आज तुम्ही पहिल्यांदा बोलले की सबस्क्राईब करा,अहो तुम्ही प्रत्येक व्हिडिओ त हे बोलले पाहिजे,की लाईक करा,सबस्क्राईब करा,नाहीतर लोकांना तुम्ही फुकट मध्ये एव्हडी तंतोतंत माहिती देता,एव्हडी माहिती कोणीही देत नाही, तस पाहिलं तर तुमच्या विवर ची संख्या खूप जास्त आहे,पण लोक लाईक सुद्धा करत नाही,आज तुमचे follower दोन चार लाख पाहिजे होते. धन्यवाद खूप छान व्हिडिओ आणि माहिती असते.❤❤❤❤
जय शिवराय सर तुमच्यामुळे शेतकऱ्यांना खूप फायदा होत आहे कारण कोणतीही माहिती अगदी सोप्या पद्धतीने सांगता आणि विश्वसनीय माहिती असते तुमच्या माहितीमुळेच माझा अर्ज अंतिम टप्प्यात आहे. धन्यवाद 🙏🏼.
मी आजच कोटिषण भरले आहे ,पेड पेडींग आहे, वायरमन सांगतायत,तर कोटिशन नंबर आला आहे,मी महावितरण सोलर मध्ये नोद करू शकतो का,6पोल चां सर्व्ह केला आहे वायरमन ने आधी. सद्य परिस्थिती मी सोलर साठी नोद चालू आहे का सर.
धन्यवाद सर तुमच्या व्हिडिओ मुळे मी मोबाईल वर 10 फॉर्म भरले.त्यातले जवळ पास सक्सेस होतायत .तुम्ही जी माहिती देता 100,%खरी आणि प्रत्येक प्रोसेस करायला सोपी जाते .मनापासून धन्यवाद🙏
Sir mi agodar labh ghetala ahe pn mi eka navavar don form bharale hote ata dusar option payment ch aal ahe bharal tr kahi problem Nhi honar na Please Reply mi
Sir aadhar no chukla aahe pm kusum solar madhe. Self survey zalay. Payment option aahe. Tar payment karaych ka. Lineman survay madhe aadhar no दुरुस्त karu shakto ka?
vendor quota not available please contact your dgm office he dakhavt aht tar kay karave
सर आता फॉर्म भरलेनंतर किती दिवसात मंजुरी येते
सर.लाईनम.सर्व. मध्येच. चुक. जाली हाय
Saheb atta khevaa portal chalu honar
काल पेमेंट केले पण आज परत payment करा असं दाखवत आहे ॲप्लिकेशन मध्ये, काय करावे....
माझा अर्ज एम एस मध्ये कन्व्हर्ट केला आहे मला पेमेंट केले आहे मेरा मध्ये परंतु माझी पेमेंट सक्सेस फुले झाली नाही माझे पैसे परत येतील की नाही
Vender list पाहिजे आहे.
Sr kontya company ca pump cangla asto
सर आपल्या योग्य मार्गदर्शनामुळे माझा सोलर पंप बसला आज धन्यवाद सर 🎉❤
Kachhya vihirivar solar basvata yeto ka
खुपच उपयुक्त माहिती दिली सर
सर मी 7 दिवसांपूर्वी पेमेंट केल आहे पन कंपनी निवड न्याची आप्शन येतं नाही 24तास थांब म्हनत आहे पेमेंट पन वापर आले नाही
Sir ,mala Mahavitaran cha msg aala ahe ki sarvy kara .it's true or false
सोलर बसवन्याचा खचँ कंपनी करते का गड्डे घेने रेती सिमेंट इतर वस्तु
Ho
फ्रोम भरताना बोर च्या यवजी विहिरी झाली तर काही पय्राय आहे ❓
सर ८१ गुठा आहे ५चपी मिळेल का
नाही
आज तुम्ही पहिल्यांदा बोलले की सबस्क्राईब करा,अहो तुम्ही प्रत्येक व्हिडिओ त हे बोलले पाहिजे,की लाईक करा,सबस्क्राईब करा,नाहीतर लोकांना तुम्ही फुकट मध्ये एव्हडी तंतोतंत माहिती देता,एव्हडी माहिती कोणीही देत नाही, तस पाहिलं तर तुमच्या विवर ची संख्या खूप जास्त आहे,पण लोक लाईक सुद्धा करत नाही,आज तुमचे follower दोन चार लाख पाहिजे होते.
धन्यवाद खूप छान व्हिडिओ आणि माहिती असते.❤❤❤❤
Sir please changla vendor suchwa purandher madhe
सर सेल्फ सर्व्हे upload होत नाही आणि पेमेंट option येतं नाही काय करावे
सर अजून मैसेज नाही आला
मग वाट पहा
आपल्या मार्गदर्शनामुळे माझा सेल्फ सर्वे होऊन पेमेंट करून व्हेंडर सिलेक्शन झाले आहे धन्यवाद सर
Kont vendor select kel ?
Wender konta select kela hota
जय शिवराय सर तुमच्यामुळे शेतकऱ्यांना खूप फायदा होत आहे कारण कोणतीही माहिती अगदी सोप्या पद्धतीने सांगता आणि विश्वसनीय माहिती असते तुमच्या माहितीमुळेच माझा अर्ज अंतिम टप्प्यात आहे. धन्यवाद 🙏🏼.
Sir javalchya csc centre wale mhantat 2000 Rs. Dya tumhala 100% pump milel ...as hou shakt ka ? Please reply
Bilkul nahi
कोटेशन .कपात करुन 33919 भरण्याचा मेशज आला आहे.
App मध्ये Next var click hot nahi
Installation charges लावणार आहेत की नाही
Nahi
सातबारा वर e पीक पाहणी ॲप वरून बोअरवेल ची नोंद केलेली आहे. सेल्फ सर्वे आणि पेमेंट पण केलंय काही प्रोब्लेम येईल का सर.
Sir mala 3hp DC che 22971 bharanyasathi cha sms ala ahe mi bharanyacha prayatna kela parantu sakses jale nahi
किवरी आली उताराची
पूर्ण करा
, जय शिवराय शेतकऱ्यांना तुम्ही अतिशय महत्त्वाची माहिती देता
सर 29.5.2023 अर्ज आहे कधी मिळेल सोलार पंप
सर, सर्व कंपनीचे टेंडर सारखेच कसे असतील
मनापासून धन्यवाद....! सरजी 🙏🙏
Sir vendor yet nai ye pahile 2 company altya pan atta 1 pan nahi ye
Sir ativarshti nuksan bharpai sathi kyc kelo pahila hapta aala dusrya haptyasathi pan kyc karav lagel ka
सर महावितरण सेफ सर्वे केला तर चालेल का
सर माझा अज महावितरण कडे गेला
7/12 तुटू आली मि पुण केली आहे पेमेंट कधी येणार आहे
सर कोणती चांगली कंपनी निवडावी
सर सामायिक विहीर असल्यावर लाभ दिला जातो का रीपलाय दया
32075 येवढी रक्कम का आली
व्हिडिओ अवश्य पाहा
सध्या 7.5 एचपी करिता 44929/- रक्कम घेतली जाते . हे बरोबर आहे काय..
मी आजच कोटिषण भरले आहे ,पेड पेडींग आहे, वायरमन सांगतायत,तर कोटिशन नंबर आला आहे,मी महावितरण सोलर मध्ये नोद करू शकतो का,6पोल चां सर्व्ह केला आहे वायरमन ने आधी. सद्य परिस्थिती मी सोलर साठी नोद चालू आहे का सर.
मी गेल्या वर्षी कुसुम सोलर पंप साठी अर्ज केला आहे तरी अजून मेसेज आला नाही कधी येणार मेसेज
SHP मोटाचे महावि रणला सोलर योजना रकम किती दयावे लागेल सांगा
3HP मोटाचे रक्कम अनुदान विहीरीचे रुपये किती भरावे लागेल
सर महावितरण चा माध्यमातून देण्यात आलेलं सोलार ल LT line चे अंतर किती पाहिजे तसा काही GR आहे का
Ho
सर आपल्या योग्य मार्गदर्शना मुळे मी गेल्या वर्षीच कुसुम सोलार पंप फिट झाला 🙏
Konti company निवडली आहे तुम्ही आणि पाणी chagle फेकते का motor..
Kontya company cha ahe
पंप चांगला चालतो का
Meda ya kusum app Kuan sa download karna hai
सर कंपनी कोणती निवडावी यावर व्हिडिओ बनवा ना
जीके कंपनी निवड सर्वे झाला नाही
Joint servey nantar company change karta yete ka...
धन्यवाद सर तुमच्या व्हिडिओ मुळे मी मोबाईल वर 10 फॉर्म भरले.त्यातले जवळ पास सक्सेस होतायत .तुम्ही जी माहिती देता 100,%खरी आणि प्रत्येक प्रोसेस करायला सोपी जाते .मनापासून धन्यवाद🙏
सर फॉम् भरतावेळी 7/12 वर विहीर नोंद नव्हत तर नव्यानं 7/12 अपलोड कसे करायचे
Vender change karayach kase
Meda कार्यालयांत भेटा
आमचे पेमेड झाले आहे कंपनी निवड झाली आहे
Sir mi agodar labh ghetala ahe pn mi eka navavar don form bharale hote ata dusar option payment ch aal ahe bharal tr kahi problem Nhi honar na
Please Reply mi
सर माझ्या नावाने कोटेशन आहे पण माझ्या विहिरीवर विजेचे कनेक्शन नाही सोलर पंप बसवण्यासाठी कोटेशन ची आडचण येईल का कृपया मार्गदर्शन करावे
धन्यवाद सर तुमच्या मार्ग दर्शनामुळ 5 hP सोलार फिट केले
तुम्हाचा मो. नंबर मिळेल का
सोलर बद्दल माहिती पाहिजे होती
जॉईंट सर्व्हे साठी मॅसेज आला आहे... पण लाईनमन ची बदली झाली आहे काय करावे?
सर माझं पेमेंट बँकेतून कट झाले पण ते परत मेक payments दाखवत pleez काय करू सांगा😢
नवीन अर्ज केलाय पण payment SMS कधी येइल का.
1 एप्रिल पुर्वी केला आहे अर्ज सर.
February madhe majha 5 hp Shakti solar pump installation done
Kaha par hua Bhai
Osmanabad
@@Sohel_Shaikh. Shakti pump ke set me kya Kya mila Bhai aur cement reti ka kharcha kiska rehta
Bhai tum kidhar se ho
@@Sohel_Shaikh. Mumbai se hu par mere village me farm h waha k liye apply kiya hai 3hp solar
सर फॉर्म त्रुटी मध्ये पडला होता नंतर डॉक्युमेंट अपलोड केले
सर फॉर्म त्रुटी मध्ये पडला होता डॉक्युमेंट तुटी अपलोड केली पंप मिळेल का
यादित नाव आहे पन मांसेस आला नाही
Saport 🎉
Sir maza Payment successful done zala but Payment option show vayal
Sir mala OTP option yet mahi
Sir vendor लिस्ट मध्ये शक्ति सोलर आणि टाटा सोलर che ऑप्शन दिसत नाही
काही सल्ला द्या
Sir payment kele ahe vendor selection zale pushe Kai vendor phone lagat nahi vendor amhala contact ka nahi karat
Payment zale vendar nivadle meda linmen app sarvevar ek video banva
Mk व ms ह्या त काय फरक आहे
😊
अतिशय सुंदर माहिती सर
Hello sir....
Thanks for update.... आता मला सेल्फ सर्वे चा ऑप्शन आलेला आहे.... पुढील प्रोसेस मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे करतो 🙏
जय शिवराय सर तुमची सांगण्याची पद्धत अतिशय चांगली आहे किती ही अडाणी माणूस असला तरी त्याला कळेल धन्यवाद सर
सर मी पेमेंट केला व माझ्या अकाउंट मधुन पैसे वजा झाले पन समोर ची काहीच अपडेट आली नाही 24 तासांचा कालावधी झाला तरी
माझ पण तस झाल
सर बोअरवेलमध्ये वायर पाईप किती फुठ मिळते
200
Sir oswal pump vendor kase ahe
Sir Mee qrkode pement kele pan pement latkle
सर कुसुमचा फार्म भरते वेळी माझा मो.नंबर चुकीचा गेला आणि फार्म भरता आला नाही मला फार्म भरता येईल का
Sir manjur zale ahe pan mala msg nay aala ahe aata payment kasa karu sakto sir
Self survey karta वेळेस this langitude latitude already exists दाखवत आहे काय करावे please reply
Same problem ahe sir maza pn
त्या प्वाइंट पासून थोड्या अंतराने बाजूला जाऊन सर्व्हे करावा
आजुन नाव नाही आलं कधी येईल
तालुका वैजापूर जिल्हा संभाजीनगर नावे कधी येणार
सर माझे सेल्प सर्वे करुन पेमेंट करून 1 महीना झाला आहे अजून लाइनमन सर्वे झालेल नाही
सर मार्गदर्शना मुळे माझा व इतर लोकांचे पंप फीट झाले व बाकी येणे आहेत मोलाचे मार्गदर्शन👌🙏🙏
सर पेमेंट केल्यावर जॉइंट सर्व्हे मध्ये काही कारणास्तव रीजेक्ट केल्यावर पैसे परत refund होतील का?
Sir aadhar no chukla aahe pm kusum solar madhe. Self survey zalay. Payment option aahe. Tar payment karaych ka. Lineman survay madhe aadhar no दुरुस्त karu shakto ka?
सर शेतावर लाईट नाही आहे. परंतु माझ्या कडून चुकून yes वर टिक झालय तर काही प्रोब्लेम असेल का?
सर मी 2021मध्ये अर्ज केला आहे
अजून त्रुटी पण नाही आणि पेमेंट चे ऑप्शन पण नाही
सर फॉर्म भरतना माझी कास्ट चुकून SC झाली आहे तर मला जनरल कास्ट करायची आहे तर मला काय करवा लागेल पर्याय सूचवा 🙏🙏🙏
सर वैजापूर तालुक्याचा सांगा माहिती नावे कधी येणार
Sir jun 2023 la online kele msj ala nahi
सर MEDA चा ॲप वर शक्ती पंप दाखवत नाही.
Sir self survey madhe water source well dakhwatoy pn shetat Borewell aahe kay kele pahije
Cri company kasi ahe
Mi kal self servey karun payment kel ani vendor selection kele .aaj linmen servey sathi yeil asa msg ala ani linemen ch nav ani no ala
Lineman aale ka
Sar arj kelya pasun kiti divasa natar milto
सर आपल्या मार्गदर्शनमुळे आज सेल्फ सर्वे पूर्ण झाला आहे माझा.
भाऊआपण अर्ज कधी केला होता
@@vitthalmapari2375me 23 may 2023 la kela hota....self survey kela
@@vitthalmapari2375 मे 2023
Sir माझी विहीर ता. पैठण जि . संभाजीनगर मद्ये आहे ... मी कोणती compny select करू, ज्याची service fast भेटेल अशी ?
सर 2021 ला अर्ज केला यादीत नाव आहे पन मेसेज येत नाही
Sir tumi call receive karat nahi he
तुमचा प्रश्न लिहा उत्तर मिळेल