सोलारसाठी अर्जाचा पाऊस, भरणा मात्र नाही || magel tyala solar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 янв 2025

Комментарии • 199

  • @DnyaneshwarNaikwadi
    @DnyaneshwarNaikwadi 9 дней назад +6

    Si r आपली प्रत्येक माहिती उपयुक्त असते धन्यवाद

  • @navnathdalve8756
    @navnathdalve8756 9 дней назад +10

    A1 अर्ज भरणा सहीत सादर झाला असं दाखवत आहे

  • @sajid___777
    @sajid___777 9 дней назад +2

    खुपच छान माहिती असती सर आपली विषेश म्हणजे संपूर्ण माहिती खरीच असते ❤❤❤❤

  • @शैलेशशेळके
    @शैलेशशेळके 9 дней назад +10

    😂 गोलमाल है भाई सब गोलमाल है 😂😂😅😊

  • @amitghule3449
    @amitghule3449 6 дней назад

    खूप खूप धन्यवाद सर .

  • @kadamsunil9225
    @kadamsunil9225 9 дней назад +15

    मी एका महिन्या पूर्वी अर्ज केला होता आता मंजूर ही झाला पेमेंट ही केल आणि व्हेंडर निवड पण झाली आता दोन महिन्यात कंपनी फिटिंग करून मिळेल. असे सांगण्यात आले

    • @rahulkadam9088
      @rahulkadam9088 9 дней назад +1

      Same मी पण केलं jain company निवडली आहे

    • @parmeshewarswami5337
      @parmeshewarswami5337 9 дней назад +1

      टेंडर प्रक्रियात भाग घेण्यासाठी ओटीपी साठी माझा मोबाईल नंबर चुकीचा झाला आहे तरी काय करावे लागेल सर.

    • @SuhasDighule
      @SuhasDighule 9 дней назад

      Konta area ahe.

    • @parmeshewarswami5337
      @parmeshewarswami5337 9 дней назад

      @@SuhasDighule लातूर जिल्हा अहमदपूर तालुक्यातील

    • @KiranKakdePatil
      @KiranKakdePatil 9 дней назад

      किती तारखेला भरला होता दादा तुम्ही अर्ज

  • @BharatDeshmukh-l7l
    @BharatDeshmukh-l7l 9 дней назад +1

    जय शिवराय सर

  • @Subhash-g2v4l
    @Subhash-g2v4l 9 дней назад +5

    ३ डिसेंबर ला पैसे भरले होते अजुन पुढची प्रक्रिया झाली नाही. कंपनी निवडा हा पर्याय आला नाही. अजुन किती दिवस लागतील सर

  • @mohannalgeonlymodiji1875
    @mohannalgeonlymodiji1875 9 дней назад

    जय शिवराय सर🚩🙏

  • @dipakawachar1037
    @dipakawachar1037 6 дней назад

    जय शिवराय

  • @ganeshmarathe7895
    @ganeshmarathe7895 9 дней назад +3

    A1अर्ज
    भरणा सहित सादर झाला आहे
    अस दाखवत आहे

  • @rushikeshsarawade9308
    @rushikeshsarawade9308 9 дней назад +5

    Payment Karun 1 महिना झाला vendor ऑप्शन नाही आला

  • @abhijitchavan5570
    @abhijitchavan5570 7 дней назад

    Sir mahavitaranche kotestion aaichya navaratri aahe pn mo. No. Mazha aahe
    Mg aata mazhya navavarti solar pump milel ka...

  • @शेतकरीराजा-द4ढ
    @शेतकरीराजा-द4ढ 9 дней назад +3

    Saheb vendor nivdun 8 divas jale pn ajun serve sathi konich ale nahe

  • @vineshpawara1636
    @vineshpawara1636 2 дня назад

    Sir aata from baru shakto ka

  • @hav3014
    @hav3014 9 дней назад +25

    पैसे भरून पण A1 फॉर्म सबमिट दखवत आहे वेडर सलेक्शन आलं नाही सर अजून अर्ज meda कडे होता नंतर तो मगेलत्याला महावितरण कडे गेला पण पेमिट करून पण पुरवठा निवड अली नाही सर

    • @bhagupatil-uh4mv
      @bhagupatil-uh4mv 9 дней назад

      @@hav3014 28 November पर्यंत पेमेंट केलेल्या शेतकऱ्यांना वेंडर सिलेक्शन पर्याय आलेले आहेत

    • @sandipgarje1043
      @sandipgarje1043 9 дней назад

      किती तारखेला पेमेंट केल होत

    • @godshreeyt
      @godshreeyt 9 дней назад

      1.5 mahinya pekshya jast jhal

    • @maheshshelake1728
      @maheshshelake1728 9 дней назад +1

      माझ्या बाबतीत पण हेच झाले आहे, 1 महिना झाला पैसे भरणा करुन.

    • @samadhannarke2053
      @samadhannarke2053 8 дней назад +1

      Maz pn 1.5 month zal payment krun ajun pn A1 form submitted with payment dakhavty

  • @Farming305
    @Farming305 9 дней назад +1

    सर जय शिवराय
    मी कुसुम मध्ये 2022 मध्यें अर्ज केला होता,
    दोन महिन्यांपूर्वी मागेल त्याला सोलर मध्ये कन्व्हर्ट केल्या गेला,दोन महीन्या पुर्वी पेमेंट देखील केले,
    पण अजुनही व्हेडर निवड ऑप्शन आले नाहीं.
    अंजुन छाननी देखील झाला नाही,माझ्या गावातील काही लोकांनी आताच मागेल त्याला सोलर मध्ये अर्ज केले आणी लगेच व्हेडर ऑप्शन देखील आले,
    हा सगळा काळा बाजार आहे सर,पाच पाच हजार घेऊन महावितरण वाले मागील अर्जाची छाननी करत आहेत,माझ्या गावातील MK आयडी असलेले खुप शेतकरी 2022 पासुन प्रतीक्षेत आहेत,आणी MT आयडी वाल्याची आता अर्ज करून सोलर पण बसवून घेतले,
    कश्याला शेतकरी पैसे भरतील सर हा सर्व काळा बाजार आहे,
    मागेल त्याला सोलर नाही सर,लकी ड्रॉ प्रमाणे लागेल त्याला सोलर योजना आहे ही.

    • @Narayanagoatfarm
      @Narayanagoatfarm 9 дней назад

      महावितरण कंपनी लबाड आहे कुसुम योजनेअंतर्गत लाभार्थी हिस्सा येऊन सुद्धा मेक पेमेंटचा ऑप्शन लाभार्थ्याच्या खात्यावर दाखवत नाही.आणि आपोआप शेतकऱ्याचा फॉर्म रद्द होतो.कितीही मेल करा मेसेज करा त्याचे उत्तर महावितरण कंपनी शेतकऱ्यांना देत नाही.आणि उगाच सोंग घ्यायचे पेपर मध्ये बातमी द्यायची की पेमेंट करा मेक पेमेंट ऑप्शनच येत नाही तर पेमेंट कसं करा

  • @BhushanPatil-l6b
    @BhushanPatil-l6b 9 дней назад

    Jay shivaray sar

  • @tejaschavan3138
    @tejaschavan3138 4 дня назад

    Meda la arj karun 11mahine zale pn ajun online site vr payment che option ale nahi

  • @VitthalBodke-x5k
    @VitthalBodke-x5k 8 часов назад

    सर फक्त शेतकराची लूठ करीत आहेत असे काही पण कारण लावले जातात सर मागेल त्याला सोर पंप हाय तर शेतकराचे अर्ज का नामंजूर करण्यात येत आहेत सर ही सरकारची शेतकऱ्यांना पैसे वापरू नये सर शेतकऱ्यांना अर्ज दूरूती करणाचे अफशन उपलब्ध करून देण्यात यावे आसे सरकार ला विनंती आहे सर

  • @pravindeshmukh6951
    @pravindeshmukh6951 7 дней назад

    आणि मी सातबारा वर विहीर पण दाखवली आहे परत परत सातबारा अपलोड करा म्हणत आहे

  • @BharatBankar1
    @BharatBankar1 9 дней назад +6

    माझ्या सातबारा वरती विहिरीची नोंद नाही
    ई पीक पाहणी ला विहिरीची नोंद आहे ती चालन का

  • @gurudaskhedkar1622
    @gurudaskhedkar1622 8 дней назад +4

    दादा मी 3 वर्षा अगोदर dp साठी कोटेशन भरले पण आता म्हणत आहेत कि.तुम्ही सोलर घा..पण माझी 2किलो मीटर अंतर पाईप लाईन सोलर ने पाणी जात नाही.. काय करावे आता

    • @shetkrino1333
      @shetkrino1333 7 дней назад

      सेम माझी अडचण आहे😢 ना हे ना ते

    • @amolpatange8686
      @amolpatange8686 7 дней назад

      माझं पन असंच आहे ​@@shetkrino1333

  • @kedar7791
    @kedar7791 9 дней назад +1

    त्रुटि दुरुस्त कराची ऑप्शन आहे का...??

  • @tejasabnave3737
    @tejasabnave3737 9 дней назад +2

    Payment Na Karta Pan Mazha Arj Manujur zhala ahe. Magel tyala. Ya Yojne Madhe

  • @hitech7028
    @hitech7028 6 дней назад

    सर नवीन रब्बी पिक पाहाणी व्हिडिओ बनवा लोकेशन घेत नाही त्याच गटात ऊभा आहे तरीही दूर आहे असे सांगत आहे

  • @RAMGIRI-y7s
    @RAMGIRI-y7s 9 дней назад +1

    सर dark water shede noc त्रुटी दाखवत आहे पर्याय सांगा

  • @sudhirnagime1993
    @sudhirnagime1993 9 дней назад +2

    वेंडर सलेकशन नवीन कंपन्या आहेत कोणती कंपनी निवडावी जुण्या कंपनी येतील का

  • @bharatkole4445
    @bharatkole4445 9 дней назад +1

    Jalna + Ranjani

  • @dnyaneshwarbiradar7646
    @dnyaneshwarbiradar7646 7 дней назад

    जय जिजाऊ जय शिवराय सर प्लीज reply द्या जर आपण एपिक पाहणी वरून कायम पड म्हणून कूपनलिका नोंद केली आहे तरी मी सोलर साठी फॉर्म भरू शकतो का सर

  • @pralhadshinde8890
    @pralhadshinde8890 9 дней назад

    Sir mi pement karun 1moth complete zala tari ajun vendor option ale nahi tr Kay karave

  • @आमचीमातीआमचीमानसे-न1ट

    तुषार सिंचन ची सोडवत कधी आहे

  • @SandeepLedange
    @SandeepLedange 7 дней назад

    Koteshan bharun ahe saheb vij conection nahi mante solar gha mante Kay karave

  • @moviescuts4073
    @moviescuts4073 9 дней назад +4

    epik पाहणी मध्ये कायम पड विहीर लावलेली आहे तर अर्ज करू शकतो का सर

    • @arjunnikam3693
      @arjunnikam3693 9 дней назад

      Ho

    • @hanmantsuryawanshi3556
      @hanmantsuryawanshi3556 7 дней назад

      नका करु
      नोंद होत नाही
      माझा अर्ज बाद झाला आहे payment अडकल आहे

    • @moviescuts4073
      @moviescuts4073 7 дней назад

      @hanmantsuryawanshi3556 dhanywaad

  • @onkarpangarkar2518
    @onkarpangarkar2518 9 дней назад +2

    सर पेमेंट करून सहा महिने झाले सोलर आलच नाही

  • @ganeshbagul5606
    @ganeshbagul5606 9 дней назад

    Sar form bharly nantar kiti divasat manjur hoto solar panel

  • @msg99702
    @msg99702 9 дней назад +1

    कुसुम योजना मधील ज्या कंपन्या होत्या. त्या कंपनी मागेल त्याला सौर मध्ये कधी येतील ?

  • @milindkuwar3146
    @milindkuwar3146 9 дней назад

    Majha aarj mahavitran kade nay pathvla ahe navin aarj bharu ka

  • @anilurade3747
    @anilurade3747 9 дней назад +1

    सर जुने वेंडर येतील का या मधे

  • @BharatBankar1
    @BharatBankar1 5 дней назад +1

    डार्क वॉटर सेट एनओसी भेटत नाही त्याच्यासाठी काय करावे एनओसी देना बंद झाली असेल अधिकारी म्हणतात

  • @rajugale2316
    @rajugale2316 9 дней назад +1

    सर शासन झोपल का

  • @rahulbhivsen2175
    @rahulbhivsen2175 9 дней назад

    Payment ch option al ahe pn site la problem ala ahe ata site kadhi chau hoyil sir

  • @sandipmandlik3750
    @sandipmandlik3750 8 дней назад

    फोर वेंडर सिलेक्शन झाले पुढील प्रक्रिया काय

  • @vishalC2012
    @vishalC2012 7 дней назад

    सोलार चे पेमेंट करण्यासाठी किती महिन्यांची मुदत असते

  • @pravindeshmukh6951
    @pravindeshmukh6951 7 дней назад

    मी पैसे भरलेत पण सर परत परत 7/12 अपलोड करा म्हणत आहे पण तरीही तेच तेच येत आहे

  • @surajmore4197
    @surajmore4197 9 дней назад

    Msg ala pn portal la dakhvat nahi kay karav

  • @kharatsomnath3555
    @kharatsomnath3555 9 дней назад

    माहितीचे भांडार

  • @mangeshbilari1642
    @mangeshbilari1642 9 дней назад +2

    पाण्याचा शाश्वत जल स्रोत उपलब्ध नाही असे दाखवत आहे आणि अर्ज नामंजूर झाला.... मी ती विहीर आता सातबारा वर लावली आहे ......मला आता कधी पर्यंत सातबारा uplod करायाचा option कधी येईल...?

    • @VitthalBodke-x5k
      @VitthalBodke-x5k 8 часов назад

      मला पण असंच दाखवत आहे सर

  • @rushikeshdeshmukh9444
    @rushikeshdeshmukh9444 9 дней назад

    सर मागेल त्याला मध्ये जुन्या कंपन्या कधी येतील

  • @umakantkawale1749
    @umakantkawale1749 9 дней назад

    आडनाव स्पेलिंग चुक झाली आहे तर काय होईल याची माहिती दिली तर बरे होईल

  • @VitthalMundhe-k7q
    @VitthalMundhe-k7q 9 дней назад +1

    सर मी दोन दिवस झाले पेमेंट करण्यास पाहतो पण होत नाही

  • @santoshpachpute1240
    @santoshpachpute1240 9 дней назад

    Nanded cha 2024 chi 25/ pik vima kadi milnar ahe sir

  • @BKPATIL-q8v
    @BKPATIL-q8v 9 дней назад +1

    तृटी सुधारणा होईल का

  • @prakashkadam9428
    @prakashkadam9428 9 дней назад

    Pik vima kadi betel Tarik saga sar Parbhani

  • @referearn3467
    @referearn3467 9 дней назад

    Sir mi form भरले पण 7/12 ला सामाईक विहीर आहे

  • @ChigryaChavan
    @ChigryaChavan 9 дней назад

    पेमेंट केल्यानंतर किती दिवसाला कंपनी निवडायचे ऑप्शन येते

  • @sandeepjadhao1420
    @sandeepjadhao1420 9 дней назад

    अर्ज rejected zala ahe sir.. punha arj krta yeto ka..

  • @bandushinde1254
    @bandushinde1254 9 дней назад

    सर मी कुसुम मध्ये अर्ज केला होता तर आता मागेल त्याला सौर पंप मध्ये महावितरणकडे वर्ग करण्यात आला आहे तर मी पैसे भरले 25.11.23ला तर वेडर निवड कधी येईल सांगा छत्रपती संभाजीनगर

  • @YogeshPradhN
    @YogeshPradhN 9 дней назад

    सर तुमचा अर्ज pm कुसुम योजनेत ट्रान्सफर केला आहे कुसुम पोर्टल ला भेट ध्या अस दाखवताय काय करावे लागेल

  • @yogeshsonar2287
    @yogeshsonar2287 8 дней назад

    Mahaurja मध्ये जर अर्ज भरला तर चालेल का

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  8 дней назад

      कोणत्या दुनियेत आहात आपण दाद

    • @yogeshsonar2287
      @yogeshsonar2287 8 дней назад

      @GrShetiYojna तुमचं मार्गदर्शन आमच्यासाठी महत्वाचं आहे सर

  • @aniruddhaujwankar
    @aniruddhaujwankar 9 дней назад

    Payment karun khup divas zalet vender option ajun ale nahit....

  • @samadhankale7289
    @samadhankale7289 9 дней назад

    सर मला मेडा चा आॼ कॅन्सल करायचा आहे आणि मागेल त्या ला सोलर मध्ये अर्ज करायचा आहे तर पहिला आज़े कॅन्सल कसा करावा

  • @narayansukashe4722
    @narayansukashe4722 9 дней назад

    रिप्लाई द्या सर

  • @narayanmanwatkar8461
    @narayanmanwatkar8461 9 дней назад

    MS नंबर आला नाही मात्र पेमेंट ऑप्शन आला आहे सर पेमेंट भरावा का ?

  • @rajkumarshelke8642
    @rajkumarshelke8642 9 дней назад

    माझा लाईक 151🥰

  • @rameshdhumal6733
    @rameshdhumal6733 9 дней назад

    नमस्ते गुरूजी मे डा अंतर्गत एक वर्षापू्वी अर्ज केला होता तो पूर्ण नव्हता तो आता पूर्ण केला आहे एक महिन्या पूर्वी तर काय होईल अर्जाचे धन्यवाद

  • @Ganeshdhat111
    @Ganeshdhat111 9 дней назад

    Mobile नं चुकला आहे त्यामुळे otp येत नाही तर मोबाईल नं दुरुस्त कसा करावा. Plz reply 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @LaximanGhayatidak
    @LaximanGhayatidak 9 дней назад

    सर ई पीक पाहणी करायला आहे तर एक पीक पाहणी होईना क्षेत्रामध्ये गट नंबर मध्ये असताना सुद्धा अंतर लांब दाखवीत आहे असे म्हणत आहे

    • @kirangambhiregambhire2293
      @kirangambhiregambhire2293 8 дней назад

      लोकेशन चिन्ह दाखवेल तिथे जावा लागल जस की बहुतेक ते दुसर्‍याचा शेतात असेल दाखवत असल बघा चिन्ह

  • @rammore2302
    @rammore2302 9 дней назад

    Improver 7/12 ownership documents ae dakhavite sir pement zal ahe

    • @vilaspatil1147
      @vilaspatil1147 9 дней назад

      Same with me...

    • @Hindustani_1313
      @Hindustani_1313 2 дня назад

      Same msg ala ahe

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  2 дня назад

      बाद होईल

    • @Hindustani_1313
      @Hindustani_1313 День назад

      @@GrShetiYojna सर्व कागदपत्रे बरोबर असताना बाद का बरं.. ७/१२ वर विहिरीची नोंद आहे एकच मालकीची जमीन आहे तरी सुध्दा अयोग्य ७/१२ कागदपत्रे असा मेसेज आला आहे आणि A 1 अर्ज नामंजूर असं दाखवतयं

  • @pavanpatil1348
    @pavanpatil1348 9 дней назад

    7/12 आणि आधार नाव वेगळं असेल तर काय करायचे सर

  • @kvpotepatil2386
    @kvpotepatil2386 9 дней назад

    महावितरण अप्रूवल साठी शेतकऱ्यांकडून चार चार हजार रुपये घेऊन लुबाडणूक सुरू आहे

  • @shivprasadbhalerao2003
    @shivprasadbhalerao2003 9 дней назад

    Sir maza fom मे 2023 ला भरला आहे meda अंतर्गत पण अजून पेमंट oftin आला नाही .

  • @BharatDeshmukh-l7l
    @BharatDeshmukh-l7l 9 дней назад +1

    सर मि मागेल त्याला सोलर मध्ये अर्ज केलेला आहे आधार वरचे आडनाव वेगळे आहे भरना करू का सर

    • @pavanpatil1348
      @pavanpatil1348 9 дней назад

      माझा पण हीच त्रुटी आहे याचे सांगा सर

    • @Bestlovesongs11
      @Bestlovesongs11 8 дней назад

      Nka bharu reject hoil

  • @ajayshejul7377
    @ajayshejul7377 9 дней назад

    सर,21:डिसेंबर ला pement केलं खात्यातून पैसे कमी झाले. परंतु अजून pement success झाले नाही.

  • @asaramkure997
    @asaramkure997 9 дней назад

    कुसुम 2023ला अर्ज केला .7/12वर विहीरीची नोंद आहे.पण तरीही no water souse 7/12असे दाखवत आहे.आता डबल विहीरीची नोंद असलेला 7/12अपलोड केला आहे.payment opsation येईल का?..

  • @milindyede1536
    @milindyede1536 9 дней назад

    पैसे भरून ही सोलर रिजेक्ट झाले आहे
    पैसे भरून ही सोलर रिजेक्ट झाले आहे

  • @atulsutar7163
    @atulsutar7163 9 дней назад

    Sir मी म्हाडा वरती अर्ज केलाय, आता 2-3 महिने झाले, अजूनही पुढची प्रोसेस झाली नाय, आतापर्यंत Application submitted असच दाखवत कधीपासून.

  • @vinodarjune9923
    @vinodarjune9923 9 дней назад +1

    Sir Crompton/Ecozone/Oswall Tata ya companya yetil ka vendor salection sathi

  • @pramodbhore5390
    @pramodbhore5390 9 дней назад

    मागेल त्याला सोलर मध्ये शक्ती एकोजेण हे पंप येणार आहे का

  • @ashishdurge7560
    @ashishdurge7560 9 дней назад

    HVDS बद्दल सांगा सर.2022 ला डिमांड भरला.

  • @sachinkhedkar1323
    @sachinkhedkar1323 8 дней назад

    सर, मला डार्क वॉटर शेड प्रमाणपत्र अपलोड करायचे ऑप्शन आले आहे.
    डर वॉटर शेड प्रमाणपत्र कुठून व कसे घ्यायचे

  • @aatishnikhade8402
    @aatishnikhade8402 9 дней назад

    Payment कितीच आहे

  • @ashokingle5357
    @ashokingle5357 9 дней назад

    सर मागेल त्या ला सौर पंप अशी योजना असतांना शासन असे का करते शेत तळे आहे धरण आहे बाजूने वाहणारा नाला आहे ईतके सारे उपलब्ध असल्याचेही अर्ज नामंजूर होण्याची भिती. म्हणजे वेठीस धरण्याचा प्रकार वाटतो.

  • @happyfoundation1776
    @happyfoundation1776 9 дней назад

    सर मला अर्ज करून 11 महिने झाले
    अर्ज फ्कत application submitted म्हणून दाखवत आहे काय करावे plz सुचवा

  • @DnyaneshHalgare
    @DnyaneshHalgare 9 дней назад +1

    पैसे भरून फॉर्म DARK WATER SHED या कारणासाठी लाखो फॉर्म वापस आले आहेत. यावर सोल्युशन सागा सर

    • @arjunnikam3693
      @arjunnikam3693 9 дней назад

      संबंधित कार्यालयाचे ना हरकत प्रमाणपत्र सादर करा

  • @bharatpatil8771
    @bharatpatil8771 7 дней назад

    मला पेमेंट करायचे आहे पण माझ्याकडे आगोदर लाईट कनेक्शन आहे तर माझा पेमेंट करून फायदा होईल का कृपया मार्गदर्शन करा

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  7 дней назад

      नाही

    • @bharatpatil8771
      @bharatpatil8771 7 дней назад

      @GrShetiYojna दादा समजले नाही पेमेंट करून फायदा नाही का

  • @yogeshnikam1734
    @yogeshnikam1734 9 дней назад

    भरणा केला आहे पण अर्ज बाद करायचा आहे अगोदर त्या आधार कार्ड च्या आधारे सोलर चा लाभ घेतला आहे

  • @ganeshatole109
    @ganeshatole109 8 дней назад

    सर मी कुसुम योजनेमधून सोलर चा फॉर्म भरलेला आहे मला सोलर मिळेल का

  • @ravigawande7994
    @ravigawande7994 9 дней назад

    status मधे आपला अर्ज अस्तित्वात नाही असे दाखवत आहे काय करावे????

  • @maheshshinde8677
    @maheshshinde8677 9 дней назад

    Sir 1 महीना झाला पेमेंट करून वेडर आप्शन नाही

  • @abcdetgfdtdfghj-9696
    @abcdetgfdtdfghj-9696 9 дней назад

    मला payment करा म्हणून msg आला पण option दाखवत नाही😢😢

  • @parshurambhoytebhoyte4596
    @parshurambhoytebhoyte4596 9 дней назад

    मि 5/11/2024 रोजी पेमेंट केले आहे, वेंडर ऑप्शन आले नाही

  • @sushilmane503
    @sushilmane503 9 дней назад

    माझी अवशकता कमीत कमी 5hp आहे. मला 3hp मिळतोय . 50 मीटर हेड आहे.

    • @dnyaneshwargabhale2960
      @dnyaneshwargabhale2960 8 дней назад

      कंपनी वाल्यांना जादा पैसे भरून 5 hp चा देतात का ते विचारून बघा

    • @sushilmane503
      @sushilmane503 8 дней назад

      @dnyaneshwargabhale2960 mg yojnecha upyog ky

  • @balasahebshevale8228
    @balasahebshevale8228 9 дней назад

    आधार नंबर चुकला असेल तर काय करावे लागेल?

  • @yogeshashtikar6024
    @yogeshashtikar6024 9 дней назад

    पेमेन्ट तात्पुरती स्वरूपात स्थागिती असे dakhvte

  • @aamhisalherkaraadivasi5918
    @aamhisalherkaraadivasi5918 9 дней назад

    सातबारायला कच्ची विहीर लावली तर चालेल का

  • @SachinPawar-bv3ie
    @SachinPawar-bv3ie 9 дней назад

    सर माझा अर्ज छाननी प्रलंबित आहे असे दाखवत आहे

  • @karhalebhujang1995
    @karhalebhujang1995 9 дней назад

    सर अर्ज मंजूर झाले नाहीत त्यांनी काय करावे.मेसेज पण आला नाही, मेगा कडे जशास तसा आहे काय करायला पाहिजे

  • @vijaypatilv.p
    @vijaypatilv.p 9 дней назад

    7 12 वर विहिरीची नोंद आहे आणि अर्ज भरलाय बोर साठी चालेल का?

  • @DinkarTheng-rq6zp
    @DinkarTheng-rq6zp 9 дней назад

    सर माझा मोबाईल नंबर चुकीचा झाला आहे मागील सौर ऊर्जा योजना कुठे बदलावा ते