Magel Tyala Solar Pump | शेतकऱ्यांना 25 वर्ष कोणतेही वीजबिल येणार नाही |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 янв 2025
  • Magel Tyala Solar Pump | शेतकऱ्यांना 25 वर्ष कोणतेही वीजबिल येणार नाही | #DCMDevendraFadnavis
    (मागेल त्याला सौर कृषिपंप - पोर्टल लॉन्च | मुंबई | 13-9-2024)
    #Mumbai #SolarPump #DevendraFadnavis #देवेंद्रफडणवीस #Maharashtra
    Subscribe Now: bit.ly/YT_Dev_F... Stay Updated! 🔔
    Follow us to stay updated:
    ► Like us on Facebook: / devendra.fadnavis
    ► Follow us on Twitter: / dev_fadnavis
    ► Follow us on Instagram: / devendra_fadnavis

Комментарии • 136

  • @Kailas_patil_21
    @Kailas_patil_21 3 месяца назад +43

    अकेला वाघ फक्त देवेंद्र फडणवीस साहेब ❤❤❤❤❤

  • @vishakhapatil8277
    @vishakhapatil8277 3 месяца назад +18

    ऊर्जावान शेतकर्यांचे हित साधणारे माननीय देवेंद्रजी🙏 🚩

  • @ramlalchhajed783
    @ramlalchhajed783 3 месяца назад +16

    जय हिंद जय महाराष्ट्र
    श्री देवेंद्रजी एक कार्यकुशल नेता.

  • @dhananjaykulkarni2019
    @dhananjaykulkarni2019 3 месяца назад +17

    खुप छाण योजना आहे
    धन्यवाद देवेंद्रजी✌️✌️

  • @santoshhaloli3038
    @santoshhaloli3038 3 месяца назад +13

    भारतीय जनता पक्षाचे विजय असो 🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩

  • @Kailas_patil_21
    @Kailas_patil_21 3 месяца назад +13

    फक्त देवेंद्र फडणवीस साहेब

  • @sachinkatare1611
    @sachinkatare1611 3 месяца назад +37

    आता लाईफ टाईम भाजपला मतदान मुलांना पण सांगायचं फक्त फडणवीस 🙏🙏💫🎉

  • @sandipjagtap5995
    @sandipjagtap5995 3 месяца назад +11

    Thank you davandraji

  • @Bhikaji---Ugale
    @Bhikaji---Ugale 3 месяца назад +15

    मला सोलर पंप भेटल्यामुळे
    मला आता रात्री शेतात जायचे काम नाही.
    धन्यवाद महाराष्ट्र शासनाचे.

    • @BhushanUpare
      @BhushanUpare 3 месяца назад

      @@Bhikaji---Ugale Bhau process kay ahe apply Kara sathi

    • @dandade1205
      @dandade1205 3 месяца назад

      बोर आहे का विर आहे

    • @dandade1205
      @dandade1205 3 месяца назад

      ४०० फूट खोल चलतेका

  • @vijaykolte4585
    @vijaykolte4585 3 месяца назад +4

    खूप खूप धन्यवाद साहेब आभारी आहोत

  • @ShrutiDarekar6th
    @ShrutiDarekar6th 3 месяца назад +2

    🎉🎉🎉❤❤ भाऊं आभार व्यक्त 🎉❤

  • @NokiaC32-j7i
    @NokiaC32-j7i 3 месяца назад +3

    देवेंद्र भाऊ great ❤❤❤❤

  • @govindphad5250
    @govindphad5250 3 месяца назад +5

    कर्जमाफी करून शेतकऱ्यांना न्याय द्या

  • @jugad6924
    @jugad6924 3 месяца назад +11

    देवा भाऊ ❤❤❤
    जय भीम जय भारत 💙💙💙🇮🇳💙🇮🇳💙💙💙

  • @sagarjagtap2570
    @sagarjagtap2570 3 месяца назад +2

    Great Dcm sir❤

  • @vijaykumaryadav5693
    @vijaykumaryadav5693 3 месяца назад +23

    साहेब तुम्ही हे जे करत आहोत, ते खाली जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी तुमचे आमदार, खासदार, मंत्री, कार्यकर्ते, कमी पडत आहेत, वीज बिल माफ केले, काही सुद्धा प्रचार नाही, मराठी मीडिया तर फक्त राउत,ठाकरे, पवार करत असतात

  • @santoshostwal3072
    @santoshostwal3072 3 месяца назад +2

    Only देवेन्द्रजी फडणवीस साहेब

  • @BharatRahane-k3q
    @BharatRahane-k3q 3 месяца назад +3

    Jay devndraji

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 3 месяца назад +4

    शेतकरी बांघवा चा पांठिबा युति ला।। जय महाराष्ट्र।।

  • @shaileshjha2635
    @shaileshjha2635 3 месяца назад +2

    Jai ho Great leader Jai shree Ram 🙏🙏

  • @kakasahebbhojne4167
    @kakasahebbhojne4167 3 месяца назад +5

    फडणवीस साहेब तुमचे सरकार खूप चांगले काम करीत आहात सौऊ पंप योजना आम्हा शेतकऱ्यांसाठी खूप चांगली योजना आहे फॅक्त पंप बसवून द्यायला कंपन्या खूप उशीर करीत आहेत त्याकडे लक्ष द्या ही विनंती

    • @L_jfarming
      @L_jfarming 3 месяца назад

      खर आहे

  • @aryanrenge5970
    @aryanrenge5970 3 месяца назад +1

    Thank you

  • @Kailas_patil_21
    @Kailas_patil_21 3 месяца назад +4

    खरोखर साहेबांचे विचार चांगले आहे

  • @shsywv
    @shsywv 3 месяца назад +1

    Proud of Devendraji 🙏

  • @Knowledgeaboutmedicine123
    @Knowledgeaboutmedicine123 3 месяца назад +3

    Devendra bhau dhanyawad
    Solar pump Hya nirnaymule amhala khup fayda hot ahe

  • @pspatole
    @pspatole 3 месяца назад +2

    DCM.Devendra Sir, CM.Eknathji and DCM.Ajit dada - doing well.. Keep it up

  • @vitthalmule-kh2el
    @vitthalmule-kh2el 3 месяца назад +1

    KHUP KHUP DHANYAWAD

  • @Kailas_patil_21
    @Kailas_patil_21 3 месяца назад +4

    एकच साहेब फक्त देवेंद्र फडणवीस साहेब

  • @shashishukla1725
    @shashishukla1725 3 месяца назад +1

    Great work

  • @yogeshkshirsagar1705
    @yogeshkshirsagar1705 Месяц назад

    Har har Mahadev 🎉

  • @vasantshinde3804
    @vasantshinde3804 3 месяца назад

    खूप धन्यवाद .🪷

  • @rajuhalge94
    @rajuhalge94 3 месяца назад

    एकच नंबर ❤❤❤

  • @literatureandlanguage
    @literatureandlanguage 3 месяца назад

    चागला उपक्रम आहे sir
    Thank You Sir

  • @alkajadhav8222
    @alkajadhav8222 3 месяца назад +2

    जय श्री कृष्ण | जय श्री राम | हर हर महादेव

  • @vijaynandvikar9950
    @vijaynandvikar9950 3 месяца назад +1

    देवेंद्र जी आपण उत्तम काम करत आहात.जन सेवा हीच खरी ईश्वर सेवा होय.बाकी बाट ग्यांकडे लक्ष्य देऊ नका.

  • @KailasKathore-z3c
    @KailasKathore-z3c 23 дня назад

    फक्त फडणवीस साहेब

  • @rameshpatil6510
    @rameshpatil6510 3 месяца назад

    Thank you Devendra Fadanavis saheb.

  • @sanjaydhadve9985
    @sanjaydhadve9985 3 месяца назад +1

    कृषीप्रधान महाराष्ट्राचा "समृद्ध" शेतकरी घडविणारे नेतृत्व...
    ❤️🙏🏻|| देवा भाऊ ||🙏🏻❤️

  • @sujitghongade6008
    @sujitghongade6008 3 месяца назад

    अभिनंदन देवा भाऊ 🙏🙏👌👌

  • @shrinivasatkalikar6619
    @shrinivasatkalikar6619 3 месяца назад

    जय जय महाराष्ट्र जय जय फडणवीस साहेब आपला सदैव विजय होत
    राहो ही ईश्वरचरणी चेरणी प्रथना करतो

  • @AniketJaybhay-nx4jl
    @AniketJaybhay-nx4jl 3 месяца назад +1

    ओन्ली देवा भाई

  • @maneshrajput2507
    @maneshrajput2507 3 месяца назад +2

    ,👍👍

  • @sankhravikulkarni3912
    @sankhravikulkarni3912 3 месяца назад

    Only fadn20 Saheb ❤❤❤

  • @chandrakantmehetrewaterdiv78
    @chandrakantmehetrewaterdiv78 3 месяца назад

    ओन्ली देवा भाऊ 🎉❤

  • @sandiparbad7094
    @sandiparbad7094 3 месяца назад +1

    खूप छान योजना आनली साहेब तुम्ही

  • @VajinwatDarade
    @VajinwatDarade 3 месяца назад

    🌄🌄🌄🌄🌄👌👌👌🙏

  • @sandipzadepatil145
    @sandipzadepatil145 3 месяца назад +2

    देव करो हेच सरकार पुन्हा येवो
    हे सरकार नाही आले तर कोणत्याच योजना येणार नाहीत😢

  • @shrinivasatkalikar6619
    @shrinivasatkalikar6619 3 месяца назад

    दैवैद्र फडणवीस साहेब आपणं खुप चांगला नीर्नय घेतला आहे आम्हाला आपला खुप अभीमान वाटतो, आहे

  • @krishnakapse1303
    @krishnakapse1303 3 месяца назад

    👌👌

  • @dipalipatil1722
    @dipalipatil1722 3 месяца назад

    Mi aaj ch ya yojne cha online form bharla thanks Devendraji aamche matdan shindeji devedraji aani pawarji ya tighani ek houn Maharashtra la khup kahi dile khup khup aabhar

  • @satishrajput1877
    @satishrajput1877 3 месяца назад +1

    कर्जमाफी पण करा साहेब. शेतकरी संकटात आहे.. कर्जमाफी केली तरच तुमचे सरकार येईल है पण लक्षात ठेवा

  • @rajesahebatule9921
    @rajesahebatule9921 3 месяца назад +1

    गतवर्षी सोलर पंप योजनेमध्ये अर्ज करूनही अद्याप सोलर पंप मिळाला नाही. कंपन्या भरपूर टाईम घेतात बसवण्यासाठी.

  • @dilipnavghare5299
    @dilipnavghare5299 3 месяца назад

    साहेब शेतकऱ्याला लवकरात लवकर या पंप

  • @shashikantinamdar7258
    @shashikantinamdar7258 3 месяца назад

    देवेंद्र जी नेहमी विकास ह्या गोष्टीला प्राधान्य देतात.
    चांगली संकल्पना.
    जास्तीत जास्त लोकांना ह्याचा फायदा व्हावा ही सदिच्छा

  • @GBArmyLover
    @GBArmyLover 3 месяца назад +1

    साहेब, सोलर चा लाभ सर्व शेतकऱ्यांना द्यावा,, सामायिक क्षेत्र असल्या मूळे, सोलर मिळत नाही...

  • @pandurangchothe4657
    @pandurangchothe4657 2 месяца назад +1

    कंपनी निवडुण 3 महीने झाले आहेत आजूनही पंप भेटला नाही pv.pawar कंपनी वाले सांगतात राज्य सरकार पेमेंट देत नाही

  • @sachindhokle4188
    @sachindhokle4188 3 месяца назад +5

    पैसे भरून सहा-सहा महिने झाले तरी पंप इंस्टॉलेशन झालेले नाही
    कंपन्यांकडून शेतकऱ्यांची लूट केली जात असून याउलट शेतकऱ्यांना कंपनीकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत नाही

  • @globalshetkari
    @globalshetkari Месяц назад

    Good scheme
    Need to more speed up scheme

  • @AjayDRawate
    @AjayDRawate 3 месяца назад +1

    एक वर्ष पुर्ण झाले आहे अर्ज करुण अजून सौर पंप नाही मिळाला. अजून किती वर्षे लागणार आहे देवेन्द्र

  • @vijaykanagi599
    @vijaykanagi599 3 месяца назад

    Very innovative and useful scheme for the farmers

  • @vijaychavhan1113
    @vijaychavhan1113 3 месяца назад +1

    Bjp चे काम छान चालू आहे, फक्त शेतीमाल आयात निर्यात धोरण बरोबर नव्हते, 2दिवसापासून खूप छान निर्णय घेतले, धन्यवाद

  • @tejasnirgude07
    @tejasnirgude07 2 месяца назад

    1:04 1:04 1:04 🎉

  • @dasram927
    @dasram927 3 месяца назад +5

    देवेन्द्र जी कृपया नागपुर के सभी मस्जिदों पर से लाउडस्पीकर हटवा दीजिए कृपया प्राथना स्विकार किजीए

  • @VajinwatDarade
    @VajinwatDarade 3 месяца назад

    🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌🌄

  • @balrajhajare6071
    @balrajhajare6071 3 месяца назад +1

    Sir योजना खूप चांगली आहे पण साहेब फक्त मुख्य गट क्रमांक च open होत आहेत. उप गट क्रमांक show होत नाहीयेत तर कसं apply करायचं ते सांगा

  • @sachinpatilwankhade9009
    @sachinpatilwankhade9009 3 дня назад

    साहेब ज्याला विज कनेक्शन पहिजे त्याला विज कनेक्शनच दयाना तुमच सोलर उन नसल्यावर चालत नहीं ना आमच्या कड़े सोलर वाल्यांच थोटांग बन्द आहेत ना

  • @ASHUTOSHWAIKAR
    @ASHUTOSHWAIKAR 3 месяца назад

    आदरणीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आपण कृषिप्रधान असलेल्या देशातील कृषी क्षेत्रात अग्रेसर असलेल्या महाराष्ट्र राज्यात शेतकऱ्यांना सन्मान देऊन आपण नवनवीन योजना राबवून निःस्वार्थ पणे महाराष्ट्र राज्यातील जनतेची सेवा करता आपले शतशः धन्यवाद 🙏🙏

  • @anandkarajanagi9138
    @anandkarajanagi9138 3 месяца назад

    Only devender ji is great the CM saheb

  • @limbrajlandgaelandge6432
    @limbrajlandgaelandge6432 2 месяца назад +1

    ही योजना कोपराला गुळ लावणे बोर 650 फुटाहून खाली गेले 3 एचपी ची मोटर चालेल का याला जमिनीची आठ ठेवली हे फक्त मोठे शेतकरी घेऊ शकतात 300 फुटावर पाणीच नाही

  • @solarpump3540
    @solarpump3540 3 месяца назад

    100 % सौर क्रषी वाहिनीवर कर्ज देण्यात यावेत शेतकऱ्यांकडून प्लांट लागेल व ऊत्पनं वाढेल

  • @MoreshwarhatwarHatwar-gd2gs
    @MoreshwarhatwarHatwar-gd2gs 2 месяца назад

    दोन वेळा फॉर्म भरून रिजेक्ट झाला पण त्याच्या अप्रूवल काहीच नाही आला महावितरण कडून शेतकऱ्यांनी काय कराव असल

  • @GopalraoPalnate-q6e
    @GopalraoPalnate-q6e 2 месяца назад

    कल meda ऑफिस लातूर ला भेट देऊन त्यांना अर्ज दाखल करून आलो आहे ,शेतकऱ्यांना दिलासा द्या

  • @pawargaurav5514
    @pawargaurav5514 3 месяца назад

    Sir pending form che बघायला लावा तेवढं plz 🙏🏻🙏🏻

  • @Kailas_patil_21
    @Kailas_patil_21 3 месяца назад +2

    महाराष्ट्रातील वाघ फक्त देवेंद्र फडणवीस साहेब

  • @dineshkokani5355
    @dineshkokani5355 3 месяца назад

    Sirफक्त् योजना आणता पण काही अट आहे ते बंद करावे बिल अट रद्द करून द्या. जय देवा भाऊ जय श्रीराम

  • @virajmadake1688
    @virajmadake1688 3 месяца назад +1

    महापारेषण पदभरती 1 वर्षापासून रखडली आहे ते बघा उर्जा मंत्री साहेब 😢

  • @parmeshewarswami5337
    @parmeshewarswami5337 3 месяца назад

    फक्त घोषणाबाजी आहे.

  • @rameshwarchavhan3318
    @rameshwarchavhan3318 3 месяца назад

    आम्ही आपल्या बाजुला आहे .पण अजुनही आमचा काहीच निर्णय नाही.

  • @vilaskawlinge8388
    @vilaskawlinge8388 3 месяца назад +1

    लाईन च कनेक्शन शेतात आहे बारा बारा घंटे लाईन नाही आणि सोलार चा अर्ज भरले तुमचे लाईनमन सर्वे ला आल्यावर म्हणतो कि लाईन कनेक्शन आहे तुम्हाला सोलार मिळणार नाही फॉर्म रिजेक्ट केला मग तुमच्या सोलार चा काय फायदा

  • @dipalipatil1722
    @dipalipatil1722 2 месяца назад

    Life time ❤tumhi mukhyamantri rahawe hi eshver charni prathna 🎉🎉😂😂❤ mulana sangne shetkari cha baap aala aahe

  • @MiMarathi-jc7uo
    @MiMarathi-jc7uo 3 месяца назад

    कर्जमाफी करा

  • @annasahebkale3499
    @annasahebkale3499 3 месяца назад +1

    150 फूट च्या आत वीज नको ही अट पहिल्यांदा रद्द करा 🙏

    • @ganeshknowledge320
      @ganeshknowledge320 3 месяца назад

      बरोबर आहे भावा माझा पंप reject झाला आहे ह्या अटी मुळे

  • @GBArmyLover
    @GBArmyLover 3 месяца назад

    मला जर सोलर चा फॉर्म भरून चार वर्ष झाले, तरी पण सोलर मिळआलं नहीं...

  • @spawar5675
    @spawar5675 29 дней назад

    मागेल त्याला सोलार पंप बरोबर आहे पान आमचे बोर ५०० फूट आहे त्याला काय करावं आमाला ३ यच पी मोटार मंजूर झाली आहे मग काय कराव हया सोलर पंपला

  • @sunilagawan3464
    @sunilagawan3464 3 месяца назад

    नमस्कार सर
    तुम्ही व्हर्च्युअल नेटमीटरिंग आणि ग्रुप नेटमीटरिंग पाहू शकता. Msedcl व्यावसायिक परिपत्रक प्रकाशित करण्यास असमर्थ आहे. मला आशा आहे की आपण या प्रकरणाचा लवकरात लवकर विचार कराल.

  • @radheradhe2675
    @radheradhe2675 3 месяца назад +1

    कर्जमाफी कर आधी शेतकऱ्यांची सरसकट मग बघू पुढे...

  • @smartshetkari5305
    @smartshetkari5305 2 месяца назад

    2023 मध्ये अर्ज केला आहे अजून पंप नाही मिळाला.

  • @balwantkulkarni742
    @balwantkulkarni742 3 месяца назад

    फक्त लवकर पंप मिळूद्या २०२१ मधे ऑनलाईन अर्ज भरला आहे.अजून मिळाला नाही.😅😅

  • @ParmesuarGhembad
    @ParmesuarGhembad 3 месяца назад +1

    2021, अर्ज केला अजूक पेमेंट आशन आले नाही

  • @dandade1205
    @dandade1205 3 месяца назад

    बोअरवेल ४०० फूट आहे सोलर चलेत नाही मग लईंचे कनेक्शन भेटेल का.... pl riply

  • @dilipnavghare5299
    @dilipnavghare5299 3 месяца назад

    साहेबांना मी सांगू इच्छितो शेतकरी वर्ग खूप अडचणीत आहे शेतकरी वर्गाची कर्जमाफी करा तरच आपलं सरकार येणार आहे Only BJP

  • @RamDhekle
    @RamDhekle Месяц назад

    Mukhymantri Saheb Tum ya panch Varsha madhe saur pump Yojana lagu kara pudhil 5year mukhyamantri fhix

  • @devraodhandge3357
    @devraodhandge3357 3 месяца назад

    Sir Nadhi.jod.
    Yojana.anna

  • @tateraokhandagale4144
    @tateraokhandagale4144 3 месяца назад

    सोलार पंप बिघडला कि कोणी दुरुस्त करून देत नाही..माझा CRI कंपनी चा सोलर पंप 4महीने झाला बिघडला आहे कंपनी,mseb कोणी दुरुस्त करून देत नाही.. गॅरंटी असुनही दुरुस्त करून देत नाही...याचा काही फायदा नाही मंत्री महोदयांना यात चांगले कमीशन आहे बाकी काही नाही....

  • @nanajiahire7954
    @nanajiahire7954 12 дней назад

    सर मला मोबाईल वती पैसे आले ते कुठे भराचे

  • @DjamirBolsonaro
    @DjamirBolsonaro 3 месяца назад

    नेहमीप्रमाणे उत्कृष्ट सामग्री! मला एका विषयाशी संबंधित नसलेला प्रश्न विचारायचा आहे: माझ्याकडे USDT असलेले SafePal वॉलेट आहे आणि माझ्याकडे seed phrase आहे. (air carpet target dish off jeans toilet sweet piano spoil fruit essay). मी त्यांना Binance वर कसे पाठवू शकतो?

  • @RDChemacademy_2011
    @RDChemacademy_2011 3 месяца назад

    मागेल त्याल देता.. पण त्यात शेतकऱ्याची पिळवणूक किती होतीय

  • @dipalipatil1722
    @dipalipatil1722 2 месяца назад

    Mi form bharun 1mahina zala kahi reply nahi Devendraji mi alpghudharak shetkari aahe mala lawkert lawker solar pump denayt yawa hi vinanti😮

  • @narayanrathod453
    @narayanrathod453 3 месяца назад

    Kusum hi yojana 2021 ch form ata pryat milali nahi he kithi divsa natr phatel

  • @sureshshahapurkar5989
    @sureshshahapurkar5989 3 месяца назад

    Expose Rahul's non fullment of promises given in Telengana Karnataka n Himachal Pradesh n increasing rates of petrol diesel bus fare milk and house tax. Also about his views on RESERVATION expressed in AMERICA. Make active IT Cell. Keep it up Devendra ji Dy cm.