  • @pushapabharti5834
    @pushapabharti5834 11 месяцев назад +2

    खुप छान झाली रेसिपी ताई मला खूप छान वाटली 👌👌🌷🌷

  • @vijaypanchgavankar
    @vijaypanchgavankar 5 месяцев назад

    Mastch.Nakki karun baghate❤

  • @vanitakulkarni7826
    @vanitakulkarni7826 11 месяцев назад +1

    खूप छान आहे मेनू

  • @pratibhajadhao2974
    @pratibhajadhao2974 7 месяцев назад

    खुपचं सुंदर आहे रेसिपी ❤

  • @tejaswipatil7193
    @tejaswipatil7193 5 месяцев назад

    खुपच छान झालेत बघुन तोंडाला पाणी सुटलं❤

  • @sumanmahamuni1894
    @sumanmahamuni1894 5 месяцев назад

    छान

  • @pawarsonal1113
    @pawarsonal1113 11 месяцев назад

    Very nice recipe

  • @AnitaSadavarte-x7n
    @AnitaSadavarte-x7n 11 месяцев назад

    Khupch chhan Tai aani aaji

  • @madhumitanene242
    @madhumitanene242 Год назад +1

    मस्त एकदम 👌👌

  • @achaladeshpande7530
    @achaladeshpande7530 11 месяцев назад +2

    तुमचं बोलणं खूप खूप छान, नादमधुर आहे. ऐकत राहावं वाटतं!🎉

  • @joshihpradnya5861
    @joshihpradnya5861 11 месяцев назад

    खूपच छान आहे कोडवले

  • @ramagan3805
    @ramagan3805 Год назад +2

    खुप छान रेसिपी आणि पौष्टिक धन्यवाद काकू

  • @meenamane6971
    @meenamane6971 11 месяцев назад

    खुपच सुंदर कडबोळे 🙏👌

  • @vandanakhorate9034
    @vandanakhorate9034 Год назад +2

    खुप छान रेसिपी आहे माऊली

  • @ujjwalasathe1368
    @ujjwalasathe1368 11 месяцев назад

    Khoop chan😊😊

  • @jyoti4550
    @jyoti4550 11 месяцев назад +1

    Khup chan recipe ❤❤👌👌🙏🏻🙏🏻⚜💐🌝☘🍰🌿👑🌷🎁💕💕

  • @pragatishete7578
    @pragatishete7578 8 месяцев назад

    Mast recipe

  • @vikaspaygude1600
    @vikaspaygude1600 Год назад

    👌👌😋😋😋खूप खूप छान 🙏🙏💐

  • @shubhadaparchure105
    @shubhadaparchure105 Год назад +2

    Chan वेगळी रेसिपी आहे करून बघेन लवकरच

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  Год назад

      धन्यवाद🙏🏻!!!

    • @shubhadaparchure105
      @shubhadaparchure105 Год назад

      Kalach me ही रेसिपी केली चांगली झाली माझ्या नातवाला आवडली

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  Год назад

      धन्यवाद🙏🏻!!!
      @@shubhadaparchure105

  • @sharmilaphansikar9221
    @sharmilaphansikar9221 Год назад +1

    Sunder dish

  • @pavankumarmahamulkar4717
    @pavankumarmahamulkar4717 Год назад +3

    अप्रतिम रेसिपी!!

  • @harshachavan4424
    @harshachavan4424 Год назад +1

    Kaku,
    Khup chaan recipie.
    Ekda fakt Steamed padarthancha video with links banava na ....khup garaj ahe Diet , acidity , cholestrol chya duniyet.
    Thank you

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  Год назад

      धन्यवाद🙏🏻!!! नक्की Try Karel.

  • @nandagaikwad1010
    @nandagaikwad1010 Год назад

    Yummy recipe 👌👌

  • @shubhadabam-tambat7062
    @shubhadabam-tambat7062 11 месяцев назад

    Namaskar...tumchi sangnyschi padhhat khoop aapulkichi aahe...aani short but sweet.....karun baghin aata he...kadbolich himasalyachi

  • @sandhyabeedkar7833
    @sandhyabeedkar7833 Год назад +1

    खूप छान,🌺

  • @shobhaauti6104
    @shobhaauti6104 7 месяцев назад

    तुम्ही फार छान पदार्थ करतात साधे आणि कमी साहित्य 👌🏻👌🏻👍🏻😊🙏🏻

  • @prasadchitnis-xv9or
    @prasadchitnis-xv9or Год назад

    अतिशय सुंदर मस्त

  • @sudnyabhide2278
    @sudnyabhide2278 Год назад

    खूपच छान रेसिपी 👌👌

  • @Ulka-rt5vi
    @Ulka-rt5vi Год назад

    खूप छान झाली आहे रेसिपी मस्त नमस्कार। अनुराधाताई

  • @vandanagaikwad7375
    @vandanagaikwad7375 Год назад

    खुपच छान समजावून सांगीतलं

  • @jaybajrang3997
    @jaybajrang3997 11 месяцев назад +1

    काटेकोंडूळे😊❤

  • @maheshkedar5760
    @maheshkedar5760 Год назад +1

    साधी आणि सोपी लहान मुलांना पण आवडणार

  • @smitakulkarni6562
    @smitakulkarni6562 4 месяца назад

    मराठवाड्यात नेहमी करतात.आम्ही लहान पणी नेहमी च खायचो.मस्त

  • @ruchiragodbole2617
    @ruchiragodbole2617 Год назад +1

    मी कणीक, बेसन आणि भाजणीचे करून पाहिले. छान झाले होते. खूप खूप धन्यवाद ❤

  • @indirakalke5633
    @indirakalke5633 Год назад +1

    खूप छान!

  • @geetadeshmukh6923
    @geetadeshmukh6923 11 месяцев назад

    Khup chan Tai kahi tari Navin padarth havach asato tyat hyachi bhar padali tya mule khup abhar🙏🙏

  • @faridamulani1540
    @faridamulani1540 Год назад

    Khupach chhan receipe

  • @saisukhthankar5701
    @saisukhthankar5701 Год назад

    मस्त रेसिपी..

  • @rajashripatil1429
    @rajashripatil1429 Год назад

    खुप छान रेसिपी पाहुनच तोंडाला पाणी सुटले 😋

  • @rashmiwaregaonkar
    @rashmiwaregaonkar Год назад

    मस्तच

  • @doc250882
    @doc250882 Год назад +2

    Taste chaanch asel.Looking good. kadbole Fry kartat But this one is Heathly for All Age Group.

  • @snehajoshi1005
    @snehajoshi1005 Год назад

    Khup chan recipe

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  Год назад

      धन्यवाद🙏🏻!!! नक्की करून बघा आणि कमेंट केल्या बद्दल मनापासून आभार.

  • @rupaliyerpude9796
    @rupaliyerpude9796 11 месяцев назад

    वामस्त खूप छान आम्ही करतो पण रशातले

  • @prerana.aparna2258
    @prerana.aparna2258 Год назад

    Khup chan .

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 Год назад +3

    मी मराठवाड्यात रहते पन हा पदार्थ मी पहिल्यांदा पाहिला आणि एकल आहे 😊

  • @manikkhot1167
    @manikkhot1167 Год назад

    छान सांगितले त, बोलण्याची पद्धत चांगली आ हे जरूर करून पाहीन

  • @anuradhabogur3291
    @anuradhabogur3291 10 месяцев назад

    👌👌

  • @Mr.Tabla_Boy
    @Mr.Tabla_Boy Год назад +1

    छान ❤😊

  • @manjirideshpande3430
    @manjirideshpande3430 Год назад

    तुमच्या सगळ्या रेसिपी छान आहे.. खुसपुस मधला तुमचा भाग पण खुपच छान आहे

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  Год назад

      नक्की करून बघा आणि कमेंट केल्या बद्दल मनापासून आभार.

  • @shalanmane6631
    @shalanmane6631 Год назад

    खूपच छान सोपी रेसिपी धन्यावद आई

  • @knowledge2know-vg9pb
    @knowledge2know-vg9pb Год назад

    Kaku tumchya recipies khup chaan asatat,thank you,
    Ani tumcha aawaj aani bolibhasha khup chaan ahe❤👍

  • @pushpadeshmukh6951
    @pushpadeshmukh6951 Год назад

    Chhan yammi

  • @GeoVoyager2024
    @GeoVoyager2024 Год назад

    मस्तच आहे.मी पण करते पण ते कणकेचे व गोड करते.

  • @rajvardhan6857
    @rajvardhan6857 11 месяцев назад

    Nice

  • @rekhapatil2676
    @rekhapatil2676 Год назад

    मस्त

  • @himmatbhise5474
    @himmatbhise5474 Год назад

    Khoob Chhan aahe

  • @freebk161
    @freebk161 11 месяцев назад

    खूपच छान रेसिपी मावशी 👌👌👌.
    हेच बनवून कढीत घातले तर कढी-कोंडवळे म्हणून सुद्धा खता येतील. किंवा टोमॅटो सार मध्ये टाकून.
    खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
    तुमचा मधुर आवाज ऐकून तुम्ही समोरच बसल्या आहात असं वाटतं आणि वाकून नमस्कार करावासा वाटतो

  • @varshahedau7613
    @varshahedau7613 Год назад

    Kaku faarach chaan recepie ❤❤❤

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  Год назад

      नक्की करून बघा आणि कमेंट केल्या बद्दल मनापासून आभार.

  • @amitgokhale6578
    @amitgokhale6578 Год назад

    Unique recipe ahe..❤❤❤

  • @sunandadeshpande8430
    @sunandadeshpande8430 Год назад

    छान आहे आम्ही करत असतो

  • @RajendraGiramkar-q4g
    @RajendraGiramkar-q4g Год назад

    Chan ahe tasty

  • @rekhalimaye3871
    @rekhalimaye3871 Год назад

    मस्त त्यात भाजणी घालून.पण छान लागेल

  • @sarojmasurkar1309
    @sarojmasurkar1309 Год назад

    Aamchyakade kadboli mhantat kaku khupch sundar

  • @psv-p6g
    @psv-p6g Год назад +1

    खूप छान चविष्ट recipe❤❤❤

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  Год назад +1

      नक्की करून बघा आणि कमेंट केल्या बद्दल मनापासून आभार.

  • @arnavkiranjadhav873
    @arnavkiranjadhav873 Год назад

    नमस्कार ताई, तुम्ही खुप छान माहिती देता . तुमच्या कडे पदार्थ कविता, किंवा कोणता पदार्थ काय महत्वाचे आहे, अशी माहिती कुठे मिळेल,ते नक्की कळवा

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  Год назад

      धन्यवाद🙏🏻!!! तुमच्या Comments मला प्रोत्साहन देत असतात.
      तुम्ही माझे आज काय मेनू पुस्तक रेफर करू शकता.

  • @rajaramshinde6596
    @rajaramshinde6596 Год назад

    Chan. Kondavale. Recepi.

  • @chhayadatar6638
    @chhayadatar6638 Год назад

    अगदी बरोबर
    खूप छान.मी नक्की करीन. मी तुमचा corn upma in coconut milk केला होता अप्रतिम झाला होता.😊😊😊

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  Год назад

      धन्यवाद🙏🏻!!! तुमच्या Comments मला प्रोत्साहन देत असतात.

  • @shobhaauti6104
    @shobhaauti6104 7 месяцев назад

    कुळीद शेंगोळे छान लागतात.

  • @sampadaghalsasi1105
    @sampadaghalsasi1105 Год назад

    तिखट donats 👌😃

  • @shobhalale8994
    @shobhalale8994 Год назад

    ताई मस्तच

  • @mayuc10
    @mayuc10 Год назад

    Chan recipe, thank you 🙏🏻

  • @sharmilapalkar4822
    @sharmilapalkar4822 Год назад

    खूप छान पदार्थ!!
    बराचसा गुजराती मुठीयांप्रमाणे आहे.
    धन्यवाद!!

  • @SmitaBabar-pg9wl
    @SmitaBabar-pg9wl Год назад

    Nice recipe 🎉🎉

  • @pranitaprabhudesai3858
    @pranitaprabhudesai3858 Год назад

    खूप मस्त

  • @jyotinarke9484
    @jyotinarke9484 Год назад +1

    Nice

  • @arundhatisuhasK
    @arundhatisuhasK 11 месяцев назад

    Baghte karun vahini😊

  • @nandagurav2084
    @nandagurav2084 Год назад

    👌👌👌👍

  • @vidyagundlekar985
    @vidyagundlekar985 Год назад

    Best 👍👍👍 for 5pm snacks

  • @deepabhagwat2162
    @deepabhagwat2162 11 месяцев назад

    आम्ही ह्याला कोंडुळे म्हणतो कडबोळ्यांनी हा प्रकार वेगळा आहे पण खूप छान आहे

  • @anitaindurkar5629
    @anitaindurkar5629 8 месяцев назад

    How to make dhirade....please share recipe.

  • @saritanadgeer9811
    @saritanadgeer9811 Год назад

    फोडणी मधे तीळ पण घालता येते,छान पदार्थ आहे,thank you kaku😊

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  Год назад +1

      धन्यवाद🙏🏻!!! तुमच्या Comments मला प्रोत्साहन देत असतात.

  • @shashikantkulkarni6229
    @shashikantkulkarni6229 Год назад

    सर्व पदार्थ घरात उपलब्ध असतात. करण्याची पध्दत सोपी आहे
    धन्यवाद.

  • @radhikaparkhi3695
    @radhikaparkhi3695 Год назад

    👌👌👌🌹

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  Год назад

      धन्यवाद🙏🏻!!! नक्की करून बघा आणि कमेंट केल्या बद्दल मनापासून आभार.

  • @sandhyajamadagni5644
    @sandhyajamadagni5644 11 месяцев назад

    👍

  • @vijaypanchgavankar
    @vijaypanchgavankar 4 месяца назад

    Mi aaj kele.Jamale.Pan thode khus khushit honyasathi Kay Karu shakato ? Mhanaje chikatawa Kami hoil .

  • @rajvardhan6857
    @rajvardhan6857 11 месяцев назад

    Aaji chi aathwan aali

  • @sindhuwani.9364
    @sindhuwani.9364 11 месяцев назад

    तुमच्या रेसिपी खूपच छान असतात.

  • @PallaviJadhav262
    @PallaviJadhav262 Год назад

    काकू खूप छान बनवलेत कोंडवळे 👌👌❤ from Kokan

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  Год назад

      नक्की करून बघा आणि कमेंट केल्या बद्दल मनापासून आभार.

  • @mangalbedkute3231
    @mangalbedkute3231 Год назад

    ❤❤

  • @geetashinde5104
    @geetashinde5104 Год назад

    काकु तुमची रेसिपी आवडली आम्ही हा पदार्थ पाण्यात उकळून करतो माझे सासर लातूर आहे

  • @manjushadeshpande2563
    @manjushadeshpande2563 Год назад

    Mazi aai nehami karayachi ti murumchi hoti🥰🥰

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  Год назад

      धन्यवाद🙏🏻!!! नक्की करून बघा आणि कमेंट केल्या बद्दल मनापासून आभार.

  • @dilipshinde5612
    @dilipshinde5612 11 месяцев назад

    आमच्या मराठवाड्यात कुंडुळे म्हणतात.

  • @malinimore5536
    @malinimore5536 8 месяцев назад

    लग्नात शदोरी म्हणून कडबोळी करतात ते फिक्के असतात गोड नाही तिखट नाही असे छान खमंग कडबोळी अवरजून करतात सर्वांना आवडतात

  • @j.m3245
    @j.m3245 11 месяцев назад

    आम्ही याला खोडबोळे अस म्हणतो 😊

  • @umab802
    @umab802 Год назад +1

    This recipe is simple and nutritious.As always nicely shown.Thanks a lot ma'am.
    Please share recipe of Sangit or Sangita which is served in Ajanta Hotel in Belgaum.
    Got to know from my brother.

  • @rajaramp6610
    @rajaramp6610 Год назад

    Thalipeethache bhajni chalel ka..

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  Год назад

      धन्यवाद🙏🏻!!!

    • @rajaramp6610
      @rajaramp6610 Год назад

      ​@@AnuradhasChannel thalipeetha chi bhajni vaprun recipe shikvnar ka