Sir mi arj kela tr mla payment cha option aalch nahi aani jamin van ptyat nastana sudha vanpatte aahe v jillha vansamitich certificate pahije as mhant aahe tr ky karave
सर माझ्या नावावर दोन गटात जमीन आहे, एका गटात बागायती आहे, वीज कनेक्शन नावावर आहे तेथे, तर दुसऱ्या गट कोरडवाहू आहे तेथे बोर सातबारावर आहे फॉर्म 15.09.2021 ला ऑनलाईन झाला आहे, पुढे अडचण एईल का?
If my son wants to take water from my well for his land by installing a different pump on same well,(we have divided our land), how it will be mentioned in application and whether he is eligible for this yojana. Kindly reply
सर मला सौर ऊर्जा नको मला डी पी हवा आहे मी कोटेशन भरून वर्ष पूर्ण झाले आहे. अजून तरी मिळाले नाही पर्याय सांगा दोन वर्षे झाली पाणी बसून आहेLT लाईनचे अंतर 3000 फुट आहे काय करावे लागेल
गट क्रमांक 389 मध्ये जमीन दोघांच्या नावे आहे मुंजाजी ज्ञानेशवर काळबांडे(मुलगा) जमिन, 84.आर समाईक नाही. ज्ञानेश्वर सुभानराव काळबांडे.(वडिल) जमिन, 1.31आर याचं नांवे लाईट कोटेशन आहे. मुलाच्या नावे 5 एचपी चा पंप सौर ऊर्जा घेता येते का?
सरजी माज्या कडे इलेक्टरीसिटी चा पॉल आहे परंतु light सुरळीत चालू नसल्यामुळे माज्या पिकाचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होते म्हणून मी ह्या सोलर पंप साठी अर्ज करू शकतो का..
सर आपण दिलेल्या माहिती नुसार 7.5 एच पि साठि जि आट आहे कि 5 एकर पेक्षा जास्तीचे क्षेत्र हे बोर ची नोंद आसलेल्या गटाचे च पाहिजे कि कमी क्षेत्र आसलेला गट पात्र होतो काय जसे आमचे एकुन क्षेत्र पंधरा एकर च्या वर आहे परंतु पाच एकर पेक्षा जास्त क्षेत्र आसलेल्या गटातील बोरची नोंद आद्यप झालेली नाहि तरी मला 7.5 एच पि चे योजना ब मध्ये पंप घ्यावयाचा आहे तरी कृपया मार्गदर्शन करा आपला आभारी राहिन
सप आमची maha dbt lotari साेलर साठी निवड झाली हाेती document uplod केले आहेत परंतु लाभ भेटलेला नाही तर या याेजनेसाठी अर्ज करू शकताे का .मार्ग दर्श करावे🛐🛐🛐
Sir सातबारा varti विहिरींची नोंद झाली नाही जर आता केली tr 20 दिवसा nantr सातबारा varti येईन mntat मग form भरणा साठी नोंद tr लागते या case मधे ky krta येईन..
सर मी 18 जून ला अर्ज केला पण 712 वर विहिरीची नोंद नाही पण विहीर रोजगार हमी योजनेअंतर्गत सुरू आहे आणि मी तलाटी ला भेटलो तर मला म्हणलेकी स्कीम ची विहीर पूर्ण झाल्यावरच 712 वर चढेल तर काय करावं सर
शेतकरी एकच आहे त्याच्याकडे दोन गट आहेत दोन्हीही गटात अडीच एकरापेक्षा कमीजमीन आहे, दोन्ही गटाचे एकूण क्षेत्र तीन एकर पेक्षा जास्त आहे त्याला किती एचपी पंप मिळवू शकतो
बोअर कितीही असेल तरी 60मीटर पर्यंतचा पम्प मिळतो पाटपाणी देता येणार नाही स्प्रिंकलर 30 किंवा 600ड्रीपर (5lit/तास ) चालतील माझा अनुभव मी तीन वर्ष वापरतो आहे माझा बोअर 320 फूट आहे
सर i am csc vle विहीर सामाईक आहे त्यासाठी NOC चा Format पाहीजे आहे तुमच्या इतर व्हीडिओ मध्ये सापडत नाहीये प्लीज noc असलेल्या व्हीडिओ ची लिंक द्यावी ही विनंती
सर मी ST कास्ट साठी 18 जून 2021 तारखेला 3 एकरसाठी मुख्यमंत्री सौर कृषी पम्प योजने अंतर्गत अर्ज केला आहे. अर्जाची सद्यस्थिती A1 अर्ज सादर असे दाखवत आहे. तर आता परत कुसुम साठी नवीन अर्ज करावा लागेल का?
sir नमस्कार,मी महाराष्ट्र मध्ये रहाते , माझ्या शेतात 370 फुट बोअरवेल आहे,2016 मध्ये mseb चे कनेक्शन मंजूर झाले,पण घरचे अडचण, व जुन्या बोअरवेल चे वीजबिल समाऐका होते ,ते सर्वांनी त्या वेळेला भरले नसलेने नवीन mseb कनेक्शन मंजूर असूनही मिळाले नाही,तरी या अडचणीमुळे मे आता सोलर बसवायचा विचार केला,तरी मला सोलर योजनेचा फायदा मिळेल काय? जर मिळाला तर किती hp ची motar gheu? माझे शेती 0.88 गुंटे एवढी आहे 370 फूट खोल बोअरवेल आहे किती hp ची motar अगदी आरामात पाणी खेचू शकेल पाणी सव्वा 2 इंची आहे pls sir मार्गदर्शन करावे
Sir, for Group 'B' ( Solar Pump, PM Kusum Yojna) is it necessary to create Beneficiary Authentication account for everyone. Is it necessary to create Username and password for login?
Website link
kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/kusum-yojana-component-B
आज दुपारी 2 वाजता अर्ज सुरू होतील
dhanyavaad sir
Thank you so much sir
कुसुम योजना Component C चा अर्ज कधी सुरु होणार आहेत??
ओपन होत नाही लीक पासपोर्ट विचार त कशाचा पासपोर्ट लाग तो तेला
धन्यवाद🙏💕🙏💕
Sir mala tumchya margdarshana mule pump milala... Dhanyavad sir
शेतकऱ्यांना लवकरात लवकर update देणारे एकमेव चॅनेल,
बरोबर आहे भावा
सर तुमच्या आवाज आणि सांगण्याची पद्धत (सादरीकरण) एकच नंबर आहे 👌👌👌👌
सर,वेबसाइट चालू झाले नंतर अर्ज कसा भरावा याची माहिती दया 🙏
खूप छान माहिती आहे सर धन्यवाद 🙏🙏
Sir mi arj kela tr mla payment cha option aalch nahi aani jamin van ptyat nastana sudha vanpatte aahe v jillha vansamitich certificate pahije as mhant aahe tr ky karave
सर माझ्या नावावर दोन गटात जमीन आहे, एका गटात बागायती आहे, वीज कनेक्शन नावावर आहे तेथे, तर दुसऱ्या गट कोरडवाहू आहे तेथे बोर सातबारावर आहे फॉर्म 15.09.2021 ला ऑनलाईन झाला आहे, पुढे अडचण एईल का?
If my son wants to take water from my well for his land by installing a different pump on same well,(we have divided our land), how it will be mentioned in application and whether he is eligible for this yojana.
Kindly reply
नाही
सर मला सौर ऊर्जा नको मला डी पी हवा आहे मी कोटेशन भरून वर्ष पूर्ण झाले आहे. अजून तरी मिळाले नाही पर्याय सांगा दोन वर्षे झाली पाणी बसून आहेLT लाईनचे अंतर 3000 फुट आहे काय करावे लागेल
Sir Mazi sothachi jamin 120 aar aahe Ani samuhik shetr 5 yekar aahe tar kiti HP che solar milel
नमस्कार, माझा सातबाऱ्यावर 6 नावे आहेत पण "कूपनलिका - पूर्ण मालकी, दीपक पाटील अशी नोंद आहे तर मला सहमती पत्र बनवावे लागेल का
सर अर्ज भरून मी कुसुम सोलर पंप चे अंतिम डिमांड निघाले नाही तर काय करावा
Sir pamp set bahutek kiti mahene lagan ya hela fom bharle war
ज्यांच्याकडे विहीर असेल त्यांच्याकडे पारंपरिक वीज कनेक्शन नसावं अस तुम्ही म्हणत आहात.
पण जर विहीर असेल तर कनेक्शन असणारच ना
Mazi samaik seti madhe sahamati patra banvtani 200 rupees stamp paper var sahi ghrtli tar chalel ka, tahsil madhun setu karava lagel
सर,800 फूटापर्यंत बोरवेलमध्ये सोलरपंप चालू शकतो का?
सर ७/१२ वरील एकूण क्षेत्रा प्रमाणे क्षेत्र ग्राह्य धरल जाईल का पोटखराब क्षेत्र वगळून क्षेत्र ते प्लिज सांगा 🙏🙏.
सर 12 गुंठे शेती आहे आणि बोअरवेल 600 फुट आहे तर सोलर पंप मिळेल का ? विजेचे कनेक्शन घेतलेले नाही
सर सात बारा वर शेततलाव ची नोंद आहे तर मिळेल का पंप
Sir ardha aker pexa Kami asel tar midhel ka sir please reply me 😢❤
पैठण तालुक्यात 191 गावे आहेत व सदर साईटवर फक्त 30 गावे उपलब्ध आहेत बाकी च्या गावातील शेतकरी यांनी काय करावे
शेततळे असल्यास त्याची नोंद सातबाऱ्यावर आवश्यक आहे का ?
Ho
Good job sir..
Changli mahiti..
ज्या सातबारा वर विहीर आहे त्याच्यामध्ये 23 गुंठे आहे आणि त्याला लागूनच 1 एक्कर आहे चालते का भरायला
सर, Dark water shad गावांची लिस्ट टाका सरजी..
सर आमचे शेत तुकड्या मध्ये आहे ते एकाच नावावर आहे 6.75 एकर गटनंबर सुद्धा अ,ब,क तरी किती एचपी पंप मिळेल
सर सौंर ऊर्जाची नोंदणी केली गट नं 88/1क्षेत्र38आर आहे आणि बाजुला 69 आर गट 95/1आहे चालेल का?
रमाई आवास योजना (ग्रामीण)नवि अपडेट व अनुदान कीती आहे सर ह्याचा विडिओ पाठवा 🙏
Sir aamchi samaik sheti ahe, vihir pan donhi chi NOC ekatra dili tar chalel ka
सर 5hpसबमरसीबल,किती फुटावरून पाणी फेकु शकते आणी, किती ईंच पाणि पाहीजे
Mi mukhyamantri solar yojnetun solar pump ghetla ahe ata mi krushi pump vidyut sathi arj karu sakto ka
Sir mazey pilot ahey 3000 churce minutes ahey tar mi arje karu shakto ka.?
Sir online kelay pasun kiti divsat milto pump
Sir canal sinchan aahe diseal pump war sinchan asel tar solar pump midel ka
नाही
@@GrShetiYojna pan canal che option hote sir arj sanction sathi aahe
सर.विहीर.स्वतःखर्च.करुन.केलेली.आहे.पण.काम.आर.दवट.राहीले.आहे.यासाठी.ह्या.योजनेत.अर्ज.करता.येईल.का..
गट क्रमांक 389 मध्ये जमीन दोघांच्या नावे आहे
मुंजाजी ज्ञानेशवर काळबांडे(मुलगा) जमिन, 84.आर
समाईक नाही.
ज्ञानेश्वर सुभानराव काळबांडे.(वडिल) जमिन, 1.31आर
याचं नांवे लाईट कोटेशन आहे.
मुलाच्या नावे 5 एचपी चा पंप सौर ऊर्जा घेता येते का?
योग्य मार्गदर्शन मिळत आहे सर
सरजी माज्या कडे इलेक्टरीसिटी चा पॉल आहे परंतु light सुरळीत चालू नसल्यामुळे माज्या पिकाचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होते म्हणून मी ह्या सोलर पंप साठी अर्ज करू शकतो का..
ही वेबसाइट ओपन केल्यानंतर . गावांच्या लिस्टमध्ये आमच्या गावाचे नाव नाही. आम्हाला पण करता येईल का
सर पाटबंधारे तळावरून पाणी घेणे आहे 7/12 नाही काय करावे लागेल
एक हजार फुटापेक्षा जास्त लांबीची पाईपलाईन आहे त्याला चांगल्या प्रेशर ने पाणी मिळेल का
Sir mi epikpahani bhari ahe pan
Te shalika nahi he kas kalel
Tumcha video baghun keli
Mi pik pahni pan te success zalika nahi he kas samjel
सर जुने अर्ज चे काय केले जाईल 2019 ला भरला होता फॉर्म मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना
Paise bharle hote ka tyaveli tumhi
mukhyamatri saur madhe maza gav list madhe hota, pan kusum saur madhe te list madhe nahi. kaay karava lagel? mazya kade pump nahi, borewell aahe
दादा आमचे कड़े आदीवासी वस्ती आहै तरी ही या लौकाना घरासाठी दिवा चालेल असी सोर ऊर्जा प्लेट मिळेल का ते सांगा ते भी कमी पैशात
हो योजना सुरू आहे सध्या गेल्या आठवड्यात अपडेट दिले आहे
सर आपण दिलेल्या माहिती नुसार 7.5 एच पि साठि जि आट आहे कि 5 एकर पेक्षा जास्तीचे क्षेत्र हे बोर ची नोंद आसलेल्या गटाचे च पाहिजे कि कमी क्षेत्र आसलेला गट पात्र होतो काय जसे आमचे एकुन क्षेत्र पंधरा एकर च्या वर आहे परंतु पाच एकर पेक्षा जास्त क्षेत्र आसलेल्या गटातील बोरची नोंद आद्यप झालेली नाहि तरी मला 7.5 एच पि चे योजना ब मध्ये पंप घ्यावयाचा आहे तरी कृपया मार्गदर्शन करा आपला आभारी राहिन
माझी पण अशीच परिस्थिती आहे, काय करावे?
जुने अर्ज मंजुर हाला होता त्यानंतर पैसै भरले नाही त्यामुळे कॅसल झाले त्याच काय करता। येईल का
काही नाही
आता मला सोलर pump साठी अर्ज करायचा आहे पण माझ्या गावाचं नावंच यादी मध्ये नाही अश्या वेळेस काय करावे
सप आमची maha dbt lotari साेलर साठी निवड झाली हाेती document uplod केले आहेत परंतु लाभ भेटलेला नाही तर या याेजनेसाठी अर्ज करू शकताे का .मार्ग दर्श करावे🛐🛐🛐
SIR Ya yojnetun me form bharla asun mala pre sanction aale aahe ata pudhe kay karave lagel plz help
सर आमचे 2आर मधी विहीर बाकी क्षेत्र 5ऐकर बाजुन आहेन बाकीचे आ
वेंडर नेम येत नाही व अर्ज request sanctioned असे दिसते
Ya yojanet vanapatte dharak labh gheu shaktat ka
Sir सातबारा varti विहिरींची नोंद झाली नाही जर आता केली tr 20 दिवसा nantr सातबारा varti येईन mntat मग form भरणा साठी नोंद tr लागते या case मधे ky krta येईन..
Sir mala solar plant sati kusum solar yojnecha lab kasa betel
1) Kiti yojnecha sabsedi milel
2)solar plant 1mw sati kharcya yenar ahe
Bhau mahiti bharli. Ani OTP ala nahi. Punha bhrayla gelo tr allredy fill as yete kay krav
Plz reply
Bhau puran mahiti bhrli. Adhar no. Survey no. Nantar send OTP dabl. Pn OTP ala nahi. 504 error Al. Punha bhrla tr. Allredy bhrla as daakhvito. Kay Krav bhau
Bhau plz reply
Reply please bhau
सर कुसुम योजनेमध्ये कोणकोणती कंपनी आहे
सर बॅकंपीक कर्ज असल्यास काही प्रोब्लेम येऊशकतो का ठीबंकसाठी
Aurangabad jilhyat vihamadwa gavasathi solar yojnecha formsutla nahi ka csc vale mhantat ki ajun nai sutle pls check karun sanga
सर मी 18 जून ला अर्ज केला पण 712 वर विहिरीची नोंद नाही पण विहीर रोजगार हमी योजनेअंतर्गत सुरू आहे आणि मी तलाटी ला भेटलो तर मला म्हणलेकी स्कीम ची विहीर पूर्ण झाल्यावरच 712 वर चढेल तर काय करावं सर
कागदपत्र कोण कोणते लागतील आणि पहिले मुखमंत्री सौर कृषी घेतलेला आणि आता दुसऱ्या गटा करिता अर्ज करता येईल का
Sir 3.5 एकर शेत आहे तरी 3HP चा पंप येतोय. 5HP चा ऑप्शन नाही येत आहे. काय कराव लागेल??
Safe village आमचे गाव show नाही होत म्हणजे आम्ही पात्र नाही का याला.
सर नमस्कार
वेटींग नंबर कसा बघावे व विहीरची सात बारावर नोंद कसी करावी याची माहिती द्यावी.
पवार नासिक.
सर माझा सर्व्ह होवून गेलl 2 महिने झाले आहेत पण पंप अजून नाही आला. कधी येईल
Bor kiti foot paheje
१९७
शेतकरी एकच आहे त्याच्याकडे दोन गट आहेत दोन्हीही गटात अडीच एकरापेक्षा कमीजमीन आहे, दोन्ही गटाचे एकूण क्षेत्र तीन एकर पेक्षा जास्त आहे त्याला किती एचपी पंप मिळवू शकतो
NT jati sathi arj saru aahe ka
sir vender list madhe 2 option aahe pahile tyat tata hote aata disay nahi mala tata pahije sir please guid
आहे ती कंपनी निवडा
सर,
सामायिक विहीर असल्यास किती रुपयांचा बांड लागेल?
सरजी शेती 3.5 एकर आहे आणी बोअर्वेल 650 असेल तर काय करव लहान पंप नही चालत
पंप नाहीत मिळत
Thanks!! 👍 USPC काय प्रकार आहे? Borewell chi खोली 240ft असेल तर अर्ज reject होतात /होईल का? कृपया मार्गदर्शन करावे 🙏👍
हो तुमचा अर्ज reject होईल borewell फक्त 180 ft पाहिजे
@@sharadsurvase831060m = 197ft पर्यंत चालते असे वाचले / ऐकले. So I think व्हायला पाहिजे मंजूर 195ft साठी.
बोअर कितीही असेल तरी 60मीटर पर्यंतचा पम्प मिळतो
पाटपाणी देता येणार नाही
स्प्रिंकलर 30 किंवा 600ड्रीपर (5lit/तास ) चालतील माझा अनुभव मी तीन वर्ष वापरतो आहे माझा बोअर 320 फूट आहे
सर महाराष्ट गामीन बँकेचे आकाउंट चालेल का
Sir tumi sagitleli mahiti ani gr yamadhye confussion ahe
1.40 hector sathi kiti hp cha pump milel ekdaa sanga
सर लातूर साठी नवीन अर्ज चालू झाली आहेत का
Digital 7/12 चालेल का
हो
त्या विहिरीवर दुसऱ्या शेतकरी यांचे लाईनचे कनेक्शन असेल तिथे दुसरे नावाने भेटलं का
Ani vihir 7/12 vr asn garjech ahe ka
Aamchya kade nala aahe tyala pani november paryant raht tar kas karu
Dusra panyacha shrot nahi
सर i am csc vle
विहीर सामाईक आहे त्यासाठी NOC चा Format पाहीजे आहे तुमच्या इतर व्हीडिओ मध्ये सापडत नाहीये
प्लीज noc असलेल्या व्हीडिओ ची लिंक द्यावी ही विनंती
नमस्कार... जय शिवराय
सर बॉड 20/10/2020 रोज़ीचा आहे चालेल का
सर मी आता form भरून rahalo. कोठा पूर्ण झाला आहे .चालू नाही झाली
सर नावावर 2 हेक्टर क्षेत्र आहे पण एका गटात 0.20ते 0.30 R पेक्षा जास्त जमीन. तर form मंजूर होतो का?
नाही
@@GrShetiYojna यावर काही उपाय सर
@@GrShetiYojna 8अ नुसार 1.80 R जमीन नावावर आहे.
सर माझा अर्ज करायचं आहे माझ गावं मरवाळी आहे आणि शेती दुसऱ्या गावात आहे ते अर्ज कसं करावं हे माहिती देल तर बरं होईल
सर मी ST कास्ट साठी 18 जून 2021 तारखेला 3 एकरसाठी मुख्यमंत्री सौर कृषी पम्प योजने अंतर्गत अर्ज केला आहे. अर्जाची सद्यस्थिती A1 अर्ज सादर असे दाखवत आहे. तर आता परत कुसुम साठी नवीन अर्ज करावा लागेल का?
5HP solar pump cha DYNAMIC HEAD kiti paryant asnar aahe?
sir नमस्कार,मी महाराष्ट्र मध्ये रहाते , माझ्या शेतात 370 फुट बोअरवेल आहे,2016 मध्ये mseb चे कनेक्शन मंजूर झाले,पण घरचे अडचण, व जुन्या बोअरवेल चे वीजबिल समाऐका होते ,ते सर्वांनी त्या वेळेला भरले नसलेने नवीन mseb कनेक्शन मंजूर असूनही मिळाले नाही,तरी या अडचणीमुळे मे आता सोलर बसवायचा विचार केला,तरी मला सोलर योजनेचा फायदा मिळेल काय?
जर मिळाला तर किती hp ची motar gheu? माझे शेती 0.88 गुंटे एवढी आहे
370 फूट खोल बोअरवेल आहे किती hp ची motar अगदी आरामात पाणी खेचू शकेल
पाणी सव्वा 2 इंची आहे pls sir मार्गदर्शन करावे
वडीलांच्या नावे जमीन असल्यावर फार्म कसा करता येईल
वडीलांच्या नावे
Sir open catagiry sathi chale ka arj karayla ajj
हो
Sir नवीन शेती आहे पहिल्या व्यक्ति ने काढ़लेले होते विज कनेक्शन पन आता नाही काढ़लेले आम्ही आमच्या नावावर कनेक्शन तर चलेले का form भरायला
आता नाहीये कनेक्शन
व विज पन दूर आहे
Canal aasel tar midel kay
जय शिवराय सर..
माझ्याकडे विहिर नाही
पण शेजारील शेतकरी च्या विहिरीचे पाणी मिळत असल्यास या योजनेचा लाभ घेता येईल का? कसा ?मार्गदर्शन मिळावे
शेततळे असेल तर अर्ज करता येते का सर
Sir Open sathi kiti take anudan ahe
तलावाची नोंद आहे तर चालेल का भरायला
सर 1.02आर शेती आहे 5 hp चा पंप मिळेल का
गाव कोणत्या झोन मध्ये आहे, सिंचन सुविधा यावर असते
Jr vihir navachi nasel tr kay options aahe sir
Sir, for Group 'B' ( Solar Pump, PM Kusum Yojna) is it necessary to create Beneficiary Authentication account for everyone. Is it necessary to create Username and password for login?
2022 chi link suru ahe ka form bharayla
हो
Mi 100 chy stamp var noc keli ahe application form reject hoil ka
Sir borwel ahe ani vihir pn ahe pn 7/12 nond nahi kayvkarave